धन्यवाद सर 🙏🏻. आपण हा व्हिडिओ बनवून समस्त महाराष्ट्र पोलीस बांधवांचे मनातील शंका च वादळ शांत केले. त्यांना एक योग्य दिशा दाखवली. त्याबद्दल मी आपला आभारी आहे🙏🏻🙏🏻🙏🏻
@lakhlunkhe6739Ай бұрын
18 तारीख दिली परत.. काय तो निर्णय घ्या..hall ticket येतील..dpsi अगोदरच 1 वर्ष झालाय...
@GunduNaiАй бұрын
मित्रांनो परीक्षा ही 29 लाच होणार आहे.....चांगली study करा...
@lakhlunkhe673928 күн бұрын
Sir court ch update कळवा
@sagarkhot3455Ай бұрын
लोकांना पगार नाही खर्चाला पैसे उरले नाही आता
@zeeshanshaikh3250Ай бұрын
Form sathi reserve aahe ka sir?
@namratabhoite142528 күн бұрын
Sir next add kdhi prynt yeil
@TheIntegrityAcademy12328 күн бұрын
एप्रिल २०२५
@Onlydhamaka10287Ай бұрын
आयोग 2027 पर्यंत वय वाढीचा निर्णय घेणार आहे ... कोरोना मुळे.. तो dpsi लां पण लागु होईल काय?
@rohitbhagdikar820629 күн бұрын
Navin bharti sathi add yenar ki nahi
@TheIntegrityAcademy12329 күн бұрын
येणार आहे
@bhimashannkarpotadar597328 күн бұрын
Ajj kay zal Nikal
@Sachinrk198926 күн бұрын
आज विडिओ चे time काय आहे
@TheIntegrityAcademy12326 күн бұрын
उद्या रात्री आहे
@panduranggaikwad6918Ай бұрын
सर add yenar आहे का
@TheIntegrityAcademy123Ай бұрын
Yes
@Manyabhai123Ай бұрын
कोर्ट चा निकाल लागला तरी १३ दिवसात परीक्षा आयोग घेईल का