अभिनंदन सर आपणास अयोध्या येथे श्रीराम मुर्ती प्रतिष्ठपना मुहूर्त काढण्यासाठी सेवा मिळाली. जय श्रीराम तसेच ज्ञानचक्षु गोविंद गिरी महाराजांना धन्यवाद. 🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🙏🏼🙏🏼🌞🌞🌞
@narendradeshpande48208 ай бұрын
आठ अक्षरे महालक्ष्मी मंञ कोणता आहे
@swatisole471122 күн бұрын
छान माहिती दिली होती.
@sarikakachole56688 ай бұрын
खूप छान माहिती आहे. 🎉🙏🙏🙏
@pankajdhargalkar736 Жыл бұрын
गुरुजी खूप छान माहिती दिलीत आता उत्तम, ठणठणीत आरोग्यासाठी 🙏 उपाय सांगाल का ?
@KishorChavan-g1tАй бұрын
आभारी आहे कोल्हापूर २४
@pranitamattamwar804Ай бұрын
खूप छाण माहिती
@Latanand-B143Ай бұрын
शुक्रवारचा मी वैभव लक्ष्मीची व्रत करत होतीस या पद्धतीने पण कार्यकारण जर घराच्या बाहेर गेलो आणि त्या दिवशी करता नाही आला तर काय करावे प्लीज याचे उत्तर द्या थँक्यू
@suvarnakalamkar5373 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद गुरुजी 🙏🙏 तुम्ही सांगितलेले उपाय अगदी सोपे आहेत.
Guruji Mulache abhyasat Ajibat man lagat nahi Upay
@pritam178884 ай бұрын
For child purpose which pooja vidhi to be done. Please advise namaste 🙏
@viprarahulkulkarni18 күн бұрын
यासाठी बरेच पर्याय आहेत. उदा. १) संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे. २) प्रत्येक पौर्णिमा किंवा संक्रांतीला सत्यनारायण व्रत करावे. ३) प्रत्येक अष्टमीला किंवा नवमीला सप्तशतीचा पाठ वाचुन घेणे. ४) संतान गोपाल चे हवन करणे. यापैकी जे शक्य असेल ते श्रद्धापूर्वक व सातत्याने करणे.
@radhikagalande76458 ай бұрын
दुर्गा सप्तशती चा पाठ आपण (स्त्रियांनी) केला तर चालतो का
@deshpandepanchang10848 ай бұрын
स्त्रियांनी स्वतः न करता जाणकार गुरुजींकडून करवून घ्यावा.
@Dhruvswonderland-g8x Жыл бұрын
Bhava bhava madhil bhandan dur kashi karavi
@manohardayama10 ай бұрын
Excellent Swamin
@AvishkarJyotishGyan5 ай бұрын
Guruji pitrudoshavar upaay saangavaa
@bhimraojadhav35253 ай бұрын
Prranam guruji charran sparch nice information lakshmi prapt upai super ❤
@viprarahulkulkarni18 күн бұрын
गुरुजींनी त्याबाबत व्हिडिओ केलेले आहेत.
@shaileshkulkarni5910 Жыл бұрын
व्यवसाय वाढी साठी चेक उपाय सांगा
@viprarahulkulkarni18 күн бұрын
१) लक्ष्मी-नारायण यांची उपासना करणे. शक्य झाल्यास २) प्रत्येक अष्टमी किंवा नवमीला जाणकार ब्राह्मणाकडून सप्तशतीचा पाठ करून घेणे.
@jyotibhave6001 Жыл бұрын
वरदलक्ष्मी पूजन वर्षातून एकदाच करतात तर ते कधी कसे करावे या बद्दल संपूर्ण माहिती मिळेल का?
@SnehaThuse-t1l Жыл бұрын
Thanks namaskar
@sulabhateranikar561610 ай бұрын
अभिमानास्पद
@kapilfulmamdikar6579 Жыл бұрын
गुरूजी तुमचं देशपांडे पंचांग नाशिकला कुठे मिळेल?
@santoshipardeshi8633 Жыл бұрын
Ghara madhe Bela ch zad lavlel chalt ka
@sangitakulkarni34254 ай бұрын
हो
@snehakulkarni964 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@yuktalalitaapte4141 Жыл бұрын
गुरुजी एक शंका आहे. माझे आई आणि वडील दोघेही गेलेले आहेत. मला भाऊ नाही. आम्ही दोघी बहिणी आहोत. त्यामुळे त्या दोघांचे श्राद्ध करता येत नाही. त्यासाठी शास्त्रात काही सांगितले आहे का?
@sangitakulkarni34254 ай бұрын
चुलत भावाने करावे ते लागू होते .
@viprarahulkulkarni18 күн бұрын
१) तुमचे चुलत भाऊ महालय श्राध्दात उल्लेख करत असतीलच. किंवा २) तुमचा मुलगा अश्विन शुक्ल १ या तिथीला गुरुजींना बोलावून मातामह श्राद्ध करू शकतो. किंवा ३) तुम्ही स्वतः गुरुजींना बोलावून श्राद्ध करू शकता.
@santoshshivdas7389 Жыл бұрын
Thanks Guruji
@sumeetshevade7241 Жыл бұрын
ललिता सहस्रनामाचा पाठ सहा महिने केला तरीही लक्ष्मी आपलं चांचल्य सोडून आपल्याकडे राहते असं म्हणतात
@suchitadeshpande112810 ай бұрын
❤❤❤
@SnehaThuse-t1l11 ай бұрын
Namaskar
@nandabirje944011 ай бұрын
नमस्कार, श्री राम जय राम जय जय राम. सप्तशती पाठ वर्षभरात स्वतः अनेक होतात. वर्ष भरात अनेक सुवासिनींच्या ओट्या भरल्या. श्री राम जय राम जय जय राम.
@anjurahane7561 Жыл бұрын
कठे मिळेल महालक्ष्मी अष्टक , काही टाईम ठेवावीत का
@seemanalawade790210 ай бұрын
KZbin vr available aahe
@advbhagwat5883 Жыл бұрын
मेलेले नातेनाईक स्वपनात येणे चांगले का वाईट?
@deshpandepanchang1084 Жыл бұрын
आमचा हा video बघावा kzbin.infoCrQs9tog0Yo?feature=share
@ashwininimsarkar12489 ай бұрын
Mobile no. Milel kay
@Majhe_Swami Жыл бұрын
Sir shree suktam var video banvave
@anjalinande8889 ай бұрын
या संक्रांतीला मिठाच द्यान देणं चांगल असेल का
@Yashraj-Patil09 Жыл бұрын
America, Europe madhe tar suryodai hotach nahi..barech se mothe mothe loka sakali 5 vajta zopta, like Salman khan, Shahrukh khan, A.R. Rehman te tar abjadish aahet, Mukesh Amani asa aika aahe 7:30 vajta uthtat..kai logic aahe yachat?
@anjurahane7561 Жыл бұрын
कधीपासून चालू करावे. हयातील कुठलाही एक उपाय करायचा ना
@deshpandepanchang1084 Жыл бұрын
एका वेळेला कितीही उपाय केले तरी चालतात , शक्तीनुसार. पण सातत्य पाहिजे
@gayatripatre3922 Жыл бұрын
🙏🙏🙏🎉
@maheshrisbud686 Жыл бұрын
कोणताही 1उपाय केला तरी चालतो का
@viprarahulkulkarni18 күн бұрын
आपल्या श्रद्धेनुसार आणि वेळेच्या उपलब्धतेनुसार जेवढे करणे शक्य आहे तेवढे करावे. पण जे काही कराल त्यात सातत्य असणे आवश्यक आहे.
@kishoremirchandani8671 Жыл бұрын
🙏🌹🙏
@rajumate33012 ай бұрын
मोबाईल नंबर ?
@durgawalimbe7542 Жыл бұрын
महालक्ष्मी अष्टक रोज १६ वेळा च म्हणायच की जस्त वेळा म्हणून १६०० आवर्तन पुर्ण करू शकतो
@deshpandepanchang1084 Жыл бұрын
रोज १६ वेळाच म्हणावे
@durgawalimbe7542 Жыл бұрын
लक्ष्मी अष्टक कधी पासून सुरु करायचे की गुडीपाडव्या दिवशी