साहेब खरच काय पारदर्शक पेपर घेतला.....आहो साहेब तुम्ही काही परीक्षा मध्ये तर hisrtoy बनवली...सलाम तुमच्या कार्याला तुमचा इतका पारदर्शक होता की उगड उगडं दिसत होत कशी परीक्षा होत होत्या
@BajiraopatilWaditake3 ай бұрын
पोलीस भरती.चार महिने जीआर वाढ, एक संधी. 31 डिसेंबर 2023 च्या आत भरती निघाली असती तर सर्व विद्यार्थी पात्र होतात पण भरती 5 मार्च 2024 मध्ये निघाली. आणि अडीच लाख विद्यार्थी भरती पासून वंचित राहिली. त्यामुळे त्यांना एक संधी द्या गृहमंत्री साहेब🙏🏻🙏🏻
@bajrangiphope59173 ай бұрын
एकच होऊन गेला देव माणूस आर. आर. पाटील
@Pavanjaan20043 ай бұрын
वय वाढ आणि नविन पोलिस भरती प्रक्रिया कधी सुरू करणार
@shriganeshbandnanded74603 ай бұрын
पोलीस बँड पण निघाली पाहिजे दादा
@Pavanjaan20043 ай бұрын
@@shriganeshbandnanded7460 hmm
@roshaniagarwar34673 ай бұрын
झूठ झूठ झूठ 😅😅😅😅😅 कितने ओर झूठ सामने आयेगे... Ab nhi aati ye सरकार
@sp-jo8nz3 ай бұрын
भरती काढली विरोधकाना जमल नाही ते तुम्ही केल पण तुम्हाला क्रेडिट च घेता येत नाय... नको त्या वेळी फिजिकल पाउसात चेष्टा लावली अह आहे पोरांची
@JagdishWaghere-vw4gx3 ай бұрын
एवढ्या नोकऱ्या कुठं आहेत
@gokulnavale34293 ай бұрын
म्हणजे बाबसहेबांपेक्षा तुम्ही हुशार आहेत असं तुम्हाला भास होत आहे तर कायदे बदलणारे हुशार
@Surekha-xg7cs3 ай бұрын
आम्ही कट्टर समर्थक आहेत BJP चे पण BJP नाहीं कोणीच नाही मतदान करणार नाही सगळे सारखेच आहेत हे आम्हाला आता कळले आहे
@surendramore10953 ай бұрын
# पोलीस भरती वय वाढ एक संधी म्हणून महाराष्ट्रातील २,३ लाख मुलांचे ह्या एका माणसाने वाटोळे केले
@ravindrakoli64483 ай бұрын
मस्त खोट बोले तुमच अभिंदन
@rishiharmalkar98323 ай бұрын
येत्या विधानसभेत तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे फड़णवीस साहेब
@Dsp__vlog3 ай бұрын
Police bhartit mulanche Purna vaat lavle
@ChitralekhaRaypure3 ай бұрын
Dhanyawad fadvnis saheb
@Shershaah73 ай бұрын
नुसत खोट बोलतो रे हा😂
@GSDSIR3 ай бұрын
महाविकास आघाडीच्या आरोग्य भरती कडे बघितल्यावर समजते कि यांनी खरच भरतीप्रकिया चागल्या प्रकारे राबवली आहे
@nileshsable91163 ай бұрын
Regular fild workar spering sati kahi nirnay ghya
@bajrangiphope59173 ай бұрын
म यांनी कोणत्या परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेतल्या आहेत
@Amj1553 ай бұрын
2019,2020, 2021ची भरती झाली nahi tari साहेब नी 38 वय करावे
@ranjanataighuge44183 ай бұрын
Deva Bhau bolle mhanje te honarch❤
@patahe70363 ай бұрын
Talathi cha paper kadhi parat zale ???.......yeda zala ka ree tuu
@sg-ix6mu3 ай бұрын
Atta pudhchya Bharati nivdunk javal aali ki ghete ha aata yala 5 varshachi kimat sanga nivdunk jawal aahe
@mgpusad45453 ай бұрын
शिक्षक भरती पण करा mpsc मार्फत
@twosister22323 ай бұрын
Very good leader
@ManeAbhi-y1v3 ай бұрын
फडणवीस ला यंदा मतदान नाही
@BajiraopatilWaditake3 ай бұрын
पोलीस भरतीचा वय वाढीचा मुद्दा फक्त चार महिने जीआर वाढायचा दिलेला शब्द पाळा तुम्ही विधानसभेमध्ये मागच्या वेळेस म्हणजे एकाही मुलाचा नुकसान होऊन देणार नाही मी . असे बोलले होते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस . भरती आपण 31 डिसेंबर 2023 च्या आत घेऊन नाहीतर आधी फॉर्म भरून घेऊ आणि नंतर परीक्षा ग्राउंड घेऊ.. पण तुम्ही 5 मार्च 2024 रोजी पोलीस भरती काढली 17471 जागा.. मग मुलांना एक संधी द्यायला पाहिजे वय वाढ संदर्भात.. आणि तुम्ही मुख्यमंत्री साहेबांचा सुद्धा ऐकत नाही. अडीच लाख मुलांचं तुम्ही नुकसान केले आहेत पोलीस भरती मध्ये... झालेली चूक सुधारून घ्या गृहमंत्री साहेब. आणि मुलांना पोलीस भरती मध्ये एक संधी द्या..
@nileshwakade96533 ай бұрын
हा tarbuj तर राजीनामा देत होता ना 🤔
@pkstuts44663 ай бұрын
वयवाढ च काय झाल साहेब पोर मरत आहेत उपोषण करुन
@devendra2293 ай бұрын
Jayre labbad
@oneindiafunindia37053 ай бұрын
यांना पुन्हा निवडून देणे नाही...
@ShankarYadav-zl9yk3 ай бұрын
फडणवीस तू भरती केली तरी पण तुम्ही निवडून येत नाही आणि केली तरी पण निवडून येत नाही बगच
@nargislabade77283 ай бұрын
Sir tumhi kiti hi explain kel aata tri tumhi aata Maharashtra t nahi ahe sir
@shitalugale17993 ай бұрын
तुम्ही ही भरती झाली की दो हजार 25 मध्ये जागा निघणार ना ते सांगा
@chandrashekharfulare8193 ай бұрын
याचा सत्कार करा लय खार बोलत आहे हा विधान सभा मधी याला डाकून द्या
@nargislabade77283 ай бұрын
Bjp nahi yenar sir aata त्यामुळे आता tender nko dya sir
@koolvsh43 ай бұрын
राजीनामा का देला नाही....
@salimshaikh-ex1qy3 ай бұрын
Ya veles vidhan sabe la ghari basa
@GowardhanBagmare3 ай бұрын
Vidhansabhechi chaklet ahe hi fakt baki kahi nahi
@sushilkumarchikhalepatil31653 ай бұрын
हा फडणवीस नकोच यांनी तमाशा केला आहे नोकर भरतीचा 😂😂😂😂
@pravinshinde30973 ай бұрын
Janta khuli nahi
@Useryd__3 ай бұрын
आधी याचा हिशोब लावा,बाकी नंतर बघू
@rupeshbhurkud44423 ай бұрын
टरबुज वय vaad द्यायची होती
@joshnawankhede90533 ай бұрын
Mul 8 mahinya pasun magat ahe te tar den nai hot ahe
@sunilsamindar24603 ай бұрын
सायबा मुलांची लय बेजारी झाली राव पावसामुळे पोलीस भरती मध्ये