देवेंद्र जी महाराष्ट्राने सुडाचे राजकारण नाकारून विकासाला आणि प्रगतीला मत दिले आहे त्याबद्दल खूप खूप मनापासून अभिनंदन 👏👏
@RockyBhai-f9u23 күн бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब...😎🤘👑 शांत समुद्राला कमजोर समजलं गेलं आणि त्याच्या किनाऱ्यावर महाल उभारले गेले... खवळलेल्या सुनामीची एक लाट आली आणि सगळ्यांचे सगळे गैरसमज दूर झाले...😎✌🏻🪷🔥
@छत्रपतीशासन-स4न23 күн бұрын
मी एक स्वतः मराठा आहे.. पण मला खूप दुःख व्हायचे जेव्हा जरांगे नावाची व्यक्ती आपल्यावर बिन बुडाचे आरोप करते .. खरंच आपण खूप संयम दाखवून सगळ्या गोष्टींना सामोरे गेलात.. यतो धर्म : ततो जय 🚩
@siddheshpatwardhan492023 күн бұрын
Ek hai to safe hai ❤
@chavab9 күн бұрын
@@siddheshpatwardhan4920 ya gosthi ar viswas nahi mala ek hai to sade hai vagera. .... Pn Fadnavis is best CM till date asa mala vatte manus saglya gosthila tatpar rahato .. I hope he will be the First PM form maharastra in future 💪
@श्रीसंतोषबाळुकुदळे23 күн бұрын
*महाराष्ट्राच्या जनतेने जात निवडली नाही, धर्म निवडला!* 🚩🙏 *एक है तो सेफ है 🚩*
@ErKindledas23 күн бұрын
देवा २.० महाराष्ट्र तुमची वाट पाहत आहे
@Jaihobharatiya23 күн бұрын
नरेंद्र + देवेंद्र = ज्ञानेंद्र 🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️
@vipulmagdum328123 күн бұрын
सर्वाना त्यांची जागा दाखवून दिल्याबद्दल देवेंद्रजींचे मनःपूर्वक आभार 💐 Proud of you sir🙏
@Kalpshi-i4b23 күн бұрын
देवा भाउ आपली महेनत रंगली जय श्री राम 🚩🚩🚩🚩
@vishnusawant332723 күн бұрын
देवाभाऊ❤❤❤... एक आदर्श व्यक्तिमत्व... एक आदर्श कार्यकर्ता... एक आदर्श राजकारणी....🎉🎉🎉
@ganeshbaral603923 күн бұрын
महारष्ट्राचा बॉस फक्त फडणवीस साहेब किंग is बॅक ❤️❤️❤️
@Shelkedipak200123 күн бұрын
CM तो झांकी है, PM अभी बाकी है. ❤🔥 #महाराष्ट्राचा _एकच _फॅक्टर _@देवा भाऊ ❤
@hamarabharat246523 күн бұрын
दिल्ली में नरेंद्र महाराष्ट्र में देवेंद्र जय बीजेपी तय बीजेपी जय हो योगी आदित्यनाथ जी महाराज जय श्री राम गौ माता की जय जय हिंद जय भारत बंदे मातरम भारत माता की जय
@maheshjadhav743023 күн бұрын
आता आम्हाला पूर्ण विश्वास आहे तुम्ही आता ताकतीने काम करणार... महाराष्ट्र no.1 बनवणार congratulations फडणवीस sir. ... जय महायुती जय महाराष्ट्र जय श्री राम 🎉🎉🎉
@tn857523 күн бұрын
🚩मी पुन्हा येईन....🔥✌🏻 देवाभाव🙏🏻🙏🏻💐💐
@VikasPatil-u4w23 күн бұрын
साहेब आपणास संयमाने जिंकून दिले असाच संयम थोडा वेळ घेतल्यास अजिंक्य व्हाल देशाची मान अजुन उंचावेल ही शुभेच्छा 🎉🎉🎉❤❤❤❤
@joshimayurnandkishor359623 күн бұрын
किंग तर कोणी पण होऊ शकतो पण किंगमेकर फक्त एकच असतो आणि तो म्हणजे आपले लाडके लोकनेते देवेंद्र फडणवीस साहेब❤️
@ushajoshi433923 күн бұрын
100% खरे
@user-bcool23 күн бұрын
इतिहास हा शिव्यांना नाही, तुमच्या कर्तुत्वाला लक्षात ठेवतो💯 ~देवेंद्र फडणवीस साहेब❤
@SamarthKulkarni-kx8fy23 күн бұрын
@@user-bcool Deva Bhau 2.0
@gaming_with_monster23 күн бұрын
@@user-bcool Yes!
@mrunalpatki464823 күн бұрын
.... समुंदर हु.....लौटके वापस आ गया हु... ❤❤❤
@VISHAL-2823 күн бұрын
देवाला पर्याय नाही🚩🚩🔥🔥
@dattatraygholap219723 күн бұрын
अभिनंदन देवाभाऊ, देव, देश, धर्म व महाराष्ट्र रक्षक देवेंद्र फडणवीस, प्रामाणिक काम, सुसंस्कृत, कर्तव्यदक्ष, हुशार लोकप्रिय नेतृत्व, वंदेमातरम, जय श्रीराम, जय शिवराय.
@gajanannalavade492123 күн бұрын
🙏
@haramkhor__291623 күн бұрын
हा विजय हिंदुत्वाचा ❤️🚩
@gaurav1641323 күн бұрын
Respect for Devendra Sir❤❤❤
@gaurav1641323 күн бұрын
Ata Kas....DevaBhau mhantil tass
@saurabhpatil474823 күн бұрын
आता फक्त देवा भाऊ आम्ही शेतकऱ्यांनी खूप त्रास सहन केला तरी देवा भाऊ ला निवडून दिले कृपया आपण दिलेल्या वचननाम्यातील सर्व गोष्टींची लवकरात लवकर पूर्तता करावी देवा भाऊ❤❤❤❤
@udaybhate823 күн бұрын
।। शांत ,संयमी,ज्ञानसंपन्न , विकासाभिमुख नेतृत्व देवेंद्रजी ।।
Goosebumps. महाराष्ट्र के लोगो को दिल से अभार. देवेंद्र फडणवीस जी को दिल से बढाई. आप महाराष्ट्र के सच्चे हिंदुवादी मुख्य मंत्री होंगे।जे हमारे यूपी ने योगी आदित्यनाथ जी हे. एक ते सेफ हे, और बातेंगे तो काटेंगे जैसे नारो ने हिंदुओं को एक करडिया दिल खुश हो जाता ये देख कर. एका यूपी मुलाकडून
@निसर्गाचीसहल23 күн бұрын
देवेंद्र भाऊ आपणास अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा 💐आणि कोटी कोटी अभिनंदन 👈🙏😀🙏💐💐
@Gumpyism23 күн бұрын
Jay Maharashtra!!Jay Shriram!!
@dipalikulkarni897423 күн бұрын
Congratulations साहेब खूप खूप अभिनंद🎉🎉💐💐
@Vashishta-DKMH1523 күн бұрын
हार्दिक बधाई और अभिनंदन साहेब🙏🙏
@vijaykumarrajurwar269822 күн бұрын
2029 चे भारताचे पंतप्रधान देवाभाऊच फिक्स 🎉🎉🎉🎉🎉🎉
@abdurrashidaleem89123 күн бұрын
आमचे नेते श्री . देवेंद्र फडणवीस साहेब जे सांगतात ते करतात आणी जे नाही सांगत ते तर नक्कीच करून दाखवतात. नेहमीच विजय भव !!!💐💐💐🌺🌺🌺
@छत्रपतीशासन-स4न23 күн бұрын
आपल्या सर्व विजयी उमेदवारांचे मनापासून हार्दिक अभिनंदन.. आज आपण दाखवून दिले की आपली ताकत काय आहे.. All the best Devendra ji ... 🎉
ज्यांनी 'पुन्हा येईन' ची टर उडविली, त्यांची नियतीने फार क्रूर टर उडविली... Love you देवेंद्र जी...❤❤❤❤ Love you आदित्य योगी जी❤❤❤❤ अब समझ में आ गया की ' अकेला देवेंद्र क्या कर सकता है '
@dromkale23 күн бұрын
निर्विवाद महाराष्ट्राचे नवे शिल्पकार..... CM देवा भाऊ....
@shivajikale351423 күн бұрын
🇮🇳🇮🇳🚩🚩🌹🌹अभिनंदन साहेब 🙏🙏🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@shrimytv23 күн бұрын
महायुतीचच महायुतीचच 🚩🚩🚩🚩
@hard-crackers122723 күн бұрын
हिंदुत्त्ववाची जाज्वल्यज्वलंततशील जन्मभुमी कर्मभुमी महाराष्ट्र⛳⛳⛳⛳🗿🗿🗿🗿 शिव छत्रपती,पेशवे बाजीराव आणि बाजीप्रभु देशपांडेंचा महाराष्ट्र!!!!!!! स्वतंत्रतासेनानी टिळक,रानडे,आगरकर सावरकरांचा महाराष्ट्र 🗿🗿⛳⛳⛳⛳⛳
@MrKingmaker2123 күн бұрын
देवा भाऊ आपणास खूप खूप शुभेच्छा तुम्ही संघर्श सलाम सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं.........
@swapnajamande706823 күн бұрын
मनापासून खूप खूप अभिनंदन सर तुमच ...तुम्ही खरच आधुनिक काळातले अभिमन्यू आहात...
@amoldeshpande973223 күн бұрын
Congratulations Deva bhau...Vijay ha apalach😊
@shradhamalekar405423 күн бұрын
खूप खूप अभिनंदन देवेंद्र जी... लोकांनी तुमच्या कष्टाना आणि प्रयत्नांना न्याय दिला याचा मनापासुन आनंद आहे.
@vijayrohankar7837 күн бұрын
❤❤जय हिंद देवेंद्र साहेब आपुन पुढे चला आम्ही गरीब लोक आपल्या पाठीशी आहो❤❤जय महाराष्ट्र जय विदर्भ❤❤जय अकोला❤❤
@vishalparte505523 күн бұрын
Maharashtra cha current excellent leadership one and only DF
@hanumangiri5018 күн бұрын
काही लोकांना त्यांचा अहंकार नडला सर. तुमच्या प्रयत्न,संयम आणि प्रामाणिकपणा यामुळे तुम्ही पुन्हा आले... ❤🎉#CMदेवाभाऊ
@sanataniAi56222 күн бұрын
या महाराष्ट्राला विकासाची गरज आहे आणि विकास करणाऱ्या माणसाला मी कधी सोडत नहीं आणि विकसा सोबत धर्म असेल तर मरेपर्यंत सोडणार नाही❤❤
@maheshraheja961923 күн бұрын
श्री आदरणीय फडणवीस जी महा युती विजय भव्य जी 🌷🏹⏱️🚩🇪🇺🙏🌹✌
@Rupeshkumawat9121 күн бұрын
महाराष्ट्राचे भविष्य... देवा भाऊ.
@sujyot200223 күн бұрын
Your determination, dedication, and constant effort have done this historic win in Maharashtra assembly elections 2024. We are proud of you and your leadership.
@Bharatsave00723 күн бұрын
Our next Maharashtra CM Only Devendra Phadnavis👍 हमारे लाड़ले नेता और महाराष्ट्र बीजेपी की शान देवेंद्र जी को हम दिल की गहराइए से दुआ देते है और हमारी आँखें उनके मुख्य मंत्री की शपथ लेते हुए देखने के लिए तरस रही है 💗🙏👍
@PankajKhanapure17 күн бұрын
नमस्कार देवेंद्रजी अनुलोम च्या माध्यमातून आम्ही चांगलं केलं आहे आपली देशाप्रती असलेली निष्ठा महाराष्ट्र धर्माची जाणीव त्यामुळे निश्चितपणे सदैव आपल्याबरोबर काम करण्यास उत्सुक राहू आपल्या भावी राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा असंच महाराष्ट्र प्रगतीपथावर जाऊ दे हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना
@gajanannalavade492123 күн бұрын
ॐ दत्त मनःपूर्वक अभिनंदन ॐ दत्त
@pramodpawar194217 күн бұрын
मी राजकारणात नाही पण मी देवा भाऊंना आदर्श मानणारा आहे आम्ही राजकारणी म्हणून काम करत नाही पण योग्य वेळी योग्यच काम करतो कुठल्याही अपेक्षे शिवाय
@poorvaaptey458423 күн бұрын
😢😢😢😢 साहेब....तुमच्यासारखे धैर्य.....खरंच मानले तुम्हाला.....
देवाभाऊ..आपण येणाऱ्या काळात देशाचे प्रधानमंत्री नक्की व्हाल हा विश्वास आहे..
@rohankeskar128823 күн бұрын
अभिनंदन देवेंद्र साहेब ..मुख्यमंत्री साहेब 🎉🎉🎉🪷🎂
@bamod7822 күн бұрын
हार्दिक अभिनंदन देवेंद्र जी. भाजप ने मात्र आता विसरू नये की महायुतीला विकासापेक्षा हिंदुत्वाच्या जोरावर एवढे यश मिळाले आहे. त्यामुळे हिंदूंसाठी काम करा. "जिसका साथ उसका विकास" हा मंत्र पाहिजे.
@premalamhetre22 күн бұрын
मैं समंदर हूं, वापस लौट के आऊंगा.... आ गये.... ⛳💐 Congratulations
@Bharatsave00723 күн бұрын
श्री देवेन्द्र जी आप को बहुत धन्यवाद और जीत की बधाई । आप की धीरज और समजदारी ने ही बीजेपी को इतनी बड़ी विजय दिलाई है! हम आप को अब महाराष्ट्र का मुख्य मंत्री देखना चाहते है ! आप की विजय से हम सब अतिशय खुश है और हमारे आशीर्वाद सदैव आप के साथ है 🙏💗👍
@aparnaswami450223 күн бұрын
अभिनंदन अभिनंदन देवा भाऊ 🙏🙏🙏🙏🙏
@Anndyworlds23 күн бұрын
Congratultions sir 🎉🎉
@Kalpshi-i4b23 күн бұрын
देवा भाऊ फ्लावर नहीं फायर है 🎉🎉🎉🎉
@swapnapandit47823 күн бұрын
आपले मनःपूर्वक अभिनंदन 👌👌👍🌷🚩🙏🙏
@amoljadhavfamily.114823 күн бұрын
🚩🚩 फक्त महायुती- BJP मा.श्री.देवेंद्र फडणवीस साहेब जिंदाबाद. अभ्यासू, प्रामाणिक,कणखर,युवा नेतृत्व. जय महाराष्ट्र.🚩🚩
@suhasdeshmukh787023 күн бұрын
देवेंद्र जी अभिमान आहे आम्हाला की तुम्ही महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहात 🙏🏻👍🏻proud of you Devendraji आपणास अनेक अनेक शुभेच्छा 🎉🎉🎉
@mayurmegharaj455623 күн бұрын
अकेला देवेंद्र भगवा धारी सब पे भारी..!🚩🚩🚩
@rahulchaudhari582723 күн бұрын
Deva bhau Rock in MH politics 🤠
@Sku-p5r20 күн бұрын
Best man for cm deva bhau supporter from bihar
@swapnildeshpande712422 күн бұрын
Akela devabhau sab pr bhari ❤❤❤❤❤chanky devabhau ❤❤❤❤❤ Thanks maharashtra jati n bghta mahayuti la dath dili ❤❤❤ata devabhau mukhymantri zale pahije❤❤❤❤❤
@9maaKaali23 күн бұрын
हर हर महादेव 🙏
@mihirmehta690211 күн бұрын
Devendra Fadanvis sir is inspiration for youth. Congratulations sir 👏💐🙏 Jai Shree Ram 🚩🚩🚩
@Vashishta-DKMH1523 күн бұрын
जय भवानी।।जय शिवराया
@gaurav1641323 күн бұрын
Ata Kas...DevaBhau mhantil tass🎉🎉
@vedantbirkure.806323 күн бұрын
Congratulations ❤ Devendra fadanvis ji love from Maharashtra nanded biloli deglur
@NazakatKhan-d9g22 күн бұрын
🎉🎉🎉❤❤
@rahulm141823 күн бұрын
Congratulations Deva bhau 🎉
@spellbinder445623 күн бұрын
भाऊ तुम्ही परत आलात! अभिनंदन
@vanky_be487223 күн бұрын
Devendra Gangadhar Fadnavis - The perfect Leader!!!! Satya ko Pareshan kiya jaa sakta hai parajit nahi.... CM: Maharashtra cha Ladka Deva Bhau !!!🇮🇳
@ShubhamPatil-i9i8h23 күн бұрын
Abhinandan Devendra Ji Saheb❤
@prmcreations773723 күн бұрын
हार्दिक अभिनंदन... सर.
@Abhishek-wp9xu23 күн бұрын
Congratulations Deva bhau .....
@suyogtaday967420 күн бұрын
त्याग करायला इतरांनी ही शिकावं. आता 5वर्ष फक्त मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस. 🚩🚩🚩🚩🚩🙏🏻
@SZ641923 күн бұрын
Congratulations देवा भाऊ 🎉🎉🎉🎉
@rani-skywhisper21 күн бұрын
महाराष्ट्राचा खरा चाणक्य.. लाडक्या बहीणींचा देवाभाऊ… देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे अभिनंदन आणि पुढील राजकीय वाटचालीकरता खुप खुप शुभेच्छा 🙏
@credoindia390222 күн бұрын
महाराष्ट्रातील राजकारणातला चाणाक्या माणूस! शरद पवारांचे घाणेरडे राजकारण मातीत मिसळवणारा एक श्रेष्ठ देशभक्त!