LoP Shri Devendra Fadnavis interview with Raju Parulekar on The Insider

  Рет қаралды 347,864

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Күн бұрын

Пікірлер: 1 500
@amolkhandale
@amolkhandale 4 жыл бұрын
एक हे आहेत ज्यांची पूर्ण interview मी बघितली आणि एक आमचे मुख्यमंत्री आहेत ज्यांना मी 10 min पण सहन नाही करू शकत..
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 2 жыл бұрын
महाराष्ट्राचा पप्पू आहे तो
@deepakraut5657
@deepakraut5657 4 жыл бұрын
खुप चांगली अशी मुलाखत झाली आहे, देवेंद्र फडणवीस याचं उमदेपण उठुन दिसतं आणि मला खात्री आहे की देवेंद्र जी पुन्हा लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सुत्रे हाती घेतील, त्यांच्या हातून महाराष्ट्राची पुन्हा एकदा, नव्या जोमाने सेवा व्हावी ही अपेक्षा आणि प्रार्थना!
@mayurbhombe6981
@mayurbhombe6981 4 жыл бұрын
हा व्हिडिओ माझ्या साठी देवंद्र जी बदल एक आदरणीय व्यक्तिमतत्व निर्माण करण्यासाठी पुरेसा होता.
@sumitsolanki1785
@sumitsolanki1785 4 жыл бұрын
अरे बापरे, काय माणूस आहे, जबरदस्त, खरं बोलणे किती कठीण असते हे कळलं आज, फक्त जातीमुळे या माणसाला शिव्या खाव्या लागल्या, मराठा आरक्षण मोर्चे सुरू असताना या माणसाला आषाढी एकादशीला विठ्ठल पूजा करू दिली नव्हती याची मी स्वतः मराठा असल्यामुळे मनापासून माफी मागतो, मराठ्यांना आरक्षण देणारे एकमेव तुम्हीच, ज्या लातूरला रेल्वेने पाणी आणावं लागलं आज त्याच लातूर जिल्ह्यात व विदर्भात सर्वात जास्त शेततळे जलयुक्त शिवाराद्वारे बांधण्यात आलीत त्याच महत्त्व मुंबईतील लोकांना कदाचित कळणार नाही, सगळ्या पक्षांमध्ये घराणेशाही आहे, बारामती च्या ताई,परळी च्या ताई इत्यादी पण काहीही कारण नसताना त्यांच्या बायकोवर सुद्धा टीका , troling आणि ही टीका तेच लोक करत आहेत जे स्त्रीला देवी मानतात, देवेंद्र तुम्ही पुन्हा येणार फक्त लढत रहा
@rushikeshrandhave2365
@rushikeshrandhave2365 4 жыл бұрын
साहेब तुमच्या बद्दल आदर तर आहेच आणि तो आजुन जास्त वाढत चालला आहे.... Best of luck saheb...
@unknownguy279
@unknownguy279 4 жыл бұрын
सहमत
@aetrd4797
@aetrd4797 4 жыл бұрын
Nakkich.
@bylagu
@bylagu 4 жыл бұрын
नमस्कार शुभ संध्या. मुलाखत फारच रंगतदार झाली. परुळेकरांच्या सर्व तिरकस, किचकट प्रश्नांना सुद्धा फडणवीस यांनी ज्या हुशारीने उत्तरे दिली त्या बद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो. तसेच परुळेकरांचे सुद्धा अभिनंदन यासाठी की त्यांच्या प्रश्नांमुळे फडणवीसांचे अनेक पैलू आम्हा श्रोत्यांना कळले, जाणवले, पटले व आवडले. धन्यवाद् । अशा तुमच्या दोघांच्या मुलाखतीच्या प्रतीक्षेत मी आणि इतरही कायम असतील, ती संधी आम्हाला नजीकच्या काळांत देवकृपेने लवकर मिळो हीच ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना.
@ga6695
@ga6695 4 жыл бұрын
माणसाला जातीचा नाहीतर कर्तृत्वाचा अभिमान असावा - फडणवीस 🙏👌✔️
@chintamansaraf5868
@chintamansaraf5868 4 жыл бұрын
देवेंद्र हे बावणकशी सोने आहे,।राज्याला विकासाच्या दिशेने नेणारी व्यक्ती म्हणजे देवेंद्र। महाराष्ट्र हाच फक्त पुरोगामी नाही।बाकींची राज्ये देखील महाराष्ट्राच्या खूप पुढे आहेत। महाराष्ट्र फक्त जातीपातीचे राजकारण करणारे राज्य आहे। राज्याचे कांहीही होवो आपल्या जातीच्या नेत्याचे उखळ पांढरे होणे महत्वाचे,कारण त्यायोगे आपल्यालाही तुकडा मिळेल,अशी कायम वेडी आशा असलेली जनता दिसते आहे। महाराष्ट्राचे दुर्दैव आहे।
@suhaschavan8076
@suhaschavan8076 4 жыл бұрын
@@chintamansaraf5868 ते खरय पण ते पंकजा मुंढे, विनोद तावडे, बावनकुळे ,खडसेंच्या बाबतीत जरा वाईट झाल
@ii-wi5ub
@ii-wi5ub 4 жыл бұрын
@@chintamansaraf5868 महाराष्ट्र मुख्यमंत्रीपदाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या जनतेच भलं होईल असं कोणतंही काम केलेलं नाही. फक्त आपल्या निजी गरजांच्या स्वार्थ हिताची कामेच केली आहेत. प्रत्येक कामात फक्त जनतेची वाट लावून टाकण्याचे कामच केले आहे. महाराष्ट्राच्या जनतेच भलं होईल असे देवेंद्र फडणवीसांनी केलेले कोणतेही काम आपल्या लक्षात आले असेल तर कृपया नमूद करावे. मराठा आरक्षण हा केवळ कागदी घोडा आहे. प्रत्यक्षात काहीही होणार नाही.
@APK81
@APK81 3 жыл бұрын
@@suhaschavan8076 Barobar. Ti ek chook zaali. Mhanun sarkaar la nazar laagli.
@ourdreamhomeinpunecity1587
@ourdreamhomeinpunecity1587 3 жыл бұрын
@@suhaschavan8076 खडसे चोर आहे
@vsbhangdiya
@vsbhangdiya 4 жыл бұрын
जर फक्त 20 मिनिटांमध्ये हा माणूस हृदयात बसला तर पुढचा एक तास किती महत्वाचा आहे हे लक्षात आले
@tejasthakur7359
@tejasthakur7359 2 жыл бұрын
👍🙂
@manasiawachat8334
@manasiawachat8334 4 жыл бұрын
माणसाचा चेहरा आणी डोळे बोलतात.तो प्रामाणिकपणा तूमच्यात दिसून येतो.ग्रेट देवेद्रजी.खूप शुभेच्छा...
@amolbhosale8945
@amolbhosale8945 4 жыл бұрын
😂😂😂😂
@kedarpatil444
@kedarpatil444 4 жыл бұрын
@Curious Aspirant nirnay ghen mahtvach aahe
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 2 жыл бұрын
100% सत्य
@Maanav_10
@Maanav_10 23 күн бұрын
Dolya ne acting karta yete... toch khara abhineta..
@dhanashreepatki8540
@dhanashreepatki8540 4 жыл бұрын
मुलाखत घ्यावी तर अशी मुलाखत द्यावी तर अशी खर्या माणसांची खरी‌ मुलाखत
@devendrakinikar498
@devendrakinikar498 3 жыл бұрын
Best....
@ashishc7766
@ashishc7766 3 жыл бұрын
Adhi pasun tharaleli
@aratiiithakur2095
@aratiiithakur2095 3 жыл бұрын
ठरलेली असली तरी अभ्यासपूर्ण आहे..पुस्तकं उघडलेले असेल तरी, उत्तरे पटापट सापडतात असे नाही
@ashishc7766
@ashishc7766 3 жыл бұрын
@@aratiiithakur2095 Magil 5 varsha abhyas ch kela ex CM sahebani. Kam kahi kela ch nahi
@ourdreamhomeinpunecity1587
@ourdreamhomeinpunecity1587 3 жыл бұрын
@@ashishc7766 अरे चुट्या तु चुताच राहणार तुला काय कळली रे चमचा काम काय केली ? काम सोड, भ्रष्टाचार पन केला नाही, समजलं का नाहीतर दुसरे असते ना तर त्यांनी काम कमी आणि भ्रष्टाचार जास्त केला असता
@kavishthakur5017
@kavishthakur5017 4 жыл бұрын
नेता कसा असावा तर देवेंद्र फडणवीस सारखा असावा मला अभिमान आहे की मी एक छोटासा कार्यकर्ता आहे बीजेपीचा
@dramarsinhsawant9443
@dramarsinhsawant9443 4 жыл бұрын
देवेंद्रजी तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श व्यक्ती आहात व नेहमी राहाल. मी तुम्हाला खुप आधीपासून फॉलो करतोय.. atleast 15 years...
@traveldiarieswithom
@traveldiarieswithom 4 жыл бұрын
😂
@rushikeshrandhave2365
@rushikeshrandhave2365 4 жыл бұрын
Sawant saheb...👍👍
@ishallllll
@ishallllll 4 жыл бұрын
Ho asla nirlajya neta hone nahi
@ssj7369
@ssj7369 2 жыл бұрын
@@ishallllll वाकड्या सारखा का?
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 2 жыл бұрын
@@ishallllll निर्लज्ज ठाकरे कुटुंबीय आहे.
@SALKARSHAILESH
@SALKARSHAILESH 4 жыл бұрын
नेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्र नेहमी भावनीक राजकारणाचा बळी पडून चांगल्या नेतृत्वाला मुकत राहिला
@omkarpawar5590
@omkarpawar5590 4 жыл бұрын
@Curious Aspirant अरे 105 हे मोदीच्या करिष्म्यामुळे. इथले स्थानिक नेते लोकनेते नाही एक पण बीजेपी कडे
@omkarpawar5590
@omkarpawar5590 4 жыл бұрын
@Govardhan Dhawale अरे गोवर्धना., तुला इकडे देवेन च्या बाजूने जास्त कमेंट दिसतात कारण ह्या चॅनेलच नावं च त्याचं आहे, तरी त्याला इकडे विरोधक आहेत 😂. जाऊन त्याच्या इन्स्टा ला बघ त्याच्या कोणत्याही पोस्ट वरचे कमेंट्स, 😂
@ishallllll
@ishallllll 4 жыл бұрын
@Govardhan Dhawale tu murkha aahe.. 105 kashe pada PADI Karun ani dusrya Paksha Che nete khechun aley te bagh..ugach lokana tatvyghayna nko deu..
@ishallllll
@ishallllll 4 жыл бұрын
@Govardhan Dhawale ho tevha proove houn jail..tarbujych aahe te..
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 4 жыл бұрын
@Govardhan Dhawale मुळात जे 105 आलेत त्यातले अर्धे निम्मे आयात आहेत । मुंडे सारखा लोकनेता आज भाजपकडे नाही । मोदींच्या नावाने किती दिवस मतांचा जोगवा मागणार ? खडसे सारखा एक आक्रमक नेता गमावला भाजप ने । जुनेजाणते नेते दूर केले । मी स्वतः भाजप ला सपोर्ट करत होतो पण फडणवीसच्या एकंदरीत सरसकट आयात धोरणामुळे भाजपची वाताहत झाली ।
@vishwassarpotdar
@vishwassarpotdar 4 жыл бұрын
Candid, outright, मनापासून उत्तरे दिली, फक्त एका माणसाच्या हट्टा पायी , एक कर्ता मुख्यमंत्री महाराष्ट्राने गमावला
@praalate5507
@praalate5507 4 жыл бұрын
We are proud of Devendraji and your explanation to go with Pawar is fully justified unfortunately there is curse Upon us that we have to get corrupt incompetent people
@powerofcompounding123
@powerofcompounding123 4 жыл бұрын
करता कर्म एकत्रच फिरत असतात. 2104 ची सत्ता असताना मित्रा ला कसे वागू नये याचे खूप चांगले उदहारण.
@akshayzoting9474
@akshayzoting9474 4 жыл бұрын
जेवढे काम हे तीन पक्ष मिळून नाही करू शकणार तेवढे काम देवेंद्र साहेबांनी 5 वर्षात मार्गी लावले... खास करून आमच्या विदर्भांत उत्तम बद्दल घडविला. जबरदस्त नेतृत्व... 🌷✌🔥
@darshanpathak1422
@darshanpathak1422 4 жыл бұрын
सर मुझे मराठी बोलने नही आती समझ में पुरी आती है मुबंई में जन्मा हुँ स्कूल में मराठी पढा भी हुँ जब से होस संभाला है आपके जैसा निर्णय लेने वाला मुख्यमंत्री देखा नही जब पता चला आप इसबार जीत कर भी मुख्यमंत्री नही बन रहे तब मेरे घर से मेट्रो का अघूरा काम देखता हुँ तब तब आप याद आते हो दूसरा मुबंई में कोरोना का जो हाल है वो देखकर हम आपके नसीब को नही हम अपने नसीब को दोस देते है कि आप मुख्यमंत्री नही हो काश आप मुख्यमंत्री होते तो हम निश्चित होते की कोई देखने वाला है ईश्वर आपको बहोत तरक़्क़ी दे यही कामना करते है
@samm8654
@samm8654 4 жыл бұрын
शेट उपट्या तरी पण तुला मराठी येत नाय जीव दे फसनविस सोबत. तुमच्या सारखे दोगले घाण आहेत मुंबईची
@rushikeshpatharkar2972
@rushikeshpatharkar2972 4 жыл бұрын
@@samm8654 तुझ्यासकट तुझ्या सगळ्या कुटुंबाला कोरोना झाला तर रे भाऊ ? Seriously imagine कर😂 मग कशी टरररररर्
@gunner.
@gunner. 4 жыл бұрын
@@samm8654 LAVDU
@vinayakzanjad1534
@vinayakzanjad1534 3 жыл бұрын
Metro ka kam chalu hogaya
@usi3122
@usi3122 4 жыл бұрын
Great Devender ji..You fit any where in politics..State aso ki central..jai ho
@pranavnaik7232
@pranavnaik7232 4 жыл бұрын
Honest, talented and efficient CM i ever seen. We are proud of you Devendra Fadanvis Sir
@meeta1960
@meeta1960 2 жыл бұрын
very very true, he needs to be in central govt.of BJP.he and yogi add will have bigger picture in central govt.after NMO jee, yogi add will be PM,and this guy will have bigger position in govt for sure.he is a RSS guy for sure like NMO jee.he can be first marathi PM of india in next 25 years of time I think.but I prefer yogi Adi after NMo jee for sure.and it has been predicated, i prefer yogi add because he is pro Hindus and fights for hindus rights plus walks with every nationalist man or woman of india despite from any other religion too.
@shrikantdeshpande227
@shrikantdeshpande227 2 жыл бұрын
अत्यंत महत्वपूर्ण भूमिका मांडली ब्रेवो देवेन्द्र जी
@sandeeppaunikar
@sandeeppaunikar 4 жыл бұрын
महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की अश्या कठीण प्रसंगी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नाहीत. मोठी झेप घेण्यासाठी थोडं मागे यावं असा हा काळ आहे. मुलाखत उत्तम झाली.
@rahulkarawade7347
@rahulkarawade7347 4 жыл бұрын
Devendraji whole Maharashtra remember you.Hope you will become C.M. as early as possible.
@omkarpawar5590
@omkarpawar5590 4 жыл бұрын
स्वप्न बघा 😂
@chintamansaraf5868
@chintamansaraf5868 4 жыл бұрын
@@omkarpawar5590 यांना उद्धवच मुमं पाहिजे ज्यांनी मागील सहा महिन्यात सर्व आर्थिक बाबी सेटराईट करवून घेतल्या,अजोय मेहताकडून। स्वत:च्या।
@omkarpawar5590
@omkarpawar5590 4 жыл бұрын
@@chintamansaraf5868 सहा महिन्यातले आपल्याला दिसले. पण गेल्या 5 वर्षात 2014-2019 ह्या काळात पोलीस भरती झाली नाही हे नाही दिसले. महापोर्टल घोटाळा, शिवस्मारक घोटाळा हे नाही दिसले.
@chintamansaraf5868
@chintamansaraf5868 4 жыл бұрын
@@omkarpawar5590 हे सर्व काल्पनिक घोटाळे आहेत।नोकर भरती हा घोटाळा नव्हे। शिवस्मारक बद्दल पर्यावरण शास्त्रज्ञानी प्रतिकूल अहवाल दिल्यामुळे त्याला स्थगिती आली। महापोर्टल संबधी झाला तर फायदाच झाला। अशी माझी पक्की धारणा आहे।
@dhanashreepawar8879
@dhanashreepawar8879 4 жыл бұрын
@@chintamansaraf5868 tumchi dhaarna tumchya kadech theva Aani kasli sthagiti ho..evdha motha event kela hot 2017 saali ki 1 varshat tyar hoil mhanun..pratyakshat kahich haalchal nahi.mhanje 2017 la bmc chya nivadnuka dolya samor thevun khoti ashavasane dili hoti
@MultiSudarshanyoutub
@MultiSudarshanyoutub 4 жыл бұрын
एक उत्तम प्रशासक, एक उत्तम मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस 💐 आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी देवेंद्रजी साहेबाकडून मार्गदर्शन घ्यावे💐
@satishdeshpande7955
@satishdeshpande7955 4 жыл бұрын
एक अत्यंत कुशल बुध्दीचा , चाणाक्ष व्यक्तीरेखा,प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेला,शुद्ध प्रामाणिक व्यक्तीमत्व,फक्त ५ वर्षाच्या कालावधीत आपलं नाव कमाणारा असा नेता महाराष्ट्र राज्याने गमाऊन बसला हे महाराष्ट्रातल्या जनतेच दुर्देव म्हणाव लागेल नाहीतर आता चे राज्यकर्ते ? हे भगवान वाचव माझ्या लाडक्या महाराष्ट्रला.
@powerofcompounding123
@powerofcompounding123 4 жыл бұрын
Munde sahebchi punyi. Parat CM hone kathin. ☺😂RajkaranaT kon konala kasi shendi lavel kalanr nahi. BJP la vatale tech ekte lokana fashvu shktat dusryla. Ani BJP prt yenne kathin ahe. Maharashtra Made Mass leader lagto satta yeny sathi to BJP kade nhi. Gopinath munde /Mahjan gele tithech BJP sampli hoti. 2014 hi lottery hoti Modiji mule😀
@apurvabhide2860
@apurvabhide2860 4 жыл бұрын
Villan of Brahmins despite being a Beahmin himself snatched 13% seats from Brahmins and handed over to Marathas despite Marathas being the most privileged class in Maharahstra
@apurvabhide2860
@apurvabhide2860 4 жыл бұрын
@@powerofcompounding123 are bhai main ye keh raha hu ki khud Brahmin ke bavajud Brahmin ki seats chin li aur Maratho ko de di tab se BJP se vote nahi dunga
@powerofcompounding123
@powerofcompounding123 4 жыл бұрын
@@apurvabhide2860 जाती वर मी काही बोलणार नाही पण एवढे उदार असतात का त्या जातीचं लोक.का जोक करता. अहो 15 जागा त्या जातीचं प्रमाण आहेच किती 2.5%. 15 जागा मिळालेच कसे.
@mahendraatale3933
@mahendraatale3933 4 жыл бұрын
परुळेकर हे महाराष्ट्रातील सध्याचे सर्वोत्तम मुलाखतकार आहे. उत्तम प्रश्न व उत्तम संवाद करण्याची त्यांची हतोटी उल्लेखनीय आहे.
@ga6695
@ga6695 4 жыл бұрын
फडणवीस यांच्यासारखे मुख्यमंत्री आपल्या राज्याला अशावेळी लाभले नाहीत जेव्हा त्यांची सर्वात जास्त गरज आहे, लवकर हे महाभकास आघाडी सरकार पडावे आणि फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनावेत ही प्रार्थना ! 👍
@ganeshshinde9641
@ganeshshinde9641 4 жыл бұрын
🙈🙈
@prakashualhatalhat8375
@prakashualhatalhat8375 2 жыл бұрын
फारच छान, प्रत्येक प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळाले . अनेक शूभेच्छा.... देवेंद्रजी
@gstadda123
@gstadda123 4 жыл бұрын
चांगल्या मुलाखतीपैकी एक. अप्रतिम
@premlatabohra4512
@premlatabohra4512 3 жыл бұрын
मी अशी मुलाखत माझ्या आजपर्यंत च्या आयुष्यात नाही बघितली... धन्यवाद राजु परूळेकर
@pankajhardikar
@pankajhardikar 4 жыл бұрын
राजकीय विचार वेगळे असू शकतात आणि असाव्यात, हेच खर्‍या लोकशाहीचं प्रतिक आहे. ज्या अभ्यासूपणाने आपण ही मुलाखत दिली, मला आपला अभिमान वाटतो.
@girishdeshmukh259
@girishdeshmukh259 4 жыл бұрын
साहेब मी मराठा आहे .. आणी तुमचा मनापासुन चाहता आहे कारण तुमची जात नाही तर कर्म 🙏🙏
@yomamaisbigandfat
@yomamaisbigandfat 4 жыл бұрын
Ithe ka jaat bhava. Apla Shivrashtra(Maharashtra) khup mage jaat aahe jatiwadamadhe. Jay Shivray Jay Parshuram
@yomamaisbigandfat
@yomamaisbigandfat 4 жыл бұрын
Ithe ka jaat bhava. Apla Shivrashtra(Maharashtra) khup mage jaat aahe jatiwadamadhe. Jay Shivray Jay Parshuram
@suhaschavan8076
@suhaschavan8076 4 жыл бұрын
तुझा मराठा असून काय उपयोग नाही वाया गेला एक मराठा
@awspractice8630
@awspractice8630 4 жыл бұрын
@@suhaschavan8076 jyani arakshan manjur kele tyala support kela tar waya gela maratha mhane . mag support kunala ? Jyani Maratha arakshan magitle mhanun pakshatun baher kadhnarya sahebanna?
@suhaschavan8076
@suhaschavan8076 4 жыл бұрын
@@awspractice8630 bhau Maratha arakshan 2014 Sali milalay tarbujachya Kalat Nahi jara abhyas Karun sanga
@dnyandevyadav
@dnyandevyadav 4 жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत, पत्रकारांचा पिंड नेहमीच बोलता बोलता एकाद्या संवेदनशील मुद्द्यावर नकळत पने एखाद् वादग्रस्त वक्तव्य टिपयाचा पण आमचं नेतृत्व च अतून आणि बाहेरून निर्मळ कसल्याही प्राप्त परिसथितीनुरूप झोकून देऊन काम करण्याची पद्धत आहे. फडणवीस साहेब पुन्हा मुखयमंत्री तर होणारच यात काहीच शंका नाही तर एक ना एक दिवस महारष्ट्र च्या जनतेच स्वप्न साकार करून पंतप्रधान पदी विराजमान होतील.
@sureshchaudhari9049
@sureshchaudhari9049 4 жыл бұрын
देवेंद्रजी प्रत्येक विषय खूपच प्रभवि आणि मुद्देसुदपणे मांडला किंवा उतरे दिली आणि परुळेकरांनी तेव्हढिच दिलखुलासपणे विचारलेली प्रश्न ......उत्तम.... तुमचंम्हण लोकांपर्यंत पोहचल... खरच इतर पक्षयनी काहीतरी तुमच्या कडून प्रेरणा घ्यायला पाहिजे निदान बोलावे तरी कस एवढं घेतलं तरी बस....पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा 🙏
@ameyg766
@ameyg766 4 жыл бұрын
जबाबदार नेता कसा असतो याच उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस...👌
@meerakulkarni5826
@meerakulkarni5826 2 жыл бұрын
आजवर इतक्यांदा हा वीडीओ पाहिला , दरवेळी देवेंद्र जींच्या अभिमानाने मन उचंबळून येते.
@anudahale8668
@anudahale8668 4 жыл бұрын
आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबां सोबत
@uttreshwargadade3485
@uttreshwargadade3485 4 жыл бұрын
*👌🏻अपयशाने निराश होऊ नका.कारण,,,ज्या पायऱ्या तुम्हाला खाली आणतात,,,,त्याच पायऱ्या तुम्हाला वर पण नेतात* ~U.G
@aetrd4797
@aetrd4797 4 жыл бұрын
Khupach positive thought.... Nakkich parat yenar....
@surekhaasarkar8026
@surekhaasarkar8026 4 жыл бұрын
Sapshidi.
@yogeshbalasahebmore
@yogeshbalasahebmore 4 жыл бұрын
@@aetrd4797 kuth
@poonamkarkare6870
@poonamkarkare6870 4 жыл бұрын
Tuhmi parat yenar.. Aamhala khatri aahe..
@sunitakulkarni3166
@sunitakulkarni3166 4 жыл бұрын
Always be the same sincere honest person Sir . We want to see you growing politically . Your clean honest image is a rare gem in today's politics
@powerofcompounding123
@powerofcompounding123 4 жыл бұрын
Honest, sincere R u joking.No one honest in politics. It was lottery in 2014 . Its very difficult for BJP to regain in maharashstra. There is no mass leader in BJP. Actually BJP already finish after death of mass leader Mr. Gopinath Munde and Mahajan. In 2014 got power du to modi wave.
@ga6695
@ga6695 4 жыл бұрын
@@powerofcompounding123 अहो भाजपने विधानसभेला मास लीडर नसताना दुसऱ्यांदा 100च्यावर आमदार आणले जे पवारांना पण आज तागायत जमले नाहीये, लोकसभेला तर भाजप 2024ला तर 300 पार करणारच आणि येत्या 6 महिन्यात भाजपचे सरकार महाराष्ट्रात पण येणारच, मास लीडरच्या नावावर मते मिळवण्याचे दिवस गेले, आता जो काम करतो तो जिंकणार म्हणूनच भाजप येणार ! 🙏🚩
@vaibhavdalavi
@vaibhavdalavi 4 жыл бұрын
Truely Best CM - Shree Devendra Fadnavis. 🙏
@sudhanwakenekar6754
@sudhanwakenekar6754 4 жыл бұрын
तुम्ही योगी अवस्थेला अजून नाही पोहोचलेत असं तुम्ही म्हणताय, परंतु तुम्ही रामचंद्रांप्रमाणे स्थिर बुद्धी ठेवून कार्य करत आहात हे तुमच्या कृतीतून दिसत आहेत👍👍👍💐💐💐
@jayashreekumar4038
@jayashreekumar4038 4 жыл бұрын
Absolutely right. 👏👏
@Unknown80-k4e
@Unknown80-k4e 4 жыл бұрын
👍🏽👍🏽
@er.lalitbhalerao788
@er.lalitbhalerao788 4 жыл бұрын
परुळेकर ची मुलाखत पहिल्यांदाच बघितली...आज पर्यंत आवडलेल्या मुलाखती मधली परुळेकरांची मुलाखत घेण्याची पद्धत भावली...बॉडी लैंग्वेज व बोलण्याची पद्धत आवडली...देवेंद्र फडण्वीस ने प्रश्नाची उत्तरे चांगली दिली...
@dineshdeshpande8760
@dineshdeshpande8760 4 жыл бұрын
देवेंन्द्रजी एकदा प्रस्थापित सरकारला राज्यातील धरणांचा गाळ काढण्यासाठी उद्युक्त करा कारण पावसाळ्यात धरणं लवकर भरतात आणि पुरस्थिती निर्माण होते . पुन्हा मग उन्हाळ्यात पहिले पाढे पंचावन्न-*दुष्काळ*
@babasahebseetafale131
@babasahebseetafale131 4 жыл бұрын
सर्व प्रथम तर मनापासुन नमस्कार तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब या मुलाखती मध्ये फार जवळुन तुम्हाला ओळखता आलं तुमच्या सारखे मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभले मोठ भाग्य आहे!आम्हाला पुन्हां एकदा स्वबळावर मुख्यमंत्री झालेले आवडतान तुमचे आमदार पुर्ण संख्या बळ असलेलं १५० संपुर्ण महाराष्ट्र ला आपलं नेतृत्व मान्य आहे .जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 4 жыл бұрын
‘शहाणीव’ या शब्दाचा अर्थ देवेंद्र फडणवीसांच्या मुलाखतीतून प्रकट होतो. निव्वळ सुंदर मुलाखत. उत्तम बोललात आपण सर 🙏🏻
@laxmansonwane7259
@laxmansonwane7259 4 жыл бұрын
देवेंद्र 1नंबर cm महाराष्ट्रात आहेत...ते पुन्हा नक्की येतील.
@hellosk112
@hellosk112 4 жыл бұрын
आम्ही तिघे भाऊ -भाऊ ,,,मिळून सगळा मलिदा खाऊ ,,,फक्त एवढंच या "महाभकासबिघाडी " ला काम ,,तुमची गरज आहे महाराष्ट्राला 👨📝
@anandnagpur111
@anandnagpur111 4 жыл бұрын
Tumhala sagla malida BJP ne khayla hava ahe!!
@amolbhosale8945
@amolbhosale8945 4 жыл бұрын
क्लिनचिट वाला बाबा आवडला का😂😂😂
@SK-xo4hy
@SK-xo4hy 4 жыл бұрын
Ali baba chaalis chor chi toli aahe Maha govt
@amolbhosale8945
@amolbhosale8945 4 жыл бұрын
105 घरी बसवल्या पासून बऱ्याच जांनाच मानसिक संतुलन बिघडलं आहे
@JAGDISHPATIL-rc3yf
@JAGDISHPATIL-rc3yf 3 жыл бұрын
जलयुक्त शीवार केले महाराष्ट्र सुजलाम सुफलाम महाराष्ट्र केले तुमि,❤️❤️❤️
@chetanmorankar462
@chetanmorankar462 4 жыл бұрын
Honest, talented and experienced chief minister....
@abhijitmahajan7738
@abhijitmahajan7738 4 жыл бұрын
A wonderful interview. It will change the perception (negative) of the people towards politicians. It will make them believe exceptional politician who work for people's welfare do exist.
@shirish2konde
@shirish2konde 4 жыл бұрын
आतापर्यंत पाहिलेल्या मुलाखतींपैकी ही मुलाखत खूप छान वाटली ।।।
@uddhavpol3396
@uddhavpol3396 4 жыл бұрын
साहेब जाऊ द्या. ....काम करत रहा. हे सरकार कोसळायला वेळ लागणार नाही.
@boss-un6qz
@boss-un6qz 2 жыл бұрын
Tumcha manha khara zhala bhau sarkar padayla laglya Ekdum correct guess kela tumhi .
@gopalpurohit9456
@gopalpurohit9456 4 жыл бұрын
Most candid interview ever...Deva bhai Maharashtra miss you everyday 👍👍
@nitinmaratha5611
@nitinmaratha5611 4 жыл бұрын
Johi kulkarni aani purohit ... Mhanje fakt 2.5 takke miss karat asatil... Baki koni nahi
@Prachi_Vaidya_Dublay
@Prachi_Vaidya_Dublay 4 ай бұрын
what a great treat this was, interviewer and the interviewee both are just brilliant and look how prophetic mr phadnavis was in 2020, he said he lacked the obsession for the political ambition and that is something he wished to correct, yes he did it in 2022. unfortunately all his efforts could not bring him the ultimate power he longed for, contrary brought a lot of shame and disgust his way! well,, with all said and done, he is an astonishing leader! kudos!
@rushibhoomkar2047
@rushibhoomkar2047 4 жыл бұрын
देवेन्द्र आपण पुन्हा या।।।।
@harshaldhage3462
@harshaldhage3462 3 жыл бұрын
😀😀😀😀
@rdkrdk2038
@rdkrdk2038 4 жыл бұрын
यशवंतराव चव्हाण नंतरचा सर्वात चांगला मुख्यमंत्री 👌👌👌
@unknownguy279
@unknownguy279 4 жыл бұрын
वा !!! कुलकर्णी , perfect !!
@yogeshjog6072
@yogeshjog6072 4 жыл бұрын
विलासराव देशमुख पण नक्की एवढेच चांगले होते. (आणि overall सरकार-मंत्रिमंडळ म्हणून कामगिरी मोजायची झाली ह्यांच्या पेक्षा नक्की सरस) शरद पवार काळाचा अभ्यास नाही माझा पण तो माणूस पण capably चांगला CM असणारच असे वाटते. जाणकारांनी वसंतदादा मनोहर जोशी काळाचे ही comparision सांगावे. फडणवीस हे एकला चालो रे वाले ठरले, पृथ्वीराज चव्हाण सारखे (पृथ्वीबाबांची ती अपरिहार्यता होती, कर्तबगार राष्ट्रवादी ला वचकात ठेवण्यासाठी ची जवाबदारी च घेऊन त्यांचे landing झाले होते) पण ह्यांनी मोदी style adopt करण्याचा वेडेपणा केला, मला वाटते ह्यांनी मुंडे असते तर कसे वागले असते ते ध्यानात घ्यायला हवे होते. सर्वांना सोबत घेण्यात नक्की कमी पडले. भाजपचा proven pattern, गुजराथ आणि MP चे शिवराज style ने beaurocracy मार्फत पूर्ण राज्य चालवले गेले. आमदार-मंत्री टोकावर बसवले तरी चालतात अशा pattern ला. तो सुद्धा efficient मार्ग आहेच राज्य हाकण्याचा, पण फडणवीस इथे म्हणतात तसे त्या त्या भागातील लोकप्रतिनिधी हे जास्त चांगले input देऊ शकतात त्यांच्या अनूभवाने आणि मग beaurocracy ची जोड त्यांना त्यांना देऊन आणखी सर्व सुखी कामाचा मार्ग निघू शकतो अस माझ अल्प आकलन आहे. (ह्या welfarish लोकाभिमुख pattern ची काळी बाजू काय असते ते राष्ट्रवादी ने दाखवून दिलेच आपल्याला नवं-सरंजामी आणि लोणी लाटणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज उभी राहते आणि कामे budget वाढवून 10-10 वर्ष late होतात.) त्यामुळे फडणवीस ना शिव्या घालताना, ते माझे अल्प आकलन असू शकते (कुणास ठाऊक त्यांनी स्वतःचे limits ओळखून, आपण मुंडे-विलासराव-जयंत पाटील-अजितदादा नाही हे ओळखून किमान पहिले 5 वर्षे तरी शिवराज-मोदी pattern वर राज्य चालवू आणि आपली totally नवी फळी उभा करू असे अफसल खानी स्वप्न बघितले असेल.) खडसे वगैरे लोकनेत्याना डावलून सगळंच संसार-सेट नवीन घेणाऱ्या सुने सारखी सासू कडून आपटी खाल्ली नसती तरच नवल.
@prakashshinde873
@prakashshinde873 4 жыл бұрын
पीएम केअर बद्दल अधिक चर्चा करता आली असती
@nirmalarathod9027
@nirmalarathod9027 4 жыл бұрын
Honest, educated, and perfect leader, wish you all the best🙏
@girishbarve7494
@girishbarve7494 4 жыл бұрын
"परींदो को मिलेंगी मंजील एक दीन, ये फैलाये हे उनके पंख बोलते है, और वही लोग रहते हे खामोश अक्सर के दुनिया में जिनके हुनर बोलते है"
@shrikank3339
@shrikank3339 4 жыл бұрын
मराठा समाजाला आरक्षण देणारे एकमेव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब
@bhushannerpagar9558
@bhushannerpagar9558 2 жыл бұрын
खूप छान interview.. 👌
@pranavchavan333
@pranavchavan333 4 жыл бұрын
Best interview I have ever came across
@ambarishk6973
@ambarishk6973 4 жыл бұрын
देवेंद्र जी तर नेहमीप्रमाणे मुद्देसूद बोललेच, पण इतर वेळी हास्यास्पद टीपणी करणारे राजू परुळेकर देखील विचारी वाटू लागले..☺️
@omkarparanjpeRubberFingers
@omkarparanjpeRubberFingers 4 жыл бұрын
अहो पैसे फेकले की काही बाजारू पत्रकार मुजरा सुद्धा करतात.. शेलक्या शब्दांत टिका तर फार साधी गोष्ट आहे!
@sudhakarparanjape6444
@sudhakarparanjape6444 2 жыл бұрын
यालाच सत्संग म्हणायचं
@parthkulkarni1126
@parthkulkarni1126 4 жыл бұрын
One of the best ever interviews of Devendra!!
@sandipjorvekar6616
@sandipjorvekar6616 4 жыл бұрын
तुमच्यावर स्वतःला पुरोगामी म्हणणाऱ्यांनी ज्या प्रकारे आत्तापर्यंत जातीचा आधार घेऊन टीका केली ते पाहता खूप वाईट वाटते साहेब पण जनता नेहमी याचे उत्तर वेळ पाहून देते आणि दिलेले पण आहे कारण स्वतःला अति शहाणे संमजणाऱ्यांची लायकी जनतेनी तुमच्यापेक्षा निम्म्याहून कमी जागा देऊन दाखवून दिलेली आहे तेव्हा निराश होऊ नका लढत रहा आम्ही तुमच्या बरोबर आहोत
@omkarpawar5590
@omkarpawar5590 4 жыл бұрын
भाऊ अन्य पण खूप घोटाळे आहेत ह्याचे, महापोर्टल घोटाळा आहे, ह्याने पोलीस भरती नाही केली 5 वर्षात., शिवस्मारक घोटाळा आणि झालेला अहंकार ह्यामुळे त्याची सत्ता गेली. जातीमुळे नाही हे लक्षात घ्या
@anitaathawale7509
@anitaathawale7509 4 жыл бұрын
We are proud of you & your sincerety Mr.Devendraji.you are a clean man we knows. Pl.do not upset. We are always with you.
@omkarpawar5590
@omkarpawar5590 4 жыл бұрын
@sagar zaware त्यावर चौकशी चालू आहे. आणि फक्त्त जातीवरून केलंच नाहीये, कारण तसं जर असतं, तर पक्षातले स्वतःचेच नेते त्यांच्याविरोधात गेलेच नसते.
@siddharthchapalgaonkar1180
@siddharthchapalgaonkar1180 4 жыл бұрын
@@omkarpawar5590 काही म्हणा पण तीन पक्षांना एकत्र आणलं यांनी. आता 2024 ला तीन पक्षांचं सीट वाटप आणि सगळ्यात महत्त्वाचं उद्धव साहेब दुसऱ्यांना मुख्यमंत्री होऊ देतील का ? आणि का होऊ द्यावं
@omkarpawar5590
@omkarpawar5590 4 жыл бұрын
@@siddharthchapalgaonkar1180 अडीच अडीच ठरलं आहे त्यांचं, त्यानुसार 2022 ला राष्ट्रवादी चा मुख्यमंत्री होयला हवा. 2024 ला परत 100-100 जागा शिवसेना-राष्ट्रवादी लढणार आणि उरलेल्या 80 काँग्रेस
@ga6695
@ga6695 4 жыл бұрын
या व्हिडियोला त्याच लोकांनी डिस्लाईक केले ज्यांना हे कळून चुकले की त्यांचा नेता इतका चांगला, दूरदृष्टी असलेला आणि सुसंस्कृत नाहीये... थोडक्यात वैफल्यग्रस्त होऊन डीसलाईक केले आहे 😂
@jyotirmayeeanandgiri4155
@jyotirmayeeanandgiri4155 4 жыл бұрын
😂😂😂
@remabarve
@remabarve 4 жыл бұрын
वाटेल त्या माकडाला मुलाखत दिली आहे हे न आवडून सुद्धा डीसलाइक केले असावे.
@D_J40
@D_J40 4 жыл бұрын
सद् सद् विवेकबुद्धी जागृत असलेल्या निदान एवढ्या तरी लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असा त्याचा अर्थ आहे. नाहीतर असल्या व्यक्ती चा interview पाहायला भाड्याचे लोक सोडले तर कोण वेळ वाया घालवणार होतं.
@shankarhandava9255
@shankarhandava9255 4 жыл бұрын
Dislike केलेले विडिओ बघतातच कुठे,नुसता फोटो बघताच dislike ठोकतात...
@devendrapatil4830
@devendrapatil4830 4 жыл бұрын
Kolhapur aani sangali cya mahapur cya veles pahile aahe aamhi kiti hushar cm hote tar
@vishwajitdeshpande6708
@vishwajitdeshpande6708 4 жыл бұрын
खूप छान देवेंद्र जी खूप समर्पक उत्तरे दिले आणि पलुळकर सर खूप तुमी खूप छान प्रश्न विचारले धन्यवाद दोघांचे .
@rajeshnamdevmokal3589
@rajeshnamdevmokal3589 4 жыл бұрын
Mala punha devendra ji LA CM baghayacha ahe saheb Lavkar CM vha Maharashtra LA tumchi garaj ahe
@दैनिकदेधक्का
@दैनिकदेधक्का 4 жыл бұрын
"Great Leader" 👍 Great Human Being"God bless you Always...Devendraji Fadnavis.
@kailasmunde7180
@kailasmunde7180 4 жыл бұрын
लाचारी करणार्यांनी मुख्यमंत्री पदासाठी केलेली आहे.. पण आम्हाला माहीत आहे की आपल्यात क्षमता आहे की आपण येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाला सत्तेत आणणार हे नक्की आहे....
@powerofcompounding123
@powerofcompounding123 4 жыл бұрын
शक्य नाही. बाजप संपली जेंव्हा मुंडे साहेब गेले तेंव्हाच. बाजप कडे आत्ता mass लीडर नाही
@kailasmunde7180
@kailasmunde7180 4 жыл бұрын
@@powerofcompounding123 गोपीनाथराव मुंडे साहेब हे आमचे कुलदैवत आहेत... मुंडे साहेबांचे आम्ही एकनिष्ठ मावळे आहोत मुंडे साहेबांनी स्वता भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राच्या तळागळात पोहचवलेला पक्ष आहे म्हणून भारतीय जनता पक्ष हे केव्हाच संपनार नाही... बेइमानी आणि विश्र्वास घात जरी झाला तरी या पक्षाची ताकद मोठीआहे म्हणून सांगतो भावा हे पक्ष पुन्हा एकदा कणखरपणे उभा राहणारा पक्ष आहे......
@powerofcompounding123
@powerofcompounding123 4 жыл бұрын
@@kailasmunde7180 @भावा तुला बाजप काय आहे हे समजलं नाही. एक वेळ मुंडे ना पण पक्ष सोडायचं वेळ आणली होती
@powerofcompounding123
@powerofcompounding123 4 жыл бұрын
@@sagarkhairkar4331 तुमच्या सारख्या कार्यकर्ते ची तर आत्ता खरी गरज आहे. कारण सत्ता नसताना कट्टर कार्यकर्ते कामाला येतात. बाकी सत्ता आल्यावर बाहेरील लोक असतात मंत्री पद घायला. बेस्ट ऑफ लक
@kailasmunde7180
@kailasmunde7180 4 жыл бұрын
@@powerofcompounding123 हो भावा हे तुझं खरं आहे पण मुंडे साहेबांनी पक्ष सोडला नाही ... कारण मुंडे साहेबांना हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंडे साहेबांना पक्ष सोडू दिला नव्हता हे खरं आहे..... कारण त्यावेळेस हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंडे साहेबांना सांगितले होते की गोपिनाथ जर तुझ्यावर अन्याय होत असेल तर तु याच पक्षात राहून अन्यायाविरुद्ध लढण्याची तयारी केली पाहिजे हे बाळासाहेबांचे विचार घेऊन मुंडे साहेबांनी पक्ष सोडला नाही...
@ashishtambe5401
@ashishtambe5401 4 жыл бұрын
खुप छान मुलाखत . एक प्रामाणिक, मुत्सद्दी, हुशार राजकारणी नेता. Best CM ever
@milindaghor8879
@milindaghor8879 4 жыл бұрын
खूप छान मुलाखत....देवेंद्रजी Proud of u..
@savitawaghmare234
@savitawaghmare234 2 жыл бұрын
खूपच छान मुलाखत
@advajitshinde
@advajitshinde 4 жыл бұрын
फडणविस जी, खूप खूप खूप शुभेच्छा!💐
@rishis857
@rishis857 2 жыл бұрын
I am watching this today and he is deputy chief minister 🙏🏻🙏🏻..impressed
@shubhambiniwale9623
@shubhambiniwale9623 4 жыл бұрын
लाजवाब देवेंद्रजी! मनातले मुख्यमंत्री तुम्हीच आहात हो
@ushamore2810
@ushamore2810 4 жыл бұрын
Ho
@mohankamble7536
@mohankamble7536 2 жыл бұрын
खूप चांगली मुलाखत. मा. फडणवीससाहेबांचे व आदर. परुळेकरसरांचे खूप -खूप अभिनंदन. जय महाराष्ट्र, जय भारत. दोघांना ही हार्दिक शुभेच्छा.
@anaghadeshpande8835
@anaghadeshpande8835 4 жыл бұрын
Wa वा ,एक आदर्श नेता कसा असतो ह्याचे तुम्ही उत्तम उदाहरण आहात..great CM ever
@roopeshpatil6919
@roopeshpatil6919 4 жыл бұрын
अत्यंत सुसंस्कृत राजकारणी.. मी आपलं गेल्या 12-13 वर्षांपासून निरीक्षण करतोय, आपण tv चर्चेत पक्षाचे प्रवक्ते म्हणून बाजू मांडायला यायचात तेव्हापासून. आपली 3 वेळा अत्यंत ओझरती भेटही झालेली आहे. समोर आलेला व्यक्ती लहान,मोठा, सामान्य,अतिसामान्य असा कुणीही असला तरी आपण ज्या प्रकारे त्याच्याशी बोलता ते अगदी जिंकून घेतं. कुणाच्या ध्यानीमनी नसताना 2012 मध्ये मी देवेन्द्रजी महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदी येऊ शकतात हे माझ्या फेसबुक पोस्ट वर सांगितलं होतं. ते प्रत्यक्षात आलं याचा आनंद झालेला 2014 मध्ये. पुढची 5 वर्षं आपण जो कारभार महाराष्ट्रात केला तो अनेक प्रकारे आदर्श असा होता. आपल्याला ट्रोल करणाऱ्यांनाही माहीत आहे की तुम्ही खरे काय आहात ते, परंतू ते ट्रोल्लिंग हा त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे किंवा त्यांची माथी जातीय द्वेषाने भडकवली गेली आहेत. आपल्यासारखे लोक राजकारणात आहेत हे या राज्यासाठी, देशासाठी चांगलं घडतंय इतकंच मी म्हणेन. आपणास अजून अत्यंत उज्ज्वल भविष्य आहे. अन आपल्यामुळे या समाजातही चांगल्या गोष्टी घडतील ही अपेक्षा आहे. देशपातळीवरही आपण जाल ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अनेक शुभेच्छा!💐
@hemantgune826
@hemantgune826 4 жыл бұрын
Sir,you are Gem of Maharashtra let's fight
@6602atul
@6602atul 4 жыл бұрын
Gem mhanje दगड
@maheshkalawar8742
@maheshkalawar8742 Жыл бұрын
Well spoken with Excellent clarity .Hats off to you DP ji .... Choosing the Right Word/ Words to speak is An art which you strongly possess & holds the Key to your Success as a Wonderful Human being ( person ) .
@nageshmohite3757
@nageshmohite3757 4 жыл бұрын
माझा आवडता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
@sharaddhondge6340
@sharaddhondge6340 4 жыл бұрын
Great sir
@rajuphule1026
@rajuphule1026 4 жыл бұрын
shivsena
@ishallllll
@ishallllll 4 жыл бұрын
😂😂
@manishjain575
@manishjain575 4 жыл бұрын
Sir we reallyyy need u......please come back sirji.....
@kirandeshpande1721
@kirandeshpande1721 4 жыл бұрын
सगळी उत्तर मिळाली.... देवेंद्र फडणवीस जी लवकर या...
@sagarjagdale1257
@sagarjagdale1257 4 жыл бұрын
सर तुमची महाराष्ट्राला गरज आहे. तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री झालेले पहायचे आहे. साहेब आज तुमचा वाढदिवस त्याचा तुम्हाला लाख लाख शुभेच्छा । जगदंबे चरणी एवढीच प्रार्थना तुमचा पुढचा वर्षीचा वाढदिवस माननिय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून साजरा व्हावा.
@anilsanap2244
@anilsanap2244 4 жыл бұрын
साहेब तुम्ही एक दिवस भारताचे पंतप्रधान होणारच..
@stvines1284
@stvines1284 4 жыл бұрын
😂 😂
@sameerdhamapurkar1625
@sameerdhamapurkar1625 4 жыл бұрын
Kashala noko re baba ha mla pan noko aamla
@latajoshidesai9605
@latajoshidesai9605 4 жыл бұрын
मी आपली श्री. राजू परूळेकर यांच्या बरोबरची मुलाखत बघितली. त्यांनी मोठ्या खुबीने प्रश्न विचारले आणि आपण नेहमीप्रमाणे हसतहसत सर्व प्रश्नांना कधी वळणे घेत तर कधी थेट उत्तरे दिलीत. एकंदर ही मुलाखत खूप छान झाली एवढेच नाही तर मी ती enjoy केली. आपल्या टीकाकारांना आपल्यावर टीका किंवा आरोप करण्यासाठी फक्त तुमची ब्राह्मण जात हा एकच मुद्दा आतापर्यंत मिळाला हे अगदी सत्य आहे. असो. दुसरा मुद्दा की तो राजकीय नाही तरी पण महत्वाचा आहे आणि तो म्हणजे अमृता मॅडम यांचा. त्या उच्चविद्याविभूषित आहेत. त्या सुसंकृत आहेत. त्यांना त्यांच्या क्षमता व मर्यांदांची पूर्ण जाणीव आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या एक स्वतंत्र व्यक्ती आहेत.असे असतांना मुलाखतकाराने आपल्याला प्रश्न विचारला की तुम्ही अमृता मॅडमना पुर्ण स्वातंत्र्य दिले आहे का? हा प्रश्न मला थोडा खटकला...त्यांना स्वातंत्र्य कोणी देण्याची गोष्ट आहे का? महिलांना कायम कोणाच्यातरी परवानगीची गरज असते असे या प्रश्नावरून वाटते.... पण हे नक्कीच व्यक्ती व स्त्री-स्वातंत्र्याला बाधा आणणारे वाटते. धन्यवाद. आपला राजकीय अभ्यास खूप सखोल असतो त्याचे कौतुक तर Netflix वरील webseries आवडीने बघतां याची गंमत वाटली.
@Krishnadokade2611
@Krishnadokade2611 4 жыл бұрын
सर तुमच्यासारखा यशस्वी मुख्यमंत्री होणे नाही ❤❤❤
@amitjoshi7814
@amitjoshi7814 4 жыл бұрын
हीच खरी ताकद आहे फडणवीस साहेबांची त्यांच्या कामावर कूणी बोट ठेवू शकत नाही म्हणून त्यांच्या जातीवर पूरोगामी लोक बोट ठेवतात.
@amitjoshi7814
@amitjoshi7814 4 жыл бұрын
@@unknownguy279 खर आहे तुमच.
@yuvrajgholap5388
@yuvrajgholap5388 4 жыл бұрын
कारण जोशी आहे तू
@wamanwaikar5921
@wamanwaikar5921 4 жыл бұрын
@@yuvrajgholap5388 तुम्ही पण पुरोगामी आहात वाटतं
@kumardavid1619
@kumardavid1619 4 жыл бұрын
महापरिक्षा घोटाळा ठेवले बोट पुरावा पण आहे
@yuvrajgholap5388
@yuvrajgholap5388 4 жыл бұрын
@@kumardavid1619 पुरावे देतो मोबाईल नंबर दे
@kalpeshbhavsar703
@kalpeshbhavsar703 4 жыл бұрын
फडवणीस यांच्या कामावर कोणी बोलत नाही मात्र जाती मुळे त्यांना Target केल खरच दुरदैव आहे महाराष्ट्र च😢😢
@anandnagpur111
@anandnagpur111 4 жыл бұрын
Kuthla kaam? Me pn Deshastha Yajurvedi Bramhan ahe. Kuthla kaam kela Tarbujyane te sanga. Yaach interview madhe kitida shabda badalle motyane.
@vivekanandapawar2329
@vivekanandapawar2329 4 жыл бұрын
जात आणि सुशांत सिंह राजपूत सारखे बाहेरचे आहेत म्हणून ही तथाकथित ठाकरे राऊत गॅंग फडणवीस,,RR आबा यांचा राग राग विनाकारण करतात
@prabodhkurundkar7137
@prabodhkurundkar7137 4 жыл бұрын
@@anandnagpur111 Tarbuj mhanayla laaj nahi watat? Barobari ahe ka tuzi?
@kalpeshbhavsar703
@kalpeshbhavsar703 4 жыл бұрын
@@anandnagpur111 disl te nivdnukanchya veles jatila target kel Fadnavis yanchya naki kamala , kaam kel nast tar 105 aale naste😊
@omkarpawar5590
@omkarpawar5590 4 жыл бұрын
@@kalpeshbhavsar703 105 फोडाफोडी करून आले कळलं का. आणि 105 चा एवढा माज आहे तर करायची होती सत्ता स्थापन 😂लाज वाटली पायजे 105 येऊन पण सत्ता नाय आणता आली
@ssss-jb1ef
@ssss-jb1ef 4 жыл бұрын
Shree Devendra Fadnavis is one of the greatest CM of all time
@pradipskadam
@pradipskadam 4 жыл бұрын
An interview with visionary. It is my conviction that Devendraji will reach unimaginable heights in political front of our country. 🙏 God bless him
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 4 жыл бұрын
देवेंभाऊ नेहमी प्रमाणे चांगला संवाद साधला , आवश्यक बदल म्हणजे खूप शांत झाला आहात . मुलाखतीतील एक प्रसंग सोडला तर , आहो बुद्धी, स्मरण शक्ती, जरी चांगली असली तरी लोकां साठी सांगताना, मांडणी तुकड्या तुकड्या त शांत पणे कारायची असते भाऊ , एका दमात सगळे सांगू नये , तुमच्यात व इतरांचात फरक एवढाच की तुम्ही उगाच गोल गोल general काही तरी बोलुन वेळ मारून नेत नाही , उगाच पंच मारून, सतत बाई ट देऊन ,सगळे मला कळते असा शहाणपणा करत नाही. attention सिकर नाही आहात तेच हो सतत लोकांचे लक्षवेधुन घेयची वृत्ती/सवय तुमची नाही।, तुमचा सकारात्मक दृष्टिकोन जबरदस्त आहे भाऊ ,(नवीन नेतृत्वात अमित ठाकरे फार काही न बोलता थेट समस्यांचा मुळाशी जाऊन ती सोडवतात त्यांची देहबोली व मौन , कमी बोलणे बरेच काही सांगून जाते) ,देवेंभाऊ तुम्ही स्पेसिफिक आकडेवारी सकट मांडणी करता अभ्यास लागतो त्याला 🙏 असो ,संजय राऊत साहेब उद्या गरळ ओकणार ना तेच हो शब्दांची कारंजी .आहो खुद्द माऊली अमृतानुभवात सुरवातीला शब्दांचे खूप कौतुक करते पण नंतर त्याच शब्दांना बापुडे म्हणते , मौनाची भाषा (कृतिशील) जनतेला निवविते हो , उगाच नाही निवृत्तीनाथ म्हणतात ज्ञानियांचे राजे निवविले डोळे ऐसा खेळ पुन्हा होणे नाही असो 🙏
@iamlatest5
@iamlatest5 4 жыл бұрын
Raj Thackeray - Everyone's current favourite leader. Balasaheb Thackeray - Everyone's previous and all time favourite leader. Devendra fadnavis - can't say favourite but the person who's treated unfairly by this political families of three parties to sustain their nepotism in politics. Cuz as we all can see if one more term he would have got the political families would be destroyed and will be in shambles by now. Hope u comeback soon as u deserve it 💯
@anandnagpur111
@anandnagpur111 4 жыл бұрын
Arey baba Fadnavis swahata nepotism cha product ahe. Tyache vadil MLC hote. Kaku Shobha Fadnavis Mantri hotya!
@iamlatest5
@iamlatest5 4 жыл бұрын
@@anandnagpur111 Thackeray Parivar, Pawar Parivar, Gandhi Parivar etc. Fadnavis Parivar asa Nahi aekla ala kadhi. Political families cha artha samjun ghyave. Fadnavis konacha varsa chalvat nahiet he has proven himself from young age.
@surajmishra5226
@surajmishra5226 4 жыл бұрын
Raj Thackeray favourite? Why you are saying everyone. It is your opinion.
@shyamgalgali3854
@shyamgalgali3854 4 жыл бұрын
Bcoz of his ......
@chaitanyaatre574
@chaitanyaatre574 4 жыл бұрын
@@anandnagpur111 tyanche vadil fadanvisanchya 17vya vrshi gele... Tevha fadanvis clgla hote. Tywmule as such vadilankdun khi milala nhi.
@dattatraydehadray5229
@dattatraydehadray5229 4 жыл бұрын
Hon. Devendra ji n Raju Parule kar ji...I experienced the most classical interview.. Full of modesty,honor,studies,analysis,perspectives,clarity n transparency.It's a healthy noteworthy motivating . It will certainly contribute in the glory of Pious Indian patriotic National spirit. SALUTE to both of you. Jai Hind Jai ho.
@krushnapatil3831
@krushnapatil3831 4 жыл бұрын
महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणारा ,दूरदृष्टी असलेला एकमेव नेता म्हणजे फडणवीस.
@magdumsharad4913
@magdumsharad4913 4 жыл бұрын
भाई चुकीचं बोलला फडणवीससाहेब विदर्भवादी आहेत.हे महाराष्ट्र उत्कर्ष करू शकत नाहीत.बऱ्याच आर्थिक संस्था महाराष्ट्रातून मुंबईतून गुजरातला यांच्या कार्यकाळापासून हलवायला सुरुवात केली.आणि मुंबई पर्यायाने महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याच काम केलं.आणि हीच ती व्यक्ती ज्यांनी त्याला हातावर घडी घालून चिडीचूप बसली.फक्त मोदी साहेबांच्या नावावरच ही व्यक्ती व बीजेपी निवडून आली.यांचं वैयक्तिक कार्य व महत्व तितकं नाही.आणि ही मुलाखत एकांगी आहे .काही प्रश्न निश्चित चांगलेच आहेत.आणि किती खोटं बोलत आहेत त्या प्रश्नावर कोणतीही फिरवाफिरव करण्यात व चुकीचे आकडे फेकून आपली बाजू मांडण्यात फडणवीस माहीर आहेत.हेच दिसतंय .
@chintamansaraf5868
@chintamansaraf5868 4 жыл бұрын
@@magdumsharad4913 The work of contemperary cm should be compared.Also long term vision should be judged.Only oratory will be of no use. Devendra is visionary with good knowledge of the state problems. Castism is a curse to we lndians, it should be completely eradicated,Names of persons should be written without surnames. No institute is gone out of Maharashtra,. In present situation corona is the top priority.
@magdumsharad4913
@magdumsharad4913 4 жыл бұрын
@@chintamansaraf5868 हो सगळं ठीक मग का हो केंद्र सरकार सत्ता परिवर्तन करण्यात गुंग आहे हो.उदा.राजस्थान.आणि फडणवीस यांच्याकडे व्हिजन आहे,प्रश्नांची जाण आहे ना मग पाहिला ना आम्ही त्यांचा कार्यकाळ काय केलं हो.महत्वाच्या बाबी व काम सांगा त्यांची.ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला त्यांनाच सत्तेचा गैरवापर करून इतर पक्ष फोडून आपल्या पक्षात नेते आणले.मित्रपक्ष असूनही सेनेचा घात करून सम्पवण्याचा प्रयत्न केला.कृषी अर्थ आरोग्य उद्योग रोजगार या सर्व क्षेत्रात पीछेहाट करण्याचच काम केलं यांनी यांच्या काळात.अहो साधी नोकरभरती केली नाही रडवले युवकांना.फक्त मोदींचा करिष्मा व केंद्रातील सत्ता हीच फडणवीसांची जमेची बाजू.
@chintamansaraf5868
@chintamansaraf5868 4 жыл бұрын
@@magdumsharad4913 to split the parties is not new phenomina ,it is coming since lndiraji.
@magdumsharad4913
@magdumsharad4913 4 жыл бұрын
@@chintamansaraf5868 म्हणूनच आज काँग्रेस भोगतेय हीच वेळ या बिजेपीवर येऊ नये म्हणजे मिळवलं.काँग्रेस नको म्हणून याना आणलं पण दगडापेक्षा विट मऊ निघाली.
@rohank987
@rohank987 4 жыл бұрын
उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांची ही मुलाखत बघून त्यातले तीन महत्त्वाचे मुद्दे जरी explain करून दाखवले तरी भरपूर झालं.
@TejasJagtap7
@TejasJagtap7 4 жыл бұрын
Devendra Ji Tumchya shivay paryay nahi Maharashtrala..Come Back Soon 💯✌🏼
@anikethiwarkhedepatil1045
@anikethiwarkhedepatil1045 3 жыл бұрын
💯% kharay..!
@agonderaj
@agonderaj 4 жыл бұрын
Please do whatever it takes n take a hold of Maharashtra n save the State ...we residents are scared
@unknownguy279
@unknownguy279 4 жыл бұрын
True
@amitjoshi7814
@amitjoshi7814 4 жыл бұрын
शांत,सुसंस्कृत,कर्मनिष्ठ,ईमानदार नेता.फडणवीस साहेब.
@swapniljoshee1841
@swapniljoshee1841 4 жыл бұрын
अगदी बरोबर
@amitjoshi7814
@amitjoshi7814 4 жыл бұрын
@@swapniljoshee1841 धन्यवाद स्वप्निल
@magiceye7536
@magiceye7536 4 жыл бұрын
बेरकी आणि विश्वास घातकी लिहायच राहून गेल साहेब .
@swapniljoshee1841
@swapniljoshee1841 4 жыл бұрын
@@magiceye7536 तुम्ही चुकीच्या ठिकाणी आला आहात हि मुलाखत कोमटमॅन मामु ची नाहीय 😂
@magiceye7536
@magiceye7536 4 жыл бұрын
@@swapniljoshee1841 कोण कोमटमँन ?? जरा सांगाल का . कुणाबद्दल बोलताय तुम्ही ??
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 4 жыл бұрын
स्वतःला पुरोगामी म्हणवणा-यांनी,शाहू,फुले,आंबेडकरांचे नाव घेणा-यांनीच या महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण सुरू केले आणि मजबूत केले.
@nitinmaratha5611
@nitinmaratha5611 4 жыл бұрын
Ho aani bamnanni fakt secular rajkaran kele
@an_optimistic4212
@an_optimistic4212 4 жыл бұрын
💯% correct, बंगल्यावर नेऊन मारतात😅 ही त्यांची विचारधारा (ज्या महामानवाने कायदे तयार केले यांनी त्यांचे कायदे रीतसर मोडले), मराठा समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला, एक पिढी पूर्णपणे उपेक्षित ठेवली.
@swapniljadhav1296
@swapniljadhav1296 4 жыл бұрын
@Curious Aspirant त्याच पक्षाबरोबर देवेंद्र फडणवीस सत्ता स्थापन करायला चालले होते आणि एक दिवसाचे नायक झाले होते लक्षात आहे ना
@SK-xo4hy
@SK-xo4hy 4 жыл бұрын
Chorachi party aahe ti
@phadkechirayu309
@phadkechirayu309 4 жыл бұрын
आमच्या साठी तुम्हीच मुख्यमंत्री.
@shreeniwaz
@shreeniwaz 4 жыл бұрын
@Rajyaseva MPSC for beginners अभ्यास कर तू..
@powerofcompounding123
@powerofcompounding123 4 жыл бұрын
महाराष्ट्र मध्ये बाजप परत येणे कठीण आहे लोक नेता नाही बाजप कडे. आणि महाराष्ट्र मदे लोक नेता नसेल तर सत्ता मिळणे कठीण. आत्ताचे नेते 2014 च्या लाट चे परिणाम आहेत
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 4 жыл бұрын
Devendra fadanvis saheb atyant pramanik susanskrut development karanare samajik samarasata Japanere atyant abyasu netyala jatichya adharavar virodh karanare eka vishishta jatiche nete swatachi leadership kayam rahavi mhanun jaticha adhar gheun swakartutva ani yogyatevar pudhe alelya devendra fadanvis sahebana jatichya adharavar virodh karanyacha kevilwana prayatna karatat Jay modiji Jay nitinji gadakari Jay devendra fadanvis saheb Jay ramadas athawale saheb
@yogeshjog6072
@yogeshjog6072 4 жыл бұрын
@@powerofcompounding123 फडणवीस हे लोकनेते नाहीत हे मला मान्य आहे. लोकनेता सरकार आणू शकतो हे तुझे गृहीतक वर आपण चर्चा करण्या आधी तू कुठल्या बाजूचा आहेस सांगून ठेव नागपूर-विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र की उत्तर?
@powerofcompounding123
@powerofcompounding123 4 жыл бұрын
@@yogeshjog6072 वा म्हणजे महाराष्ट्र चे तुकडे केले तुम्ही.मी महाराष्ट्र चा आहे
@sgshendeyt
@sgshendeyt 4 жыл бұрын
प्रेरक. हार्दिक शुभेच्छा.
@maheshlohekar1768
@maheshlohekar1768 4 жыл бұрын
लवकर मुख्यमंत्री व्हावे देवेन्द्र फडणवीस साहेबा. वैताग आणलाय बाटग्यांनी.
@makrandpatil6172
@makrandpatil6172 4 жыл бұрын
आज फडणवीस मुख्यमंत्री असते तर...कोरोना बाबतीत महाराष्ट्राची परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे हाताळली असती........
@powerofcompounding123
@powerofcompounding123 4 жыл бұрын
ह्या जर तर ला अस्या वेळी काही किंमत नसते. तसें बरेच जण बोलतात आज मोदीजी PM नसते तर भारतने corona च धोका लवकर ओळखून ट्रम्प च्या गळे नसते मिळत बसले आणि इंटरनॅशनल flights बंद केल्या असत्य. आपल्या नेता देवच आहे अशी सध्या फॅशन च आली आहे कार्यकर्ते मध्ये 😀
@amolbhosale8945
@amolbhosale8945 4 жыл бұрын
😂😂😂😂😂
@tilakabhi
@tilakabhi 4 жыл бұрын
Sampat Garje विरोधी लिखाण किमान नीट टाईप तरी करा.
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 343 М.
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 83 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 22 МЛН
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 11 МЛН
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 343 М.