सरपंच यांच्यावतीने श्री जयवंत केशवराव पालांडे यांनी जी गावातील परिस्थितीची माहिती दिलेली आहे याचा शासन दरबारात विचार व्हावा, माजी सरपंच श्रीकांत साखरामराव पालांडे यांनी दिलेली माहिती याचा शासन दरबारात विचार व्हावा, तसेच नागरिक अनंतराव पालांडे, सीताराम पालांडे, श्रीकांत पालांडे जी माहिती दिलेली आहे याचा survey झाला पाहिजे, अशी विनंती आहे.
@sapirli61693 жыл бұрын
खूप छान,
@swarajswaraj49263 жыл бұрын
Great work Akshay
@deepakpalande39153 жыл бұрын
ग्रामस्थांच्या वतीने आमची सरकार दरबारात निवेदन असे आहे की सर्व भू-धारकांना त्यांची जमीन विकसित करून द्यावी, डेव्हलप करून द्यावी, plotting करून द्यावी.
@sapirli61693 жыл бұрын
जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची.
@pranjaliankola8623 жыл бұрын
🙏Hope things get better asap🙏
@nehalsharma273 жыл бұрын
Government should look aftr dis 🥺 hope so they will reach uh guys asap
@posaredhamnand51493 жыл бұрын
Take care, good work
@rushikeshkhambayat18823 жыл бұрын
अरुण तु हे काम काम खूप छान करत आहे. आम्हाला हि काही मदत करायची आहे तू तुझा संपर्क नंबर द्यावा
@deepalipatel77783 жыл бұрын
Take care
@deepakpalande39153 жыл бұрын
पायरवणे ठिकाणच्या खाली 500 मीटर अंतरावर लोखंडी साकव होता foot bridge तो वाहून गेलेला आहे.
@meshwanavge25933 жыл бұрын
Sadden to see this. Hope some help reaches there soon. Trying my best. Take care..
@deepakpalande39153 жыл бұрын
श्री संतोष वामनराव पालांडे श्री तानाजी रघुनाथ चव्हाण आणि कु अक्षय अरविंद पालांडे यांनी आपण कोणत्या परिस्थितीशी सामना करीत आहोत याची माहिती देत असताना दिसत आहेत.