धारतिर्थ यात्रा गडकोट मोहीम म्हंजे शिवकाळ जगण्याची संधी...⛳
@amitpawar281024 күн бұрын
मोहीमेत सर्व काही शिकायला मीळते १००१ % शिवाजी संभाजी महाराज्याची रक्तगटाची तरुन पिढी करायचा सर्वात मोठा मार्ग मोहीम
@rushinathbhilare807324 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@vijaypatil-vu2kc24 күн бұрын
जय श्री राम
@mohanpannase291224 күн бұрын
श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय
@bedkutesandip624524 күн бұрын
जय श्रीराम 🚩🙏
@Mee__Maharashtrian22 күн бұрын
मोहीमेला गेल्यावर आपल्या राजांचे गडवरती कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी . 🧡🚩
@Sunilpatil1234524 күн бұрын
नको त्या चित्रफीतीना आपण आवड (लाईक) देतो आपण अशा चित्रफिती जास्तीत जास्त प्रसारीत केल्या पाहिजेत 🙏🚩
@mangeshkachale517124 күн бұрын
❤
@vijaymapare129924 күн бұрын
पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की जय हिंदू धर्म की जय
@SagarTad-w5i24 күн бұрын
🚩🚩🚩🚩🚩
@savgonkar810724 күн бұрын
घडली धारातिर्थ म्हणून टिकली धर्मक्षेत्रे 🙏🚩🙏
@saimotors1524 күн бұрын
❤ बामण च्या मुलांना परदेशात नोकरीं करणार आणि मराठयाच्या मुलांना धारकरी करणार आदरणीय मनोहर कुलकर्णी साहेब 🙏❤
@tejaschaudhary273624 күн бұрын
परदेशात नोकरी करायला अक्कल आणि धारकरी व्हायला मनात स्वधर्म स्वराष्ट्र यांच्याप्रती प्रेम असाव लागत तुमच्याकडे दोन्ही नाही त्यामुळे तुम्ही अश्या ठिकठिकाणी घान (टिप्पणी) करत बसतात
@umeshannegirikar151724 күн бұрын
@saimotors15 परदेशात नोकरी करायला बुद्धी आणि स्व कल्याणाची भावना लागते. धारकरी बनण्यासाठी स्व धर्माभिमान, राष्ट्रभक्ती, अंत:करणात असावी लागते. आम्ही सर्व धारकरी हिंदू अवघा एक हा मंत्र या गडकोट यात्रेत जगतो. ज्या जातीचे नाव तुम्ही घेत आहात त्या समाजाचे किती तरी धारकरी आहेत. यातील अनेक स्वदेश आणि परदेशात आहेत. अकलेचा दुष्काळ पडल्यासारखे बेतालपणाने बरळू नका
@sudarshanghorpade231324 күн бұрын
बरोबर आहे आपल्याला शिव शाहू फुले आंबेडकर ह्यांचे विचार पाहिजेत ना कि ह्या कुलकर्णी चे नको मनुस्मृती ला मानणाऱ्या भिडेंचे विचार नको 🙏
@kdwild23 күн бұрын
ही एक वारी आहे. आणि महाराष्ट्राला वारी म्हणजे अभिमान आहे. मग ती विठ्ठलाची असो वा गडकोटांची. ❤