No video

धमाल चवीच्या भेंडीच्या भाजीचे २ प्रकार | अशा चवीची भेंडीची भाजी केली, तर थोडी सुद्धा उरणार नाही

  Рет қаралды 30,453

Anuradha Tambolkar

Anuradha Tambolkar

Күн бұрын

चेंडीच्या भाजीचे अनेक प्रकार आहेत. त्यातले ताकातली भेंडीची भाजी, कोरडी भेंडीची भाजी आणि अजून काही रेसिपी आपण आपल्या चॅनल वर दाखवल्या आहेत.
ह्या व्हिडिओ मध्ये आपण धमाल चवीच्या अशा, भेंडीच्या २ प्रकारच्या बघणार आहोत.
एक म्हणजे चिंच-गूळ घालून केलेली भाजी आणि दुसरी म्हणजे दाण्याचा कूट घालून केलेली भाजी.
ह्या दोन्हीही भाज्या चवीला एकदम उत्तम लागतात. तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀
Ingredient:-
चिंच गुळातली भेंडीची भाजी
- Oil
- Mustard seeds
- Asafoetida
- Chopped lady fingers
- Curry leaves
- Turmeric powder
- Cumin seeds
- 1 tsp tamarind extract
- Half tsp Goda masala
- Jaggery
- Salt as per taste
- Crushed peanuts
- Grated coconut
दाण्याच्या कुटाची भेंडीची भाजी
- Oil
- Mustard seeds
- Crushed garlic
- Chopped onion
- Turmeric powder
- Vertically chopped lady fingers
- Grated coconut
- Crushed peanuts
- Coriander leaves
- Red chilli powder
- Garam masala
- Salt as per taste
- Amchoor powder
हे व्हिडिओसुद्धा नक्की बघा 👇
1. आगळ्यावेगळ्या चवीची, भेंडीची भाजी । कांदा लसूण विरहित :- • आगळ्यावेगळ्या चवीची, भ...
2. टिफिनसाठी झटपट बेसन भेंडी:- • टिफिनसाठी झटपट बेसन भे...
3. झटपट आणि रुचकर अशी ‘ताकातली भेंडीची भाजी :- • झटपट आणि रुचकर अशी ‘ता...
--------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#भेंडीचीभाजी #भेंडी #भाजी #bhendichibhaji #bhendimasala #bhendichibhaji
भेंडीची भाजी कशी करावी, भेंडीची भाजी रेसिपी मराठी, भेंडीची भाजी कशी बनवतात, भेंडीची भाजी भेंडीची भाजी फ्राय, bhendichi bhaaji recipe in marathi, lady finger sabji, bhindi ki sabji, भेंडीची भाजी, bhendi masala, bhendi chi bhaji,

Пікірлер: 35
@nayanakulkarni6463
@nayanakulkarni6463 Жыл бұрын
काकू खूप छान..दुसरा प्रकार मी नेहमीच करते.पहिला प्रकार पहिल्यांदाच बघितला नक्की करून बघेन
@manalikulkarni6854
@manalikulkarni6854 Жыл бұрын
मस्त आहेत दोन्ही recepis 👌🏻👌🏻
@mrunmayimule801
@mrunmayimule801 Жыл бұрын
👌 चिंच गूळ भेंडी अप्रतिम... आमच्याकडे अतिशय आवडते..
@itsmadhurirangoli
@itsmadhurirangoli 2 ай бұрын
Mastch aaj mi bnvli same ashi 😊😊
@rohitindolikar8413
@rohitindolikar8413 Жыл бұрын
काकू खूपच छान,,,, काकू भरली भेंडीची भाजी पण दाखवा ही विनंती 🙏🙏🙏
@Shwetabhat
@Shwetabhat Жыл бұрын
भेंडीच्या रस्सा भाजीत चार दाणे मेथीचे घातले तर अजून टेस्टी होते❤
@manasikulkarni5555
@manasikulkarni5555 Жыл бұрын
Chinch Gud aamti bhaghun Aai chya recipe chi aathavan jhali
@user-ik1mi1mz6u
@user-ik1mi1mz6u 5 ай бұрын
Mast
@ashamurkar5292
@ashamurkar5292 Жыл бұрын
मस्त अप्रतिम रेसीपी 👌👌👌👌😋
@sangeetamayekar6271
@sangeetamayekar6271 Жыл бұрын
माझी आवडती भेंडीची चिंच गुळाची भाजी
@bhartiparulekar8693
@bhartiparulekar8693 Жыл бұрын
va tai Chan mast don prakarane keleli bhendi chi bhaji uttam thankyou tai
@latadighraskar7324
@latadighraskar7324 Жыл бұрын
खूप च छान चिंच गुळाची भाजी पहिल्यांदा च बघितली
@meghanadeshpande3032
@meghanadeshpande3032 Жыл бұрын
🙏🏻 chinch gulachi bhaji mast👌
@vandanakhorate9034
@vandanakhorate9034 Жыл бұрын
खुप खुप छान रेसिपी माऊली धन्यवाद
@rachanabhate4766
@rachanabhate4766 Жыл бұрын
काकू दुसऱ्या प्रकारची भाजी आम्ही करतो पण पहिल्या प्रकारची भाजी नक्की करून बघेन 😊
@madhurihinge5009
@madhurihinge5009 6 ай бұрын
Khup chan👌👌👌👍👍😋😋
@eshwarpalve2814
@eshwarpalve2814 Жыл бұрын
Khup sundar recipe dakhvali kaku
@AnjaliRajadhyaksha
@AnjaliRajadhyaksha Жыл бұрын
पहिल्या प्रकारची आंबट गोड भाजी खुपच छान वाटली अनुराधा ताई..करून पाहते व share ही करते 👌👍
@hanumantkajale7169
@hanumantkajale7169 Жыл бұрын
Kaku khup Chan zalyth baji masth
@diptinagwankar5362
@diptinagwankar5362 Жыл бұрын
मस्त.... टेस्टी
@itsmadhurirangoli
@itsmadhurirangoli Жыл бұрын
Pahila prakar mast Bhendi panchamrut
@poonamvachhatani6109
@poonamvachhatani6109 Жыл бұрын
काकू खूप छान भाजी केली तुम्ही ,माझी आजी अशी अमसुलची भेंडी करायची ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@anjalipatil4135
@anjalipatil4135 Жыл бұрын
Apratim
@pavankumarmahamulkar4717
@pavankumarmahamulkar4717 Жыл бұрын
अप्रतिम!!!
@TheManu2664
@TheManu2664 4 ай бұрын
Koradi bhaji sathi konati kadhai vaparayachi
@vimaagunjacookingvlog5744
@vimaagunjacookingvlog5744 11 ай бұрын
Nice
@courageunlimited6612
@courageunlimited6612 Жыл бұрын
Chan
@ShailaChandrachud
@ShailaChandrachud Жыл бұрын
दुसऱ्या प्रकारची भाजी किती वेळ गॅस वर ठेवायची ?
@rajanisahasrabudhe359
@rajanisahasrabudhe359 Жыл бұрын
भेंडीची कांडा न घालताही अशीच टेस्टी होते का भाजी?
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
Ho मस्त होते
@shivanibhalekar2337
@shivanibhalekar2337 Жыл бұрын
दोन्ही रेसिपीज अफलातून काकू, नक्की करून बघेन.👌🏻👌🏻👌🏻👍🏻
@ashwinichitaley7672
@ashwinichitaley7672 Жыл бұрын
काकू आज millet रेसिपी नाही टाकली का
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
काही कारणाने टाकता आली नाही काही पण पुढच्या बुधवारी नक्की टाकीन खूप खूप धन्यवाद
@ashwinichitaley7672
@ashwinichitaley7672 Жыл бұрын
@@AnuradhasChannel धन्यवाद काही हरकत नाही आम्ही तुमचा रेसिपीची खूप खूप वाट बघत असतो मी पुढच्या बुधवारपर्यंत नक्की वाट पाहिन
@sushmapundle4720
@sushmapundle4720 Жыл бұрын
Mast
КАКУЮ ДВЕРЬ ВЫБРАТЬ? 😂 #Shorts
00:45
НУБАСТЕР
Рет қаралды 3,4 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 81 МЛН
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 49 МЛН
КАКУЮ ДВЕРЬ ВЫБРАТЬ? 😂 #Shorts
00:45
НУБАСТЕР
Рет қаралды 3,4 МЛН