#किशोर महाराज दिवटे #Kishirmaharajdivate #naadbrmhyoutubechannl #jyotitaidhanadekirtan
Пікірлер
@shivajikadam23969 ай бұрын
माऊली धन्य आजि दिन झाले संताचे दर्शन आणि धन्य आजि दिन संत दर्शनाचा हे दोन अभंग वेगळे आहेत सध्या चालू आहे झाले संताचे दर्शन राम कृष्ण हरी माऊली
@bababikkad8 ай бұрын
❤ खुप खुप सुंदर आहे.. आवाज महाराज
@bhakti-premАй бұрын
🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉 खूप गोड आवाज.....गायन.. भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन 🎉🎉🎉
@shrikirshnashelke94219 ай бұрын
अप्रतिम आवाज आणि गायन माऊली जय हरी
@KailasSwami4127 күн бұрын
वा छान छान छान छान छान छान छान माऊली
@bhagwatthakre860810 ай бұрын
धन्य झालो महाराज तुमच्या गायनाने
@केदारेगुरुजीज्योतिषमार्गदर्शन20 күн бұрын
गायन खुपच सुंदर परंतू गायनात भक्तिरस नाही अनुभवला गायकीची तयारी आणि किती वरच्या स्वरात गातायेते हेच दाखवण्याचा उत्तम कसब आहे. वारकरी गात असताना हळुवार मनाला हात घालण्याची गायकी असावी असे वाटते
@KailasDhumal-k4j28 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@balasaheblondhe555918 күн бұрын
Ram krishna hari maharaj ❤❤
@baludevgude945410 ай бұрын
वाह एकच नंबर गायन एक नंबर सुंदर आवाज आहे याला म्हणतात गायन
@bhaskarjadhav5684 Жыл бұрын
जय हो किशोर बुवा
@amolvadareАй бұрын
शब्दच सुचत नाहीत माऊली❤❤❤❤
@ajinathkachole429711 ай бұрын
वा भोळे भाविक जुनाट चांगले
@lankeshwarJambhore3 ай бұрын
वा... गुरुजी फार गोड आवाज आहे तुमचं, आणि तुमच्या मागुन सुद्धा साथ मस्त केली धन्यवाद माऊली.
@sachinlomte99559 ай бұрын
Ram Krishna Hari mauli atishay god awaj ahe maharaj 🙏
@balajigattewar349326 күн бұрын
जीवंत पणी वैकुंठात फिरून येण्याचा मार्ग
@dipakmali867710 ай бұрын
varkari sampraydayatle sufi gayak kishor baba jay ho❤
@anilrajput6313 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली फार गोड आवाज आहे महाराज
@madhavpolw641 Жыл бұрын
खुप सुंदर गायन महाराज
@devidastrimbake35594 ай бұрын
खरच जुगलबंदीने धन्य झाले माऊली
@GaneshMutkule-j2y7 күн бұрын
राम कृष्ण हरी महाराज जी खूपच छान
@venkatdasshastri32909 ай бұрын
धन्य ते गायनी कळा
@anilkhatate99569 ай бұрын
❤❤ राम कृष्ण हरी माहाराज
@VyankatraoRavbaKushare6 ай бұрын
जय हरी माऊली खुपच छान
@mayurigaikwad-s5v3 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज माता सरस्वती चा आशीर्वाद आहे आपल्याला खरोखर धन्य वाटले समाधी लागल्यासारखे वाटते हो महाराज खूप खूप अभिनंदन मी शशिकांत मुळे बोकटे तालुका येवला
@dnyaneshwarhingmire952610 ай бұрын
जयजय रामकृष्ण हारी महाराज वादक आणि गायक मोहलच केला लय भारी