Рет қаралды 1,508
Amit Shinde Photography
धन्य आज दिन संत दर्शनाचा । अनंत जन्मीचा शीण गेला ॥१॥मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे । कदा न सोडावे चरण त्यांचे ॥२॥त्रिविध तापाची झाली बोळवण देखिले चरण वैष्णवांचे ॥३॥एका जनार्दनी घडो त्यांचा संग न व्हावा वियोग कदाकाळी ॥४॥