तरुण, बेरोजगारी, शेती ते वातावरणबदल, मकरंद अनासपुरेंचं प्रत्येकाने ऐकावं असं भाषण | AP4

  Рет қаралды 561,569

Lokmat Filmy

Lokmat Filmy

Күн бұрын

तरुण, बेरोजगारी, शेती ते वातावरणबदल, मकरंद अनासपुरेंचं प्रत्येकाने ऐकावं असं भाषण | AP4
#lokmatfilmy #nanapatekar #makrandanaspure #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy

Пікірлер: 598
@pawankhandekar1121
@pawankhandekar1121 24 күн бұрын
उत्कृष्ट अभिनेता आणि एक सुजाण नागरिक म्हणून आम्हाला तुम्हा दोघांचं कायमच अभिमान आहे
@gorakshanathkarvande2513
@gorakshanathkarvande2513 22 күн бұрын
अभिमान वाटतोय अनासपुरे साहेबांचा....🙏🙏🙏
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 22 күн бұрын
जय श्री राम 🌹🌹🌹🌹🙏
@shrimantohol2972
@shrimantohol2972 21 күн бұрын
9😊​@@parasnathyadav3869
@PranaliSasnkar
@PranaliSasnkar 19 күн бұрын
​@gorakshanathkarvandw'wre251 7:03 3
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 26 күн бұрын
नाना पाटेकर सर आणि मकरंद अनासपुरे सर ह्या दोन व्यक्ती खूप चांगले नट आहेतच पण समाजाशी बांधीलकी आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचेल आहेत धन्यवाद
@rajeshpawar7240
@rajeshpawar7240 20 күн бұрын
पण आपल्य ला त्यान्हा साथ दयावी लागेल
@chandrabhangadge7809
@chandrabhangadge7809 19 күн бұрын
❤😊
@santoshdevkate2623
@santoshdevkate2623 14 күн бұрын
😊😊
@bhaganagaremadhav1239
@bhaganagaremadhav1239 26 күн бұрын
महाराष्ट्रात शाळेत कृषी विषय टाकावा.. आणि तो विषय शिकवण्यासाठी कृषीचे शिक्षण घेतलेल्या मुलांना संधी द्यावी...😊😊😊
@koustubhashtekar9969
@koustubhashtekar9969 26 күн бұрын
अहो कृषी कशाला पाहिजे, त्या पेक्षा गितेचे श्लोक पाठ करावे, मनुस्मृती अमलात आणावी, कट्टर हिंदू बनू, शेती कुठे घेऊन बसलात!
@bhaganagaremadhav1239
@bhaganagaremadhav1239 26 күн бұрын
काय खाणार मग...कागदाचे तुकडे....
@koustubhashtekar9969
@koustubhashtekar9969 26 күн бұрын
​@@bhaganagaremadhav1239 तसेच होणार आहे राजा. सध्याचा SSC च्या अभ्यासक्रमाचा draft वाचला नाही का? 😂 जय हिंदुत्ववाद 😂
@nitin8875
@nitin8875 26 күн бұрын
​@@koustubhashtekar9969मूर्ख आहात तुम्ही......गीता वाचली नाही म्हणुन बुद्धीचा विकास झाला नाही तुमचा.....तुम्ही वाचला काय ड्राफ्ट??त्यात फक्त गीता आणि श्लोकच आहेत काय?किती मूर्ख आणि संकुचित बुद्धीचे आहात तुम्ही....sc आहात काय??
@SandeepKambli-z1w
@SandeepKambli-z1w 26 күн бұрын
Sharad Pawar is busy in divided Maharashtra with caste politics and take muslim vote by doing muslim appeasement
@bhumanandamaharaj8177
@bhumanandamaharaj8177 27 күн бұрын
महाराष्ट्र वाचवा, मराठी माणसाला जागं करा, स्वयंरोजगार हाच पर्याय, उद्योग धंदे उभारा इस्राएल, आणि चीन कडून आधुनिक शेती शिकण्यासाठी होतकरू तरुणांना तिकडे पाठवा
@user-ck1gc1sc5x
@user-ck1gc1sc5x 23 күн бұрын
होतकरू तरुण नाही ही राजकारणातील बांडगुळ जातात इस्राइल ला.
@vikramjambhale8064
@vikramjambhale8064 23 күн бұрын
हे समाजातील लोकांना देखिल सांगायला हवं दादा. मुलं शेती करायला तयार आहेत. पण लग्न करायला मुली मिळतं नाही किंबहुना मुली लग्न करायला तयार होतं नाहीत. बर शेतातील कामं ह्यांना हिन दर्जाचं वाटतं. समाज देखिल त्यांना तेचं सांगतो की शहरात जा काय शेती करतो? लग्नाला मुलगी मिळायची नाही... अशा विविध प्रसंगातून त्याला जावं लागतं म्हणून मग तो टेन्शन मध्ये येतो. आणि मग शहरातील चमकेगिरी कडे वळतो. तिकडे गेल्यावर काय होतं हे सांगायला नको.
@PK-qe2py
@PK-qe2py 22 күн бұрын
योग्य विचार आहेत तुमचे. सर्वांना सद्बुद्धी मिळो व मराठी माणसं आणि महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करो व प्रगतीत अग्रेसर रहावो.
@vikaskharat6606
@vikaskharat6606 21 күн бұрын
खरच मकरंद जी देश जर कोणी बदलू शकतो तर तो आहे गावचा सरपंच
@pournimabehere5696
@pournimabehere5696 9 күн бұрын
मकरंद sir खरचं तुमचे विचारांची अमलबजावणी होणे खूप गरजेचे आहे...मलाही असं काम करायला खूपच आवडेल...माझी तशी इच्छा आणि प्रयत्न आहे...योग्य संधी शोधून अशा कामांसाठी आमची तयारी आहे...
@deepakgade7705
@deepakgade7705 21 күн бұрын
एवढे मोठेअभिनेते असून सुद्धा साधेपणा चांगले विचार गावाविषयी आपुलकी
@dinkarpatil9762
@dinkarpatil9762 2 күн бұрын
खुप सुंदर अस भाषण मकरंदजी यांनी के राजकारणाच्या पलीकडे असलेलं नाम फाउंडेशन हे एकमेव आपल काम खुप चांगल्या पद्धतीने करीत आहे खुप खुप अभिनंदन सर आपल्या कामाबद्दल 👌🏻👌🏻💐🙏🏻
@mangalkale7574
@mangalkale7574 8 сағат бұрын
खूप खूप धन्यवाद सर ज्या विषयकडे सगळे खालच्या नजरेने आणि तुछ समजतात त्यांना आपल्या सारख्या मातीची नळ असलेल्या लोकांनी समजून देणे खूप आवश्यक आहे
@geniuseducationclass7854
@geniuseducationclass7854 17 күн бұрын
❤मकरंद अनासपुरे व नानांचे खूप छान कार्य आपणास दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤
@pramodshinde1658
@pramodshinde1658 21 күн бұрын
आपल्या अभिनयाने यशाच्या उच्च शिखरावर पोहचणारे दोघेही पण शेतीशी मातीशी नाते घट्ट ठेवणारे महाराष्ट्राचे वाघ आम्हाला अभिमान आहे तुमचा🎉🎉🎉
@RamMaliCinerama
@RamMaliCinerama 23 күн бұрын
सर्वप्रथम नाम फाउंडेशन ने सुरू केलेल्या उपक्रमाचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा... आमचे कलाकार मित्र मकरंद अनासपुरे यांचा तसेच आदरणीय नाना पाटेकर सर यांचे देखील मनापासून अभिनंदन
@rajhanssable7605
@rajhanssable7605 9 күн бұрын
जयभीम मकरंद अनासपुरे सर अगदी सध्य परिस्थीती योग्य विचार मांडलेत , जाती व्यवस्थेवर सडकुन प्रहार केलात .तरूण वर्गाची कान उघाडणी वा फारच मार्मिक भाषण केले धन्यवाद सर.
@VikramPradnya
@VikramPradnya 24 күн бұрын
या शिक्षण पद्धतीमध्ये शारीरिक श्रमाला प्रतिष्ठा न दिल्यामुळे शेती आज करायला कोणी मागत नाही
@vishwasraojuvekar4266
@vishwasraojuvekar4266 22 күн бұрын
अगदी बरोबर, घरातली पोरं साधी झाडू हातात घेत नाहीत त्यामुळे त्यांना श्रमाच महत्वच समजत नाही.
@suchibidkar7960
@suchibidkar7960 22 күн бұрын
आम्ही दोघी निराधार बहिणी घरापासून लांब असलेली 10किलोमीटर लांब ची जंगलाla लागून असलेली शेती करतो..पण सरकारने कोणताच पुरस्कार दिला नहीं
@user-dq6fy9yt1w
@user-dq6fy9yt1w 21 күн бұрын
अगदी बरोबर बोलले साहेब 🎉
@UmeshB8811
@UmeshB8811 19 күн бұрын
. मी एका प्रतिष्ठित CBSE/CIE शाळेत शिक्षक आहे. शाळेतील मुलांचे आणि पालकांची वर्तणूक पाहून मी या विचाराशी पूर्णतः सहमती दर्शवतो.
@rangnathchate4267
@rangnathchate4267 22 күн бұрын
खरच मंकरद सर आपण महाराष्ट्रातील सरपंचांना केलेलं मार्गदर्शन फारचं मोलाचं आहे.महाराष्ट्रातील सर्व सरपंचांनी हा आदर्श समोर ठेवून काम करावे.🎉🎉🎉🎉❤❤
@sanjaymohite6042
@sanjaymohite6042 16 күн бұрын
उत्कृष्ट आणि प्रत्येकाने मन:पुर्वक ऐकून अमंलबजावणी करण्यासारखे मनोगत❤❤❤ Great मकरंदजी अनासपुरे साहेब.🙏🙏🙏
@shreeajitkale4123
@shreeajitkale4123 16 күн бұрын
मकरंद अनासपुरे व नाना पाटेकर एक उत्कृष्ट कलाकारच नाहीत तर शेतकऱ्यांचे मनापासून दुखः जाणणारे समाजसेवक आहेत....सलाम तुम्हाला व तुमच्या कार्याला. पैसा, प्रसिध्दी, प्रतिष्ठा सर्व काही गगनाला भिडणार असूनही पाय जमिनीवर व नात मातीशी,सार्थ अभिमान आहे आम्हाला तुमचा...
@anantamole8054
@anantamole8054 26 күн бұрын
गावातील लोक शहराकडे कशामुळे जात आहेत त्याचं कारण त्यांना पिकवलेल्या सोन्याला शासन योग्य ते भाव देत नसल्यामुळे शेतकऱ्याला शेती करणं परवडत नाही विकण्यापेक्षा मंजूर दारू सुखी आहेत किसान जय
@koustubhashtekar9969
@koustubhashtekar9969 26 күн бұрын
मुळावर घाव घातला भावा. मुलामा नको, शेतमाल निर्यात सुरु करा, free trading!
@abhijitkadlag2481
@abhijitkadlag2481 25 күн бұрын
शेतकऱ्यांनी एकत्र या लढा उभारा नहीतर भविष्य अवघड आहे शेतीशिवाय भारत देशाला दुसरा पर्याय नाही आपली लोकसंख्या 140 कोटी आहे
@prashantsheth8166
@prashantsheth8166 22 күн бұрын
जरा नेटवर सचॅ करा सरकारी केंद्रावर कीती भाव शासन देत बोनससहीत ते पहा मग बोला
@shrigopalladdha8440
@shrigopalladdha8440 18 күн бұрын
शेतकरी बांधवां ना हाथ जोडून विनंती आहे की आपण छोटा शेतकरी मोठा शेतकरी हे सर्व विसरून शेतकरी म्हणजे शेतकरी हि भावना ठेऊन एकजुटीने काम करत आपल्या हक्कासाठी एकजट झाले च पाहिजे अन्यथा हे राजकीय नेतेच आमचा सत्यानाश करण्यात कोणतीही कसर ठेवणार नाही मी सुद्धा शेतकरी आहे पण लहान
@sanjayvibhute5973
@sanjayvibhute5973 17 күн бұрын
शेती करणे हे काळाची गरज आहे
@asawaripanse9018
@asawaripanse9018 26 күн бұрын
अनाजपुरे आपण भाषण प्रथमच ऐकले. अतिशय तळमळीने आणि त्याचवेळी ज्या समूहाला जागरूक करायचेय त्यांच्याशी समर्थ पणे जोडले जाणारे शब्द, खूपच परिणाम कारक
@rajendrawanjule4222
@rajendrawanjule4222 25 күн бұрын
मला अगदी जवळून ऐकता आलं हा विशेष आनंद.... यशवंतराव सभागृह मुंबई
@mahadevkakde398
@mahadevkakde398 9 күн бұрын
अभिमान आहे सरपंच आपला 👍
@rahulwable6924
@rahulwable6924 20 күн бұрын
सलाम मकरंद दादा तुम्हाला गावातल्या प्रत्येक मुलाने, माणसाने बगावा असा व्हिडीओ आहे खूप छान ❤️
@user-qr6lx3lt6m
@user-qr6lx3lt6m 22 күн бұрын
साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद निल्लोड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आम्ही झाडे लागवड केली होती आम्ही त्या झाडांची लागवड विनामूल्य ही केली होती परंतु आमच्या गावातले ग्रामपंचायत मी त्या झाडांची संरक्षण केले नाही आम्ही वेळोवेळी त्यांना निवेदन केले की झाडे तोडली जात आहे ते अतिक्रमण केले जात आहे तरीही ग्रामपंचायतने त्याच्याकडे लक्ष दिले नाही आणि उलटे वृक्ष लागवड करणाऱ्या आम्हालाच खोट्या केस दाखल करून आम्हाला जेलमध्ये टाकण्यात आले
@navnathsudake1545
@navnathsudake1545 27 күн бұрын
मकरंद अनासपुरे सर, खूप छान speech 🎉
@KJ-LOVE
@KJ-LOVE 26 күн бұрын
मकरंद सरांचे मोलाचे मार्गदर्शन. नाम फाउंडेशन यांच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी स्तुत्य उपक्रम राबवले जात आहेत. झाडें लावा झाडें जगवा पानी आडवा पानी जिरवा 👍🏼👍🏼👏🏼👏🏼🌿🌿जय भारत
@dipakkhetre3158
@dipakkhetre3158 21 күн бұрын
वा मकरद साहेब 100 टके महाराष्ट्र मराठि
@pradippatil4175
@pradippatil4175 23 күн бұрын
मकरंद माणूस अनमोल बोलला 🌹👌🙏🙏
@surajpatil8881
@surajpatil8881 27 күн бұрын
वास्तविक सत्य मंकरद सर
@udaybangal9195
@udaybangal9195 14 күн бұрын
नाना पाटेकर सर, व मकरंद सर आपण उत्तम अभिनेते आहातच आणि सुजाण नागरिक आहात, तुम्हाला सलाम !!!
@BaluKarale-m9c
@BaluKarale-m9c 20 күн бұрын
सरळ साधी दोन माणसं पण विचार मात्र अनमोल आहेत खुप खूप धन्यवाद नाम टीम
@Harshjadhav872
@Harshjadhav872 5 күн бұрын
खरच आज मकरंद अनासपुरे खूप छान सुबोध केले 🎉🎉🎉
@sanjaypawar2703
@sanjaypawar2703 26 күн бұрын
अतिशय सुंदर उदबोधक भाषण ऐकायला मिळाले धन्यवाद मकरंद अनासपुरेजी
@pavanlabade2383
@pavanlabade2383 26 күн бұрын
मकरंद अनासपुरे सर, खूप छान speech
@sarjeroThite
@sarjeroThite 4 күн бұрын
खूप छान मकरंद सर खूप खूप धन्यवाद नाना पाटेकर सरांचे पण खूप खूप धन्यवाद 💐💐🙏🙏
@madhuragrawal2659
@madhuragrawal2659 25 күн бұрын
श्रम संस्कार महत्वाचे आहे आज
@adityanarute3586
@adityanarute3586 26 күн бұрын
साहेब शेती करा म्हण सोप आहे 😢😢 तुम्हाला तीत उभा राहून. आज शेतकऱ्याची आवस्था अशी आहे खर्च जास्त आणि उत्पादन कमी आणि पीकलेला मला हा दुसऱ्या च्या हातात बाजार भाव 😢😢😢😢 आणि जोड व्यवसाय करायला गेलो तर दुधाला भाव पडतो 24- 25 रुपय आणि गोळी पेंड 34 रुपय किलो 🥹🥹🥹🥹 कसा करावा जोड धंदा आणि तीच दूध पिशवी तुमहल 1 लिटर 60--65 रुपय कंपन्या मोठ्या झाल्या शेतकऱ्यांनी काय करायचं तुम्हीच सागा 😢😢😢😢😢 आणि तुम्ही म्हणता शेती करा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@abhijitkadlag2481
@abhijitkadlag2481 25 күн бұрын
शेतकऱ्यांनी एकत्र या
@royalkarbhari922
@royalkarbhari922 22 күн бұрын
शेतकर्‍यांच्या प्राथमिक vaivasayala kimmat kadhich nahi milnar
@suchibidkar7960
@suchibidkar7960 22 күн бұрын
फेकते मकरंद अनासपुरे सर्व
@hitendraupadhyay2810
@hitendraupadhyay2810 25 күн бұрын
अतिशय मार्मिक अनासपुरे सर
@rahulsb2627
@rahulsb2627 23 күн бұрын
खरंच खूप छान विचार आणि प्रयत्न आहेत सर तुमचे❤
@shalinishirbhate4156
@shalinishirbhate4156 23 күн бұрын
Khup chan speech,Atishaya mamrmik,sunder Abhinay karnara nut 👌💐🎉
@vijaychavhan6311
@vijaychavhan6311 21 күн бұрын
आपले भाषण खुप छान आपले अभिनंदन
@laxmanpache4220
@laxmanpache4220 13 күн бұрын
अतिशय सुंदर विचार मांडले आहेत हे फक्त ग्रामीण भागात राहिलेला व्यक्तीस बोलू शकतो..
@pramodtapre4127
@pramodtapre4127 8 күн бұрын
शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव असणारे नेतृत्व आपणास विनंती शेतकऱ्यांच्या माला ला बाजारपेठ व खर्चावर आधारीत भावा मिळावा सरकार ला जाणीव करून द्या
@user-mi7gb2ip6n
@user-mi7gb2ip6n 11 күн бұрын
खरच हया दोघांना द्या वा धन्यवाद
@kuldiplangade2627
@kuldiplangade2627 22 күн бұрын
खर आहे मकरंद अनासपुरे सर
@shivrajkubade5267
@shivrajkubade5267 5 күн бұрын
नाना आणि अनासपुरे आपण अतिशय खुप छान काम करत आहात माझी एक विनंती आहे की आपण सरकार कडे कृषी हा विषय शिक्षणामध्ये समाविष्ट करण्यात विनंती करावी.
@pandurangnakhate6455
@pandurangnakhate6455 22 күн бұрын
ग्रेट अनासपुरे साहेब, अतिशय महत्वपूर्ण माहिती दिलीत🙏🙏👍
@bharatrahane3244
@bharatrahane3244 22 күн бұрын
अनासपुरे साहेब निवडणुका आल्या की गावाकडील शेतकर्यांना महा दुष्काळ पडतो कारण महागाई वाढु नये म्हणून शेतमालाचे भाव पाडले जातात. इतके पाडले जातात की उत्पादन खर्च सुद्धा वसुल होत नाही. आणि तरुण शेतकरी शेतीकडे पाठ फिरवतो शिवाय शेतकरी मुलाचं लग्न होत नाही हे सर्वात भयानक सत्य आहे
@sureshjadhav8367
@sureshjadhav8367 26 күн бұрын
खूप छान विषय आहे. गावे samarudhha zali पाहिजेत. जय हिंद
@user-xm3vs1rp2k
@user-xm3vs1rp2k 4 күн бұрын
जांभे गावामध्ये जमीन विकून बाहेरच्या लोकांना मोठे करत आहेत व स्वतः एजंट बनत आहेत आशाने जमिनी शिल्लक राहणार नाहीत गोरगरिबांना लुबाडले जात आहे पिण्याच्या पाण्याचे संविधा दुरुस्त नाही तुम्ही याच्या वरती काय पर्याय आहे का पोलीस पाटील गावाकडे लक्ष देत नाही फक्त पगार घेतो शिपाई सुद्धा लक्ष देत नाही गावाकडे लोकांना रोजगाराची उपलब्ध करून मिळाली पाहिजे नानांला व मकरंद साहेबांना माझा नमस्कार काय तरी पण पर्याय काढायच्या वरती धन्यवाद साहेब
@vibhishansavant8990
@vibhishansavant8990 21 күн бұрын
अतिशय सुंदर अंतकर्णापासून केलेले मार्गदर्शन धन्यवाद
@shankarwagh8500
@shankarwagh8500 19 күн бұрын
वृक्ष लागवडीचे महत्व व गावचा विकासाची महत्त्वाची जबाबदारी असलेल्या सरपंच यांना उत्तम मार्गदर्शन केले. आपल्या नाम फाउंडेशन चे सुद्धा धन्यवाद!
@VijayKadekar-gn8ny
@VijayKadekar-gn8ny 22 күн бұрын
जांभळाचे झाड लावले तर भरपूर पैसा मिळेल अनासपुरे सरा नी सांगितले त्याप्रमाणे लिहिले धन्यवाद अनासपुरे सर
@haridasnemane4029
@haridasnemane4029 9 күн бұрын
नाम फाउंडेशन ला कोटी कोटी सलाम
@SandipAdkine-z8v
@SandipAdkine-z8v 22 күн бұрын
जय जवान जय किसान
@ajaymokashe5983
@ajaymokashe5983 23 күн бұрын
जय हिंद श्री मान जय जवान जय किसान 🙏🙏
@BabanShitole-pp9un
@BabanShitole-pp9un 17 күн бұрын
राम कृष्ण हरि माऊली कामगिरी खूप सुंदर केली आहे आपल्या कलाकारांचं महाराष्ट्रातले कलाकारांचं खूप खूप अभिनंदन मराठी माणसांचा मराठी मातीचा नाना पाटेकर साहेब मकरंद अनासपुरे साहेब खूप अभिमान आहे आपला आम्हाला माऊली नाम फाउंडेशन मुळे शेतकऱ्यांची कल्याण झाले आहे
@abhaydhakaneofficial68
@abhaydhakaneofficial68 24 күн бұрын
नाम फौंडेशनच्या वतिने आमच्या गावात २ बंधार्याचे काम पुर्ण झाले ❤
@rajhiwale6010
@rajhiwale6010 19 күн бұрын
नाना पाटेकर & मकरंद अनासपुरे हे दोन्हि ही कलाकार खुप छान आहेत अशा लोकनमुले तर अभिमान वाटते मराठी असल्याचा 🚩🙏 जय महाराष्ट्र जय शिवराय 👑💯
@user-be3pe4xx7q
@user-be3pe4xx7q 20 күн бұрын
मला त पटलं. Majha प्लॉट आहे मी तिथे पीक, भाजीपाला पिकावणार त्रास आला रासायनिक खत वापरलेला भाजीपाला खाऊन 😡तोंडाला चव्हाच नाही. झाडे लावा अभियान सुरु. 🇮🇳🇮🇳🇮🇳वंदे मातरम.
@rameshwarshinde9525
@rameshwarshinde9525 27 күн бұрын
जालना आणि संभाजीनगर मध्ये काम कधी करणार आहे
@chandrakantpatil6814
@chandrakantpatil6814 26 күн бұрын
चांगलें विचार नमन सरजी
@sachinfalke7081
@sachinfalke7081 23 күн бұрын
मार्गदर्शन केले तुमचे खूप आभार
@bhagawanparase7454
@bhagawanparase7454 23 күн бұрын
खूप छान साहेब अभिनंदन
@avinashmarathe8400
@avinashmarathe8400 21 күн бұрын
उत्तम विडिओ, तळमळीने आणि उत्कट इच्छा शक्तीने अनासकर बोलले.खूप सुंदर आणि व्यावहारिक विचार.अंतिम ध्येय काय असले पाहिजे याचे स्पष्ट चित्र आणि तसे आचरण अभिनंदन आणि कौतुकास्पद कामगिरी
@chudamanmarathe5818
@chudamanmarathe5818 22 күн бұрын
अनासपुरे साहेब तुम्ही ग्रेट आहात तुमचे मार्गदर्शन खुप उपयुक्त आहे. जातीयवाद आम्ही करत नाही. जातीयवादावर तुम्ही जे बोलले ते बरोबर नाही . तुम्ही कितीही संसाधन निर्माण करा लोक जातीय आधारित भयंकर वेगाने लोकसंख्या निर्माण करत आहेत. पाणी, घरं, जागा किती दिवस पुरेल? तरी पण तुम्ही सांगता त्याप्रमाणेच वागणे योग्य आहे.
@jaliingavale7597
@jaliingavale7597 20 күн бұрын
सजीव सृष्टीला सध्या ज्या गोष्टीची अत्यंत गरज आहे ते कार्य .सल्युट आपल्या कार्याला
@VijayPatil-gk3je
@VijayPatil-gk3je 23 күн бұрын
नाम 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🎉🎉🎉🎉
@shelkebhagvat2025
@shelkebhagvat2025 24 күн бұрын
नाम फाऊंडेशन चे पाण्याचा विषयी कार्य अत्यंत उत्कृष्ट कार्य आहे
@santoshdahiphale7411
@santoshdahiphale7411 21 күн бұрын
छान छान मार्गदर्शन 🎉🎉
@umeshsirsat5021
@umeshsirsat5021 22 күн бұрын
Great दादा व आबा
@rbnnanoarts
@rbnnanoarts 22 күн бұрын
छान अप्रतिम उपक्रम 👌🎉
@Fighterkingxyz
@Fighterkingxyz 22 күн бұрын
तुम्ही पण तुमच्यामुलाला त्याच क्षेत्रात घालता जिथे पैसा आहे. तुम्ही तर कुठे म्हणुन रिटार्यमेंट घेऊन शेती कराय उतरलाय. पैसा आल्यावर ४-८ एकर शेत घेण त्यात चार नोकर शेतीसाठी ठेवण आणी कधितरी स्वता छंद म्हणुन जाण आणी खरा शेतकरी यात खुप फरक आहे. आज राजकारण्यानी शेतकरी बापाची जी अवस्था जी आहे ती आपली पण व्हावी ही कोणत्या मुलाला‌वाटेल सांगा. आज रिल्य पुरत्या मुली शेतकरी नवरा पाहिजे बोलतात पण कॅमरा बंद झाला कि तोंड मुरडतात. रिऍलिटी आणी AC मध्ये बसुन शेतकऱ्याच्या मुलांना नाव ठेवणे यात खुप फरक आहे.
@user-sd5es1un9k
@user-sd5es1un9k 22 күн бұрын
तुझं खरं आहे,,जर यानां शेती असती, आणी घरची परस्थिथी चागलीं असती तर ते शेती करत बसले असते,ते गावात आणी हो जर आत्ता शेती करु शकत नाही म्हणुन तर इतकी तळमळ करतात दुसर्या साठी,मला तर 1 गुठां पण शेती नाही,
@shriramjanjal1491
@shriramjanjal1491 9 күн бұрын
अनुभव पण सांगू नये का?
@rbnnanoarts
@rbnnanoarts 22 күн бұрын
10 क्लास पास झालेली विद्यार्थ्यांना तुमच्या सोबतीला घेतले तर छान होईल । 45 दिवसाचे ट्रेनिंग दिवस ठेवा काही तरी चांगले होईल सर 🎉
@D_jadhav_0047
@D_jadhav_0047 20 күн бұрын
🌱🌾जय जवान 🇮🇳 जय किसान 🪖⚔️
@pavankumarmohite1543
@pavankumarmohite1543 22 күн бұрын
अतिशय सुंदर मनोगत ❤
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 20 күн бұрын
मकरंद सर धन्यवाद जय शिवराय जय भीम
@sanjaybade770
@sanjaybade770 20 күн бұрын
अनासपुरे जी व नाना तुम्ही खरच कौतुकास्पद काम करत आहात .तुम्ही सांगितल्याप्रमाणे नवीन झाडे लावतच त्यात मात्र शंख नाही पण जे झाडे आहेत ते कसे टिकवायचे .अगोदर लाकडी मिशन मिल्स बंद करा मंत्र्यांना सांगा.
@SuperSk1970
@SuperSk1970 27 күн бұрын
खुप छान ❤
@rahulbande8779
@rahulbande8779 16 күн бұрын
खूप सुंदर....positive thought sir.....जय महाराष्ट्र
@ganeshsawant9626
@ganeshsawant9626 9 күн бұрын
Khup chaan work 👍
@lucifermorningstar7019
@lucifermorningstar7019 21 күн бұрын
लहानपणापासून माणूस..माती..निसर्ग..कृषी याबद्दल आदर आणि शिक्षण देण्याची गरज आहे..त्यासाठी विशेष कृषी पदवीधर निवडावेत..आवश्यक ते ट्रेनिंग त्यांना द्यावं वाटलतर..पण..श्रमाच महत्व वाढवणं/पटवून देण..पर्यावरण..हवामान बदल..त्याचा अन्न साखळी आणि अन्नपुरवठ्यावर होणारा परिणाम..या संक्रमणाच्या काळात हे खूप महत्त्वाचं आहे सध्याच्या दूषित वातावरणात..😊👍
@ankushkharad8294
@ankushkharad8294 9 күн бұрын
अप्रतिम सर जय जवान जय किसान 🙏🌱🌾
@informative01
@informative01 13 күн бұрын
प्रखर बोललेत सर 🙏
@sourabhghodke4447
@sourabhghodke4447 22 күн бұрын
सत्य paritity आहे sir ❤❤😂😮😮😮😊😢😢😢Great actor रियलिटी
@user-mz4kr5jj3f
@user-mz4kr5jj3f 11 күн бұрын
Great sir tumchy wichar
@maulijadhav831
@maulijadhav831 23 күн бұрын
खूप छान विचार आहेत सर ❤
@avidhavade7681
@avidhavade7681 21 күн бұрын
खूप खूप छान मकरंद सर
@arvindtonge495
@arvindtonge495 23 күн бұрын
Apratim Sir 🙏
@popatchavan9907
@popatchavan9907 13 күн бұрын
खुप छान विचार आहेत धन्यवाद सर
@SunandaDate-x8t
@SunandaDate-x8t 17 күн бұрын
खूपच सुंदर चिंतन ऐकायला मिळाले🌹🙏
@chandarpawar4243
@chandarpawar4243 26 күн бұрын
Khup chhan samajavalt sir...💐
@RaviBagal-lp3yc
@RaviBagal-lp3yc 18 күн бұрын
धन्यवाद सर जय महाराष्ट्र
@manishjadhav1964
@manishjadhav1964 26 күн бұрын
नाना मनरेगा डिपार्टमेंट कडून ही कामे करून घ्या, govt. Private करतंय सगळं, गाव एकत्र आणणे मनरेगा मधूनच होईल
@ShivaJiva-w6p
@ShivaJiva-w6p 12 күн бұрын
खुप छान मकरंद सर ❤
@Gulab_sugandhe
@Gulab_sugandhe 23 күн бұрын
प्राथमिक शाळेत सक्तीचे व्यावसायिक शिक्षण , HEALTH GENERAL EDUCATION, TECHNOLOGY , HURBAL PLANT , WATER EDUCATION , SOCIETY EQUALITY EDUCATION , PLANT EDUCATION , NUTRITION EDUCATION , जाती जमातीच्या विषम दरी शिक्षण, कौशल्ये शिक्षण इत्यादी शिक्षण देण्याची नितांत , मुलभूत शिक्षण देण्याची गरज आहे MH22 गुलाब सुगंधे क्रांतीकारी स्वाभिमानी सविनय जय महाराष्ट्र जय भारत व आंतरजातीय विवाह ला प्राधान्य देऊन तो कायदा अचूक पणं कराच तोपर्यंत !!!
@sunilmahale6078
@sunilmahale6078 21 күн бұрын
खूपच प्रेरणादायी विचार 🙏🏻🙏🏻
@akshaypatil8945
@akshaypatil8945 18 күн бұрын
#@नाम फाऊंडेशन 👍👍
@govindmane4950
@govindmane4950 24 күн бұрын
खुप छान स्पीच होत मकरंद सर
@pallavibagde
@pallavibagde 23 күн бұрын
अतिशय उत्तम
@ArunChavanke-n4o
@ArunChavanke-n4o 14 күн бұрын
नाम फाउंडेशन लाख धन्यवाद 🌹🙏
@DrYogeshShete
@DrYogeshShete 26 күн бұрын
अप्रतिम मार्गदर्शन
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 11 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 10 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 110 МЛН
😇 or 🔥 ? #shorts
0:43
A4
Рет қаралды 6 МЛН
Папа гений
0:23
Вельзевул
Рет қаралды 2,8 МЛН
Doing This Instead Of Studying.. 😳
0:12
Jojo Sim
Рет қаралды 22 МЛН