Рет қаралды 271,111
या लघुपटामध्ये धनगर समाजाचा दिनक्रम कसा असतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सकाळी भल्या पहाटे उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत धनगर बांधवाला दिवसभर कोण कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते, तो यातून कसा मार्ग काढतो हे दाखवण्याचा आमचा पहिला प्रयत्न आहे.
In this short film, an attempt has been made to show the daily routine of Dhangar Samaj. From waking up early in the morning to going to bed in the evening, this is our first attempt to show the Dhangar brother who has to face the difficulties throughout the day.
#dhangar_dinkram_24/7_shortfilm
#dhangar_documentary
#shephards_maharashtra