व्हिडीओ पाहिल्यानंतर आईच्या हातच्या तुपाची आठवण झाली...माझी आई सुद्धा अशीच तुप बनवायची.. पण कालांतराने सगळं काही बदलत गेलं... आज मी परदेशात काम करतो, अनेक नामांकित कंपन्यांचे तुप विकत घेऊन खायची परिस्थिती आहे पण आपल्या बिऱ्हाडात मेंढ्यांच्या दुधापासून बनलेल्या तुपाची सर मात्र कोणत्या ही नामांकित कंपनीच्या तुपाला येणार नाही हे मात्र खरं... खुपच छान व्हिडिओ.... बालपण जागं झालं..
@jyotirjn62243 жыл бұрын
mast
@amrutaukarande91263 жыл бұрын
First time yekt Mendhich Tup 🙏🇮🇳🚩😋
@sachindevkate20483 жыл бұрын
Great
@anusayakhanvilkar56942 жыл бұрын
ol
@suhaskale23982 жыл бұрын
Khari parampara japnarai mansa manje apli Dhangara..
@meghabomble66703 жыл бұрын
प्रामाणिकपणे रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद दादा खूप छान रीतीने व सविस्तपणे सांगितल. Thank you 🙏
@dilipkumarpardeshi8913 жыл бұрын
धनगर लोक हे फार कष्टकरी आणि मेहनती असतात इमानदार व स्वाभिमानी असतात । मेंढरांना घेऊन शेतातील राहण्याची जीवन पद्धती ही सर्वांना एक प्रेरणा देते तूप बनविण्याची पद्धत आयुर्वेदिक औषधा सारखे आरोग्यदायी आहे ।
@dhangarijivan3 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@ganekebadshah75213 жыл бұрын
Kona sange bhandan karat nahit. Jevha bhandan kartat. Tevha konalach sodat nahi
@ranjanatakale16013 жыл бұрын
मी धनगर,माझं रक्त धनगर, माझा श्वास धनगर, माझा स्वाभिमान धनगर. अभिनंदन ताई व दादा. लहान मुलांना उत्तम शिक्षण दया माझ्या बांधवानो.
@pearlraj70033 жыл бұрын
Dhangar ahe tya adhi tu ek bhartiy ahe
@savitamundane35593 жыл бұрын
अगदी बरोबर भाऊ शिक्षणा शिवाय पर्याय नाही समाजाची प्रगती करायची असेल तर उत्तम शिक्षण आणि समाज संघटन
@rajveergend34323 жыл бұрын
@@pearlraj7003 he konich visrt nahi bhava.. pn abhiman vatato na
@pearlraj70033 жыл бұрын
@@rajveergend3432 k
@balupatil2833 жыл бұрын
मेंढपाळांच्या महिलांची कमाल असते दररोज नवीन जागा ,सकाळी सर्व सामान भरणे आणि संध्याकाळी पुढे जाऊन ऊतरणे.स्वयपाक बनवणे .पाऊस पङल्यावर आणखी आवघड.थंङी,ऊन,वारा ,पाऊस या सगळ्याशी लढत जीवन जगतात.धन्य त्या माऊली.
@dhangarijivan3 жыл бұрын
खरं आहे दादा. आमच्यापेक्षा त्यांना बारीकसारीक जास्तच काम अस्तय🙏
@lalitaskitchenandvlogs3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/sIKWmopmebeNd8U
@vidyashelkey35283 жыл бұрын
मी पण धनगर च आहे पण शिक्षण घेतल्यामुळे आमच्या कुटूंबातील बरेचसे सदस्य डाँक्टर इंजिनियर अधिकारी सरकारी कर्मचारी आहेत आपण पण आपल्या मुलांना चांगले शिक्षण दया आपल्या ला जी काही सवलत आहे त्याचा फायदा घ्या सध्या शाळा बंद आहेत पण शाळा सुरु झाल्यावर आपला ज्या गावी मुक्काम आसेल त्या गावच्या शाळेत मुलाला पाठवा म्हणजे मुलाला शाळेबद्दल आवड निर्माण होईल आपले व्हिडीओ मला खुप आवडतात
@dhangarijivan3 жыл бұрын
@@vidyashelkey3528 👍🙏
@rupeshsawant36753 жыл бұрын
फार चांगले पोषक तुप... मेहनत पण भारी आहे...ईश्वर तुम्हा कुटुंबाचे कल्याण करो...
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏
@Ravi-vj7cj3 жыл бұрын
निसर्गाच्या सान्निध्यात राहतो तो धनगर, आपली मराठी परंपरा जपतो तो धनगर, कमी गरजांमध्ये चांगले जीवन जगतो तो धनगर, निःस्वार्थीपणे माणसाला प्रेमाने बोलतो तो धनगर.... 🙏🏻
@narayansalunke5903 жыл бұрын
आणि धन संपत्ती ने सुद्धा संपन्न पण धनचा (पैशाचा)गर्व नसलेला सदैव नम्र राहणारा समज म्हणजे धनगर जय मल्हार सदानंदा चा येळकोट
@suhasjagtap093 жыл бұрын
एकदम खरे आहे
@sonallakesar8173 жыл бұрын
Amhi pn dhnagar
@rohitjadhav38482 жыл бұрын
मला अभिमान आहे तुमचा किती साधी सुधी माणस आहेत, तुम्ही तुमची संस्कृती जपता, आणी जपलि पाहिजे, सुशिक्षित लोक सुदा तुमच्या पुढे शून्य आहेत तुम्ही खरि मोट्या मनाची असेच नवीन नवीन व्हिडिओ करत जावा असेच छान राहा अजून खूप पुढे जावा हिच सदानंदाकडे प्रार्थ ना करतो
@rajshreeshahuraje19103 жыл бұрын
धनगर म्हणजे मेहनत करणारे मूर्तिमंत उदाहरण , स्रियां च्या मेहनतीला तर तोड नाही , एव्हढा मेहनती समाज पण राजकीय उदासीनते मुळे अजूनही जीवनात स्तर्य नाही , सरकारने लक्ष घातल्यास राज्यात धवल क्रांती हा समाज करून दाखवेल । धन्यवाद ।।
@dhangarijivan3 жыл бұрын
👍🙏🙏
@rajveergend34323 жыл бұрын
Khup chan bollat.. tx
@swarooppawar64083 жыл бұрын
आमच्या घरी पण मेंढ्या आहे माहेरी .पण आम्ही धनगर नाही. मराठी आहे. खुप मज्जा केली लहान पणी दूध खायची .आता विकत घेतो हरिद्वार ला राहतो.
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏
@srushti76193 жыл бұрын
आज मी हा पहिल्यांदा च हा चॅनल पाहिला. 1 नंबर वाटला रेसिपी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏🙏
@sampattayade53533 жыл бұрын
नुस्तें तुपाकडे बघू नाही जमत त्याचे पावसाळ्यात काय हाल होतात बघा आणखी सागतो त्याच्या जनावरे पावसाळ्यात खूप हाल होतात लोक फक्त त्याचा वापर उन्हाळ्यात करतात पण पावसाळ्यात शेता जवळ येउ देत नाही मी एक धनगर आहे जय मल्हार जय अहिल्या
@lalitaskitchenandvlogs3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/sIKWmopmebeNd8U
@devramkhemnar49733 жыл бұрын
मेंढपाळांचे पावसाळ्यात खुप हाल होतात असे वाचावे.
@Ravi-vj7cj3 жыл бұрын
तुझ बोलणं बरोबर आहे भाऊ, म्हणून बाबासाहेबांनी संविधानात SC/ST/NT साठी तरतूद करून ठेवली आहे. पुर्वीचा काळ वेगळा होता बारा बलुटे पद्धत होती, आता अधूनिक काळ आहे. माणसाला काळानुसार बदलावे लागते आज आपल्याकडे शिक्षण व्यवस्था- नोकऱ्या आहेत म्हणून आज माणूस स्थिर आहे व स्वतःचे घर आहे ... धनगर समाजातील जी लोक स्थिर झाली आहेत त्यांनी बाकीच्या विमुक्त धनगर बांधवांना प्रबोधित केले पाहिजे आणि अन्न, वस्त्र, निवारा ह्या प्राथमिक गरजा पुरवल्या गेल्या पहिजेन.
@dipalidhangar49293 жыл бұрын
Jay mlhar,jay ahilya.
@guruvaryasudhirbhau13803 жыл бұрын
Khar ahe
@vikasjadhav95733 жыл бұрын
असं मसाला घालून केलेले तूप पहिल्यांदाच बघितले. 👍
@lalitaskitchenandvlogs3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/sIKWmopmebeNd8U
@DarshanaMarkad3 жыл бұрын
जय मल्हार दादा. गावची आठवण झाली . माझी आत्या पण मेंढ्याच्या दूधाच या पद्धतीने तूप बनवायची......आपल्या समाजातील अशा गोष्टी लोकांपर्यंत पोहचवताय हे बघून खुप छान वाटले..
@lalitaskitchenandvlogs3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/sIKWmopmebeNd8U
@amolkokare12203 жыл бұрын
खूप छान वाटलं विडिओ Bagun..
@shashikalasalunke22633 жыл бұрын
खुपच छान गावरान औषधी तुप झाले आईच्या हातच्या तुपाची आठवण झाली धन्यवाद मावली 👌👌
Khupp mastt banvley navin padhat aahe kiti chan mahiti dili thnq dada kalji ghya mulana khupp shikxa 🙏🏻🙏🏻😄
@the_unconventional_Indian773 жыл бұрын
Thumi America made rahata ka
@sanjaywagh32463 жыл бұрын
!! जयमल्हार !! माझा मेंढपाळ धनगर बांधव काळाची गरज (पाउले ) ओळखुन आज नियमित कामकाज सांभाळून डीजीटल जगात पदार्पण करत आहे.ही समाजात करीता स्वाभिमानाची बाब आहे.त्या बद्दल आपले व आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य यांचे अभिनंदन.देव खंडोबा व म्हाळसाआई आपली अशिच प्रगती करतो ही ईश्वरचरणी प्रार्थना...... 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 जयमल्हार...
@dhangarijivan3 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@rangolibyjyotimane76303 жыл бұрын
खूप छान आहे व्हीडीओ 👌 👌 जय मल्हार जय अहिल्या
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏
@rudranshbalajidhekale85183 жыл бұрын
जय मल्हार जय अहिल्यादेवी..... अ हं हिंदू धनगर ❤🌹🌷💐
@mhalsamalhar3 жыл бұрын
मस्तच तूप बनवले ताई औषधी तूप आहे👍🏻👍🏻🙏
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏
@ranjanaborhade109Ай бұрын
खूप छान आहे मस्त रेसिपी मी तुम्हाला सपोर्ट केला आहे 😊
@FoodzTime3 жыл бұрын
जय मल्हार ताई खुप छान 🌺👏👏💐❤️❤️
@rakeshchikhalikar3580 Жыл бұрын
खूप अप्रतिम विडीओ
@vilassawant82863 жыл бұрын
Metra diabetes var gavti ayushed dava kivva gavti vaidu shod mahiti dye
@aakkataidhone36663 жыл бұрын
Mlapn Garv aahe ki Mi dhangr mhnun Janmala aale
@poojaphakatkar20573 жыл бұрын
फस्ट टाईम मी हे साजुक गावरान पौष्टिक तुप पाहीले.,. त्या ताईने बनवलेले. आमाला विकतचे तुप माहीती.डब्यामधले.. वा मस्तच तुप भात पाहुन तोंडाला पाणी सुटले,. अस वाटले जेवायला यावे.. खुप छान सुंदर विडीओ आसतात. दादा तुमचे....
@dhangarijivan3 жыл бұрын
धन्यवाद ताई
@lalitaskitchenandvlogs3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/sIKWmopmebeNd8U
@दिलावरपठाण3 жыл бұрын
@@dhangarijivan हा एक मोठा व्यवसाय होऊ शकतो तो पण शेड करुन
@namdevbichkule37503 жыл бұрын
लय भारी व्हिडिओ 👌👌👌👌
@ganeshvalkunde51723 жыл бұрын
मेंढी च्या दूधा पासून बनवलेले तुप खुप पोषक असते. मेंढी ही रानांत फिरून अनेक प्रकारच्या वनस्पतींची पाने व गवत खाते आणि ह्या मुळे मेंढी च्या दूधा पासून बनवलेल्या तुपात अनेक पौष्टिक घटक असतात. खूपच छान 👌 हाके पाहूनं ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं
@dhangarijivan3 жыл бұрын
👍🙏🙏
@ravikharat51833 жыл бұрын
खुप छान लय भारी जय मल्हार
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏🙏
@babuhirve72993 жыл бұрын
खुप खुप छान विडियो आहे तुम्हाला खूप खूप धन्यवाद जय मल्हार
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏
@nikitakamble5816 Жыл бұрын
Praise the Lord khopcha Chan tup pahatach khavese vatle God bless you and your family take care
@pramodpatilkadam9503 жыл бұрын
फार सुंदर वाटलं पाहून, बाळाला जपा आणि खूप शाळा शिकवा,देव तुम्हाला कायम सुखी ठेवो...!!
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏🙏❤👍
@krushiankur2103 жыл бұрын
खुपच सुंदर पद्धतीने तुप बनविले. खूप छान मार्गदर्शन केले आहे.
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏
@snehagawade68413 жыл бұрын
Proud to be a धनगर , आम्ही धनगर,
@sanjivanisul41273 жыл бұрын
We also proud of be a Dhangar JAY MALHAR
@archanaphalke6728 Жыл бұрын
Kup chan vedio dada banaaine mst tup banvale ani mhite chan dili 🙏🙏
@kantagadhave85122 жыл бұрын
असे तूप पहिल्यांदाच पाहतोय छान
@sambhajichougule49172 жыл бұрын
खुपच छान अप्रतिम 👍👍
@rohitmane9753 жыл бұрын
Tup vikat bhetel ka
@vitthalbahire5936 Жыл бұрын
खूप छान नंबर वन आयुर्वेदिक ताक पिण्याचा आनंद घ्यावा
@ashreem64503 жыл бұрын
chan kam dada aplya samjasthi 1 like nkkich
@lalitaskitchenandvlogs3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/sIKWmopmebeNd8U
@arunatoraskar94763 жыл бұрын
Tup banvinychi paddht mast.👌👌
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏👍
@hemantgondhali77063 жыл бұрын
Tup vikata ka mendhyanche asel tar no dya
@devidaschaudhary58853 жыл бұрын
Dada he tup kothe milel
@vikasjadhav95733 жыл бұрын
खूप छान आहे व्हिडिओ..... साधं सरळ पण कष्ट मय जीवन....पण आरोग्य चांगले राहते....चांगल काम करत आहे तुम्ही...
@rj9523 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली तूप पहिल्यांदा तिथे तुमच्या यूट्यूब चैनल खूप छान वाटलं😍🙏
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏🙏
@jadhavfamily66723 жыл бұрын
Nice Information first time I saw like this . thanks for it.
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏🙏👍
@ruturajdagade64833 жыл бұрын
खरंच काही वर्षपूर्वी आमच्याकडेही मेडर होती तेव्हा माजी आई आजी चुलती तूप करायची तेव्हा खूप मज्या यायची ते दिवस नाही राहिले पण त्या दिवसाची आटवणं आली खुप छान दादा जय मल्हार जय महाराष्ट्र 👍🙏
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏
@yogitabhise80933 жыл бұрын
खूप छान रेसिपी.......
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏
@deepawaligaikwad88743 жыл бұрын
Ossam khup Chan
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏
@vikijadhav52573 жыл бұрын
Thanks 9373955283
@gurunathnaik57253 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@harishchandrakharat40772 жыл бұрын
Kadambri kharat ya navane maza chhnel ahe tri sapport kra
@arunutekar2661 Жыл бұрын
Far kashach ayushya aahe bhau tumch.
@lalitawaghewaghe20433 жыл бұрын
छान तुप केले 👌👌👌👌👌
@tajshelke41033 жыл бұрын
गावठी तूप मिळेल का
@madhurimanmode9500 Жыл бұрын
खरंच खूप मेहनती लोक आहात😊😊
@suhastake32383 жыл бұрын
बानू बाई खूप छान तूप बनवले आहे आम्हाला पण एकदा वाड्याला बोलवा आम्ही नक्की येणार .🙏🙏
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏 या ना . आता येतोय वाडा घरी. तुम्हाला टाईम असल्यावर करा फोन😊😊🙏🙏