खरंच दादा तुमची फॅमिली खूप भारी आहे, तुमच्याकडे पाहून छोटया छोट्या गोष्टीं मध्ये आनंद कसा घ्यावा हे शिकायला मिळतंय❤✨तुम्ही सगळे खूप आनंदात राहता खूप छान वाटत पाहून...😍
@vidhyapimple70039 ай бұрын
चिंबोरीचे कालवण मस्त लागतं जर चिंबोर्या भरलेल्या असेल तर .भाताबरोबर छान लागते.
@sanjyotmore70729 ай бұрын
ईतके लांब लांबचे प्रवास करून देखील ताई तुमच्या चेहर्यावर नेहमीच हास्य असते.खरच खूप छान. ❤👌👍तुम्हाला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा..
@saliyapatel53039 ай бұрын
1no jhala ratri cha jevan mast 😘👌🌹🌷😋
@seemaambokar21139 ай бұрын
खेकड्याच्या रस्याप्यायल्याने सर्दी ताप जातो बाणाई छान कालवण बनवल
@ShailaFadaleАй бұрын
Khup chhan mast majhi aavdti ahet khekd😊
@priyamehta84649 ай бұрын
दूध एकदम भारीच आहे ,जेवण पण मस्तच
@PratibhaaBiraris9 ай бұрын
चुलीवर केलेला खेकडा रस्सा खुप छान लागतो❤ बानाई व दादांनी खेकडे चांगली पकडले 🎉सिध्दु दादा
@ranjanjagtap17834 ай бұрын
दादा बानाईने खैकडीच कालवण खुप छान बनवले तर आमच्या तोंडाला पाणी सुटले बाजरीची भाकरी व खैकडीच कालवण भाकरी चुरून मस्त पैकी लागत दादा गुढ नाइट
@hemadavande98519 ай бұрын
आम्हाला पन यावस वाटत पंगतीत ,😋😋👌🏻मलाही खेकडे खुप आवडतेत
@PappuKudave9 ай бұрын
दादा बानाईताई कधी मटन तर कधी खेकडायाचा रसा बनवताना बघीतले की आम्हाला तुमच्याकडे जेवाईला यावै असे वाटते कारण ताई जेषन खुप छान बनवतात शेतामध्ये जेवन करायला खुप छान वाटते निसर्गमय वातावरणात .
@ravikamble99499 ай бұрын
खूप छान जीवनाचा खरा आनंद ...
@shantanuvede44349 ай бұрын
बानाई एकच नंबर मेजवानीचा बेत 😋
@archanadesai90979 ай бұрын
ताईला शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थ छान येतात
@muktapatekar31439 ай бұрын
निरागस माय माऊली😊
@pratibhapawar50258 ай бұрын
Khupch Chan bhari 👌👌👍👍👍
@B-xe7cj9 ай бұрын
आजचा बेत मस्त पाकी झाला.❤❤
@sanjivanigaikwad83169 ай бұрын
बानाई आजचा बेत मस्तच झालाय 👌👌🚩🚩🌹🌹
@machindravayle49279 ай бұрын
कसं काय मस्त पकी 😊हा शब्द ऐकला छान वाटते ❤
@rajashreemhatre39489 ай бұрын
Mastach Lai lai lai lai mhanje laichh bhari
@prakashbudar50319 ай бұрын
VA da da ati bhannat sundar .
@snehakadam7039 ай бұрын
चिंबोरीच कालवण एक नंबर झाल
@sakshii62429 ай бұрын
बानाई खेकड्याच्या बारक्या नागी सगळी वाटुन पाणी गाळुन टाकायचे मस्त होते
@poojaprasade52589 ай бұрын
ह्या जगण्यात किती सुख आहे.
@deshaveniramesh76399 ай бұрын
Changla mast video 👍👍🥰
@SulenaMajumdarArora-kx7sp9 ай бұрын
Khoop khoop mast aani chhan.
@sandhyakumbhar10979 ай бұрын
मस्तच बेत आदी मायेची तीनही रुपे साक्षात तुमच्या त दिसतात .एकच नंबर फॅमिली आहे तुमची.
@shubhangisonawane77129 ай бұрын
भाजीची तर्री पाहून तोंडाला पाणी सुटले दादा😋😊
@shriHarbalkar9 ай бұрын
भारतीय सिंस्कृती च उदाहरण आहेस तू ताई छान ❤
@surbhi27809 ай бұрын
रेसिपी aekdam मस्त
@sakshichoukhande99929 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच चुलीवरचा झणझणीत खेकडयचा रसा खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@vijaysalunkhe12909 ай бұрын
बानाई खूप छानसुगरण आहे.
@pallavinachanekar11549 ай бұрын
सागरची केस कटिंग एकदम मस्त पैकी आहे 👌👌👌👌 चइबओरईचं कालवण बघून तोंडाला पाणी सुटले,😃😃
@jyotigharat76669 ай бұрын
अरे काका तुम्ही आमच्या गावात आला आहे भारी राव
@Rushi-zl4fh9 ай бұрын
जबरदस्त video दादा , सगळे एकदम क्रम कूर्म तोडताय chimboryaa , आणि ho खरचं खारया chimboryaa खुप टेस्टी असतात , आणि तुम्ही त्या सुंदर पद्धतीने बनवल्या आहेत , खुप भारी वाटतय आपल्या धनगर समाजाच्या अभ्यास होतो कुठे तरी तुमचे videos बघुन , म्हणजे तुमच ते फिरत सौंसार आणि कुटुंब त्यात असेल त्या वस्तूं मध्ये सगळं भागवायच , येणार्या ऋतू नुसार काही अडीअडचणी आल्या तर त्याला ही सामोरे जायचं , आणि हो इतक सगळं होऊन तुम्ही सगळे हसतमुख चालत असता कसलाच त्राण कधी ही तुमच्या चेहर्यावर किवा बोलण्यात नसतो
@fatimanadaf53032 ай бұрын
लय भारी जेवण मायाळू लोकं बायकांचे शालीन वागने खूप छान आहे
@ayubahmad95109 ай бұрын
Excellent ❤
@SanjayArgade-k4l9 ай бұрын
मला तुमची फॅमिली खूप आवडते, सगळे एक विचाराने राहतात,
@yasterkurundwadkar51669 ай бұрын
Sagala banaie chan swach banawate thondala Pani aala
@SantoshPAldar9 ай бұрын
खूपच छान रेसिपी व सादरीकरण
@rajendramane53119 ай бұрын
सुपर व्हिडीओ आहे 👍👌🌹
@bhagirathibramhayya80479 ай бұрын
Kharach sinduhake dada tumhacha family jabardast aahe salam
@L.kavita5 ай бұрын
जेवण बघूनच खावेसे वाटले मस्तच
@rohansirvel87429 ай бұрын
Nice recipe, well done 👍👍👍
@bharatitandel26139 ай бұрын
चिंबोरी मध्ये कॅल्शिअम भेटते छान
@latagaikwad27179 ай бұрын
लयं भारी केलंय खेकडयाचा रस्सा आम्ही पणं. खेकडेच म्हणतो वीर धरणाचे येतात आमच्याकडे (सासवड)
@rohidaschaudhary20227 ай бұрын
अर्चनाताई तू आणि तुझे मिस्टर खूप नशीबवान आहात की तूला असे दिरा आणि जाऊ बाई भेटले आहेत
@RohitTiwari-xl2bz9 ай бұрын
Beautiful 😊😊
@shruthinaik399 ай бұрын
Lay bhari khekdyachi aamati aami pan asach banvatat❤❤❤❤
@bhairavnathghadge68439 ай бұрын
बानाई.ताई.खूप.छ्यान. खेकडा.कालवन.
@shobhamukundbhosale9 ай бұрын
मस्त खेकडा🦀 कालवण बनवले आहे ❤😋
@manjuufoodcreations3697 ай бұрын
दुसऱ्या दिवशी खूपच छान लागतो चिंबोरीचा रस्सा ❤ मुद्दाम जास्त करून दुसऱ्या दिवशी खायचं ❤
@kusumbalajohn38119 ай бұрын
Vahiny ch must paiky bolna khup chan vatte Vahiny ne muct Chimboriche kalvan ekdum must paiky ❤❤
मी पण धनगराची आहे आपला धनगरी रस्सा असाच असतो पण तुम्ही कसे राहता आनंदाचा खूपच छान
@mangeshsawant55009 ай бұрын
Msat paiki dada chan boltat
@poonamsonawane48699 ай бұрын
Khup chan banai ❤
@mokshadahemendragosavi35149 ай бұрын
तुमचे दादा सोबत आहेत म्हनून खुप मदत होतेय तुम्हाला
@hemantnerkar58204 ай бұрын
खरंच खुप आभारी आहे की तुम्ही तुमच काम कष्ट आणि कसं जगायचं हे तुम्ही समाजाला सांगितले खुप कष्ट आहे तुमचं जीवन सलाम तुमच्या कर्तुत्वाला ❤🙏🙏 मी साक्री कर जिल्हा धुळे MH 18 वासखेडी कर
@meeragite649 ай бұрын
सौ. बाणाई ताई, आपल्या कष्टाला 🙏 आपण पायाच्या दोन्ही अंगठ्याच्या मध्ये चांदीच्या जोडव्यासारखे दोन दोन चांदीच्या रिंग कशासाठी घातल्या, ते सांगता कां, आरोग्यासाठी त्याचा काही फायदा आहे का. मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहते. 👌👌 🚩🌹आपण साक्षात अन्नपूर्णा आहात🌹🚩