खूपच कश्टाने बाजरी तयार केली. मटण आणि पंगत खूपच छान. आजारी असल्यावर दादा औषधे वेळेवर घेत जा. म्हणजे आजार वाढत नाही. सर्वांची काळजी घेणारी बाणाई सदा सुखी रहा.
@anitasalunke9403Ай бұрын
किती छान बाजरी झाली. सर्वांचे कष्ट, मेहनत फळाला आली. मनापासून सलाम तुम्हां सर्वांना 🙏🙏🙏🌹
@NageshBangar-k1vАй бұрын
खूप छान दादा यालाच तर म्हणतात शेतकरी जीवन कष्टाची भाकरी बानू ताई खूप छान बनवते मटन रेसिपी खूप आवडते मला❤❤
@suvarnasable6728Ай бұрын
खूप कष्ट करता सगळे 🙏🙏👍 मेहेनतीच.फळ मिळाल बाजरी खूप छान झाली. कोथिंबीर मस्त हिरवीगार आहे. मुबंईला 50रु. जुडी आहे. मस्तच जेवणाचा बेत आहे.
@ashanaikwade9503Ай бұрын
खूप छान एकच नंबर झाले मटन रस्सा भाजी बाणाई ताई खूप सुगरण आहे
@vaishalisalunkhe9082Ай бұрын
बाजरी एकच no आहे निसर्गाने भरभरून दिले ahe
@sushmashete7396Ай бұрын
सुगरण बानूच्या हातचे मटन आणि घरी असलेल्या बाजरीची भाकरी ती पण चुलीवरची हाहाहा काय मस्त बेते असं जीवन असेल तर खूपच छान धन्यवाद सिद्धू बाळा बाणाई सुला दादा आई आभारी आहे खूप छान व्हिडिओ
@rameshnarayankale3735Ай бұрын
आज पावसाचा झोक दिसतोय. बाजरी सुरक्षित ठेवा. आणि मटणाचा बेत एकदम झक्कास.
@SanjayPotdar-r3hАй бұрын
बानू ताई तुझ कौतूक कराव तेवढ कमी आहे, सर्व परिवाराला एकत्र जेऊ घालण छान आहे. मटन बनवण्याची पध्दत आवडली. धन्यवाद 🎉
@avinashkalambe7527Ай бұрын
इतकी छान बाजरी झाली,हे तुमच्या मेहनतीचे फळ आहे दादा.खूप छान.
@AjitOak-il7tvАй бұрын
फार छान व्हिडीओ. सुंदर बाजरीचे पीक. मेहनतीचे फळ. सगळेच छान. तुम्हां हाके कुटुंबाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.. आई तुळजाभवानी चा आशीर्वाद सतत राहो हीच ईशवचरणी प्रार्थना. 🙏🙏🌹🌹
@jayahreekarne6485Ай бұрын
आम्ही पण लग्नाच्या अगोदर अशीच कामे करायचं आई-वडिलांच्या इकडे पण लग्न झाल्यापासून मुंबईमध्ये आलो तेव्हापासून हे सर्व नाही जमत पण तुमचा व्हिडिओ बघून छान वाटलं
खुप छान सुंदर वर्णन व सादरीकरण स्वर्गसुख यालाच म्हणत असावेत. संघर्षमय जीवन पद्धतीस त्रिवार वंदन नमन. 🎉🎉
@mohinibhalekar123Ай бұрын
दादा मी शाकाहारी आहे तरी पण हे विडिओ बघते मस्त पंगत बसली आहे
@dhangarijivanАй бұрын
🙏🏻
@nandajadhav7797Ай бұрын
खूप छान विडीओ आहे तुमचा❤❤
@sulbhapradhan4928Ай бұрын
एक नंबर बाजरीचे पीक आणि मटण पार्टी
@rekhagaikwad5909Ай бұрын
खूप कष्ट आहेत दादा तूमचे सगळ्याचे म्हणून बाजरी आहे कोणतेच पिक बिना कष्टाचे नाही खूप कष्ट करावे लागतात शेतकरी बांधवाना
@MandakiniVikhepatilАй бұрын
मस्तपैकी झाली बाजरी . कोथिंबीर पण किती हिरवीगार मस्तपैकी तुम्ही सर्वजण खूपच कष्ट करतात सिद्धू भाऊ तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि दिवाळी सन करूनच कोकणात 👌👌
@tarundeshmukh7577Ай бұрын
खूप खूप छान आहे मटण रेशीपी
@supriyamohite1600Ай бұрын
बनाई गेल्या वेळेस पण घसा बसला होता मटण खूप छान बाजरी छान झाली शेतकरी बांधवाना खूप कष्ट असत दादा तुम्हाला डबल काम शेतीच आणि मेंढर पण अशी
@shivajipungle5069Ай бұрын
बाजरी च्या कडक भाकरी आणि वांगे ची भाजी आम्ही खूप वेळा बनवतो गावाकडे......
Tai tuzya Paya padu vatta ek aai mahalaxmi ch roop ahes tu god bless you
@sambhajigodse4199Ай бұрын
बाणाई ताई खरच खूप छान जेवण बनवतात एक नंबर सुगरण आहे ताई
@SantoshGhate-oq3yxАй бұрын
एक नंबर👌
@jayashreesandbhor4526Ай бұрын
Khup chan asnar विडिओ दादा मस्त
@deepmalashinde3332Ай бұрын
Chan zaliye bajri 😊ani banaie cha bet bharich 😋😋👌👌vedeio👌👌👍👍
@atulkadam3588Ай бұрын
तुमच्या कष्टाला सलाम तुमची खुप खुप प्रगती होओ......
@ramdaskonde4291Ай бұрын
1नंम्बर बाजरी व मटन पार्टी,
@manishaa3571Ай бұрын
प्रत्येक शेतकऱ्याला माझा मनाचा मुजरा खरंच किती कष्ट करून तुम्ही आम्हा लोकांना जगवता माझ्या बहीण आणि भावानो अन्नाचे मात्र करू नका करण्या आधी शेतकऱ्याचे कष्ट लक्षात घ्या 🙏🙏👌👌
@alishaslife9205Ай бұрын
मी स्वयंपाक बनवताना ताईचे व्हिडिओ लावते. खूप उत्साह वाटतो स्वयंपाकात.
@KrushnaLahane-dd5cm29 күн бұрын
छान बनवले मटण बाजरीची भाकरी
@chhayashinde3551Ай бұрын
काय te fry काय तो रस्सा चुलीवर भाकरी 1ch नंबर 👌👌😋😋
@kaustublondhe4812Ай бұрын
कष्टाविन फळ ना मिळते। तुज कळते परी ना वळते।श्रमाला आवुक मागावं।दादा तूमच्या झुंजीला मानाचा मुजरा! हार्दिक शुभेच्छा!
@jyotipatil324Ай бұрын
लेकरांना खूप छान सवयी लावल्या तुम्ही
@prakashpalvankar2300Ай бұрын
मेहनत आणि कस्ट खूप छान दादा ❤❤ ।
@neelakeskar6212Ай бұрын
एकच नंबर झक्कास बेत बाणाई ताई 😊😊
@ganeshbobade4246Ай бұрын
ताई चा पदर कधीच पडत नाही 👌❤
@PratibhaaBirarisАй бұрын
सिंदू दादा तुमच्या शेतातील हिरविगार बाजरी पाहुन डोळ्याचे पारणे फिटले 😍😍👌👌 बाणाई मटनाचा बेत एक नंबर झाला 🎉🎉😋😋
@RohiniJadhav-z9nАй бұрын
1..नंबर मटण रेसिपी आहे. बाजरी पण छान पीकली आहे जय मल्हार 🙏🙏
@sachinsapkal7362Ай бұрын
मस्त व्हिडिओ आहे ❤❤❤
@vitthalvajeer8019Ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खूप छान आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐
@Nileemauttekar2312Ай бұрын
बाईईई किती नीटनेटके राहतात ह्या ताई घर पण अगदी स्वच्छ खरच खूप शिकण्यासारखं आहे ह्यांच्याकडून
@ashwinikadam4327Ай бұрын
हाताचा इला करते....खूप भारी
@meghajadhav706Ай бұрын
Banaai nahmi manapasun jevan karte, kitihi maanase asu de, ti kaayam shant aste, baanaai khupch sukhat rahaa bala ❤❤❤❤❤❤