सोप्या पारंपरिक पद्धतीने करा कुरकुरीत परफेक्ट अळू वडी | Alu vadi recipe in marathi | खमंग अळूवडी

  Рет қаралды 2,839,108

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

5 жыл бұрын

सोप्या पारंपरिक पद्धतीने करा कुरकुरीत परफेक्ट अळू वडी , Aluvadi recipe in marathi , Authentic Maharashtrian Snack | Alu Vadi Recipe | Maharashtrian Style Alu Vadi | अळूवडी | Patra Recipe | कुरकुरीत अळू वडी
Watch all videos - playlist
• एक थेंबही पाणी न घालता...
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZbin) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
• Mutton Paya Soup | Pay...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
• झणझणीत गावरान देशी कों...
Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
• झणझणीत जुण्या पद्धतीच ...
Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
• They Hardworkers but H...
झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
• झणझणीत चविस्ट चुलीवरच ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
• chicken biryani recipe...
#gavranekkharichav #aluvadirecipe #अळूवडी #aluvadirecipe #crispypatra #patrarecipe
#कुरकुरीतअळूवडी #खमंगअळूवडी
#maharashtrianrecipe #marathirecipe #chulivaril_jevan
#gavranpadarth #gavranrecipe #village_cooking

Пікірлер: 1 600
@Jo_Sara
@Jo_Sara 4 жыл бұрын
ज्यांना हे खायला मिळालं ते खरे श्रीमंत! माऊली ला आणि आज्जींना मनापासून नमस्कार 🙏🏼
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
अशीच तुमची साथ राहू द्या, तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या.
@anuradhakale1965
@anuradhakale1965 5 жыл бұрын
काय सुंदर शेत आहे .मोकळी हवा आहे. वडया तर खूप छान. दोघी छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
अशीच तुमची साथ राहू द्या, तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या.
@madhurikadam4890
@madhurikadam4890 4 жыл бұрын
सुंदर च आळूवडी. झक्कास.
@Neelmane4902
@Neelmane4902 3 жыл бұрын
Aaji khup chan.!!! Mla bhetayeche ahe tumhala.
@sarikadeshmukh317
@sarikadeshmukh317 4 жыл бұрын
Wow.... तुमचं शेत किती छान आहे. आणि तुमच गावरान पदार्था सारखे पदार्थ आता कुठे पाहायला मिळतात. तोंडाला पाणी सुटतय
@mehbubpatwari
@mehbubpatwari 4 жыл бұрын
लयी भारी आजी, तुमी सांगितल्या परमान खार वांग बनवलं व्हतं लयी चवदार झाल व्हतं,तुमचं गावरान बोलणं,गावरान पद्धत, आमची आजी पण असंच बनवायची, देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो,
@vajaravatichavan9857
@vajaravatichavan9857 3 жыл бұрын
D
@maimarathi3007
@maimarathi3007 3 жыл бұрын
Very nice
@maimarathi3007
@maimarathi3007 3 жыл бұрын
Shet khup channel aahe
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
@@maimarathi3007 आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@hrishikeshphad5940
@hrishikeshphad5940 4 жыл бұрын
Amhala tumcha shet khup avadle ani tumhi jya chan chan receipe shetat banavtat tya khupach chan ahe
@rutujasalokhe4092
@rutujasalokhe4092 3 жыл бұрын
एक नंबर .परमेशवर तुम्हाला सुखी ठेवो.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@shabdalipatil4206
@shabdalipatil4206 5 жыл бұрын
आजी तुमच्याकड बघितलं की सहज तुमच्या वयाचा अंदाज येतो पण त्याबरोबर एक गोष्ट मान्य करायला हवी की तुमचं वय हे तुमचं म्हातारपण नसून ते तुम्हाला नवनवीन कार्य करण्याची उर्जा देते .आणि आम्हा तरुणीनसाठी तुम्ही उत्तम अन्नपूर्णाच आहात. अळूवडी माझा आवडता पदार्थ आहे. कारण आपण कोल्हापुरी आहोत .👌👌👌👍👍
@IndiaAndMe
@IndiaAndMe 4 жыл бұрын
हो !!.. अगदी छान बोललीस .. !!
@sabiyanaazashrafi2783
@sabiyanaazashrafi2783 4 жыл бұрын
Ho Aaji
@tusharkhandbhor3007
@tusharkhandbhor3007 4 жыл бұрын
shabdali patil .
@fizashaikh7641
@fizashaikh7641 4 жыл бұрын
👍👍
@faridakhan276
@faridakhan276 4 жыл бұрын
Ho mast
@amoghshingornikar
@amoghshingornikar 4 жыл бұрын
मस्तच. विशेष म्हणजे शेतात बसून बनवल्या त्यामुळे अजून छान वाटलं..!! 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@santoshjadhav7069
@santoshjadhav7069 3 жыл бұрын
Aji tumi je paramparik padhtene dakhawta tese konich dakhwat nahit kharach khup chan 👍👌👌
@santoshkute743
@santoshkute743 4 жыл бұрын
आई मला माझ्या आई ची आठवण आली खूपच छान तुमचं गाव आणि तुमच शेत, आणि आळु वडी....
@neelapawar4942
@neelapawar4942 4 жыл бұрын
हिरवीगार शेती,प्रसन्न वातावरण 👍खूपच छान,अळूवड्या...👌👌👌आजी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
@Aditya ganjave आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Sandeep-qb8fs
@Sandeep-qb8fs 4 жыл бұрын
वड्या तर मस्त झाल्या ! पण आज्जी तुमच्या हातातील बांगड्याच्या आवाजाने मला माझी आजी आठवली 😘😘
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup Khup dhanyavad
@mrunmayikrutarth7781
@mrunmayikrutarth7781 4 жыл бұрын
@@gavranekkharichav i
@SN-yv3eu
@SN-yv3eu 4 жыл бұрын
Khup chhan aaji mla mazya aajichi aathvn aali😖😭
@sanjivaniteachingclass475
@sanjivaniteachingclass475 3 жыл бұрын
माझी आजी पण छान वड्या आणि धपाटे बनवायची 😭😭😭😭😭
@sonalimane486
@sonalimane486 2 жыл бұрын
Aaji
@Pro-v6f
@Pro-v6f 2 жыл бұрын
Khupch chan receipe aajji specially shetatal vatavaran khup chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@tabassumsayyed3493
@tabassumsayyed3493 3 жыл бұрын
Khupach chhan swaditha
@nitirajbharaskar7036
@nitirajbharaskar7036 5 жыл бұрын
आज्जी साठी हिट लाईक होयलाच पाहिजे
@yashashreejalvi6520
@yashashreejalvi6520 4 жыл бұрын
Nitiraj Bharaskar
@nitinchore8159
@nitinchore8159 4 жыл бұрын
Nitin
@snehalsali8273
@snehalsali8273 4 жыл бұрын
Of course
@komalgosavi1612
@komalgosavi1612 3 жыл бұрын
@@yashashreejalvi6520 Mastch
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@nandkishordhoble511
@nandkishordhoble511 5 жыл бұрын
तुमची पद्धत मी पहिल्यांदा पाहिली, कारण आजकाल कुकर मध्ये चाळण ठेऊन अळू वडी उकडून घेतात
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@madhuripatil3929
@madhuripatil3929 2 жыл бұрын
किती सुंदर दृश्य आहे मला माझ्या माहेरची आठवण झाली आणि आज्जींची बोलण्याची पद्धत ऐकून असे वाटले की तुम्ही सांगलीचे आहेत कारण आम्ही गावी असेच बोलतो खूप छान रेसिपी आजी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो मला माझ्या आज्जीची आठवण झाली तुम्हाला पाहून
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@minaldivan1003
@minaldivan1003 4 жыл бұрын
किती सुरेख वातावरण आहे स्वच्छ हवा... ताजी शेतातील भाजी...आणि तुमच्या सर्व रेसिपी सुंदर असतात.. काळ्या घेवाड्याची आमटी पण दाखवा ना...माझे माहेर कोल्हापूर आहे
@vijaygawde2323
@vijaygawde2323 4 жыл бұрын
Chan vadi jali aai
@sunitamadansure2531
@sunitamadansure2531 4 жыл бұрын
ताई तुमचे शेत खुपच छान आहे .नारळाची झाडे आवडली .रेसिपी पण आवडली.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@divyashelke8824
@divyashelke8824 4 жыл бұрын
Me aluvadi banvli.. Khupchhh masta jhali... Yapudhe nhmi hich method vaprnar me.. Ani bhoplyache ghargepn khup mst jhalele... Thank u soooo much kaku n ajji..
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@abbasalin7065
@abbasalin7065 4 жыл бұрын
Mast aahe (super I love this)
@nirmalashinde8306
@nirmalashinde8306 3 жыл бұрын
आलुवडी एक नंबर..👍👌👌👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@pratibhachavan2842
@pratibhachavan2842 5 жыл бұрын
खूपच छान वडया मस्त तुमची शेती किती छान आहे लय भारी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@pritijadhav3398
@pritijadhav3398 4 жыл бұрын
@@gavranekkharichav ji
@jyotigurav5782
@jyotigurav5782 4 жыл бұрын
खरा श्रीमंत हा शेतकरीच आहे,,,,,,, बाकी आजी ,काकु तुमची शेती जबरदस्त आहे,,, खुपच भारी आळुवडी केली तुम्ही,, love you aaji and kaku...
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rajashreeghatge7240
@rajashreeghatge7240 2 жыл бұрын
@@gavranekkharichav m
@sonalisachin6257
@sonalisachin6257 4 жыл бұрын
Khup khup chaan aaji...mala mazi aaji aathvli...ti pn ashich hoti...tumcha ajubajucha parisar khup chaan aani swacha aahe...aani mahtwache mhnje tumhi kothimbir pn shetatlich gheta te khup chaan vatthe...kiti testy zalaa vadyaa...
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@vandanamogre8325
@vandanamogre8325 Жыл бұрын
चुलीवर उकडून केलेल्या अळूवड्या छानच आणि तुमचे शेतही छान आहे मावशी.
@revati99
@revati99 5 жыл бұрын
Khup chan☺
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 жыл бұрын
Khup khup dhanyavad
@Harsh-flute2503
@Harsh-flute2503 5 жыл бұрын
मला हे आवडलं,आमची सासू असं करायची, म्हणून आम्ही करतो. खूप च छान प्रकारे दाखवली तुम्ही रेसिपी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@sarikadeshmukh8855
@sarikadeshmukh8855 2 жыл бұрын
Khup chan ran thewly tumi.. Mastch
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sheetalerondkar9225
@sheetalerondkar9225 2 жыл бұрын
गावरान अळू वडी सुंदर आहे
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sangitakanoje6664
@sangitakanoje6664 5 жыл бұрын
तुमच शेतच बघुन पोट भरल काय सुंदर वातावरण आहे.आणी त्यात अशी सुंदर रेसीपी पहातानाच तोंडाला पाणी सुटल लय भारी अळुवडी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@kavitanighot5978
@kavitanighot5978 5 жыл бұрын
Aajichya bangadyancha aawaj kiti sundar vatato
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@snehalsurajvidhate7907
@snehalsurajvidhate7907 4 жыл бұрын
@Kavita Nighot khar ch kiti sunder..pan aplya pudhchya pidhyana asha bayka aaji pahayla ani anubhavayla miltil ki nai kay mahit karan ata as koni rahatch nahi simplicity nkoch ahe konala..
@manishagupta4181
@manishagupta4181 3 жыл бұрын
@@snehalsurajvidhate7907 kharach
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kumbharshital9293
@kumbharshital9293 3 жыл бұрын
खुप छान आजी अळूच्या वड्या तुम्हची शेती पण मस्त आहे
@kumbharshital9293
@kumbharshital9293 3 жыл бұрын
मला पण मातीची भांडी खुप आवडतात
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@lalasopatil4586
@lalasopatil4586 4 жыл бұрын
तुमचा आजूबाजूचा परिसर आणि तुम्ही करतेले पदार्थ akdam bariii kup चान vatl पाहून so nice आजी
@gouriarey8886
@gouriarey8886 5 жыл бұрын
khup Chan mast
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 жыл бұрын
Khup khup dhanyavad
@komalgholap217
@komalgholap217 4 жыл бұрын
Khupch Chan ahe alu Vadi..tumchya recipes bghun tondala pani sutat... Kaku tumhala pahun aai chi khup athwn yete.. Ti pn adhich bnvte alu vadi
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@neetaghrde129
@neetaghrde129 4 жыл бұрын
@@gavranekkharichav well come
@rohiniwaje2617
@rohiniwaje2617 2 жыл бұрын
ननंैओओओ ध
@arundhatimodak7036
@arundhatimodak7036 2 жыл бұрын
काकु आणि आजी तुम्ही दोघीही खूप गोड आहात. पारंपरिक पदार्थ बघायला आणि शिकायला मिळतात तुमच्या चँनलवर. तुम्ही वापरता तशी लाकडी परात , मातीची भांडी कुठे मिळतील
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 , kolhapur madhe miltil
@reshap9103
@reshap9103 3 жыл бұрын
Tumacha gaon ani shet khup sunder ahe ani Alu wadi recepi psn khup chan ahe
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@komalkotalwar3307
@komalkotalwar3307 5 жыл бұрын
O Wav so nice.... Khup Chan bnvli o aalu vadi.... Thanku
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@gkgite
@gkgite 5 жыл бұрын
khup chhan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 жыл бұрын
Khup khup dhanyavad , kolhapur
@Savisartmarathi
@Savisartmarathi 4 жыл бұрын
खूप खूप छान आजी 😋👌👌अस्सल गावरान अळू वडी.👍🏼
@SwadSanskruti
@SwadSanskruti 4 жыл бұрын
Waaa....Khup chan sopya padhatine tumhi recipe shikavtat
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@shailab.2792
@shailab.2792 5 жыл бұрын
Recipe ani hirvegaar shet ..Mastch
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@drsarikadevigandhi9095
@drsarikadevigandhi9095 4 жыл бұрын
So cute ajji And her receipe I remembered my grandma
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@spggps3147
@spggps3147 4 жыл бұрын
Ase jar shetatle taje gawran ani garam garam khalee tar manus healthy rahil
@pramilapatil5661
@pramilapatil5661 4 жыл бұрын
खूप छान वाटण घातलेली अळूचीवडी पाहीली मि करून पाहीन धन्यवाद ताई
@avantikaberde2807
@avantikaberde2807 3 жыл бұрын
Waw mastachh Aajichya bangdyaa baghun mala hi bangdya ghalaychi ichha zali.......
@jagruti153
@jagruti153 5 жыл бұрын
हे जिवन सुंदर आहे!!!!
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pragatisahare1592
@pragatisahare1592 4 жыл бұрын
Khupach Chan aaji ter tyahuni chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@rohinithakare3872
@rohinithakare3872 4 жыл бұрын
Khup chan....kiti sundar shet ahe....
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@anitawaugh3839
@anitawaugh3839 3 жыл бұрын
Thank you aaji,,,besan ladoo chhan zale tumchya recipes ne,,built my confidence
@rohitpaadalkar1354
@rohitpaadalkar1354 4 жыл бұрын
ह्या जेवणाला खरी चव आहे, कारण एकतर ते शेतात, निसर्गाच्या सान्निध्यात बनवलंय , तसंच ते आजीने आणी काकीने त्यांच्या वर्षानुवर्षांच्या अनुभवातून बनवलंय , लय भारी, जगात भारी आम्ही कोल्हापुरी 🙏🚩
@nishakamble1894
@nishakamble1894 4 жыл бұрын
Khoop chan😋😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@manepoonam1200
@manepoonam1200 4 жыл бұрын
खूपच सुंदर विडियो बनवला आहे , आज जरा हटके पद्धत महिती झाली मला अलुवडि ची , थँक्स यू तुमच्या पूर्ण टीम ला , tq आजी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@platesandpeppers4067
@platesandpeppers4067 3 жыл бұрын
खूपच च छान...सगळ्या recipe तुमच्या मला आवडतात
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@aartiraut3651
@aartiraut3651 2 жыл бұрын
Thank you grandma for such a delicious recipe of aduvadi I love it 😘 And love respect for your cooking knowledge 😀😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@jayeshjadhav3107
@jayeshjadhav3107 8 ай бұрын
😮
@manishakuwar1175
@manishakuwar1175 4 жыл бұрын
आजी आणि ताई तुमची रेसिपी आळू ची वडी छान झाली बघून तोंडात पाणी आल आम्ही ही तुम्ही दाखले अशी ज करून बघू अशी च आणखी पारंपरिक रेसिपी दाखवा धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@mitaliphanse5305
@mitaliphanse5305 3 жыл бұрын
Khup mast aahe recepie. Aaji aani tai. N tumach shet pn mast . Bhandi pn mast.ashsch navin recepie send kara.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
अशीच तुमची साथ राहू द्या, तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या.
@rajnitayade7321
@rajnitayade7321 4 жыл бұрын
खूप छान बनवली अळूवडी! आई ताई तुम्ही दाेघी खूप छान बाेलता...
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@nileshlande9614
@nileshlande9614 5 жыл бұрын
Khup mast aaji Chan banvli
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@mukeshshinde6133
@mukeshshinde6133 4 жыл бұрын
@@gavranekkharichav ji sweetshkarali
@madhupatil7532
@madhupatil7532 3 жыл бұрын
तुमचं शेत किती छान आहे. ही पारंपरिक पद्धत अशीच चालू राहू दे.
@sakshisantoshladlad4613
@sakshisantoshladlad4613 5 жыл бұрын
1 numder Mast ahy video aii
@sudhamatianantkar
@sudhamatianantkar Жыл бұрын
Ak number aajji v kaku👏👏
@meghnakamble3482
@meghnakamble3482 5 жыл бұрын
Aaji is d cutest...lots n lots of luv to aaji n kaku.recipes r always awesome.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@meghnakamble3482
@meghnakamble3482 5 жыл бұрын
@@gavranekkharichav always welcome ....keep it up d good work.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@glamorouskomu7752
@glamorouskomu7752 5 жыл бұрын
Khup chan receipes ahet saglya..👌😍❤
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@vinodashokbobhate9316
@vinodashokbobhate9316 4 жыл бұрын
Lai bhari gavakadchi atvan yete tumche video pahun
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@jyotibapatil1802
@jyotibapatil1802 4 жыл бұрын
Really delicious all the videos!! Keep the good work!! ! Ek numberach ahe sagle recipes... 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@ranjanagaikwad657
@ranjanagaikwad657 4 жыл бұрын
Mast 👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
अशीच तुमची साथ राहू द्या, तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या.
@baliramdukare6715
@baliramdukare6715 2 жыл бұрын
वो शशशलववधधधोऐऐएऐ या
@rohini9918
@rohini9918 3 жыл бұрын
आजी आळुची वडी छान झाली आहे
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@AmchiMumbai261
@AmchiMumbai261 5 жыл бұрын
तुमच्या रेसिपी मस्त च असतात तुमचं शेत पाहिल्या वर मन एकदम प्रसन्न होते मोकळी हवा गार वारा प्रसन्न वातावरण 😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋मन एकदम खुश होते
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@meghanawalke2577
@meghanawalke2577 4 жыл бұрын
Khup chan aaji mastch
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@pallaviwankhede8002
@pallaviwankhede8002 5 жыл бұрын
Aaji tumhi yeta ka mazhya ghari..... Mla tumhi khup aavadta. mazhi aaji pn tumchya sarkhich hoti... Tumhala bghital ki mla mazhya aaji chi athvn yete
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@nirali9947
@nirali9947 4 жыл бұрын
we live in city.it is wonderful to see aaji making such a lovely dish.i would like to visit and show to my daughter the dream real village of Maharashtra.salute to aji and great effort by you showing wonderful greenery of village.Though i m gujarati i always like marathi dishes and my marathi friends receipe.love u simple sober aji because it reminds me my dadi and nani.
@latanagre3870
@latanagre3870 2 жыл бұрын
Ll ppx
@shwetanimbalkar5761
@shwetanimbalkar5761 5 жыл бұрын
Ek number kharch gavaran
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@madinapyasinpathan2310
@madinapyasinpathan2310 4 жыл бұрын
Ajji khup chan mahiti deta .thanks ajji
@mukundwagh2322
@mukundwagh2322 5 жыл бұрын
अळूवडी लई भारी झालिया ..
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@abhishekkamle8770
@abhishekkamle8770 4 жыл бұрын
@@gavranekkharichav j hi 8cfbbñmlnmmñññbjjjvbvví
@abhishekkamle8770
@abhishekkamle8770 4 жыл бұрын
Zxcxcçvbbbjññjuhyh66666666g8j in kkjhh77
@abhishekkamle8770
@abhishekkamle8770 4 жыл бұрын
Bc llp do can xxxddd3dddddxz
@sandipkolge753
@sandipkolge753 3 жыл бұрын
@@abhishekkamle8770 szz_a3xcccddg5hy RI
@anandtrivedi2460
@anandtrivedi2460 4 жыл бұрын
Super Patience of Ajji. Amazing Videography.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@anuradhamodak6761
@anuradhamodak6761 2 жыл бұрын
मस्तच आळु वड्या शेतातील
@durgaingawale5680
@durgaingawale5680 4 жыл бұрын
Aaji ekch number ..Kay Bhari banavli vadi Ani sheti vgere te sarv kothimbir Ani sagl matichi kdhi sarvch khup Sunder 😃
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup Khup dhanyavad
@sunithabenare5864
@sunithabenare5864 5 жыл бұрын
Khoop Chan 👌💕
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@jenniferdcunha3070
@jenniferdcunha3070 3 жыл бұрын
So sweetly explained. In such detail and with a homely touch. Thank you Ma'am
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@EnglishwithArchana
@EnglishwithArchana 4 жыл бұрын
वाह.गावाकडचे असे व्हिडिओज पहिले की मन प्रसन्न होतो,खूप छान आजी👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
अशीच तुमची साथ राहू द्या, तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या.
@ganuseindia2289
@ganuseindia2289 5 жыл бұрын
Khup mast aaji..........I m going to try today
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@shrutibansode684
@shrutibansode684 5 жыл бұрын
Ek number Gaavran 👌🏻😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@ketakimanohar4866
@ketakimanohar4866 4 жыл бұрын
😂aamchi sasu asch karaychi mhnun amhi pn asch krto Khupch chan as vatat ki tithe yav tumchya sobat apan pn karav te alu wadi😊🙌ajji tr khupach chan boltat
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@sapnasidam9312
@sapnasidam9312 4 жыл бұрын
Khup yammmy recipii.. Shet khup mst ahe .
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@ChaitaliZemsse
@ChaitaliZemsse 3 жыл бұрын
कित्ती सुंदर निसर्ग आहे.. आणि आज्जी तर... ❤️❤️❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sadhanarane4796
@sadhanarane4796 4 жыл бұрын
Yum 😋 wish I can taste..!
@divyasontake1307
@divyasontake1307 3 жыл бұрын
Nice
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
@@divyasontake1307 आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@pranitabhandari5350
@pranitabhandari5350 5 жыл бұрын
recipe sundar aani shet tar farach chan👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@vijayapatil2061
@vijayapatil2061 5 жыл бұрын
मि। लिंबू। पिळून टाकते। व डायरेक गरम तवा करुन। पान डायरे। पिठ लावू ठेवते
@archanapatil9468
@archanapatil9468 5 жыл бұрын
Khup chan astat tumchya recipe
@shaliniputti1022
@shaliniputti1022 4 жыл бұрын
khupach chan mala aapli rishepi pharch aavdle aani aapl shythi thynk u aaji
@rupadeshmukh7127
@rupadeshmukh7127 4 жыл бұрын
आजी भारीच् की ओ!!!👌👌👌😘
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@shraddhapatil5685
@shraddhapatil5685 5 жыл бұрын
Aluvadi khoop chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@kalyanikarote9487
@kalyanikarote9487 4 жыл бұрын
Ijj
@chaitanyasrecipe9883
@chaitanyasrecipe9883 4 жыл бұрын
आजी खूप छान . . . . . तुमचा उत्साह Amazing
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad
@gajanankakde1107
@gajanankakde1107 2 жыл бұрын
mla pan ha vdha khup aavdtat thanks aaji ani kaku 😋😋
@user-kq2du1cb2d
@user-kq2du1cb2d 4 жыл бұрын
Bhandi tar laych mst ahee 😘
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad
@rupachitnavis1298
@rupachitnavis1298 5 жыл бұрын
Thanks for the wonderful videos each time
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
अशीच तुमची साथ राहू द्या, तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या.
@siddharthgangawane784
@siddharthgangawane784 3 жыл бұрын
Khup ch chan aaji n tai.. Mast ekdam gavakadchi athwan ali...
@swatikunjir2112
@swatikunjir2112 4 жыл бұрын
तुम्ही कुठे राहता... शेत खूपच छान हिरव गार आहे. मस्तच
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 27 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 33 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 19 МЛН