KZbin च चॅनल कडून आमदार होता आले असते तर आज carry minati पंत प्रधान असला असता.....
@sandeepkalantre86092 күн бұрын
😂
@Sumedh5672 күн бұрын
😂😂😂
@sohangaikwad9129Күн бұрын
Tech Na Tasa Tar Sidhu Moosewala Punjab Cha CM Aasta
@ignitevlog88293 күн бұрын
कृष्णराज ने ४ व्हिडिओ केले आणि तो विधानसभा मागतोय😂
@koushikSawant3 күн бұрын
भामट्या 4 व्हिडिओ नाहीत पूर्ण 190 आहेत आणि त्यात समाज कारण किती आहे हे कोल्हापूरला माहीत आहे तुला काय अडचण आहे तर सांग नंबर दे युवा शक्ती कार्यकर्ते बघून घेऊ
@Unstoppable111553 күн бұрын
लिहून घ्या महाडिक हें क्षीरसागर la पाडणार. 2029 ला कृष्णराजच मार्ग सुखकर होणार.
@User.ONLY_MOVIES3 күн бұрын
जसं लोकसभेला केलं आहे...मार्ग मोकळा
@SonOfIndia17Күн бұрын
कोल्हापूर चीं प्रगती बघून डोळ्याचे पारणे फिटलेत.... किती प्रामाणिक आणि होतकरू आहेत आमचे आमदार, खासदार..... 40 वर्ष झाले कोल्हापूर जसा होता तसाच ठेवलाय.. खरंच आम्ही कृतज्ञ आहोत...
@mayursalokhe92704 күн бұрын
कोल्हापूर ते एकच उत्तर आमदार राजेश क्षीरसागर साहेब 🚩🚩🚩🏹🏹🏹
@prathmesh_jadhav89304 күн бұрын
पोरगं रुसाय नको म्हणून बोलत आहेत 😂
@sandeeppatil93374 күн бұрын
मा श्री सतेज उर्फ बंटी डी पाटील साहेब सांगितले तेच आमदार होणार यात शंकाच नाही विजयी भव R,R,R,R
@JaiHind-lf5re2 күн бұрын
सगळ्यांना विशाळगड भोवणार आहे सगळा कोल्हापूर जिल्हा कांदा खाऊनच बसलाय नाय एका एकाच्या गोट्या आवळळ्या तर बघाच शिवरायांचे मावळे म्हणजे आतंकवादी काय 🧐 करारा जवाब मिलेगा ................................🤞
@kiranpatil41583 сағат бұрын
ह्याच मुळे वाटूळ केले तुम्ही कोल्हापूर चे
@santoshaid30734 күн бұрын
फक्त बंटी साहेब म्हणतील तसे
@MyJamadar3 күн бұрын
✅💯💯💯✅
@sushant5183 күн бұрын
😂 तुम्ही चादरा उचला... ते बांधतील मोठा बंगला
@sachinsatkar0073 күн бұрын
विमानतळ विस्तारीकरण मधल्या पैशात का ❓
@Rx100lovers4719 сағат бұрын
@@sushant518 तू 💯टक्के महाडिक चा चाट्याअसणार
@GaneshPatil-yo7tr2 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤
@MyJamadar3 күн бұрын
Krishna bhaii... लोकांची ४० वर्ष जातात आमदाराच तिकीट मिळायला आणी तुला ४ वर्षात तिकीट पाहिजे आणी हे काय बरोबर नाही बघ ! साधी माणस कार्यकर्ते पक्षा च काम करून करून झिझून जातात पण आमदारच काय साधं नगरसेवक च पन तिकीट मिळत नाही....so मित्रा अजून साधं कार्यकर्ता प्रमाणे अजून 10-१५ वर्ष तुझे हेय काम चालू ठेव नंतर आम्ही नक्कीच तुला support करू !!!
@dnyaneshpalav712316 сағат бұрын
Bhava vaait nako manun gheus K.M. chya level chi kaama karun daakhav nantar bol
@MyJamadar14 минут бұрын
@dnyaneshpalav7123 kay kam khelte tyane
@Om-zp8qt4 күн бұрын
राजेश क्षिरसागर 100 कोटीतून केलेल्या रस्त्यावरून फॉर्म भरायला जावा😂😂😂
@tejassawant91914 күн бұрын
कहो दिल से क्षीरसागर साहेब फिरसे💯🦾🦁
@irfankurane60764 күн бұрын
कोण नाराज नाही. सतेज पॅटर्न आहे तो
@asuszanfone2vlog4 күн бұрын
शिरसागरचा पोरगा कुठ जाणारं
@prajyotpatil33413 күн бұрын
2029 pryant to pn tyar hotoy ata
@RajendraBhosale-m3b4 күн бұрын
काँग्रेस सुफडा साफ होईल हे तुमचं स्वप्न या जन्मात तरी पुर होईल हे विसरा. नाराज कार्यकर्ते तुम्हाला आतून मदत करतील आणि तुम्ही निवडुन येशीला असं होणार नाही. कृष्णराज महाडिक यांच्या साठी मुंबईत कोण पडून होत हे महाराष्ट्र जाणून आहे
@CharuhasSawant3 күн бұрын
Helicopter घेऊन गेलाता.
@ambadasmevhankar56982 күн бұрын
कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी क्षीरसागर साहेबांनी केलेली कामे दिसतात... सहज रंकाळा फिरायला गेलो तर तिथे ओपन जिम मध्ये त्यांचे नाव आहे... त्यामुळे लोक नक्की निवडून देतील 🎉
@amitkale95014 күн бұрын
साहेब सगळी नेते तुमच्या सोबत असतील पण जनता नाही.. तुमच्या पाठीशी
@GaneshPatil-yo7tr2 күн бұрын
❤❤❤❤
@dhananjaypimpalnerkar6914 күн бұрын
राजेश क्षीरसागर साहेब जिंकणार
@AshutoshKadam-db4wb4 күн бұрын
कायम एकनिष्ठ महाडिक साहेब ✌🏻💯
@rnfr53602 күн бұрын
😂😂😂mahadik padnaar yala
@prathameshkale-fj4ct3 күн бұрын
❤
@RohitShinde-ku9qc4 күн бұрын
The end is the beginning 💯
@pradeepshelake70474 күн бұрын
Latkar yenar
@ShreejitPatil-w8j4 күн бұрын
😂😂
@Royalkingbhau4 күн бұрын
Difinitely winner saheb because experience mLa is importance and new fastest developments can change the maker of Kolhapur and new progress for Janta and citizen
@itsmepankajbhise2 күн бұрын
मी कृष्णराज ला सांगतो 2039 ची तयारी कर
@explorer16412 күн бұрын
2079 😂
@MastiMail-t4v2 күн бұрын
साहेबांनी 2029 सांगितलंय खर😂😂...पण नक्की आतून महविकास आघाडी ला पाठिंबा देणार....कारण यांना पण माहीत आहे... क्षीरसागर आता निवडून आले की 2029 ला पण तिकीट मिळणार नाही😂😂😂
@satyajeetdesai60764 күн бұрын
स्वार्थी
@VikasJagtap-u1zКүн бұрын
भावी आमदार, राजेश दादा. कट्टर शिवसैनिक. .
@Sam_m78784 күн бұрын
आमदार राजेश क्षीरसागर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे 🚩
@vaibhavgavali62254 күн бұрын
महायुती सरकार 🚩🚩
@MastiMail-t4v2 күн бұрын
अरे ते गेले दीड वर्ष पोस्टमन झालंय कचरा गोळा करतय...लोकांना घरोघरी जाऊन विचारतय..........आता एक काम करा 2029 पर्यंत पाणक्या ची नोकरी लावा नगरपालिकेत😂😂😂
@chougalenaeem2 күн бұрын
तुम्ही निवडून आला नाही आता क्षीरसागर ला निवडून आणणार 😂
@simbaspets77953 күн бұрын
RVI❤
@amitkale95014 күн бұрын
बगु लिड फक्त
@avinashkamate12124 күн бұрын
फक्त क्षीरसागर साहेब
@PradipMane-q2l3 күн бұрын
सगळं एका घरातच का पाहिजे.
@sachinsatkar0073 күн бұрын
जयप्रभा आणि केशवराव वर बोलला नाही❓
@KrushnatJondhalekar2 күн бұрын
कोल्हपुरातून महाडिक संपणार
@Cf611114 күн бұрын
Mahadik Pattern 👑👑👑👑
@classandclass49763 күн бұрын
राजेश चा विश्वास नाही महाडीक वर😂
@jafarbagwan80794 күн бұрын
राजेश लाटकर हा कामाचा माणूस 100%निवडून येणार
@abhimore29754 күн бұрын
😮
@shrikantshete53993 күн бұрын
नाना कदमांची उमेदवारी कोणामुळे गेली हे नानांनी तपासावे सतेज पाटील यांनी सर्व सामान्य उमेदवाराला तिकीट दिले आहे
@VaibhavnichiteКүн бұрын
पोरगं म्हणताय ग्राउंड लेव्हल ला जाऊन काम करणारा पण ४ वर्षात आमदार व्हायचं 😢 मग कसल ग्राउंड लेवल चा काम पाहिला कॉलेज करा मग एखादं नगरसेवक करुन मग आमदारकी करा त्याला म्हणायचं ग्राउंड लेव्हल 😅
@Venkatesh11-z4s4 күн бұрын
तमाम शिवसैनिकांच्या मनात राजेश क्षीरसागर पुन्हा विधानभवनात 🏹🏹
@Om-zp8qt4 күн бұрын
मुन्ना मतमोजणी दिवशी लपून बसणार पुन्हा 😅😅😅
@nikhilkamble96864 күн бұрын
Tyo ky bunty patil nhi dadhi vadhvun adnyanvasat jayla
@EMRAAN_SONGS4 күн бұрын
@@nikhilkamble9686 To direct pakshch badlto 😂😂
@pravinpatil44944 күн бұрын
कायम प्रमाणे...
@nikhilkamble96864 күн бұрын
@@EMRAAN_SONGSbunty TV mobile fodun adnyatvasat jato. Tuza bunty chya gharat pn 4paksh ahet
@Cf611114 күн бұрын
@@nikhilkamble9686 Barobar bhai Only KM❤❤
@uttampatil46014 күн бұрын
तुम्ही तुमच्या घरापुरतंच बघत आलाय आजपर्यंत
@shrikantshete53993 күн бұрын
नाना सावध रहा तुम्हाला कायम पाठीमागे फिरवत ठेवणार 2029 चा उमेदवार त्यांनी अगोदरच जाहीर करून तुमचा रस्ता बंद केला आहे
@SagarPatil-co2mi3 күн бұрын
मातोश्रीचा आदेश, कोल्हापूर उत्तरमध्ये महाविकास आघाडीचा राजेश 🎉🎉🎉🎉🎉
@saurabhdaswant78333 күн бұрын
Its okay krish 2029 tar 2029 , you have lot of time till then you can do lots of work for people and build a even greater and stronger proof of work
दादा आता ठीक आहे, पण 2029 ला फिक्स आमदार तुम्हीच असणार ✌🏻💯
@ixyz63622 күн бұрын
2029 chi tayari karnar ani ata shirshagar la padnar
@vforvideos1053 күн бұрын
महायुती चं strong come back.
@shrikantshete53993 күн бұрын
नाना आजपर्यंत कोणाला महामंडळ दिलं आहे काय हे फक्त निवडणूक होईपर्यंत भूलभुलैया आहे महामंडळावर दुसराच कोणीतरी येणार
@kartikshinde50303 күн бұрын
निवडून येणार फक्त धनुष्यबाण चा उमेदवार
@JayeshSasne-je9im4 күн бұрын
कृष्णराज महाडिक हा उगवता तारा आहे आणि किती झाकला तरी तो उगवणारच 💯💪🏻
@ashishkale85562 күн бұрын
Mhadik shirsagar yana padnar 200%
@Sspatilcon4 күн бұрын
Only jarange patil 🚩🚩🚩 bjp चां सुफढा होनर
@ShubhamKedari394 күн бұрын
Gavthi Mithun
@samshaikh32292 күн бұрын
Koni pn yeu de Kolhapur cha vikas hoil ya hetu ne kam kele pahije..Aaj je Kolhapur cha road chi avasta aaye te pahun yetya pudhil kahi varshat Kolhapur che Road khadde mukt kase hoil tyavar vichar kela pahije..
@shrikantshete53993 күн бұрын
नाना कदम 2029 ची जोडणी महाडिक साहेब यांनी लावली आपण विचार करा
@gaurav567893 күн бұрын
क्रिश महाडिक तुम्ही राजकारणात येऊ नका. चांगले आयुष आहे उगाच डोक्याला शॉट कशाला करून घेत आहे. तुमच्यात आहेत की बाकी लोक ते करतील राजकारण तुम्ही रहावा निवांत.
Its now or never krishnraj .ruturaj patil pan young hota first satej ni tela amdar kela .this rajesh kshirsagar n his boss must hve refused n ofc not allowed bjp to take his area .
@nikhilkamble96864 күн бұрын
ते न्हव..... दोन दिवसापर्वी सतेज पाटील साहेब म्हणत होते की उत्तर विधानसभे साठी भरपूर काँग्रेस निष्ठावंत उमेदवार आहेस म्हणुन आणि आज उमेदवारी जाहीर केली कुणाला *राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना* 😀😀😀😀😀😀