क्षीरसागरना हीच लोकं पडणार आहेत... कारण 2029 मतदार संघ हवा असेल तर जिंकलेला उमदेवार कसा माघार घेईल 🤣
@rohitpatil98173 күн бұрын
तेच तर 😂
@User.ONLY_MOVIES3 күн бұрын
, जसं लोकसभेला केलं आहे
@amolchindake12192 күн бұрын
@Prathameshjadhav8930 अभ्यास मोठा आहे तुमचा 👍
@MyJamadar3 күн бұрын
Krishna bhaii... लोकांची ४० वर्ष जातात आमदाराच तिकीट मिळायला आणी तुला ४ वर्षात तिकीट पाहिजे आणी हे काय बरोबर नाही बघ ! साधी माणस कार्यकर्ते पक्षा च काम करून करून झिझून जातात पण आमदारच काय साधं नगरसेवक च पन तिकीट मिळत नाही....so मित्रा अजून साधं कार्यकर्ता प्रमाणे अजून 10-१५ वर्ष तुझे हेय काम चालू ठेव नंतर आम्ही नक्कीच तुला support करू !!!
@Vancqa3 күн бұрын
😂😂😂
@Vancqa3 күн бұрын
घराणेशाही म्हणजे काय ते माहीत नाही काय
@ashitoshchougale48573 күн бұрын
Ruturaj la milal ki te chalatay ka ?
@fukarainsaan5021Күн бұрын
ग्रामपंचायत सरपंच बन, नगरसेवक बन, जिला परिषद ला जा, तू डायरेक्ट आमदार टिकित मांगत आहे, लाज वाटायला पहिजे।।। घराने शाही बंद जाली पहिजे
@siddhantsawant57178 сағат бұрын
4 varsha nahi 4 mahinyat
@swapnilpowar65064 күн бұрын
महाडिक ,पाटील , सांगाल ते उमेदवार ला आम्ही मतदान करायचे तुम्ही काय कोल्हापूर विकत घेतलंय काय आम्ही ठरवू कुणाला मतदान करायचे नेते स्वतः मोठे होणार आणि आपली फॅमिली मोठी करणार बाकीच्यांनी काय तुमच्या मागे फिरायचे कोल्हापूर जनतेला जम्यात धरू नका विकास करा तो निवडून येईल
@gaureshgovekar3 күн бұрын
ekdum barobr
@amitdhenge65013 күн бұрын
In my opinion their can be no more better comment on this topic than this one आणी म्हणून याच घराणेशाही केंद्रीत व गटातटाच्या सोयीच्या राजकारणामुळे प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्याचा विकास दीर्घ काळापासून खुंटला आहे.
@EPC072 күн бұрын
मनातलं बोललात....
@sheetalpatil560622 сағат бұрын
Gharaneshahi chya navawr swata mothe hot aahet... Evda dum asel tar Samanya mansala ubhe karun jinkun aanav....
@Vancqa3 күн бұрын
लई काम केला म्हणाला ..चला सांगा 1. कोल्हापूर मधील किती रस्ते चांगले होण्यासाठी प्रयत्न केले? 2. किती आरोग्य सोयी केल्या? 3. किती भ्रष्टाचार उघड केले? 4. किती वेळा चांगल्या सुविधा साठी लोकां सोबत मार खाल्ला? 5. कधी कोणत्या आमदार खासदार ला प्रश्ण विचारला लोकांना सोयी मिळत नाही म्हणुन? 6. किती RTI टाकलाय ? 7. किती वेळा गरीब वस्त्यांमध्ये राहून आलाय? बघू
@jkvastav3 күн бұрын
एकाच घरातले सर्व समाज सेवा करणार काय... कार्यकर्त्यानी सतरंज्या उचलत फिरायला लागतंय वाटत
@MyJamadar3 күн бұрын
😂 मग काय ✅
@iyogeshmali3 күн бұрын
सतरंज्या उचला रे.......
@samiramir-wz5bb3 күн бұрын
पदरच पैसा घालून काम केलेत गरिबांची
@Bhakti-xd4zd3 күн бұрын
Kasle samajseva chya navalhali pention suru karaychi . Jantecya taxmadhun sagle free bhetnar ya lokana . kharech samajseva karaychi asel tar Baba aamte ,Sindutai sapkal ......sarkhe swatachya jivavar karav.
आजकाल truck ड्रायव्हर पण you tube चॅनल चालवतोय....मग काय आता त्याला पण तिकीट द्यायचे का...
@vikramgaikwad46943 күн бұрын
एकाचं कुटुंबातील एवढी लोक समाजसेवा करतात मानला पाहिजे. फक्तं फरक एवढाच लोकांच्या कर स्वरूपातील पैसा मेवा स्वरुपात यांच्या कुटुंबात जातो आणि आपण यांना पुन्हा पुन्हा समाजसेवा करण्याची संधी देतो. सर्व सामान्य लोग पण चांगली समाजसेवा करू शकतात पण जणू यांची मक्तेदारी झाली आहे......
@samiramir-wz5bb3 күн бұрын
तुम्ही बघितलेत काम त्यांची
@pravinpatil76633 күн бұрын
कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायचा ... नेता त्याच पोरग आणि मग नातू ..... तू स्प्लेंडर पळव की भावा 😅
@rahultarle77173 күн бұрын
तिन्ही पोरानां मस्त सेट केलं बापांनी❤
@tusharpatilvlogs50552 күн бұрын
तुझा बाप करत नाही तर कश्याला दुसऱ्यांना नाव ठेवत आहेस
@amolgholve9972Күн бұрын
हेच पाडणार राजेश शिरसागर यांना आणि स्वतः साठी 2029 ला संधी निर्माण करणार.
@balupowar75524 күн бұрын
महाडिक जिल्हा ला नको
@amitmukhare10454 күн бұрын
का रे भावा
@yasinpatel55774 күн бұрын
मी नाराज नाही पन राजेश शिरसागर ला आतल्या अंगानं पाडनार
@UbedBagwan-hy3sc4 күн бұрын
😂😂😂
@horizontraders-r1z3 күн бұрын
😂😂😂
@gaurav567893 күн бұрын
नगरसेवक सरपंच कुणालाच होऊ वाटेना सगळे आमदार आमदार करत आहेत
@jaydeepmohite46853 күн бұрын
शब्द एक, नजर एक सरळ सरळ दिसतंय..., काय उपयोग.. गप बसा फक्त
@ChetanBhosale-fu5cs4 күн бұрын
The end is the beginning 💯
@rd42173 күн бұрын
RP Dada
@SantoshShinde-zp3df3 күн бұрын
घराणेशाही नाही Yat 😅
@ak___053 күн бұрын
आहे त्या पक्षात राव्हा म्हणजे झाल नाही तर नेक्स्ट टाईम दुसराच पक्ष निवडशिला
@rm.1213 күн бұрын
दोन घरान्याच्यां वर्चस्ववादात कोल्हापूर ची वाट लागत आहे....बाकी काही नाही
@tusharpatil44434 күн бұрын
Km❤
@rahultarle77173 күн бұрын
आपल्यातील सामान्य घरातील कार्यक्रता ला आमदार बनवा म आम्हाला कळलं की तुम्ही खरचं समाजकार्य करत आहात
@TK-jh1wv2 күн бұрын
KM dada एक च विनंती की फक्त कोल्हापुरात अडकून राहू नका विरोधक बंटी कडून धडे घ्या
@rahulnandoskar78562 күн бұрын
Actually krishnaraj tumhi 5 varsha ground root Kam kar social media follower Ani politics khup farak asto
@lhahshsgbejdh2 күн бұрын
बंटी पाटील माहित आहे नव्हं😂😂😂😂 तुझा वडलांना पण दरवाज्याच्या मागून खासदारकी मिळवायला लागली😂😂😂😂
@balupowar75524 күн бұрын
पैसा आहे म्हणून नाटकं
@surajdhane85284 күн бұрын
❤
@SleepyAirplaneWindow-dn2swКүн бұрын
सगळ तुमच्या घरात घ्या कोल्हापूर मध्ये दुसर कोणी नाही का 25 कोटी चे डिजिटल काय झालं ते 😂
@vijayghorpade75974 күн бұрын
No mahadik
@sanketkurane_official20703 күн бұрын
कार्यकर्ते फक्त सतरंज्या टाकायला..
@dp56332 күн бұрын
दोन वर्षात रील बनवून आमदार व्हायचं आहे😂
@vishal-ny6bp3 күн бұрын
वय वर्ष 25 आणि चला आमदार बनायला
@rushikeshjadhav62934 күн бұрын
KM✅🙌
@AjitSawant22Күн бұрын
कोल्हापूर काय तुमच्या बापानं विकत घेतले आहे काय सगळं राजकारण तुम्हीच करणार 4-5 घरणी मिळून
@bahubalipatil95014 күн бұрын
KM only
@mr.sachinchougule46454 күн бұрын
मोठ्या मनाचा माणूस 🚩🚩🎉🎉⚔️⚔️ कृष्णराज साहेब 🚩🚩🚩🎉🎉🎉🚩🚩🚩
@rogerhouston94332 күн бұрын
😂😂
@pradnyapawar48394 күн бұрын
महाडीक आणि भाजपला कोल्हापुरात पाठिंबा नाही
@karankhot42624 күн бұрын
Only km❤❤❤
@sachinshete42653 күн бұрын
महायुती मधील नेत्यांनी एकमेकां पासून सावध रहा कधी पण आपल्या आपल्या मध्ये वर जाणाऱ्यांचे खाली पाय ओढू शकतात नेते मंडळी 💯
@ajitsabale29294 күн бұрын
एक सोलापूर, एक कोल्हापूर आणि एक 2 नंबर सांभाळायला
@KunalTilak-uy8gj4 күн бұрын
कायम एकनिष्ठ महाडिक साहेब ✌🏻💯
@ravindrajadhav10433 күн бұрын
विश्वास ठेवू नका
@marathi_updates_29873 күн бұрын
खड्डे आणि धुळा बगताय ना कोल्हापूरचा
@tusharkhot52483 күн бұрын
महाडी फॅमिलीला बळ देण्याचे काम बीजेपी ने केलेला आहे हे विसरू नका..... बीजेपी विरुद्ध भूमिका महागात पडेल तुम्हा सर्व महाडिक फॅमिलीला
@OmkarAutade-tp6it3 күн бұрын
Km
@yogeshvideo1187Күн бұрын
सगळे पद एकाच घरात 🤔🤔कार्यकर्ते फक्त तुमचे ओझे वाहतील का
@vishaltarwade14853 күн бұрын
क्रिश महाडिक खरच एक नंबर माणूस आहे
@User.ONLY_MOVIES3 күн бұрын
भावा अजून 5 वर्ष व्हिडिओ बनवत रहा.
@HarshalNalawade-ri3io4 күн бұрын
फक्त KM प्रेमी 👑❤
@op-rx9wpКүн бұрын
कार्यकर्ता फक्त सतरज्या उचलनार
@pradnyapawar48394 күн бұрын
जिकडे महाडीक तिथे पराभव
@miteshpalande87504 күн бұрын
KM❤
@OnlineReport-q4d4 күн бұрын
KM
@kingrj60403 күн бұрын
महाडकासनी गुलाल लागत नाही बाळ😂😂😂
@Engineer_supertramp3 күн бұрын
लागणार की तुम्हाला किंमत कळत नाय आम्हाला हाय की
@kingrj60403 күн бұрын
जोतिबाला जावा लागेल🤣🤣
@Engineer_supertramp3 күн бұрын
@@kingrj6040 काही मतदारांचं उच्चांक विचार हा शिक्षितांचा फारकमी दिसतो कृष्णाराज ला पसंती देणारा गट हा शिक्षित आहे आणि तुम्ही जे आहेत ते #राडा धूर अशा गटातील दिसता
@kingrj60403 күн бұрын
@@Engineer_supertramp एवढाच शिक्षित आहेस ना मग जरा माणसांची पारख कराय शिक
@sunilwarale33544 күн бұрын
सर्व कार्यकर्ते काम गेली कित्येक वर्ष काम करतातच. त्यांना hi संधी द्या.
@tejastawalare43863 күн бұрын
फडणवीस be like -- चॉकलेट नाही आहे बाळा 🤣 चॉकलेट संपले
@balupowar75524 күн бұрын
महाडिक जिल्हा माहिती आहे दोन नंबर वाला
@KishorGavali-cy4me4 күн бұрын
दादा आमच्यासाठी तुम्हीच आमदार आहात💯
@6084saur2 күн бұрын
Tevdch vataty tr amal mahadik la basv ghart aani Raha ki ubha ..
@avadhutbhosale11234 күн бұрын
कृष्णराज साहेब तुम्ही कधी पण आदेश द्यावं आणि आम्ही खिंड लडवावी आम्ही कधी पण तयार आहे
@asuszanfone2vlog4 күн бұрын
सतरंज्या उचला
@ProtoDEngineeringProChasis3 күн бұрын
😂
@Engineer_supertramp3 күн бұрын
@ProtoDEngineeringProChasis आवाज नाय जाणार तिथं पर्यत
@Shri09002 күн бұрын
😂😂
@amitmukhare10454 күн бұрын
K.m ह्यांचा आदेश पुन्हा राजेश
@anubhosale8913 күн бұрын
😂 राजेश लाटकर
@MyJamadar3 күн бұрын
😂😂😂😂
@819saurabh3 күн бұрын
kholapur che loka zara bindook dista baba
@yashsalokhe0284 күн бұрын
साहेब आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत #KM❤👑💯
@vishwesh28074 күн бұрын
bhau aap boghoot aage jaogee!!!!!!! Khassdar in 2029!!! F5 winner one day!!!!
@Vancqa3 күн бұрын
KZbin followers मतदान करायला लागले तर झालाच 😂
@swapnildhanagar6038Күн бұрын
😂😂😂
@harishpatil18974 күн бұрын
❤ कृष्णराज धनंजय महाडिक ❤
@aishwaryakulkarni60984 күн бұрын
चर्चेत आला नाही pr टीम लावली तू
@nikhilkamble96864 күн бұрын
Tu ruturaj an bunty patil chi pr team ahes
@SMM9630-h1q3 күн бұрын
@@nikhilkamble9686tu tar pakka PR ahes. Jithe pan hyanchya related news aste tithe copy paste comments
@rm.1213 күн бұрын
कोल्हापूरचा विकास करायचा म्हणताय मग नगरपालिका का लढवत नाहीत ही लोकं..?
@rakeshpowar16643 күн бұрын
महायुतीचे आदेश कोल्हापूरात फक्त आणि फक्त राजेश क्षीरसागर
@kahp464182 күн бұрын
Insta vr reel takun bala amdar huta yet ny tu apla nachaych bgh fakt😂
@rahulsalokhe97702 күн бұрын
Munna च्या मुलाला काय कोल्हापूर कर साथ देणार नाहीत, अप्पा जी पोच आहे ती दुसर्या कोणत्या महाडिक मध्ये नाही
@sandippatil-qj1wl3 күн бұрын
लोकशाही फक्त संविधान पुरतीच मर्यादित राहिली आहे,वस्तुतः घरणेशाही जोरात चालू आहे हे भारतीय लोकशाही च दुर्देव....
@tusharpatilvlogs50552 күн бұрын
बंटी पाटील आहेत माहित आहेत का त्यांचा पुतण्या पण आहेत ते घराणे शाही नाही का
@akshayjadhav93282 күн бұрын
यांनाच बारा महिन्यांनी काढलय का
@adv.swapnil34333 күн бұрын
Loksabha 2029
@vijayghorpade75974 күн бұрын
Tumhala kon hi vicharat nahi
@KunalTilak-uy8gj4 күн бұрын
एक दिवस कृष्णराज दादा महाराष्ट्राचे नेतृत्व करणारा हा विश्वास आहे आम्हाला 💯👑❤
@229vishwajeetekashinge63 күн бұрын
कुठे youtube वर काय?
@ak___053 күн бұрын
आहो साहेब नक्कीच करतील पण कमीत कमी एकच पक्षात रहा म्हणाव आज ईथे आहेत ऊद्या कूठे असतील याची गॅरंटी तुम्ही काय ते सुद्धा देऊ शकत नाहीत
@iyogeshmali3 күн бұрын
तेव्हा तुम्ही कुठ असणार ते पण बघा ....
@Engineer_supertramp3 күн бұрын
दुखलं का@@229vishwajeetekashinge6
@NehaPatil-ms5xjКүн бұрын
ऑनलाईन आमदार 😂
@yuvrajingavale77574 күн бұрын
Ek no KM ❤❤
@sp-ij6ng3 күн бұрын
किसन घरी बसा आता 😂
@RDX-b5r2 күн бұрын
Gharane shahi
@JayeshSasne-je9im4 күн бұрын
जनतेच्या मनातला राजा माणूस कृष्णराज महाडिक
@balupowar75524 күн бұрын
तु राजकारण येवून काय करणार
@balupowar75524 күн бұрын
लके सारखं चागला माणूस पाहिजे
@sachinkadam14452 күн бұрын
U tuber.😂
@sharadsawant67313 күн бұрын
राजेश जिंकला तर पुढचा वेळी पण विसर
@RushiGaikwad.14 күн бұрын
तू KZbin बग कोल्हापूर सांभाळायला सतेज पाटील आहेत ❤️⚡
@nikhilkamble96864 күн бұрын
Tujya satej patil ne 30year madhye kolhapur sathi ky kelay evdh sang bhava tujya bunty la ethun pudhe matdan krto aamhi
@prasadkamat61914 күн бұрын
Ek khadda nahi mujvala satej na Ani sheettt kam karty te