धनंजय मुंडेसाठी अजित दादांनी सुरेश धसांची थेट लायकी काढली, मग सुरेश धसांनी अजित दादांचा माज उतरवला !

  Рет қаралды 252,242

मराठी जनता

मराठी जनता

Күн бұрын

धनंजय मुंडेसाठी अजित दादांनी सुरेश धसांची थेट लायकी काढली, मग सुरेश धसांनी अजित दादांचा माज उतरवला ! #ajitpawar #ajitpawarvssharadpawar #ajitpawarfc #ajitpawargroup #ajitpawargroup #ajitpawarnews #ajitpawaroathceremony #ajitpawarlive #ajitpawarspeech #ajitpawarncp #ajitpawarspeaks #ajitdadapawar #dhananjaymunde #beed #sureshdhas #walmikkarad #walmikkaradsurrender #walmikkaradarrest #walmikkaradnews #walmikkaradbeed #walmikkaradcaste #santoshdeshmukh #santoshdeshmukhcase #santoshdeshmukhmurder #santoshdeshmukhmurdercase #devendrafadnavis #devendrafadnvis #devendrafadavnis #devendrafadanvis #devendrafandvis #maharashtrapolitics #vidhansabha #vidhanparishad #maharashtramonsoonsession #vidhansabhasession #loksabhasession #pmmodi #rahulgandhi #loksabhaspeaker #uddhavthackeray #eknathshinde #thackerayvsshinde #marathibatmya #vidhansabhasession #vidhansabhaelection #vidhansabha2024 #marathilatestnews #supriyasulefc #rohitpawar #suniltatkare #devendrafadnavis #uddhavthackeray #sushmaandhare #shivsena #maharashtra #shindecamp #thackeraycamp #maharastrapoliticalcrisis #supremecourt #maharashtrabudgetsession #budget2024 #electioncommission #vidhansabha #shivsenasymbolhearing #cmeknathshinde #shivsenacrisis #loksabaelectionresult #electionresult2024 #maharashtraelection2024 #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #ajitpawar #sharadpawar #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024

Пікірлер: 316
@Bhambere-m8r
@Bhambere-m8r 8 күн бұрын
धस साहेब तुमच्या सारखे आमदार, खासदार मंत्री कार्यकर्ते असलेत तर आपला महाराष्ट्र फार सुखी समृद्ध होईल आपणास लाख लाख शुभेच्छा
@SubhashGejge
@SubhashGejge 8 күн бұрын
धस साहेब अगदी बरोबर आहे
@shivajigadage597
@shivajigadage597 8 күн бұрын
सुरेश धस साहेब हेच किंग आहेत. कारण ते खुन खंडणीखोर टोळी आणि मदत करणारे सपोर्टर सगळेच ऊघडे पाडायचे काम करत आहेत. अजित पवार आज मलिन झालेली व्यक्ती आहे.आज निवडणुका घ्या अजित पवार.धनंजय मुंडेचे आणि टीमचा सुपडासाफ होनार 1001%
@santoshsapte9588
@santoshsapte9588 8 күн бұрын
एक नंबर धस यांचे मनापासून आभार धन्यवाद अभिनंदन करतो एक नंबर मुद्दे मांडत आहेत
@ManoharGurav-f9v
@ManoharGurav-f9v 8 күн бұрын
खर तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा तुम्ही देशमुखांना न्याय देवू शकत नाही
@BalchndraSawant
@BalchndraSawant 8 күн бұрын
धस साहेब हार्दिक हार्दिक अभिनंदन
@somnathugale2566
@somnathugale2566 8 күн бұрын
सुरेश धस ग्रेट ग्रेट आमदार
@santramjagtap
@santramjagtap 8 күн бұрын
अजित दादा एवढा माज चांगला नाही गवाऺचे घर खालीच असते आमच्या जिल्हात येऊन आमच्या आमदारांचा अपमान करु नये खालच्या कार्यकर्ता असतो त्यामुळे तुम्हाला एवढं मोठं पद मिळाले याची पण जाणीव ठेवा दादा
@bharatjadhav1363
@bharatjadhav1363 8 күн бұрын
धस साहेब आगे बढो हम तुमारे साथ😊
@marutisalate1986
@marutisalate1986 8 күн бұрын
५वेळा एका रस्त्याचे पैसे उचलणं हे काम बेवडा घंनया मुंडे याचं असुन मढे अजितदादा यांचा वाटा आहे त्या मुळे कारवाई होनार नाही
@Vinodjadhav-y5u
@Vinodjadhav-y5u 8 күн бұрын
दादा आरोपींना श्रेय देतात हे ठाम आहे,
@DevreaoMoin
@DevreaoMoin 8 күн бұрын
सूरेश धस नंबर एकचा आमदार आहे असा आमदार मंत्री झाला पाहिजे अशा माणसांची गरज आहे राज्याला हा माणूस मंत्री पाहीजे धन्यवाद धस साहेब धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@नितीनचव्हाण
@नितीनचव्हाण 8 күн бұрын
धस आण्णा लई भारी
@Bhambere-m8r
@Bhambere-m8r 8 күн бұрын
साहेब तुमचे मुख्यमंत्री, गृहमंत्री हे फार निर्लज्ज आहेत
@shamshinde3706
@shamshinde3706 8 күн бұрын
धस साहेबांना नडू नको अजित.... जड जाईल तूला 😅😅
@sachinmanedeshmukh6684
@sachinmanedeshmukh6684 8 күн бұрын
सुरेश धस बरोबर बोलत आहेत
@Aaditi542
@Aaditi542 8 күн бұрын
किती कारनामे करुन मोठे झाले तूम्ही राजकारणी अजित पवार 10नापास
@sureshpawar7022
@sureshpawar7022 8 күн бұрын
सुरेश धस साहेब झिंदाबाद
@balajiagro-v1n
@balajiagro-v1n 8 күн бұрын
मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रातील गुंडागर्दी संपवण्यासाठी बीड पासून सुरूवात केली आहे धन्यवाद धस साहेब
@subhashpithode7523
@subhashpithode7523 8 күн бұрын
ईव्हीएम चा आशिर्वाद आहे
@JakirMujawar-r3m
@JakirMujawar-r3m 8 күн бұрын
फक्त सुरेश धस तुम आगे बढ़ों हम तुम्हारे साथ हैं
@DevreaoMoin
@DevreaoMoin 8 күн бұрын
धन्यवाद धस साहेब धन्यवाद धन्यवाद
@pandupowar5399
@pandupowar5399 8 күн бұрын
चोरांच समर्थन करणारे अजित दादा
@ganpatshedge90
@ganpatshedge90 8 күн бұрын
Barobar ahe dhas saheb
@ashoktambe3283
@ashoktambe3283 8 күн бұрын
धस साहेब ग्रेट माणूस
@ertigaloversvideo9318
@ertigaloversvideo9318 8 күн бұрын
सुरेश धस साहेबांना आमचा सपोर्ट आहे
@rajukaldoke8151
@rajukaldoke8151 8 күн бұрын
Ajit पवार तुझी लायकी नाही dhas साहेबाना बोलायचे
@sharadapatwardhan7554
@sharadapatwardhan7554 8 күн бұрын
फक्त राजकारण चालू आहे देशमुखचा न्याय बाजूलाच राहिला
@12kinjal
@12kinjal 8 күн бұрын
धस साहेब मस्त उत्तर दिलेत माजुरड्या बोलण्याला. अजीत पवार ला जनताच उत्तर देनार एक दिवस.
@mukundsawant7029
@mukundsawant7029 8 күн бұрын
धस साहेब... गरीब जनतेला तुमचा अभिमान आहे.. तुमच्या कार्याला शुभेच्छा
@vidyasagarpatil4381
@vidyasagarpatil4381 8 күн бұрын
कार्यकर्त्यांच्या आणि जनतेचे जीवावरच आपण मोठे झालेला आहात याची जाणीव असू दे😮
@bhaskarahire531
@bhaskarahire531 8 күн бұрын
मा.धस साहेब खरेचे खरेच होईल वेल लागेल लबाड फार दिवस टिकत नाही.
@sanjaylpatil
@sanjaylpatil 6 күн бұрын
सत्तेचा माज दाखवत आहे
@ShobhaGarade-c4x
@ShobhaGarade-c4x 8 күн бұрын
महाराष्ट्रातील सर्व जनतेने सुरेश धस सायबांचा मुख्यमंत्री म्हणुन प्रस्थाव पाठवावा महाराष्ट्रात भ्रष्टाचार नावालाही शिल्लक राहणार नाही भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र होण्याला वेळ लागनार नाही
@vitthalyewale2094
@vitthalyewale2094 8 күн бұрын
सुरेश धस खरे बोलतात.पण हे कलियुग आहे.
@anandchavan700
@anandchavan700 8 күн бұрын
खालचा कार्य करता तर अजित पवार आहे. लाज वाटत असेल तर राजीनामा घ्या
@alpeshmanve2713
@alpeshmanve2713 8 күн бұрын
खालचे असले तरी धस साहेब चालतील
@chandrashekharshinde3116
@chandrashekharshinde3116 8 күн бұрын
एकमेकांना वाचवण्यासाठी अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे वरीष्ठ पातळीवर चर्चा करतील... जनतेचा आवाज कसा दाबायचा हे दादा पादा
@sunil-xh4dz
@sunil-xh4dz 8 күн бұрын
चोरच चोराला साक्ष असलेला माणूस काय राजीनामा घेणार
@dattatrayjadhav-kl2ww
@dattatrayjadhav-kl2ww 8 күн бұрын
अजित दादा म्हणतात*चुकीचे वागणारा वर कारवाई केली जाईल.पण...दादा तुम्ही तर स्वताच मोठी घोडचूक करून मोदी तुरूंगात टाकतील या भितीने राष्ट्रवादी काँग्रेस ला खिंडार पाडून बीजेपीला शरण जाऊन कारवाईतून सुटका करून घेतली आहे. या महा घोडचुकिचे प्रायश्चित्त घेण्याचे धाडस दाखवून शकाल.?
@sukalkarpopat8222
@sukalkarpopat8222 8 күн бұрын
पक्ष चोरणारे चोरालाच साथ देणार जनतेला न्याय मिळणे कठीण काम आहे
@rameshaher4805
@rameshaher4805 8 күн бұрын
धस साहेब झिदांबाद!
@SwarupaGadhe-ou2yk
@SwarupaGadhe-ou2yk 8 күн бұрын
धन्यवाद धस साहेब
@rameshgudde8785
@rameshgudde8785 8 күн бұрын
सुरेश धस ग्रेटच 🙏
@omprakashgudhe
@omprakashgudhe 8 күн бұрын
राज्यात सांवळा गोंधळ सुरु आहे.गृहमंत्री सक्षम दिसत नाही.
@namdevkarpe1178
@namdevkarpe1178 8 күн бұрын
सुरेश धस साहेब महाराष्ट्र मध्ये एक नंबर नेता
@tukaramdadashelke483
@tukaramdadashelke483 8 күн бұрын
पवार लवकर जागा हो लवकर राजना मा घे
@BGPatil-ro5hr
@BGPatil-ro5hr 8 күн бұрын
आजीत दादांना एवढा काय पुळका आलाय.... आरोपींचा
@kaustubhthorat6713
@kaustubhthorat6713 8 күн бұрын
Tyacha wata bhetlay tyala
@mitubimla5545
@mitubimla5545 8 күн бұрын
अजित पवारांनी चुलत्याचा विचार केला नाही बाकीच्या चं काय 🤫
@satishgalbale2594
@satishgalbale2594 8 күн бұрын
Ek number 10 Suresh Das Saheb bolat aahi
@suyoggeorai11
@suyoggeorai11 8 күн бұрын
अजित तु जरी उप मुख्यमंत्री असशील तरी जनतेचा नेता सुरेशं धसच आहे
@ashokdeshmukh3957
@ashokdeshmukh3957 8 күн бұрын
Dhas साहेबांची तळमळ बघून तरी त्यांनी केलेल्या आरोपां बाबत न्याय मिळणे बाबत किमान अपेक्षा आहे
@Spdi0019
@Spdi0019 8 күн бұрын
Suresh anna dhas 🔥🔥
@shashikantjadhav8175
@shashikantjadhav8175 8 күн бұрын
वा धस साहेब
@NarayanGaikwad-ub4oh
@NarayanGaikwad-ub4oh 8 күн бұрын
अंजीत दादा धनंजय मुंडे याचा राजीनामा घेतला पाहिजे
@laxmankharwade2131
@laxmankharwade2131 8 күн бұрын
अजीत दादाला जनतेच्या समस्या पेक्षा धनंजय मुंडे गुंड पाळुन बीडच्या जनतेचे मुडदे पाडले त्यांची पाठराखण करायची बीडमध्ये सर्व जनतेला कळाले आहे
@sanjaylpatil
@sanjaylpatil 6 күн бұрын
आपण सत्य मांडले आहे धस साहेब
@vijaymadhavr1882
@vijaymadhavr1882 8 күн бұрын
धस साहेब सत्यासाठी काम करत आहेत
@PradipPawar-g5d
@PradipPawar-g5d 8 күн бұрын
Dhas saheb keep it up mast jaga dakhvali 🎉🎉🎉🎉
@balasahebgaikwad246
@balasahebgaikwad246 8 күн бұрын
अजित दादा.... परळी मध्ये लिगली मतदान होऊन जाऊ द्या..... फक्त मतदारांना स्वतः मतदान करू द्या.... मग महाराष्ट्राला कळेल धनु... किती लीडने निवडून येतो....
@avinashdeshmukh1835
@avinashdeshmukh1835 8 күн бұрын
अरे काय कारवाई करणार जसा तू तसा धनु
@kailashambarde6401
@kailashambarde6401 8 күн бұрын
This MLA suresh dhas is leader of the opposition 🎉🎉
@sharadkarande5746
@sharadkarande5746 8 күн бұрын
मुतारी सम्राट..पहाटे हलवून उठवणारी खमकी आहे..कचा कचा रात्रीचा निधी देतो..त्यामुळं पहाटे कचा कचा उठतो..😅😅
@sambhajikendre4214
@sambhajikendre4214 8 күн бұрын
अरे पवार तू आधी राजीनामा घे आणि नंतर तू बोल तू काय बोलतो कालवा तालमी करू नको राजीनामा घे आधी
@SantoshBhangare-d6l
@SantoshBhangare-d6l 8 күн бұрын
1 नंबर आहे उत्तर
@siddeshwarhalge8278
@siddeshwarhalge8278 8 күн бұрын
गरीबाला गरीबच मदत करील
@Bhambere-m8r
@Bhambere-m8r 8 күн бұрын
अजित पवार हा मुख्य आरोपी आहे म्हणून तो राजीनामा घेत नाही
@kaustubhthorat6713
@kaustubhthorat6713 8 күн бұрын
Agdi Khare aahe
@deepaksakat2211
@deepaksakat2211 8 күн бұрын
Dhas saheb nice speech
@popatpisal1764
@popatpisal1764 8 күн бұрын
दादा महाराष्ट्र चालवायला तुमी शहाला विचारणार काय? Santosh देशमुखला मारणारे तुम्ही सोडू नका, तुम्ही कोणाला बकरा करायचे ते करा पण खूण्याला सोडले तर जनता काय करेल ते सांगता येणार नाही.
@dnyaneshwarpatil6161
@dnyaneshwarpatil6161 8 күн бұрын
मोदींनी म्हटल्याप्रमाणे 70 हजार कोटीचा भ्रष्टाचार कुठे आहे कुठे आहे
@dnyaneshwarpatil6161
@dnyaneshwarpatil6161 8 күн бұрын
70 कोटी 70 कोटी हजारचे कुठे अरब कुठे गेले
@nanabothe2025
@nanabothe2025 8 күн бұрын
१ no धाडसी आमदार धस साहेब सलाम तुमच्या कार्याला
@rajukaldoke8151
@rajukaldoke8151 8 күн бұрын
धाडसी नेता धस साहेब
@SureshYadav-ff3wc
@SureshYadav-ff3wc 8 күн бұрын
👍👍💯
@dhananjaykulkarni2692
@dhananjaykulkarni2692 8 күн бұрын
खूप समजदार आहे धस अण्णा.
@JaywantChavan-wp4fz
@JaywantChavan-wp4fz 8 күн бұрын
तुम्ही दिल्लीची चव घेणार दिल्लीपाशी झुकल्याशिवाय काय होणार आहे तुम्ही निर्णय घ्यायचे दिवस संपले गेला तो काळ राहिल्या त्या आठवणी
@Kisanraokale-gb8on
@Kisanraokale-gb8on 7 күн бұрын
धससहेब असाच प्रमानीकपना राहू द्या काही कमी पडणार नाही शूभेच्छा
@ertigaloversvideo9318
@ertigaloversvideo9318 8 күн бұрын
अजित दादा नेमका मराठी आहे का नाही हेच कळना
@ssn4703
@ssn4703 8 күн бұрын
धरणवीर
@shivajipol4399
@shivajipol4399 8 күн бұрын
(दादासाहेब)पवार अजित विनंती की, करोडो रुपयांची कामे न करता आधिकाराचा गैरवापर करून भ्रष्टाचार केला जात आहे, तशेच शासकिय जमिनीवर बोगस विमे उतरून करोडो शेतकऱ्यांना फसशिले आहे, हा गुन्हा नाही का, ?
@VajirDhanore-s8d
@VajirDhanore-s8d 8 күн бұрын
सर्व खानदानी मराठी मानसानी धस साहेब चे पाठीशी उभ रहावे
@AdhikraoMaskar
@AdhikraoMaskar 8 күн бұрын
Good Dass so.
@madhavpimpale8074
@madhavpimpale8074 8 күн бұрын
Dhas. Sabh. Good explain🎉
@ganeshkawade3880
@ganeshkawade3880 8 күн бұрын
चोर चोराला साथ देतो हा उप मुख्यमंत्री भ्रष्टाचार करणारा हा बीजेपी जणतेचा उरावर बसविला आहे बीजेपीला माहागात पडणार आहे
@arvindparab7305
@arvindparab7305 8 күн бұрын
सिंचन घोटाळ्यात कोण होत.
@starm5317
@starm5317 8 күн бұрын
दादा मस्ती काढ़ेल सुरेश धस जरा संभालुन मोदी च अभय आहे त्याला हया ला म्हणतात पाहुन्या च्या चौटानी
@sureshbole6706
@sureshbole6706 8 күн бұрын
ह्या करोडो रुपयांचा सिंचन घोटाळा करणारयाची लायकी किती उच्च दर्जाची आहे हे जनतेला माहिती आहे
@ShnkarGaykvad
@ShnkarGaykvad 3 күн бұрын
🎉🎉
@AnnaKukade
@AnnaKukade 3 күн бұрын
कोणत्याही शासकीय कर्मचा-यांना रहिवासी जिल्ह्याच्या बाहेर बदली करण्यात यावी हा सरकारला अधिकार आहे.
@gaikwadashok3302
@gaikwadashok3302 8 күн бұрын
Dhas saab great person.
@DhanrajPatil-ub1vx
@DhanrajPatil-ub1vx 8 күн бұрын
कशली चौकशी ढकला ढकली करून धनंजय मुंडे चा राजीनामा. घेणार नाही .
@jaysinhveer
@jaysinhveer 8 күн бұрын
तुझं आती झाल अजित
@govindraodeshmukh7271
@govindraodeshmukh7271 8 күн бұрын
उशिरा का होईना!पण धससाहेबांना या लोकांविषयी तक्रार करावी लागली,हेच सर्व काही सांगून जाते. पण धसआण्णा आर या पारचीच लढाई होऊन जाऊ द्या. पण या गुंडगिरी च्या टोळ्या संपवा,हि दहशत संपवा.जनता तुम्हाला चांगले अर्शिवाद देतील.
@SureshPhatangre
@SureshPhatangre 8 күн бұрын
धस् अण्णाची बरोबरी करायची लायकी नाही
@limbajishevatre603
@limbajishevatre603 8 күн бұрын
बीडचे घोटाळे उकळून काढा त्या सुरेश कुठेच करा काहीतरी पैसे द्या लोक गोरगरीब लोकांचे
@vishaldhote9130
@vishaldhote9130 7 күн бұрын
आता सर्व जनता दस साहेबांच्या पाठीशी आहे अजित दादा तुमची राहिलेली शक्ती कमी झाली😢😢 कसे जनतेसाठी काम केलं तर जनता नाव करेल
@yogeshrulekar4901
@yogeshrulekar4901 8 күн бұрын
धस आण्णा जिंदाबाद ❤🎉
@chandrakantshinde6902
@chandrakantshinde6902 8 күн бұрын
आमदार सुरेश धस जिंदाबाद अजित पवार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद जय महाराष्ट्र
@vijaydeshmukh8354
@vijaydeshmukh8354 8 күн бұрын
अजित दादा तुम्ही हातून लायकी कमी करू लागला आहात
@bhaskurthakur8573
@bhaskurthakur8573 8 күн бұрын
🏹जय श्री राम🌹🙏🌹 आजित दादांनीच खरंतर निर्णय घ्ययला पाहिजे होता. पण असो.शाहा साहेब आता दादांनी तुमचे नाव घेतले.आता तुम्हीच मुंढे बद्दल निर्णय घ्या. आणि संतोष देशमुख सरपंच यांना न्याय द्या. (दुर्दैव महाराष्ट्राचे.)दस साहेब जिंदाबाद 🌹अंजली ताईव व सर्वच जे देशमुख कुंठुबाच्या माघे आहेत ते जिंदाबाद 🚩जय हिंद 🇮🇳जय भारत 🚩🚩🚩🚩
@pratibhathube
@pratibhathube 8 күн бұрын
जनतेला सगळं माहिती आहे तुम्ही का सरकारमध्ये गेला ते. तुम्ही काही न बोललेलंच बरं दादा.
@laxmankhamkar2685
@laxmankhamkar2685 8 күн бұрын
दादा राजीनामा द्या
@bhartnanaware9326
@bhartnanaware9326 7 күн бұрын
धनंजय मुंडे याची चौकशी केली तर अजित पवार यांच्यापर्यंत लोण येऊ शकते
@milinddeokar9651
@milinddeokar9651 8 күн бұрын
अजित पवार तू मुख्यमंत्री शिंदे हे सगळे मुंडे कराडचे लाभार्थी आहेत त्यामुळे मुंडे वर कारवाई होणार नाही मुख्यमंत्री तर स्वतः मुंडेंच्या बायकोला माहेरी सोडायला जायचा मग कशी कार्यवाही होणार.
Andro, ELMAN, TONI, MONA - Зари (Official Audio)
2:53
RAAVA MUSIC
Рет қаралды 8 МЛН
JISOO - ‘꽃(FLOWER)’ M/V
3:05
BLACKPINK
Рет қаралды 137 МЛН
БОЙКАЛАР| bayGUYS | 27 шығарылым
28:49
bayGUYS
Рет қаралды 1,1 МЛН