Dhananjay Deshmukh यांच्यासोबत दुसऱ्या टाकीवरून DYSPचा संवाद | Manoj Jarange

  Рет қаралды 62,017

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 135
@NilkanthKamble-q3z
@NilkanthKamble-q3z 2 сағат бұрын
जरांगे पाटील सारखा नेता मराठा समाजाला भेटला...खूप नशीबवान आहेत मराठे...मराठ्यांच्या दुःखात साथ फक्त जरांगे पाटील देतात...मराठ्यांसाठी कुठेही कधीही धावत पळत येतात जरांगे पाटील👍
@kishorsurnar9387
@kishorsurnar9387 31 минут бұрын
जरांगे साहेब kup चांगले आहेत ..खूप छान जाती मधे वाद लावत आहेत ... असा खूप शिकलेला नेता भेटला ... नशीब आहे ...समाजाचं
@SalimMulla-lr9ix
@SalimMulla-lr9ix 2 сағат бұрын
पुरावे नष्ट केले म्हणतात धनजय........ नक्कीच काय तर काळ आहे 💯
@anandbudhwant2004
@anandbudhwant2004 26 минут бұрын
हाच सामील आहे fkt आव आणतो आहे. सखहा भाऊ पक्का वैरी. याच्यवर संशय येऊ नये म्हणून स्टंट करतोय
@shiryapatil7970
@shiryapatil7970 Сағат бұрын
पुरावे नष्ट केले गेले आहेत सत्य आहे
@BalasahebSakhare-p4k
@BalasahebSakhare-p4k 2 сағат бұрын
आम्ही मनोज दादा सोबत आहोत देशमुख आपली न्यायाची बाजू आहे आम्ही आपल्या सोबत आहोत
@AnilBachhe-g2l
@AnilBachhe-g2l 33 минут бұрын
खुप वाईट वाटले राव
@NarayanGaikwad-ub4oh
@NarayanGaikwad-ub4oh 22 минут бұрын
टिव्ही 9चे खुप खुप धन्यवाद सर पत्रकार आपले खुप खुप आभार पोलिस वाले सरकार चे चाठुकार आहेत न्याय कां मिळत नाही
@जयशिवराय-ग3द
@जयशिवराय-ग3द Сағат бұрын
न्यायव्यवस्था.... आणि सरकारी यंत्रणा... निशब्द 😢😢😢😢
@ganeshshendge2952
@ganeshshendge2952 2 сағат бұрын
सरकार आरोपी चा पाठीराखा ही प्रतिमा सरकार ची जनतेला वाटायलय
@SalimMulla-lr9ix
@SalimMulla-lr9ix 2 сағат бұрын
शासन आरोपीला 💯 वाचवत आहे
@साहेब99
@साहेब99 2 сағат бұрын
१०००००० % 😔
@1-2-3-a-b-c-d
@1-2-3-a-b-c-d Сағат бұрын
100
@RajkumarJigale
@RajkumarJigale Сағат бұрын
१०० precentage
@msundkar-5744
@msundkar-5744 Сағат бұрын
RIP court, Democracy and government 😢
@गोविंदमुळे-झ6ख
@गोविंदमुळे-झ6ख Сағат бұрын
सरकार जाहीर निषेध
@AAS-gl2uq
@AAS-gl2uq Сағат бұрын
ह्या धनंजय आणि वलिमिक चे कारनामे बीडच्या जनतेने खूप सहन केलेत.आत्ता देवेंद्रजी आपण या पाप्याना वाचवलातर महाराष्ट्रातली जनता तुमच्या छाताडावर बसल्याशिवाय राहणार नाही..
@साहेब99
@साहेब99 2 сағат бұрын
पोलिसांवर कुणाचा च विश्वास नाही 😡
@DholeAshok
@DholeAshok Сағат бұрын
आरे भावा गृहमंत्र्यांनी पोलिसाला ईज्जत. ठेवली का
@deshmukh7354
@deshmukh7354 Сағат бұрын
​​@@DholeAshokgruhmantri ch police n la pathishi ghaltat ya sarkar madhle, mage sudha Fadanvis sarkar astana asach hoych, amhi swata pahilay, mhanun ch bjp la matdan kela navta mi, karan mi swata pahilela police nni atyachar kelela mazya jawal chya vyakti var mage Fadanvis sarkar astana pan nyay milala nahi
@bhagwats2327
@bhagwats2327 Сағат бұрын
सरकार झोपले आहे जागी करा सरकारला
@siddeshwarhalge8278
@siddeshwarhalge8278 53 минут бұрын
पुरावे नष्ट झाले असे वाटते म्हणुन आरोपी स्वंतहा आरएशट झाला आहै
@darshangajamalpatil5306
@darshangajamalpatil5306 Сағат бұрын
न्याय मिळालाच पाहिजे
@ajinkyabagad1685
@ajinkyabagad1685 2 сағат бұрын
पोलिसांची पद्धत बघा मीडिया समोर असताना सुद्धा आदेश देताय, बोलावण्याची पद्धत बघा. जरा सुद्धा sympathy नाहीये हे न्याय देणारेत?
@1-2-3-a-b-c-d
@1-2-3-a-b-c-d Сағат бұрын
या तिडके मॅडम आहेत asp
@ganeshugale6252
@ganeshugale6252 19 минут бұрын
सरकारचा जाहीर निषेध
@Radheradhe10815
@Radheradhe10815 Сағат бұрын
घटना काय आणि चालले काय🤗
@SumeetGadre
@SumeetGadre 2 сағат бұрын
अहो महाशय हे काय क्रिकेट चे सामने आहेत काय. घटना वाईट आहे. पणं हे काय चाललंय.
@NavnathGaikwad-ge4xz
@NavnathGaikwad-ge4xz Сағат бұрын
धनंजय देशमुख ला काय झाले गेलं तर जिम्मेदार सरकार राहील
@m.gwaghmare7695
@m.gwaghmare7695 2 сағат бұрын
😂😂😂😂😂 क्या देखना पड़ रहा है भगवान
@ManojKadam-vr8uc
@ManojKadam-vr8uc 18 минут бұрын
तुला हसायला काय झालं रे,😡😡😡
@sanatani-Hindu007
@sanatani-Hindu007 7 минут бұрын
भाडखवू हसायला काय झालं तुझा भाऊ असता तर असाच हसला असता का
@shravaniHange
@shravaniHange 47 минут бұрын
अरे काय चाललंय ते असं काय न्यायला दुसरीकडे भलतंच काय चाललंय बीडमध्ये
@RushiJadhav-uy6zg
@RushiJadhav-uy6zg Сағат бұрын
मुख्यमंत्री महाराष्ट्राचा खेळ बघत आहे
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 2 сағат бұрын
एवढे मराठा आमदार असून काहीच आमदार लोक आवाज उठवतात बाकी काय करतायत
@santoshsarode4841
@santoshsarode4841 Сағат бұрын
मराठा आमदारां नां भावपुर्ण श्रद्धांजली
@anilgambhire5281
@anilgambhire5281 Сағат бұрын
संतोष देशमुख यांना न्याय मिळाला आहे सर्व आरोपींना मोक्का लागला आहे
@sanatani-Hindu007
@sanatani-Hindu007 5 минут бұрын
झाल का बस का ...काय राव लाजा वाटू द्या जरा तरी
@madhaviPatil-zl8dr
@madhaviPatil-zl8dr Сағат бұрын
काय वर्षानं पोलिसांच्या जागी आर्मी ठेवायला लागणार
@narayantaur2874
@narayantaur2874 2 сағат бұрын
किती दुर्दैव आहे न्यायासाठी झटाव लागत आहे
@SanjayTeke-j5g
@SanjayTeke-j5g 2 сағат бұрын
ह्यो मार्ग असू शकतो का ?!!!
@veermahishort
@veermahishort 2 сағат бұрын
हाके सर, तुमचा जबरी फॅन होतो आपण. पण ईथ माणूसकी पुढे, हारले तुम्ही. आता आम्ही माणूसकी सोबत, आहोत. तुमच्यात अजूनही शिल्लक असेल तर, वेळ गेली नाही. माणूसकी च्या लढ्यात, आज ही तुमच स्वागत करतील लोक. आहो जाती-पाती पेक्षा माणूसकी ला महत्व दया. उदया (धनंजय देशमुख) हे टोकाची भुमिका घेणार आहेत. महाराष्ट्रातल्या न्याय व्यवस्थे पुढे हारलेत ते. आरोपींना आज पर्यंत शिक्षा, झाली नाही. येवढे मोर्चा काढण्यात आले पण सरकारी यंत्रणा गाफीलच आहे. रक्षक च भक्षक बनले. या संपूर्ण घटनेतून खुप काही शिकायला मिळाल. यापुढे # सामान्य आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या, कुटुंबाला न्याय मिळणार नाही # # त्यामुळे आपल्या कुटूंबाची काळजी घ्या # # मुलांना चांगले संस्कार दया # # जातीपातीला बढावा देवू नका # # आपण सर्व मराठी आहोत, obc, general, sc, st, nt,............ हे विसरून जावा. # सर्व जातीचे लोक चांगलेच आहेत # # शेमन्या नों शरीरातून एकदा, का आत्मा गेला, तर काय राहणार शेवटी, # हे प्रकरण झाल्यापासून, सर्व समजत गेल. लोकांना फक्त ऊकसवल जात, मग ज्या जातीचा तिरस्कार अगोदर मनात असतो, त्यांच्या बद्दल आपण वाईट विचार करायला लागतो. हे सोडा आता सर्व, कुणाबद्दल पण वाईट कमेंट करणे टाळा. जिवन खुप सुंदर आहे, त्याचा आनंद घ्या. लहान मोठ्यांचा आदर करा. वाईट परीस्थीत ऐकमेकांना साथ दया. आपल कुणाला पटेल, कुणाला पटणार नाही. आणि संतोष देशमुख, सोमनाथ सुर्यवंशी या दोन्ही भावानां न्याय लवकरच मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माणुसकी हीच आमची जात म्हणुन मी 🙋आता थांबतो. जय शिवाजी, जय आदिवासी जय बिरसा, जय भीम जय संविधान.
@bhagudhavale2881
@bhagudhavale2881 Сағат бұрын
लातूर मध्ये धनगर समाजाचा एक अठरा वर्षांचा तरुण मारुण टाकून प्रकरणं दाबल गेले आहे कारण ते आरोपी मराठा समाजाचे आहेत हे फक्त लातूर मध्ये नाही तर अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून पहा वास्तव खरं कळेल तेव्हा ते धनगर आदिवासी ओबीसी सहन करुन गप्प बसायला भाग पाडतात तेव्हा माणुसकीचा टेंभा मिरवणारे कुठे जाऊन झोपा काढत असतात
@ganeshnrindhe4422
@ganeshnrindhe4422 53 минут бұрын
गप्प आहेत मुग गिळून गप्प आहेत फडणवीस साहेब वाटोळं केलं महाराष्ट्राचं आणि कायद्याचं
@gopalgurav5296
@gopalgurav5296 Сағат бұрын
फडणवीस साहेब एवढी लाचारी कशाला करतात यांना अजित पवार ची काय गरज आहे
@sachingarje5707
@sachingarje5707 36 минут бұрын
मिडिया वाले पण टाकीवर चढले आहे😂😂😂😂😂
@sachinborade9250
@sachinborade9250 25 минут бұрын
सरकार चा जाहीर निषेध
@RathodAtish-t2c
@RathodAtish-t2c 37 минут бұрын
Only Walmik Anna ⚔️💛
@jaywantdalbhanjan3071
@jaywantdalbhanjan3071 38 минут бұрын
जरांगेकडे आता ही चौकशी सुपूर्द केली पाहीजे, अपेक्षीत निकाल लागेल
@vishwaskangane8303
@vishwaskangane8303 10 минут бұрын
महाराष्ट्रातील न्याय व्यवस्था नष्ट करुन ही यांच्या हातात द्यावी म्हणजे त्यांना वाटेल त्याला पाहिजे तो कलम लावायला मोकळे
@manojjain7217
@manojjain7217 25 минут бұрын
CM अहो मुख्यमंत्री साहेब. का अंत पहातात जनतेचा. काही तरी ठोस निर्णय घेत नाही.
@DipakPhalke-y9f
@DipakPhalke-y9f 2 сағат бұрын
हे भाजप सरकार न्याय देऊ शकत नाही
@BalajiKendre-ek2od
@BalajiKendre-ek2od 11 минут бұрын
आत्ता नक्की काय मागणी आहे मोक्का तर लागला आहे 😂😂 आणखी कोणाला कळायचं बाहेर
@pratapdhakane5906
@pratapdhakane5906 19 минут бұрын
काय फालतूपणा लावलाय राव मोका लागला तरी अजून काय पाहिजे
@sachingarje5707
@sachingarje5707 33 минут бұрын
फक्त मिडिया ट्रोल चालू आहे
@viratkohli..9080
@viratkohli..9080 2 сағат бұрын
😢😢
@darshangajamalpatil5306
@darshangajamalpatil5306 Сағат бұрын
पाटील ❤
@Royal-c2v
@Royal-c2v 48 минут бұрын
शोले २
@swapnilpaithane266
@swapnilpaithane266 41 минут бұрын
दुसऱ्या टाकी वर कशाला जाऊन बोलत आहे त्याच टाकि वर कागेली नाही पोलिस बाई
@krushnapadule1226
@krushnapadule1226 Сағат бұрын
Sarkar handg zale baki kahi nahi
@Atoztv-d2k
@Atoztv-d2k 30 минут бұрын
Maharashtra मधे भाजप नेते कुठं गायब झाले आहे
@Patil556
@Patil556 2 сағат бұрын
*अरे कसले पोलिस आहेत राव विकले गेलेले अरे न्याय देता येत नसेल तर बाजूला व्हा आम्ही करतो काय करायचं ते आणि तुम्ही वरद्या काढून ठेवा घरी बसा*
@nitingujar7844
@nitingujar7844 37 минут бұрын
Only dm boos
@RamdasNarawade-v5y
@RamdasNarawade-v5y Сағат бұрын
सरकार करतय काय हा मोठा प्रश्न आहे
@msundkar-5744
@msundkar-5744 Сағат бұрын
Walmik karad Sarkar cha baap ahe😂😂😂
@RathodAtish-t2c
@RathodAtish-t2c 37 минут бұрын
Kay pn hou de (Only Walmik Anna Karad 💛🤍💪)
@Clande25
@Clande25 2 сағат бұрын
धनंजय भाऊ म्हणा ताई 😢
@a.s.4774
@a.s.4774 2 сағат бұрын
न्याय पाहिजे रे भावांनो मनोज दादा अन्याय पाहिजे😢😢
@krushnafunde-h6y
@krushnafunde-h6y Сағат бұрын
बोगस चालू आहे
@ravimarathe7425
@ravimarathe7425 59 минут бұрын
दुर्दैव महाराष्ट्र च
@TanhajiJadhav-ck7uy
@TanhajiJadhav-ck7uy 26 минут бұрын
हुकम शाहिचालु आहे
@deshmukh7354
@deshmukh7354 Сағат бұрын
Ata loka nni ch kayda hatha madhe ghetlay, netya nni jawa udat
@EagerFencing-yu9md
@EagerFencing-yu9md 2 сағат бұрын
C m jababdar rahtil
@chandpathan7297
@chandpathan7297 Сағат бұрын
Ya sarkar pasun kay ummid aahe
@rmmotivational8457
@rmmotivational8457 2 сағат бұрын
हे सर्व करणारा जराघे, याला महाराष्ट्रात अराजकता हवी आहे
@shetieakshastr
@shetieakshastr Сағат бұрын
तू झाला त्याला पण तेच जबाबदार आहे
@Patils92
@Patils92 Сағат бұрын
संत वाल्मीक कराड😂
@SportsBharat361
@SportsBharat361 Сағат бұрын
Udi marat nahi 😅
@rathod7158
@rathod7158 23 минут бұрын
😂😂
@VaibhavBodkhe..
@VaibhavBodkhe.. Сағат бұрын
😂😂😂
@Allztfgi
@Allztfgi 2 сағат бұрын
Kay natak suru
@SatishKalbande-x7c
@SatishKalbande-x7c 2 сағат бұрын
तुमच्या घरातील व्यक्ती अशा नरेंद्र मृत्यू झाला असता तर तुम्हाला समजते नाटक काय असते
@rajkumarwagmare4116
@rajkumarwagmare4116 2 сағат бұрын
तुम्ही सुद्धा याना नाटकात जेष्ठ कलाकार म्हणून.
@Saurabh-py8jw
@Saurabh-py8jw 58 минут бұрын
Tuzya gharatil konasobt as hoil ani nyay nahi milnar tevha kalel
@phadarjun5455
@phadarjun5455 23 минут бұрын
हे काय नविन सोंग
@OmsaiMedical
@OmsaiMedical 46 минут бұрын
Nyay magnyasathi andolan karav lagtay ,durdaiva ahe Maharashtra ch
@SportsBharat361
@SportsBharat361 59 минут бұрын
Drama only 😅
@subhashghutukade2834
@subhashghutukade2834 Сағат бұрын
Are aplyavr aaj hi vel ali ahe😢😢😢😢😢😢.....ky hey rajkarn ahe sgle rajkarni hrami ahet....sgle ek va re pls.....jaat dharm mde gehu nka ek va manus mhnun....me pn ek fouji ahe ....khup vait vatty
@mangeshkhalate4908
@mangeshkhalate4908 9 минут бұрын
Maharastra band theva
@PansareSubhash-t9g
@PansareSubhash-t9g Сағат бұрын
Ha udi Maru sakt nahi 😂😂😂
@DnyaneshwarMunde-r6u
@DnyaneshwarMunde-r6u Сағат бұрын
😂😂😂😂
@VaibhavPatil-u8l
@VaibhavPatil-u8l Сағат бұрын
​@@DnyaneshwarMunde-r6uह्याला राक्षस वृत्ती म्हणतात😢
@deshmukh7354
@deshmukh7354 Сағат бұрын
Marun ch denar nahi amhi, baghu na nyay kas det nahi he sarkar
@AkashKhilare-k6k
@AkashKhilare-k6k Сағат бұрын
​@@DnyaneshwarMunde-r6u tuza bapacha mavtila pn asacha has lavdya
@AkashKhilare-k6k
@AkashKhilare-k6k Сағат бұрын
Tya atankavadhya peksha ghatk aahat tumhi haramkhorano tumhi ya desha sathi Ani samajasathi.
@udayrajmore7756
@udayrajmore7756 2 сағат бұрын
Police wikle gel aahe
@ShyamBhosale123
@ShyamBhosale123 Сағат бұрын
काय फालतूपणा आहे
@Ashokshinde000
@Ashokshinde000 Сағат бұрын
आरे फडणवीस साहेब घ्या पटकन निर्णय आणी द्या फासी 4/5 जणाला त्याच्यातील आरोपीला कुठपर्यंत त्या कुटुंबाची मानसिकता बिगडवीता यांना एकदा फासी दीली की थोडे फार गुंड तरी शांत होतील..
@AnkushDivte-t2c
@AnkushDivte-t2c 2 сағат бұрын
आतापर्यंत पाहीले पण देवेंद्र फडणवीस सारखा हालकट मुख्यमंत्री पाहीला नाही एकनाथ शिंदे सारखा मुख्यमंत्री पाहिजे हे भटुड काहीच करु शकत नाही
@Nation_first1
@Nation_first1 Сағат бұрын
पुन्हा जातीयवाद
@bapumagar8669
@bapumagar8669 14 минут бұрын
ईव्हीएम सरकार चा जाहीर निषेध
@simpleman8322
@simpleman8322 Сағат бұрын
असले फालतू नाटक भावनिक करुन दडपशाहीने बळजबरीने गुन्हा सिद्ध होत नाही. इथ डॉ. बाबासाहेबांच संविधान आहे. फक्त कायदा अंतर्गत होणार। झरांगे चांगला नट होईल चांगली एक्टींग करतो. जय भीम। जय मूलनिवासी। जय आदिवासी
@nitingujar7844
@nitingujar7844 37 минут бұрын
Only dm boos
@nitingujar7844
@nitingujar7844 37 минут бұрын
Only dm boos
@nitingujar7844
@nitingujar7844 36 минут бұрын
Only dm boos
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН