Dhananjay Deshmukh यांच्यासोबत दुसऱ्या टाकीवरून DYSPचा संवाद | Manoj Jarange

  Рет қаралды 374,683

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : • TV9 Marathi News LIVE ...
#WalmikKarad #BeedCase #SantoshDeshmukhCase #DhananjayMunde #DevendraFadnavis #Beedmorcha #maharashtravidhansabha #MahayutiGovernment #Sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #EknathShinde #MVAvsMahayuti #UddhavThackeray #SharadPawar
टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी!
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi...
tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,

Пікірлер: 295
@Pgmayuri
@Pgmayuri 14 күн бұрын
खरच धनंजय सारखा भाऊ प्रत्येक भावला मिळो....
@vaibhav.t
@vaibhav.t 14 күн бұрын
पंकजा मुंडे पण हेच बोलत असणार 😂
@jayhind1280
@jayhind1280 14 күн бұрын
​@@vaibhav.tpankja la tar munde mhala hota hila kon kon retat mala sarv mahit aahe😂
@vaibhav.t
@vaibhav.t 14 күн бұрын
@@jayhind1280 🤣🤣
@ravirajkakadepatil922
@ravirajkakadepatil922 12 күн бұрын
​@@jayhind1280😂😂😂😂😂
@SalimMulla-lr9ix
@SalimMulla-lr9ix 14 күн бұрын
पुरावे नष्ट केले म्हणतात धनजय........ नक्कीच काय तर काळ आहे 💯
@anandbudhwant2004
@anandbudhwant2004 14 күн бұрын
हाच सामील आहे fkt आव आणतो आहे. सखहा भाऊ पक्का वैरी. याच्यवर संशय येऊ नये म्हणून स्टंट करतोय
@sachinjadhav6981
@sachinjadhav6981 14 күн бұрын
मायघाल्या ​@@anandbudhwant2004
@satishgund3835
@satishgund3835 14 күн бұрын
​@@anandbudhwant2004😅😅😅😅
@uttamshinde5195
@uttamshinde5195 14 күн бұрын
​@@anandbudhwant2004तु yedzava😂
@balkrishnakekane1344
@balkrishnakekane1344 14 күн бұрын
किती वाईट प्रवृत्ती चे लोक समाजात असतात त्या तला हा एक नमुना ​@@anandbudhwant2004
@shiryapatil7970
@shiryapatil7970 14 күн бұрын
पुरावे नष्ट केले गेले आहेत सत्य आहे
@Cdpsb
@Cdpsb 14 күн бұрын
अत्यंत खेद जनक असेल हे सत्य असेल तर. पण सत्य परेशान हो सकता है, पराजित नही हे ही लक्षात ठेवा.
@BalasahebSakhare-p4k
@BalasahebSakhare-p4k 14 күн бұрын
आम्ही मनोज दादा सोबत आहोत देशमुख आपली न्यायाची बाजू आहे आम्ही आपल्या सोबत आहोत
@AnilBachhe-g2l
@AnilBachhe-g2l 14 күн бұрын
खुप वाईट वाटले राव
@जयशिवराय-ग3द
@जयशिवराय-ग3द 14 күн бұрын
न्यायव्यवस्था.... आणि सरकारी यंत्रणा... निशब्द 😢😢😢😢
@SalimMulla-lr9ix
@SalimMulla-lr9ix 14 күн бұрын
शासन आरोपीला 💯 वाचवत आहे
@साहेब99
@साहेब99 14 күн бұрын
१०००००० % 😔
@1-2-3-a-b-c-d
@1-2-3-a-b-c-d 14 күн бұрын
100
@RajkumarJigale
@RajkumarJigale 14 күн бұрын
१०० precentage
@amitgawde492
@amitgawde492 14 күн бұрын
कुंभमेलवच्या बातम्या दाखवा.. दुष्काळी पटायच्या बातम्या दाखवून आमच दिवस खराब नका karu.......
@sirajsayyad3405
@sirajsayyad3405 13 күн бұрын
💯
@कोकणस्वार
@कोकणस्वार 14 күн бұрын
Nice भावा असेच लढा मागे हटू नका त्याशिवाय सरकारचे डोळे उघडणार नाही
@साहेब99
@साहेब99 14 күн бұрын
पोलिसांवर कुणाचा च विश्वास नाही 😡
@DholeAshok
@DholeAshok 14 күн бұрын
आरे भावा गृहमंत्र्यांनी पोलिसाला ईज्जत. ठेवली का
@deshmukh7354
@deshmukh7354 14 күн бұрын
​​@@DholeAshokgruhmantri ch police n la pathishi ghaltat ya sarkar madhle, mage sudha Fadanvis sarkar astana asach hoych, amhi swata pahilay, mhanun ch bjp la matdan kela navta mi, karan mi swata pahilela police nni atyachar kelela mazya jawal chya vyakti var mage Fadanvis sarkar astana pan nyay milala nahi
@ganeshshendge2952
@ganeshshendge2952 14 күн бұрын
सरकार आरोपी चा पाठीराखा ही प्रतिमा सरकार ची जनतेला वाटायलय
@vijaysomwanshi6206
@vijaysomwanshi6206 14 күн бұрын
चालकाय महाराष्ट्रत.देशमुख कुंटुबला न्याय नाही.जनता देशमुख कुंटुबा सोबत आहे.सरकार ने लक्षात घ्या
@गोविंदमुळे-झ6ख
@गोविंदमुळे-झ6ख 14 күн бұрын
सरकार जाहीर निषेध
@darshangajamalpatil5306
@darshangajamalpatil5306 14 күн бұрын
न्याय मिळालाच पाहिजे
@AAS-gl2uq
@AAS-gl2uq 14 күн бұрын
ह्या धनंजय आणि वलिमिक चे कारनामे बीडच्या जनतेने खूप सहन केलेत.आत्ता देवेंद्रजी आपण या पाप्याना वाचवलातर महाराष्ट्रातली जनता तुमच्या छाताडावर बसल्याशिवाय राहणार नाही..
@Cdpsb
@Cdpsb 14 күн бұрын
आधी त्या काळया रान डुकरांचा बंदोबस्त करा.
@msundkar-5744
@msundkar-5744 14 күн бұрын
RIP court, Democracy and government 😢
@NavnathGaikwad-ge4xz
@NavnathGaikwad-ge4xz 14 күн бұрын
धनंजय देशमुख ला काय झाले गेलं तर जिम्मेदार सरकार राहील
@siddeshwarhalge8278
@siddeshwarhalge8278 14 күн бұрын
पुरावे नष्ट झाले असे वाटते म्हणुन आरोपी स्वंतहा आरएशट झाला आहै
@santoshsarode4841
@santoshsarode4841 14 күн бұрын
मराठा आमदारां नां भावपुर्ण श्रद्धांजली
@Cdpsb
@Cdpsb 14 күн бұрын
त्यांनाच आणून टाका वरून एकेक खाली
@sachingarje5707
@sachingarje5707 14 күн бұрын
मिडिया वाले पण टाकीवर चढले आहे😂😂😂😂😂
@ganeshugale6252
@ganeshugale6252 14 күн бұрын
सरकारचा जाहीर निषेध
@bhagwats2327
@bhagwats2327 14 күн бұрын
सरकार झोपले आहे जागी करा सरकारला
@sureshraval8085
@sureshraval8085 14 күн бұрын
धनंजय भाऊ जीव देऊन विषय संपणार नाही सरकारला वेळ हा दिला पाहिजे आम्ही सर्व आपल्या पाठीशी आहे संघर्ष संघर्ष आणि संघर्ष
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 14 күн бұрын
एवढे मराठा आमदार असून काहीच आमदार लोक आवाज उठवतात बाकी काय करतायत
@ravirajkakadepatil922
@ravirajkakadepatil922 12 күн бұрын
बाकीचे आमदार छक्के आहेत , ओन्ली सुरेश अण्णा धस डॉन आहेत , मनोज दादा जरांगे पाटील 🔥🔥🔥🔥
@SanjayTeke-j5g
@SanjayTeke-j5g 14 күн бұрын
ह्यो मार्ग असू शकतो का ?!!!
@nitindhavale6795
@nitindhavale6795 14 күн бұрын
या धनंजय मुंडेला पदमुक्त करून त्याला सह आरोपी करावे , या गावासाठी चांगले‌काम एका आदर्श सरपंच, जो कि‌ गावातील प्रत्येक व्यक्ती साठी आधार होता , त्या देवमाणसा ची निघ्रुन हत्या होते, मग लोकांना या गोष्टीचा खुप त्रास होतोय, मग न्याय जलद‌ मिळालाच पाहिजे. ...
@veermahishort
@veermahishort 14 күн бұрын
हाके सर, तुमचा जबरी फॅन होतो आपण. पण ईथ माणूसकी पुढे, हारले तुम्ही. आता आम्ही माणूसकी सोबत, आहोत. तुमच्यात अजूनही शिल्लक असेल तर, वेळ गेली नाही. माणूसकी च्या लढ्यात, आज ही तुमच स्वागत करतील लोक. आहो जाती-पाती पेक्षा माणूसकी ला महत्व दया. उदया (धनंजय देशमुख) हे टोकाची भुमिका घेणार आहेत. महाराष्ट्रातल्या न्याय व्यवस्थे पुढे हारलेत ते. आरोपींना आज पर्यंत शिक्षा, झाली नाही. येवढे मोर्चा काढण्यात आले पण सरकारी यंत्रणा गाफीलच आहे. रक्षक च भक्षक बनले. या संपूर्ण घटनेतून खुप काही शिकायला मिळाल. यापुढे # सामान्य आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या, कुटुंबाला न्याय मिळणार नाही # # त्यामुळे आपल्या कुटूंबाची काळजी घ्या # # मुलांना चांगले संस्कार दया # # जातीपातीला बढावा देवू नका # # आपण सर्व मराठी आहोत, obc, general, sc, st, nt,............ हे विसरून जावा. # सर्व जातीचे लोक चांगलेच आहेत # # शेमन्या नों शरीरातून एकदा, का आत्मा गेला, तर काय राहणार शेवटी, # हे प्रकरण झाल्यापासून, सर्व समजत गेल. लोकांना फक्त ऊकसवल जात, मग ज्या जातीचा तिरस्कार अगोदर मनात असतो, त्यांच्या बद्दल आपण वाईट विचार करायला लागतो. हे सोडा आता सर्व, कुणाबद्दल पण वाईट कमेंट करणे टाळा. जिवन खुप सुंदर आहे, त्याचा आनंद घ्या. लहान मोठ्यांचा आदर करा. वाईट परीस्थीत ऐकमेकांना साथ दया. आपल कुणाला पटेल, कुणाला पटणार नाही. आणि संतोष देशमुख, सोमनाथ सुर्यवंशी या दोन्ही भावानां न्याय लवकरच मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माणुसकी हीच आमची जात म्हणुन मी 🙋आता थांबतो. जय शिवाजी, जय आदिवासी जय बिरसा, जय भीम जय संविधान.
@bhagudhavale2881
@bhagudhavale2881 14 күн бұрын
लातूर मध्ये धनगर समाजाचा एक अठरा वर्षांचा तरुण मारुण टाकून प्रकरणं दाबल गेले आहे कारण ते आरोपी मराठा समाजाचे आहेत हे फक्त लातूर मध्ये नाही तर अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून पहा वास्तव खरं कळेल तेव्हा ते धनगर आदिवासी ओबीसी सहन करुन गप्प बसायला भाग पाडतात तेव्हा माणुसकीचा टेंभा मिरवणारे कुठे जाऊन झोपा काढत असतात
@Radheradhe10815
@Radheradhe10815 14 күн бұрын
घटना काय आणि चालले काय🤗
@jyotis6199
@jyotis6199 14 күн бұрын
😢😢 नी शब्द
@RushiJadhav-uy6zg
@RushiJadhav-uy6zg 14 күн бұрын
मुख्यमंत्री महाराष्ट्राचा खेळ बघत आहे
@vijaywagh7157
@vijaywagh7157 13 күн бұрын
पुरावे नष्ट केले गेले आहेत सत्य आहे
@Vishallokhande555
@Vishallokhande555 14 күн бұрын
आंधळे सरकार योग्यती कारवाई करण्याची सरकारची भूमिका 🙏🙏
@Shubhambunage
@Shubhambunage 14 күн бұрын
Khup vait वाटले😢😢😢
@Sonalimunde-g2f
@Sonalimunde-g2f 14 күн бұрын
माहित होते उडी मारू शकत नाही, sari नाटके आहेत, कोणी पैसा पाटवला😂
@krishnavet504
@krishnavet504 14 күн бұрын
छान राजकारण 😂😂
@NarayanGaikwad-ub4oh
@NarayanGaikwad-ub4oh 14 күн бұрын
टिव्ही 9चे खुप खुप धन्यवाद सर पत्रकार आपले खुप खुप आभार पोलिस वाले सरकार चे चाठुकार आहेत न्याय कां मिळत नाही
@jalindar8699
@jalindar8699 14 күн бұрын
जरांगे व पत्रकार यांनी लावलेली नवीन शक्कल
@HGHh8352i1
@HGHh8352i1 14 күн бұрын
ह्या maharstrat सरकार व्यवस्था राहिली नाहीये आंदोलन करून पण न्याय मिळत नाही खंत आहे🙂
@SandipSawant-c1i
@SandipSawant-c1i 14 күн бұрын
लय अवघड परिस्थिती आहे. 😢😢😢😢😢😢😢
@Nilesh_d7b
@Nilesh_d7b 14 күн бұрын
संतोष देशमुख यांना भावपूर्ण आदरांजली,,पण असला स्टंट नको.
@AnilJadhavar-pq1jn
@AnilJadhavar-pq1jn 14 күн бұрын
काय हे सोंग बाबा बस करा😮😮😮
@padmakarbhosale7385
@padmakarbhosale7385 13 күн бұрын
ही डीवायएसपी महिला तीच आहे सतोष आण्णा च्या अंत्यविधी वेळी धनंजय देशमुख यांना चाटेचा फोन आल्यानंतर हिच्या कडे दिला होता चाटे ला पकडा म्हणून नंतर ही गायब झाली तिडके madam
@satishmese1036
@satishmese1036 14 күн бұрын
संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे
@SumeetGadre
@SumeetGadre 14 күн бұрын
अहो महाशय हे काय क्रिकेट चे सामने आहेत काय. घटना वाईट आहे. पणं हे काय चाललंय.
@madhaviPatil-zl8dr
@madhaviPatil-zl8dr 14 күн бұрын
काय वर्षानं पोलिसांच्या जागी आर्मी ठेवायला लागणार
@BR-yi5ef
@BR-yi5ef 14 күн бұрын
धनंजय ला काय झाले तर जरंगे जबाबदार असतील
@bharatmote-rk9dd
@bharatmote-rk9dd 13 күн бұрын
Tu
@sunilraut521
@sunilraut521 14 күн бұрын
जरांगेचं.गुणगान.सोडा.आधि.त्या.भावाला. वाचवा.त्यांना.न्याय.द्या.सरकारने.लवकर. काय.ते.कराव.बाकी.जरांगे.सारखे.राजकारणी.करणारे.करत.राहतील.
@Ranveerpatil8
@Ranveerpatil8 13 күн бұрын
वाल्या च game होणारच आहे आत राहू बाहेर राहू कोणाच्या नदी लागला आहे समजल त्याला आणि त्याचा लोकांना 💯🚩
@Sanketart7028
@Sanketart7028 14 күн бұрын
काय करता विचार इकडे सरकार पुरावे नष्ट करत आहे आणि न्याय द्यायचा प्रयत्न करत नाही काल-परवा मोबाईल सापडले आहे म्हणलेले आता मोबाईल सापडले नाही म्हणून दावे करत आहेत कसा न्याय मिळेल कशी अपेक्षा करावी यांच्याकडून हे सरकार न्याय देईल असे वाटत नाही
@ajinkyabagad1685
@ajinkyabagad1685 14 күн бұрын
पोलिसांची पद्धत बघा मीडिया समोर असताना सुद्धा आदेश देताय, बोलावण्याची पद्धत बघा. जरा सुद्धा sympathy नाहीये हे न्याय देणारेत?
@1-2-3-a-b-c-d
@1-2-3-a-b-c-d 14 күн бұрын
या तिडके मॅडम आहेत asp
@Ontheway760
@Ontheway760 14 күн бұрын
न्याय प्रणाली वर विश्वास ठेवा नाहीतर मराठ्या साठी वेगळे संविधान आणि न्यायप्रणाली लिहा
@ajinkyabagad1685
@ajinkyabagad1685 14 күн бұрын
@Ontheway760 अकाउंट तर फेक आहे निदान जे प्रोफाइल Pic आहे त्याची तरी जाण ठेवा , काय बरळत आहात त्याचा काही संबंध आहे का इथे?
@ganeshnrindhe4422
@ganeshnrindhe4422 14 күн бұрын
गप्प आहेत मुग गिळून गप्प आहेत फडणवीस साहेब वाटोळं केलं महाराष्ट्राचं आणि कायद्याचं
@ashanagrgoje8397
@ashanagrgoje8397 14 күн бұрын
महाराष्ट्र पोलिसा च खूप खूप अभिनंदन महिला असून पण त्या मॅडम पाण्याच्या टाकी वरती गेले आहेत त्यांचा खूप खूप अभिनंदन महाराष्ट्र पोलीस खूप चांगले आहेत
@Rohit12344
@Rohit12344 14 күн бұрын
लाज वाटते का रे तुम्हाला हे बोलायला पुरावे नष्ट केले आहे
@GajananTanpure-bl8mt
@GajananTanpure-bl8mt 14 күн бұрын
खूप वाईट वाटते न्याय कधी मिळणार
@SureshKawale-px8ex
@SureshKawale-px8ex 14 күн бұрын
कुटुंबातील एक माणूस सोबत घेऊन तापास झाला पाहिजे सरकारणे कुटलीही तपास यंत्रणा लावली तरी काहीही फायदा नाही तपासा दरम्यान दररोज कुटुंबातील व्यक्ती सोबत पाहिजे
@MNS4722
@MNS4722 14 күн бұрын
पोलिस प्रशासनाने सक्षम होणे गरजेचे आहे.अश्या पध्दतीचे गुन्हे महाराष्ट्रात घडणं शोभणीय नाही.पोलीस प्रशासनाचा दबदबा असायला हवा.
@sachinborade9250
@sachinborade9250 14 күн бұрын
सरकार चा जाहीर निषेध
@m.gwaghmare7695
@m.gwaghmare7695 14 күн бұрын
😂😂😂😂😂 क्या देखना पड़ रहा है भगवान
@ManojKadam-vr8uc
@ManojKadam-vr8uc 14 күн бұрын
तुला हसायला काय झालं रे,😡😡😡
@sanatani-Hindu007
@sanatani-Hindu007 14 күн бұрын
भाडखवू हसायला काय झालं तुझा भाऊ असता तर असाच हसला असता का
@sirajsayyad3405
@sirajsayyad3405 13 күн бұрын
सरकार धन्य
@Patil556
@Patil556 14 күн бұрын
*अरे कसले पोलिस आहेत राव विकले गेलेले अरे न्याय देता येत नसेल तर बाजूला व्हा आम्ही करतो काय करायचं ते आणि तुम्ही वरद्या काढून ठेवा घरी बसा*
@ravindrachavan9359
@ravindrachavan9359 14 күн бұрын
सरकार न्याय देत नाही,न्यायालय न्याय देत नाही, मग कायंदा जनतेने हातात घेऊन त्याना सजा द्या, डिआय जी ने दंगल घडली म्हणून मारले गेले असे दाखवावे असं मला वाटतं म्हणून लिहलं
@tejassutar9461
@tejassutar9461 14 күн бұрын
पाण्याच्या टाकीवर चढून न्याय कसा मिळेल यासाठी कोर्टात गेले पाहिजे
@NageshDigraskar
@NageshDigraskar 14 күн бұрын
एवढं राजकारणाच्या नादी लागून मूर्ख बनू नका 😂
@prafulgawande2287
@prafulgawande2287 14 күн бұрын
महाराष्ट्रातील जनतेला रामराज्य पाहिजे होतं,बघा तुमचे रामराज्य, न्याय व्यवस्था किती लाचार.
@Newsreporting123
@Newsreporting123 14 күн бұрын
हे पाहून शोले मधील जय वीरू आठवले
@VaibhavJadhav-k9g
@VaibhavJadhav-k9g 14 күн бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली सरकार🪬
@navanathlawate
@navanathlawate 14 күн бұрын
हे महाराष्ट्र आहे का
@NileshKhot-wp3bc
@NileshKhot-wp3bc 14 күн бұрын
सगळे नाटके चालू आहेत सगळे नाटके चालू आहेत 👈👈👈👈👈👈👈👈👈👈👈💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@SunilDeshmukh-o2q
@SunilDeshmukh-o2q 14 күн бұрын
असा भाऊ सर्वांना मिळाला पाहिजे .
@dipakteravkar6827
@dipakteravkar6827 14 күн бұрын
शासन आरोपीला 💯 वाचवत आहे
@S.K-uo2xx
@S.K-uo2xx 14 күн бұрын
भाजपमुळे न्यायासाठी काय वेळ आली आहे लोकांच्या वर ?
@kiranjagdale5308
@kiranjagdale5308 14 күн бұрын
काय लावलय यांनि वुचला फासावर दया
@SandeepBangar-z6v
@SandeepBangar-z6v 14 күн бұрын
Natak company, chaludya jorat😂😂😂😂
@vaibhavnigade-d9o
@vaibhavnigade-d9o 14 күн бұрын
न्याय मिळणे अवघड वाटते
@shravaniHange
@shravaniHange 14 күн бұрын
अरे काय चाललंय ते असं काय न्यायला दुसरीकडे भलतंच काय चाललंय बीडमध्ये
@virat3243
@virat3243 12 күн бұрын
😂😂😂गब्बर आ गया 😂😂
@SachinAhire-l5k
@SachinAhire-l5k 14 күн бұрын
मुख्यमंत्री का शेट उपटत आहे का😢
@VilasNarsale-wr1tu
@VilasNarsale-wr1tu 14 күн бұрын
सरकारी यंत्रणा आणि सरकार जाहिर निषेध.....
@chabanbhalerao3939
@chabanbhalerao3939 14 күн бұрын
सरकार खुप वाईट आहे
@ravindrapandit3569
@ravindrapandit3569 14 күн бұрын
Tya madam chi enquiry jhali pahije
@Visuvhale-t9j
@Visuvhale-t9j 14 күн бұрын
उठल की काय पण करत आहेत😅
@amitpawar920
@amitpawar920 14 күн бұрын
मराठा आमदारांना भावपूर्ण श्रद्धांजली
@narayantaur2874
@narayantaur2874 14 күн бұрын
किती दुर्दैव आहे न्यायासाठी झटाव लागत आहे
@vaibhav.t
@vaibhav.t 14 күн бұрын
दवाब तंत्र 😂
@umakantdeshmukh3561
@umakantdeshmukh3561 14 күн бұрын
महाराष्ट्रात राष्ट्रपती लागू करा
@vishwaskangane8303
@vishwaskangane8303 14 күн бұрын
महाराष्ट्रातील न्याय व्यवस्था नष्ट करुन ही यांच्या हातात द्यावी म्हणजे त्यांना वाटेल त्याला पाहिजे तो कलम लावायला मोकळे
@kiranjagdale5308
@kiranjagdale5308 14 күн бұрын
झाटवुपट लावली सरकारन
@SadashivKarande-s5t
@SadashivKarande-s5t 14 күн бұрын
नाटके खोर वाचवणे शक्य नसतं हे खरे आहे परंतु ती उडी घेणार नाही ही 200% खरं आहे
@SandipPhad-v2p
@SandipPhad-v2p 13 күн бұрын
नाटक करून न्याय मिळत नसतो
@gopalgurav5296
@gopalgurav5296 14 күн бұрын
फडणवीस साहेब एवढी लाचारी कशाला करतात यांना अजित पवार ची काय गरज आहे
@a.s.4774
@a.s.4774 14 күн бұрын
न्याय पाहिजे रे भावांनो मनोज दादा अन्याय पाहिजे😢😢
@endgame2171
@endgame2171 14 күн бұрын
आता फक्त हेच बगायच राहील... असो
@manojjain7217
@manojjain7217 14 күн бұрын
CM अहो मुख्यमंत्री साहेब. का अंत पहातात जनतेचा. काही तरी ठोस निर्णय घेत नाही.
@rupeshkharivale7430
@rupeshkharivale7430 14 күн бұрын
Moral of the story...... Walmik karad kde khup paisa ahe. He tr accept krayla lagel.
@BalajiKendre-ek2od
@BalajiKendre-ek2od 14 күн бұрын
आत्ता नक्की काय मागणी आहे मोक्का तर लागला आहे 😂😂 आणखी कोणाला कळायचं बाहेर
@gauravpatil556
@gauravpatil556 14 күн бұрын
ह्या पोलीस बाईला काय बोलायला जमेना कारण तो तिथं होती FIR देताना
@yuvrajpithe2115
@yuvrajpithe2115 14 күн бұрын
न्याय मिळणे आवश्यक आहे.
@surajwadhekar8862
@surajwadhekar8862 14 күн бұрын
काय प्रशासन आहे रे हे... 🫡😷
@anilgambhire5281
@anilgambhire5281 14 күн бұрын
संतोष देशमुख यांना न्याय मिळाला आहे सर्व आरोपींना मोक्का लागला आहे
@sanatani-Hindu007
@sanatani-Hindu007 14 күн бұрын
झाल का बस का ...काय राव लाजा वाटू द्या जरा तरी
@arvindrathod7528
@arvindrathod7528 14 күн бұрын
सरकार वालमिक ला वाचवनार म्हणजे वाचवनारच 🌶
@dineshshinde2042
@dineshshinde2042 14 күн бұрын
अस करून काही होणार नाही.
@krushnafunde-h6y
@krushnafunde-h6y 14 күн бұрын
बोगस चालू आहे
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН