Dhananjay Munde हे Walmik Karad यांना कसं वाचवत आहेत? धक्कादायक माहिती, आरोप | Beed Santosh Deshmukh

  Рет қаралды 75,170

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 127
@shendge_sugriv_66
@shendge_sugriv_66 12 күн бұрын
तुम्ही जे विश्लेषण केलेल आहे ते अगदी तंतोतंत खरं आणि बरोबर आहे...
@lohakarelabourchas4180
@lohakarelabourchas4180 12 күн бұрын
मुख्य सूत्रधार आरोपी धन्या आणि वाल्मिक्या आहे,
@Rameshd3u
@Rameshd3u 12 күн бұрын
शेट्ट उपट्या तु sit मध्ये आहे काय
@laxmansatale139
@laxmansatale139 12 күн бұрын
दोघेही एकच आहेत दोघांवर गुन्हे दाखल झाली पाहिजे
@SachinJadhav-zy8tn
@SachinJadhav-zy8tn 12 күн бұрын
बहीन भावू मदत करतायत
@t-science4258
@t-science4258 12 күн бұрын
Real channel Mumbai Tak❤❤
@harishchandraainapure8260
@harishchandraainapure8260 12 күн бұрын
आता भाजपला कधीच मतदान करणार नाही. मुख्यमंत्रीला नैतिकता नाही.
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 12 күн бұрын
आजुन काय करतिल रे मुख्यमंत्री
@rtsiop
@rtsiop 12 күн бұрын
Tuzasarkhe bhunkayla pathawtil ..hech karnar cm ..​@@v.r.gaming9959
@akashmusale1389
@akashmusale1389 12 күн бұрын
Tu Kel nahi kahi farak padat nahi zattu😊😊😊
@vishwajitshinde7758
@vishwajitshinde7758 12 күн бұрын
हे मतदान करायच्या आधीच ओळखायला पाहिजे सर्वांनी
@AshokNanaware-q6c
@AshokNanaware-q6c 12 күн бұрын
दोघे पार्टनर आहे मग ते काम चांगले असो किंवा वाईट दोघांचा हात आहे
@SurakhaBhujbal-d3z
@SurakhaBhujbal-d3z 12 күн бұрын
कीतीही आकांडतांडव केले तरी जनतेला जे पाहिजे ते हाती लागणार नाही च संतोष भाऊ यांना कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळाला च पाहिजे च
@santoshpawar-sr1bw
@santoshpawar-sr1bw 12 күн бұрын
धन्यवाद ताई
@ramkisansatpute6667
@ramkisansatpute6667 12 күн бұрын
एकदमखर आहे मंत्र्या चा पाठींबा असल्या शिवाय या आरोपी नी एवढे मोठे कृत्य केल नसत
@rameshjadhav5377
@rameshjadhav5377 12 күн бұрын
धनंजय मुंडे यांनीही सहआरोपी या प्रकरणात केले पाहिजे
@vikramsinhdesai4077
@vikramsinhdesai4077 12 күн бұрын
धनंजय मुंडे यांनाही सहआरोपी करणेत आले पाहिजे
@ShankarDhokle-x5n
@ShankarDhokle-x5n 12 күн бұрын
अंजली ताई आणि पत्रकार छाया ताई तुमचे खुप खुप आभार
@mahadevjadhav9727
@mahadevjadhav9727 12 күн бұрын
Dhanyawad Tai
@ompatil2014
@ompatil2014 12 күн бұрын
धनु आणि पंकू दोघांचाही राजीनामा घेतला पाहिजे
@maheshmundhe8914
@maheshmundhe8914 12 күн бұрын
पंकजाताई च नाव घेणे चुकीचं आहे.
@kalidasawchar7368
@kalidasawchar7368 12 күн бұрын
त्यांना मतदाराच्या मताची गरजच नाही evm only
@ompatil2014
@ompatil2014 12 күн бұрын
@maheshmundhe8914 संतोष देशमुख हे भाजपचे सरपंच होते, मागील निवडणुकीत एक बूथ कार्यकर्ते सुद्धा होते त्यांचा क्रूरपणे खून झाल्यावर पंकू ताईंची जबाबदारी होती त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करणे पण त्यांनी ते केले नाही, वाल्मिक ला अटक झाल्यावर परळी शांत ठेवण्यासाठी कसलेही प्रयत्न केले नाहीत मग त्यांचे नाव का घ्यायचे नाही ?
@ompatil2014
@ompatil2014 12 күн бұрын
@@maheshmundhe8914 पोस्ट रिपोर्ट करणे सारखे काहीच नव्हते सत्य थोडं कटू असत
@RajeshDarare
@RajeshDarare 12 күн бұрын
😂
@rajendrakaingade480
@rajendrakaingade480 12 күн бұрын
सरकारने धनंजय मुंडे याला पहिले अटक केली पाहिजे. काय पण करू दे नियती कधी सोडणार नाही.
@gorakhsable8293
@gorakhsable8293 12 күн бұрын
अजित दादा धनंजय मुंडे चा राजीनामा घेऊन महाराष्ट्राला चांगलं वळण द्या एक नवीन पिढीला
@trimbakbolegave6452
@trimbakbolegave6452 12 күн бұрын
धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड हे दोघे ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे काही वेगळ सांगायलाची गरज दिसत नाही
@harishtiwari6070
@harishtiwari6070 12 күн бұрын
जनसामान्य लोकांचा आवाज आपल्या चॅनल च्या माध्यमातून असाच बुलंद असू द्या. मीडिया हे लोकशाहीचे चौथे आधार स्तंभ म्हणले जाते ते खरे आहे.
@vishalvpatil1990
@vishalvpatil1990 12 күн бұрын
एवढे पुरावे देऊन सुद्धा धन्या मंत्री मंडळ मध्ये आहे. 🙄
@rajaramghadi2835
@rajaramghadi2835 12 күн бұрын
बरोबर बोलत आहेत म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा पाहिजे
@baburaokalwaghe4669
@baburaokalwaghe4669 12 күн бұрын
धनूभाऊ. तुम्ही राजीनामा दिलाच पाहिजे
@ramdaspotghan5266
@ramdaspotghan5266 12 күн бұрын
वाल्मिक कराड पेक्षाही जास्त गुन्हेगार धनंजय मुंडे आहे.याने सरकार मध्ये राहून सरकार ची आणी जनतेची फसवणूक केली.त्यामुळे याला सर्वात जास्तीत जास्त सजा होणे गरजेचे आहे.
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव 12 күн бұрын
धन्या काल पहाटे वाल्याच्या कुटुंबाला जाऊन भेटून पुढच्या सुचना देऊन आला आहे.
@NagnathDhas
@NagnathDhas 12 күн бұрын
धन्यवाद
@laxmanV2592
@laxmanV2592 12 күн бұрын
Correct
@ravikirangiri1536
@ravikirangiri1536 12 күн бұрын
नफा मिळून खातात मग शिक्षा पण मिळुन खा
@digvijay...patil-
@digvijay...patil- 12 күн бұрын
सुपारी घ्यची गरज नाही कांडच असे केलं आहे बाहू ने 😂😂😂
@MarotiDhoran-fq4vs
@MarotiDhoran-fq4vs 12 күн бұрын
सत्य आहे, राजकारण कसे करावे देशाला कसे लूट करून आपल्या तुबडया कशा पद्धतीने भरावयाची मेरा देश महान घरगडी ते 1500कोटी चा मालक
@MachindrKade-g7m
@MachindrKade-g7m 12 күн бұрын
सरकार पूर्ण प्रयत्न करत वाचवण्याचा
@sunilkekan3409
@sunilkekan3409 12 күн бұрын
प्रत्येकजण राजीनमा मागतो आहे. देशमुखयांच्या खुनाचे दुःख आहे की मुंडे मंत्री झाल्याचं!
@nileshraosarnaik2347
@nileshraosarnaik2347 12 күн бұрын
एकदम बरोबर आहे ताई
@DurgaDhawne
@DurgaDhawne 12 күн бұрын
आता एक आदोलन १४० शेतकऱ्या साठी जयजवान जय किसान
@sunnystar5672
@sunnystar5672 12 күн бұрын
दिसेल टक्कल म्हणून लढवत आहेत शक्कल 😂
@sunilchormale1906
@sunilchormale1906 12 күн бұрын
Dhanyavad chaya beautiful voshleshn good chanal mumbai tak❤❤❤❤
@nomadicexp
@nomadicexp 12 күн бұрын
बिलकुल बराबर. पत्रकार आता मुंडे आणि कराड ला सोडणार नाहीत
@premjagdale7925
@premjagdale7925 12 күн бұрын
चिक्की ताईने भरसभेत एक वक्तव्य केलेलं की, जाच्याशिवाय धनु भाऊचा पत्ता ही हालत नाही कुठाय तो आण्णा हुकमी एक्का? दोघेही तेवढेच गुन्हेगार आहेत खोलवर चौकशी करावी SIT ने. आणि हो अंधभक्त आणि तिरीट तोमय्या ने कराड विरोधात ED ची चौकशी करा अशी मागणी केली पाहिजे.
@arvindchate1424
@arvindchate1424 12 күн бұрын
न्याय देवते वर माझा विश्वास आहे...
@sunilkekan3409
@sunilkekan3409 12 күн бұрын
दमानिया यांनी आपले उत्पन्नाचे स्त्रोत काय हे मीडिया आणि जनता याच्या समोर जाहिर करावं. बीडमध्ये राहून ही शाही जगते कशी ?याचं उत्तर दे बाकीचं बीडकर बघून घतील.
@ramwakekar6968
@ramwakekar6968 12 күн бұрын
धनंजय मुंडे सुध्दा आरोपी आहे
@SwanandKakde
@SwanandKakde 12 күн бұрын
आरोपी वाल्मिक अब्जावधी कशे काय??
@DurgaDhawne
@DurgaDhawne 12 күн бұрын
140 शेतकऱ्याचे आठ लाख प्रती शेतकरी घेणे आहे कृषी मंत्रीकडून
@dr.jaywantjadhav9246
@dr.jaywantjadhav9246 12 күн бұрын
जो पर्यंत पोलिस सुदर्शन घुले सांगळे प्रतिक घुले यांचा जबाब येत नाही तोपर्यंत खरा पुरावा समोर येणार नाही
@arunpisore8984
@arunpisore8984 12 күн бұрын
राजीनामा हवा धनु चा
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 12 күн бұрын
Dm ani valmik ekach nanachi don baju ekta valmik evdi dadagiri ani sampati nirman kru shaket nahi ladki bahin mde kiti ghotala asel
@pl9877
@pl9877 12 күн бұрын
अजित पवारला दिसत नाही का हे सर्व मूग गिळून गप्प बसले आहेत
@dnyaneshwarmundhe8443
@dnyaneshwarmundhe8443 12 күн бұрын
आरोप आहेत पुरावे नाहीत
@sanjayzalkikar
@sanjayzalkikar 12 күн бұрын
किती आदराने कराड च नाव घेता धन्य वाटते
@prakashyengure1907
@prakashyengure1907 12 күн бұрын
आपण म्हणता तुम्हाला काय वाटतं पण सर्वसामान्य जनतेला जे वाटतं त्याचा काहीही उपयोग नाही.
@shivamgaikwad8397
@shivamgaikwad8397 12 күн бұрын
अंजली ताई ह्या अगदी बरोबर बोललात
@SushantS-og4et
@SushantS-og4et 12 күн бұрын
सुपारी काकु महाराष्ट्रात खुप काही घटना घडतात तिकडे पण लक्ष द्या....
@balajikakade8517
@balajikakade8517 12 күн бұрын
मास्टर माईंड
@ps-m9
@ps-m9 12 күн бұрын
बोर झालं आता वैताग आला बातम्याचा 😂😂
@kiranmanjare6874
@kiranmanjare6874 12 күн бұрын
Shame on Devendra fadnvis....he can do anything for the sake of power
@ParshuramMane-v9t
@ParshuramMane-v9t 12 күн бұрын
एक मराठा लाख मराठा धानजय मुडे चा राजि नामा घेनयत यवा
@aparna651
@aparna651 12 күн бұрын
aajya la roj che 1 carod madle kiti detat te ya varun kalt aahe
@KTPATIL106
@KTPATIL106 12 күн бұрын
आता पर्यंत बघत आलेल्या न्यूज चॅनलपैकी "मुंबई Tak" हे चॅनल खुप निर्भिड, स्पष्टवक्ते आणि सुसंगत आहे, दुसरे पण न्यूज चॅनल चांगले आहेत. परंतु; या सम हेचं. एका अर्थी "बिग - बींच्या" स्टाईल मध्ये म्हणायचचं झालं तर; असं म्हणता येईल की, न्यूज चॅनल होतो "मुंबई Tak" जैसा हो, वरना ना हो !
@adarshmadhale1034
@adarshmadhale1034 12 күн бұрын
Mundecha.rajinamach nahi.sampurn.praparty.munde.chi.hiskaun deun.santosh chya warsana.dya .
@dddoifode
@dddoifode 12 күн бұрын
Anjali Damania Supari baaj Social worker ahe he ata purn Maharashtrala kalala ahe jikdn paise milta tikdn bolte madam.
@ab21347
@ab21347 12 күн бұрын
Mumbai tak khup ch one side chalat ahet
@prashantghule9447
@prashantghule9447 12 күн бұрын
मुंबई तक ने कोणाकडून तरी मुंडे विरोधात सुपारी मिळाली असावी
@7575-u9o
@7575-u9o 12 күн бұрын
Akhaa maharastra ubha ahe eka bajula ani dusri karad samarthak ahe eka bajula 😅
@RudraJagadale-l1d
@RudraJagadale-l1d 12 күн бұрын
Ghulya nit bol
@jaypatil6055
@jaypatil6055 12 күн бұрын
फक्त कोयता गॅंग ला अस वाटतय
@digvijay...patil-
@digvijay...patil- 12 күн бұрын
सुपारीची गरज काय आहे कांड असे आहेत बाहू चे 😂😂
@rajpatil7770
@rajpatil7770 12 күн бұрын
Tumch वागण च आहे जनावरासारखं तर काय करणार
@ab21347
@ab21347 12 күн бұрын
Mumbai tak tumhala jarange ks bolto दिसत नाही का
@Akshaykhade-c6j
@Akshaykhade-c6j 12 күн бұрын
Kharya batamya dakhva
@Akshaykhade-c6j
@Akshaykhade-c6j 12 күн бұрын
Supari gheun nka dakhu lokana kalata sagala
@rajpatil7770
@rajpatil7770 12 күн бұрын
तू काय शेट्ट सांगतोस
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 12 күн бұрын
​@@rajpatil7770खाडे आहेत, समजुन जावा
@Ronaldoghuge3341
@Ronaldoghuge3341 12 күн бұрын
मुंबई तक कोणाकडून सुपारी घेतली एक पण बातमी निःपक्ष नाही 😢 जातीवादी मुंबई तक
@vaibhavdangevlogs1761
@vaibhavdangevlogs1761 12 күн бұрын
😂😂 दुसऱ्याचे खून करायचे मग त्यांची जात आंदोलन करणार वा रे वा... न्याय मागायचा नाही का लोकांनी... का नाही वंजारी समाजाने कराड,घुले विरुद्ध उत्स्फूर्त मोर्चा काढला ? जातीवादी कोण आहे इथे?
@Topshort-2145
@Topshort-2145 12 күн бұрын
तुझा आडनाव घुगे आहे. आडनावानुसार तुझी कमेंट बरोबर आहे 😅😅
@ompatil2014
@ompatil2014 12 күн бұрын
स्वतःची चामडी वाचवण्यासाठी जातीच पांघरूण घेऊन वाल्मीकी आणी धनु कुत्र्यांना रस्त्यावर आणि सोशल मीडियावर भुकायला सोडतोय त्यातलाच तू एक आहेस
@Shivamsolankepatil
@Shivamsolankepatil 12 күн бұрын
​@@Topshort-2145😂😂
@jaideepkhedkar1980
@jaideepkhedkar1980 12 күн бұрын
शरद पवार-दाऊद वर मिडीया ने एवढे लक्ष दिले असते तर महाराष्ट्र व देशासाठी खूप चांगले झाले असते.
@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC 12 күн бұрын
Gap re wanjar
@VD-cc4hm
@VD-cc4hm 12 күн бұрын
Madam dawood aani wakdobà var vdo banvà
@Akshaykhade-c6j
@Akshaykhade-c6j 12 күн бұрын
Are Mubai tak laj vatudya
@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC 12 күн бұрын
कोयत्या, तुला लाज नाही का
@MrAmarsaheb
@MrAmarsaheb 12 күн бұрын
सरकार आणि मुंढे पावर हे वाल्मिक ला आणि स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न करत आहेत. पण जनतेने आणि मीडियाने दक्ष राहिले पाहिजे
@guru9463
@guru9463 12 күн бұрын
मुंबई बातम्या, parali la devala yenare bakt kiti gayap zale tyanchi chaikashi kara, karad kade mot mote gadya aahet te aagodar kon malak hota to aata jivant aahe ka chaikashi kara baga mg kai hotay te
@sambhajijedhe6596
@sambhajijedhe6596 12 күн бұрын
धन्यवाद ताई
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН