फ़ास्ट ट्रैक वर क्लीन चीट मिळणार, सर्वाना माहित आहे धन्या
@dattatraywalunjkar775810 сағат бұрын
😂
@vishal-y2y15 сағат бұрын
अतिशय वेगाने पिकविम्या नंतर अन्न खाणार...
@sudarshansomvanshi950212 сағат бұрын
😂😂
@technicalpro373910 сағат бұрын
😂😂
@dhananjayubale129710 сағат бұрын
💯😂
@mhjoker94128 сағат бұрын
Desi sampli beed chi
@sumit.kamble15 сағат бұрын
मेन आरोपी वाल्मिक कराड आहे. त्याला अटक झाली पाहीजे..
@sandeepdhapte14 сағат бұрын
Main ..Dhanya ahe...Valmik is just a puppet 😢
@rajivphad642114 сағат бұрын
आर जा घरी अन्ना बोलते सबको कोलते
@sanjaydhakate200614 сағат бұрын
गोपीनाथ लोकनेते होते ते राहले नाही तर हा धन्या भु. माफिया कीती तग धरनार ! याच ही काही खर दिसत नाही!
@GaneshBhise-f7q14 сағат бұрын
वाल्मिक अण्णा चा कार्यक्रम लावला धनंजय मुंडे नी स्वतः ला वाचवण्यासाठी हे नक्की@@rajivphad6421
@itsyash828514 сағат бұрын
आण्णा कुठ लपून बसलाय बघा 😂😂@@rajivphad6421
@sunilshindepatil199615 сағат бұрын
चेहरा सांगतोय प्रकरण कसं झालं 😮
@user-gi2bs2bp3h13 сағат бұрын
बरोबर ❤
@maheshwable188512 сағат бұрын
Danu chi fatali hatbhar
@anantdighe302212 сағат бұрын
😂😂 अजून पण सुजलेली आहे
@Ujsd59111 сағат бұрын
यांच्या तोंडावरून दिसतय बाईलवेडा
@34kranti14 сағат бұрын
व्यवस्था किती नपुंसक आहे हे ह्यावरून दिसून येते
@Gujrati8516 сағат бұрын
सर्वोच्च न्यायालय, पोलीस कायदा हे सर्व गरीब लोकन साथीच...श्रीमंताना हात लावायची या हिजड्यांची हिम्मत नाही..
@ratneshwar198915 сағат бұрын
लोकशाही ला भावपूर्ण श्रध्दांजली..
@instantcreation811513 сағат бұрын
Lokshahi la दोष देऊन फायदा nahi..... लोकशाही चालवणारे motherchod आहेत
@arunsurayvashi991715 сағат бұрын
कराड करांचे नाव घेऊन हे महाशय हात झटकून मोकळे झाले आहेत.
@mayurchavan781815 сағат бұрын
मास्टरमाईंड
@hiramanpatil502715 сағат бұрын
वाल्मिक कराड ला सोबत घेऊन अन्न व नागरी पुरवठा विभागात वेगाने अजून भ्रष्टाचार करता येईल की मग.
@mohittaur879915 сағат бұрын
हा मंत्री हासतो आहे. याला काही च गांभिर्य नाही.
@Mundhe-j2m15 сағат бұрын
धस लां खुप गांभीर्य आहे म्हणून तो पिक्चर च्या story सांगत दात काडात असतो
@itsyash828514 сағат бұрын
@@Mundhe-j2mऊस तोडायला गेला नाही काय या वर्षी😂😂
@Mundhe-j2m14 сағат бұрын
@@itsyash8285 तुझ्या सारखे माझा बूट पुसायला ठेवलेले आहेत मी
@Vipa-55014 сағат бұрын
@@itsyash8285 वंजाऱ्याचे दिवस गेले ते मुंडे साहेबामुळे तुमचच बघ काय काय करांव लागतय पटिल लोकांना😅😅
@akshaydubal489614 сағат бұрын
@@itsyash8285Kadak 😅😅😂
@PratikBochare14 сағат бұрын
याची पण योग्य चौकशी करा वाल्मिकी कराड ला राजकीय सपोर्ट यानेच दिला.
@SandeepT-hy2je15 сағат бұрын
हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार आहे
@kalyanigoatfarmingresearch756715 сағат бұрын
अहो अगोदर राजीनामा द्यावा
@DhirajBokey-v4z15 сағат бұрын
वाल्मिक कराड कुठे आहे
@rajukshirsagar708815 сағат бұрын
फरार आरोपी मारून टाकले सर्व पुरावे संपवले आणि आज मीडिया समोर आला आहे
@nadachkhula20213 сағат бұрын
झाला आता काळा बाजार सुरू 😂😂😂 वाहतूक कॉन्ट्रॅक्ट फड ला देनार😂😂😂 अजून काळा तांडळवर डल्ला मारणार 😂😂
@JackJack-iu2vm15 сағат бұрын
अरे बाबांनो परवा एक न्यायाधीशच लाच घेताना पकडला गेलाय. सामान्य जनता काय अपेक्षा करता न्यायाची. आणि हा माणूस किती धुतला तांदूळ आहे हे सर्वांना माहीतच आहे. कॅमेऱ्यासमोर गप्पा मारायला काय जातंय.
@sharadmane475515 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब यांचा राजीनामा घ्या आधी आणि नंतर चौकशी सुरू करा
@patilmillind798714 сағат бұрын
कृपया साहेब म्हणू नका...जे लोकं गुंड लोकांना पाठीशी घालतात ते स्वतः गुंड असतात..
@mhjoker94128 сағат бұрын
Desi king la cm banva😂😂😂
@marathivarta794715 сағат бұрын
तुम्ही जिवंत माणसं मारता मग ला कोणाला देतात 🏴🏴🏴🏴
@AniketPawar-t5y12 сағат бұрын
कर्म येते परत एवढच लक्षात ठेवा 🙏
@navanathdeokar960115 сағат бұрын
म्हणून तू दोन-तीन दिवस अधिवेशनामध्ये नाही आला बाहेर पळत हिंडत होता 😂
@amajesticthought104415 сағат бұрын
मला वाटलं धन्या लई चांगला बोलतो उग विरोधक आरोप करता आता कळायल काय करून ठेवलय त्याने
@sachinteli949212 сағат бұрын
अशा माणसाला मंत्रीपद देतात लाजिरवाणी गोष्ट आहे
@VijayPatil-dn3yn15 сағат бұрын
सगळी adjustment झाली वाटत.
@nadachkhula20212 сағат бұрын
याचा खाजगी स्वीय सहाय्यक होता राव 😂😂😂
@sanjayshinde611014 сағат бұрын
अरे वाल्मीक कुठे ठेवला आहे तू
@क्षत्रिययदुवंशी96K14 сағат бұрын
ह्या प्रकरणात एका आरोपीचा एन्काऊंटर होणार अस वाटतं आहे.😢
@krishnamahalangikar938313 сағат бұрын
Nahi zala tri . Maratha samaj ahe thechyla
@dnyneshwarmore876413 сағат бұрын
बहिणीने चिक्की खाल्ली आणि तुम्ही धान्य खा जनतेचे
@Sanjusir67413 сағат бұрын
तुमचं दुःखं कळत आहे more
@vishalkumar-xf6ur13 сағат бұрын
मागच्या मंत्रिमंडळात असताना बोगस पीकविमा करून पैसे खाल्ले आता अन्न व नागरी पुरवठा विभागातील बोगस रेशन दुकाने दाखवून ते पन खाणार... 😂😂😂
@pratapbhise652415 сағат бұрын
अति तिथे माती...पायली भरली आहे.
@anilumare489212 сағат бұрын
आज चेहर्यावर हास्य दिसत आहे ,सरपंच हत्याकांड वर काहीतरी संबंध नसतील अस नियोजन लावले असेल म्हणून फ्री बोलत आहेत अस वाटतय
@rahulraj484514 сағат бұрын
तुम्ही अगोदर राजिनामा द्या 😡😡
@patilmillind798714 сағат бұрын
कालचा यांचा चेहरा आणि आत्ताचा चेहरा असे समजून येते पूर्ण सेटलमेंट झाली आहे...सगळ्यांचीच
@vinodnagre79859 сағат бұрын
फक्त धनंजय मुंडे 🎉🎉🎉🎉🎉
@Xyzabcdefghi15 сағат бұрын
Tuzi aukad asel tr beed mde 28 tarkhela disashil.. Nahi tr hya murder kde fadanvis cha hat ahe 😢😢😢
@vloggerpk239815 сағат бұрын
DM boss🔥
@vaibhavdeshmukh316712 сағат бұрын
प्रश्न सुटला sattlelment झाली दिसते
@AshokSonvane-g5r15 сағат бұрын
Only Dm
@jaimah-n7f14 сағат бұрын
त्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत राजीनामा घ्या याचा.व करूणा च्या आरोपांचा तपास लाऊन ती केस पण निकाली काढावी.😮😮😮
@Ghklgfpfnj13 сағат бұрын
देवस्थानच्या जमिनीची सुध्दा केस निकाली लावण्यासाठी कमेंट मध्ये उल्लेख कर की
@Ghklgfpfnj13 сағат бұрын
चांगल्या माणसांना ह्या जगात स्थान मिळवणे फार कठीण असते आणि ते स्थान टिकवून न देण्यासाठी रोज सकाळ सकाळ चूकीचे बोलून धनंजय मुंडे सारख्या व्यक्तीला संकटात आणणे आजकालच्या विरोधकाचे स्वप्नच असते
@maheshkhade402915 сағат бұрын
Dm only❤
@vitthalpatilshinde117615 сағат бұрын
केळाचा डीएम
@kiranpawar89711 сағат бұрын
याला अन्न व नागरी पुरवठा आणि "ग्राहक संरक्षण" ची जबाबदारी दिली आहे 😆😆😆😆😆😆😆😆😆 चांगलं संरक्षण होणार 👌👌👌👌
@SantoshPawar-xm9zn15 сағат бұрын
मास्टर माईंड ला पकडायचं काम तुम्ही करा अगोदर आणि बीड जिल्ह्यात दहशत पसरत आहे ती संपन्यात योगदान द्या
@shankardesai87211 сағат бұрын
धनंजय मुंडे मास्टरमाईंड आहे वाल्मिकी कराड प्यादा आहे फक्त कारण एवढे दिवस होऊनी वाल्मिक अजून कसा भेटत नाही पोलिसांना
@bgmaratha969815 сағат бұрын
Gap re dhanya
@3ddisplay5613 сағат бұрын
Panchat martoy lafdebaaz ahe Dhanu😂
@S.Ram_stgamer12 сағат бұрын
गप रे खराट्या 😂
@sachinkhochare185710 сағат бұрын
१)पंडित अण्णाची शप्पथ घेऊन सांगा की तुम्हाला माहीत नाही की वाल्मीक कराड कुठे आहे? २)लाज वाटली पाहिजे आज बोलतोय मीडियासमोर येऊन की आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.. ३) मीडियाला तु बोलला होता महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे की जिथे खून होत नाहीत , साहेब खून सगळीकडे होतात पण इतक अमानुषपणे कोण कोणाला मारत नाही
@navnathdhondirammoremsedcl544210 сағат бұрын
या सर्वांची नार्को टेस्ट करण्यात आली पाहिजे, काॅल रेकॉर्ड चेक केले पाहिजेत
@classandclass497611 сағат бұрын
वाल्या जिवन्त आहे काय सम्पवला 😂
@amarkawale37215 сағат бұрын
आक्का 😂
@jaypatil3207 сағат бұрын
Satelment zale ahe....💯👍
@ganeshdhakane24357 минут бұрын
Mast boss...........💯👑
@ssgssg199211 сағат бұрын
गुन्हेगारांना शिक्षा झाली नाही तर तुमचं जगणं मुश्किल होईल एवढं लक्षात ठेवा
@SWealthywise17243 минут бұрын
मुख्यमंत्री साहेबांनी यांचा पहिला राजीनामा घ्यावा
@dipakpatil731413 сағат бұрын
पुर्वी मतरी आरोप झाला कि लगेच राजीनामे दयायचे ,आता 😂
@nadachkhula20213 сағат бұрын
करेंगे सेवा खायेंगे मेवा 😂😂😂
@balajidhotre973315 сағат бұрын
2.0 घोटाळा सुरु वाल्मिक सोबत
@abhijeetshinde368614 сағат бұрын
आणि हे पुन्हा एकदा सिद्ध झालं की. मुंडे काम झालं की जवळच्या लोकांचा सुद्धा विचार करत नाहीत
@nivrittimunde904312 сағат бұрын
गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा व्हावी . फक्त त्याच्या नावावर जातीवाद करून राजकारण करू नये
@nadachkhula20212 сағат бұрын
सौ चुझे खाकर बिल्ली चली हजको 😂😂😂
@AnilDongliker13 сағат бұрын
ज्यांचं काही बीडच्या गुन्ह्यामध्ये काहीही हात नाही तर मग आजपर्यंत का भेटले नाहीत आणि हेच ते मुंडे जे पिवळा पट्टा कपाळावार लावत होता तो पट्टा दिसत नाही
@SachinPatil-i3n13 сағат бұрын
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे
@शिवा-त8ज15 сағат бұрын
अजून करुणा न्याय मिळाला नाही 😂😂
@sangmeshwarswami73669 сағат бұрын
खरा सूत्रधार हाच आहे..अस वाटत
@DMR-0074 сағат бұрын
सेटलमेंट झाली वाटत हसू राहिला
@mulednyaneshwar160013 сағат бұрын
आता हा खूप पैसे खाणार 100 दिवसात 😂😂
@mahadevsolge288 сағат бұрын
याला बाहेर काढा आधी काय चालू आहे महाराष्ट्रात अरे अशी माणसे मंत्री???
@ganeshJagdale-j6w14 сағат бұрын
मेन आरोपी धनंजय मुंडे आहेत वाल्मीक करडसोबत.अटक करा आणि करुणा ताई आणि देशमुखांना न्याय द्या
@shrvlogs793012 сағат бұрын
आक्का ला मारून टाकले आहे आक्का ने..त्या मुळे तो सापडत नाही अशी सर्वत्र चर्चा चालू आहे.. है खरंय का मित्रांनो..🤔
@GaneshBhise-f7q14 сағат бұрын
स्वतः ला वाचवण्यासाठी वाल्मिक कराड चा बळी दिलेला आहे धनंजय मुंडे नी हे नक्की
@yogiraj982514 сағат бұрын
चेहरा असा की मी किती शांत आणि चरित्रसंपन्न आहे.
@AmeerShaikh-b2s12 сағат бұрын
आपण बीड जिल्याचे प्रतिनिधित्व मंत्री म्हणून गेली अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात करित असतांना आपण मस्साजोग येथील पिडीत कुटुंबास अद्याप पर्यंत का भेट दिली नाही.?
@madhavshinde290312 сағат бұрын
पिकविम्या मध्ये खालास आता अन्नामध्ये पण खा खाण्यासाठीच देलय तुला मंत्री पद
@Amol800115 сағат бұрын
करुणा तर केलीयेच पहिली
@SWealthywise17240 минут бұрын
चेहरा सांगतोय हाच मास्टरमाईंड आहे
@सशिक्षण14 сағат бұрын
हा माणूस आरोपी आहे हाच मेन आरोपी आहे
@RamKalokhe-no2hx14 сағат бұрын
धन्या ..तुला ..बघून ..रावण .. सुद्धा ..लाजेल ..रे ..
@Ashruba-ic9cv7 сағат бұрын
हे फक्त राजकारण सुरेश धस वाढवीत आहे
@ravirajdeshmukh208712 сағат бұрын
बीड जिल्ह्य़ातील सर्वच लोकप्रतिधि एवढे कुठेच साधुसंत दिसत नाही ... 😂😂😂😂
@nivrittimunde904312 сағат бұрын
फक्त जात म्हणून धनंजय मुंडे यांना टार्गेट करत आहेत . कायद्यानुसार दोषीला शिक्षा झालीच पाहिजे पण ओबीसी म्हणून टार्गेट करत असताल तर तर ही लोकशाही आहे झुंडशाही नाही .
@djsongandstatussd20977 сағат бұрын
चोराच्या हातात जरासं मंत्रिपद दिले तर लोकांच्या हातात काय धान्य आणि अन्न पोहोचायचं
@Bhaktigitasaar9 сағат бұрын
ख्वाईश तर बघा साहेबांची Fastrack पाहिजेल गरिबांचे प्रकरण असे घ्या Fastrack madhe निवडून दिले हेच public cha chukla
@amitghanmode25679 сағат бұрын
अधिकारी यांना कार्यरत करा साहेब
@amolpatil177913 сағат бұрын
Hach....khara mastermind 😊
@भक्तीशक्तीगुरुकुल11 сағат бұрын
आरोपी न्याय देणार सामान्य माणसाला न्याय शक्य नाही सत्ता सामान्य वर् नाही आमदार वर् टिकते
@kiranpawar89711 сағат бұрын
आपली डांग वाचवण्यासाठी हा वाल्मिक चा बळी देणार 100%
@SamarDhumal-b3h11 сағат бұрын
फडणवीस भेटीत सेटिंग करून आला वाटत 😅😅
@manojmore98019 сағат бұрын
गोळ्या खाऊ घाला भाऊ आता 😅😂
@GVS42212 сағат бұрын
बऱ्याच दिवसांनी धनंजय मुंडे पत्रकारांसमोर आले म्हणजे वरती मॅनेज झालं असावं.. पत्रकार आणि लोकांनी विषय लावून धरावा एवढीच अपेक्षा.. कारण आपल्या देशात विषय रंगल्याशिवाय मोठ्या लोकांना शिक्षा होत नाही.. दुर्दैव
@gorakhnikam854212 сағат бұрын
खरा सुत्र धार वाल्मीक कराड आहे तुम्ही त्याला तुम्ही पाठीशी घालता
@diwakarrakh374411 сағат бұрын
Munde saheb tum aage bado Maharashtra aap ke sath hai
@ManishaKhedkar-tb5mf14 сағат бұрын
Dm.boss🎉🎉🎉🎉
@shriramvaidya87658 сағат бұрын
❤❤
@sinhgadagencygevrai282913 сағат бұрын
मला वाटते ह्या विभागात जास्त प्रमाणात खायला पण जमते...? चक्की घोटाळा ह्याच विभागातले असावे...!
@ganeshdighe892210 сағат бұрын
धनंजय तुम्हीच 2000 गाड्या घ्या आणि स्वस्त धान्य दुकानात धान्य पोहोच करा सगळे ओके होईल जनता पागल आहे कंटेंगे तो बटेंगे धनु सेठ हे मीडिया वगैरे सोडून द्या आपला कार्यक्रम चालू राहू द्या
@rohitjadhav9468 сағат бұрын
अश्या ब्रष्टाचारी आणी गुन्हेगारी लोकांना मंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही, याची मंत्री पद काढून घ्या
@amitghanmode25679 сағат бұрын
अन्न आणी औषध ची तक्रार ऑनलाईन करता येईल असे करा
@vijaykhillari4539 сағат бұрын
आसे मंत्री केले तर जनता विश्वास ठेवणार का
@Dot817 сағат бұрын
लाज शिल्लक असेल तर भाऊ राजीनामा द्या .
@Amolptl10 сағат бұрын
याचं तेज याचे लाली कुठे गेली??? थोबाड वरून वाटते की खरा गुन्हेगार तर हाच आहे