Dhananjay Munde Special Report : धनंजय मुंडेंवर कुणाची 'करुणा'? एकनाथ शिंदेंचा धनंजय मुंडेंना टोला

  Рет қаралды 1,318,621

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#eknathshinde #specialreport #abpmajha #Marathinews #MaharashtraVidhanSabha #Mumbai #dhananjaymunde
Dhananjay Munde Special Report : धनंजय मुंडेंवर कुंची 'करुणा'? एकनाथ शिंदेंचा धनंजय मुंडेंना टोला
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Пікірлер: 595
@vaibhavshinde1906
@vaibhavshinde1906 2 жыл бұрын
शिंदे साहेब खतरनाक👍👍
@ashoksawant3210
@ashoksawant3210 2 жыл бұрын
प्रत्येक गोष्ट हे पदासाठी नसते धनु भाऊ.. मांग अजित दादा का अडीच वर्ष उपमुखमंत्री होते
@rightwing4015
@rightwing4015 2 жыл бұрын
धनुभाऊ आता शिंदेंच्या नादाला लागणार नाही 😂
@yashlande5574
@yashlande5574 2 жыл бұрын
😂😂🙌
@adityajoshi7322
@adityajoshi7322 2 жыл бұрын
लय घाण कोललाय त्याला 🤣🤣🤣🤣
@ashoksawant3210
@ashoksawant3210 2 жыл бұрын
शिंदे साहेबांनी एकदम ओक मध्ये लेवल लावली धनु भाऊ ची
@narendra3671
@narendra3671 2 жыл бұрын
शिंदे साहेब एक नंबर
@skk2359
@skk2359 2 жыл бұрын
😂😂
@amolchapalgaonkar3117
@amolchapalgaonkar3117 2 жыл бұрын
शिस्तीत दम
@ashokshirke5685
@ashokshirke5685 2 жыл бұрын
मला अध्यक्ष यांची कमाल वाटते. कसं हसू सांभाळलं त्यांनी मी तर गडबडा लोळलो हसुन.
@kiranpawar9407
@kiranpawar9407 2 жыл бұрын
🤣🤣🤣👍
@rustumsawale8032
@rustumsawale8032 2 жыл бұрын
काही असो पण धनु मात्र शिंदे साहेबांच्या नादी लागणार नाही
@pranavdhaytadak1953
@pranavdhaytadak1953 2 жыл бұрын
फडणवीस यांनी करुणा शर्मा दाखवली नाही तर पंकजा मुंडे यांना हरवण्यात धनंजय मुंडे ची मदत केली मुख्यमंत्र्यांना हेच सुचवायचे आहे.
@rohankulkarni2917
@rohankulkarni2917 2 жыл бұрын
Shevti te pankanja jinche bandhu ahet tyana vicharunch karuna dakhavli ahe
@rakeshkarkare5521
@rakeshkarkare5521 2 жыл бұрын
यालाच म्हणतात Master stroke आला शिंदे झाले वांदे..
@amolshinde8307
@amolshinde8307 2 жыл бұрын
या धन्याला पचापचा करायची गरज नाही कोणाला कोणते खत भेटू याच्या पक्षाचे थोडीच होतं आत्ता धनंजय मुंडेचं काही खरं नाही करू ना प्रकरण निघणार वरी
@ulkachavan5886
@ulkachavan5886 2 жыл бұрын
मुंडे सारख्या आमदाराना त्यांच्या प्रतापाची जाणीव करून देणे आवश्यकच होते.
@RahulPatil-qp2vy
@RahulPatil-qp2vy 2 жыл бұрын
Tula tevdch upyogach hot ka..
@sp6245
@sp6245 2 жыл бұрын
याला भ्रष्ट राजकारण्यांची वसूली, बायका, गैव्यवहारप्रकरणी अटक झाली पाहिजे.
@sachintakalkar5096
@sachintakalkar5096 2 жыл бұрын
🚩🏹एकनाथ शिंदे साहेब 🚩🙏👍👍👍Great man
@vikasamale7172
@vikasamale7172 2 жыл бұрын
शिंदे साहेब तमाम मराठा समाजाला आपला अभिमान आहे 🚩🚩
@milindsable3219
@milindsable3219 2 жыл бұрын
धनु भाऊ इमरान हाश्मी आहेत..... आम्ही बॉलिूडमधे जाऊ...... शिंदे साहेब
@atulshewale3850
@atulshewale3850 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@ashok9010
@ashok9010 2 жыл бұрын
😂😂
@kiranjagdale5308
@kiranjagdale5308 2 жыл бұрын
😜😜😜
@sudheer091
@sudheer091 2 жыл бұрын
मुंडे यांना अजित दादा त्या पदावर होते तेव्हा हे सुचले नाही. आपलं ते बबडे... दुसरे काय.
@akshaytaware4999
@akshaytaware4999 2 жыл бұрын
विधान सभा अध्यक्षच लाजले 🤣🤣🤣
@waghamodenana2323
@waghamodenana2323 2 жыл бұрын
प्रत्येक नेत्यांचे आमदारांचे 4 /4 लफडे आहेत माझ आस मत आहे कायदा असाझाला पाहिजे की नेता आमदार झाला की त्यांना चिमटल पाहीजे
@aj-jc8mi
@aj-jc8mi 2 жыл бұрын
😂😂🤣
@avinashchavan9351
@avinashchavan9351 2 жыл бұрын
बरोबर करुणा 🤣
@adityajoshi7322
@adityajoshi7322 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣 एक नंबर मुख्यमंत्री साहेब
@studyhousemathandscience.5935
@studyhousemathandscience.5935 2 жыл бұрын
हिंदूचा वाघ... एकनाथ शिंदे साहेब ✌✌🚩🚩
@alkawelankar6998
@alkawelankar6998 2 жыл бұрын
Eknath Shinde Sir 👏👏👏👏👏 Salute for showing d criminal minded politicians their right place🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾 Maharashtra is with u👍👍👍 Jai Sree Ram🚩🚩🚩🚩 Jai Maharashtra🚩🚩🚩
@b.hgaikwad1572
@b.hgaikwad1572 Жыл бұрын
0ᴩʟ ᴩʟ
@b.hgaikwad1572
@b.hgaikwad1572 Жыл бұрын
ʟᴏᴏᴋ ʟᴏᴏᴋ ʟᴏᴏᴋ ɪɴᴛᴏ ɪɴᴛᴏ yᴏᴜʀ ꜱyꜱᴛᴇᴍ ꜱyꜱᴛᴇᴍ ʀᴇꜱᴏᴜʀᴄᴇꜱ ʀᴇꜱᴏᴜʀᴄᴇꜱ
@b.hgaikwad1572
@b.hgaikwad1572 Жыл бұрын
ᴋʟᴍ ʟᴏᴏᴋ ɪɴᴛᴏ ɪɴᴛᴏ yᴏᴜʀ
@b.hgaikwad1572
@b.hgaikwad1572 Жыл бұрын
0
@amol4038
@amol4038 2 жыл бұрын
अरे हा काय घोषणा करतोय या नेत्याला,ते नेत्याला खात द्या म्हणतो, अरे बाबा शेतकरी उपाशी हे त्या साठी घोषणा द्या
@MoviesMasterrr
@MoviesMasterrr 2 жыл бұрын
Yess sir u r right
@hogginarmocount9562
@hogginarmocount9562 2 жыл бұрын
Shinde saaheb zindabaad!🚩🚩
@v..o.j..
@v..o.j.. 2 жыл бұрын
शिंदे साहेब बरोबर बोले 😂😂
@rameshvarikkar4971
@rameshvarikkar4971 2 жыл бұрын
जरा दमान होऊ द्या नाहीतर करुणा येईल
@Jiya_hajare
@Jiya_hajare 2 жыл бұрын
aali ki oo
@divakarjoshi2475
@divakarjoshi2475 2 жыл бұрын
काय हे नेते . काय हे राजकारण. हेच ऐकायच बाकी होत. असो दुर्दैव आहे माझ्या महाराष्ट राज्यातील जनतेचे की ज्यांनी हे असे आमदार निवडून दिले.
@shriramthombre203
@shriramthombre203 2 жыл бұрын
फडणवीस साहेबांनी पडला ताई मान्य केलं
@vishaymanacha
@vishaymanacha 2 жыл бұрын
बरोबर
@pramoddahane1639
@pramoddahane1639 2 жыл бұрын
धनंजय नी करूणा मान्य केली मग त्यानां बोलन्यात काय अर्थ
@vijaysonone719
@vijaysonone719 2 жыл бұрын
To mard ahe ho tyane Manya kel.pooja chavhan sarkh marun nahi takal.
@pankaj2701
@pankaj2701 2 жыл бұрын
@@vijaysonone719 aani 20varshapasun lapavale tyache kay mule suddha aahe🤣😃😃😃😃😃😂😂😂😂😂 aani kaun jane aajun lafadi aahet ka🤣😃😂😂😃😃🤣🤣
@hinduaryan2836
@hinduaryan2836 2 жыл бұрын
Ldya divorse na deta 2-2 bayka ... Ydz aahes. Tu 😂🤣
@saurabh4377
@saurabh4377 2 жыл бұрын
मान्य करून झेंडा गाढले काय , उद्या सगळेच करतील आणि मान्यही करतील , मग सगळेच चांगले झाले काय ?
@bhimaraokhillare5431
@bhimaraokhillare5431 2 жыл бұрын
शिंदे साहेब तुमचा कड नाहीत का लोक संजय राठोड
@krishna-ig9ri
@krishna-ig9ri 2 жыл бұрын
वाकड चाट्या गप पड 🤣🤣🤣
@atulchalekar8368
@atulchalekar8368 2 жыл бұрын
सारेच नेते ची बाहेर 2 ते 3 लफडी असतात, कारण ते सुधा माणसच आहेत, मुडे सारखी नाही का???? नक्किच चोकशी झालीच पाहिजे
@adityajoshi7322
@adityajoshi7322 2 жыл бұрын
सगळेच नसतात तसे
@krishaguru1219
@krishaguru1219 2 жыл бұрын
बरोबर आहे की,हा धनु जरा जास्त उडत होता
@favouritestatus7407
@favouritestatus7407 2 жыл бұрын
Only एकनाथ शिंदे साहेब.... ✌️💯
@ajaywagh776
@ajaywagh776 2 жыл бұрын
एक नंबर....शिंदे साहेब
@xtreme98
@xtreme98 2 жыл бұрын
निवडणुकीच्या वेळेस फडणवीस ने मुख्यमंत्री पदासाठी पंकजा मुंडे विरुद्ध बीडमध्ये पैसे वाटले होते त्यामुळे धनंजय निवडून आला होता. ह्या कारणामुळे शिंदे ने धनंजयला तसा टोला लावला. जय भगवान जय गोपीनाथ 🚩🚩🚩
@vaibhavdevkate8355
@vaibhavdevkate8355 2 жыл бұрын
गप काही पण नाकु सांगू आतापर्यंत आम्ही पंकजा मुंडेना मतदान दिलं पण त्यांच्या घमंड wadala होता😂
@baburaopujari7074
@baburaopujari7074 2 жыл бұрын
मंग गोपीनाथ मुंडे चे कार्यकर्ते पैशासाठी गद्दारी केली असेच अर्थ होतो पंकजा मुंडे एवढी जणप्रिय असती तर कोणी ही किती ही पाडापाडी केली तरी ही निवडून आली असती स्वतःांचा मतदार संघ सांभाळता येत नाही आणी म्हणे जनतेचा cm आहे ही ताई जनतेने जागा दाखविली
@santoshraut9976
@santoshraut9976 2 жыл бұрын
याचाच अर्थ पंकजाताई ला पाडण्यात....
@bhaskarbramhanathkar3604
@bhaskarbramhanathkar3604 2 жыл бұрын
फार छान.
@shivajishinde5223
@shivajishinde5223 2 жыл бұрын
अधिवेशनात एकमेकांची माप काढण्यासाठीच हे अधिवेशन घेतलं की काय ? तुमची की जनतेची करमणूक करतायं की काय ?
@nileshdoshi4743
@nileshdoshi4743 2 жыл бұрын
शिंदे साहेब आपण पण 😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😛
@viekastakawale145
@viekastakawale145 2 жыл бұрын
प्रेम दया करोना 🤣🤣 तीन बाईकान वाला
@nileshkatkade7401
@nileshkatkade7401 2 жыл бұрын
फडणवीस साहेबांनी मुंडे साहेबांना वाचवलं त्यासाठी दोघांची पण चौकशी व्हायला हवी....आज स्वतः मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी कबुली दिली
@artcreations6682
@artcreations6682 2 жыл бұрын
Shinde saheb zindabaad 🙏🏻🙏🏻
@dhanrajgutte2118
@dhanrajgutte2118 2 жыл бұрын
कामापेक्षा जास्त हावभाव करून फुकट बोलणारा मंत्री म्हणजे धनू मुंडे...
@Rudrayan108
@Rudrayan108 2 жыл бұрын
गोपीनाथ मुंडेंची स्टाईल मारायला बघतात पण जमत नाही!
@aishwaryabhondave1046
@aishwaryabhondave1046 2 жыл бұрын
Only eknath ❤️
@sachinnikam2076
@sachinnikam2076 2 жыл бұрын
धनू तयारी ठेव बाबा जेलमध्ये जाण्याची आता तुझा नंबर लागणार
@shankarsampatyadavyadav3064
@shankarsampatyadavyadav3064 2 жыл бұрын
नालायक आहे तो धन्या
@jayantmisal4004
@jayantmisal4004 2 жыл бұрын
क्या बात है...भाई.. सबकी पोलखोल...
@ramdaskale1444
@ramdaskale1444 2 жыл бұрын
काय बोलता धनुभाऊ...विधानसभेच्या पायावरुन उभं राहुन...महाराष्ट्रातील शेतकरी जनतेचे प्रश्न मांडायचे...सोडुन विरोधकांच्या खाते वाटपावरून तुन्हाला काय करायचं आहे...नुसतं आगीत तेल टाकायचं..अन काड्या करायच्या...
@ajayrananaware2939
@ajayrananaware2939 2 жыл бұрын
Nice shinde saheb
@sudhakardabhade3721
@sudhakardabhade3721 2 жыл бұрын
पुर्वी आम्ही स्टेजवर सामना ५-५० रूपये वर्गणी तुन बाघाचो आत्ता करोडो रुपयांची निवडणूक मग सामना पण तो सामना बारा होता लोकशाहीची तुम्ही कीतीही घाण करा आमचा विश्वास ठाम चांगले लोक येतील जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र
@vilaskulkarni5485
@vilaskulkarni5485 2 жыл бұрын
करूणाला न्याय न देणाऱ्या धनंजय मुंडे चा धिक्कार असो
@baburaopujari7074
@baburaopujari7074 2 жыл бұрын
अरे धन्नू तुज्या पार्टी चे बघ bjp कुणाला मंत्री करायच त्यांना अधिकार आहे करुणा ला दया दाखव स्वताचे बघा
@pankajd2454
@pankajd2454 2 жыл бұрын
एकच नंबर
@dkmanepatil39
@dkmanepatil39 2 жыл бұрын
Best CM shinde saheb and much better than lachare udbuddin
@jyotithakur7706
@jyotithakur7706 2 жыл бұрын
You will get the results soon
@dkmanepatil39
@dkmanepatil39 2 жыл бұрын
@@jyotithakur7706 waiting priyanka madam
@vloggerchinmay4462
@vloggerchinmay4462 2 жыл бұрын
विरोधीपक्ष सुद्धा विरोध किती भंगार कारण देउन करत आहेत , विचित्रच आहे !
@prakashbhalerao7241
@prakashbhalerao7241 2 жыл бұрын
मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब खुप छान जोडा मारला धन्याला
@surendrasawant7747
@surendrasawant7747 2 жыл бұрын
कोणाला मंत्री करायचे कोणाला मंत्रिपद द्यायचे हा त्या सरकारचा प्रश्न परंतु बेअक्ली विरोधी पक्षाचे आमदार फालतू घोषणा देत होते.यावरूनच आमदारांचे वक्तृत्व काय असावे याचेच प्रदर्शन जनतेला दिसून आले.
@vaibhavshinde1906
@vaibhavshinde1906 2 жыл бұрын
💯 बरोबर
@kautikraonikam6724
@kautikraonikam6724 2 жыл бұрын
जनतेने यांचे हे चाळे ध्यानात ठेऊन फक्त नितीमान लोकांनाच मत दिले पाहिजे. पण कलियुग असल्याने चरित्रहीन कपालकरंटे निवडून असले गोंधळ घालतात. घरी दारी सगळीकडे अनितीच पोसतात हे.
@vinayrashivadekar5654
@vinayrashivadekar5654 2 жыл бұрын
CM Blast sansad 😂
@rahulramgude8791
@rahulramgude8791 2 жыл бұрын
काहीतरी असू दे फक्त लोकांचे कल्याण होऊ दे ही ईश्वर प्रार्थना माझी आहे
@user-abhi700
@user-abhi700 2 жыл бұрын
एकनाथ शिंदे भाई...👑
@sagarsakure1712
@sagarsakure1712 2 жыл бұрын
एकनाथ शिंदे साहेब ग्रेट
@atulchalekar8368
@atulchalekar8368 2 жыл бұрын
नक्किच लावा चोकशी मुडे ची
@satishtalegave3168
@satishtalegave3168 2 жыл бұрын
कनी फण करत सर पैसा आहेसघळे बरोबर करतातआपण हे पाहुन बैचैन होयच नाही घदाराच बाघा सर
@pratikkhade8426
@pratikkhade8426 2 жыл бұрын
शिंदे साहेब झिंदाबाद
@ashishpathare4227
@ashishpathare4227 2 жыл бұрын
मुख्यमंत्री साहेब तुमचे एखादा प्रकरण नको बाहेर यायला असे नाहीतर आम्हा कार्यकर्त्यांची गोची व्हायची ❓️
@ashwinijames9070
@ashwinijames9070 2 жыл бұрын
Ho na🤣
@mangesh_dada_gite_07
@mangesh_dada_gite_07 Жыл бұрын
कडक
@Dilip-Patil
@Dilip-Patil 2 жыл бұрын
बहुतेक पुढच्या वेळी पंकजा मुंडे नक्की निवडून येणार. कोणाबद्दल किती बोलावं किंवा एखादी गोष्ट किती ताणावी याचं भान असायला हवं.
@vijayborse5621
@vijayborse5621 2 жыл бұрын
धनंजय मुंढे काय करतो हे जनतेला माहीत आहे. करूना शर्माला पहीले न्याय दे . एकनाथ एक आहे.तुझ्या सारखा बाईलवेडा नाही. सच्चा शिवसैनिक आहे
@vithobapatil9492
@vithobapatil9492 2 жыл бұрын
Congrats.
@gamingbr503
@gamingbr503 2 жыл бұрын
धनंजय मुंडे हे विरोधीपक्ष नेते असतांना एस.टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्यासाठी आवाज उठवत होते त्यानंतर सत्तेत आल्यानंतर या माणसाने साधा एक चकार शब्द सुद्धा उच्चार ला नाही...
@gauravsupekar219
@gauravsupekar219 2 жыл бұрын
एकनाथ है ओ ....
@ravindrasonawane4180
@ravindrasonawane4180 2 жыл бұрын
👌👌👌👌👌
@maghanakarawade8637
@maghanakarawade8637 2 жыл бұрын
यांना काय करायचे ते कोणाला मंत्रिपद देतील नाही देतील
@taipagar1953
@taipagar1953 2 жыл бұрын
मा धनजेय साहेब घोषना दिल्या तर त्याच्या बरोबर विरोध मंत्री खुष होते सवै बघत होतो गेलो मंत्री बनु पन काय झाल अस झाल आहे बदनाम परत पद नाही त्याना तर काय कराव अस होत आहे पन आता काय वेळ गेली जय महाराष्ट्र जय भारत
@ekmaratha8321
@ekmaratha8321 2 жыл бұрын
Ek number Shinde Saheb 🚩🚩
@parkashgala2336
@parkashgala2336 2 жыл бұрын
शीदें शाही।। जोमात।। जय महाराष्ट्र।।
@shantarammahajan3888
@shantarammahajan3888 2 жыл бұрын
धनूभाऊ आपण एक्दम नाजूक काचाचे घरात राहतात भान ठेवा आता मूग गिळून बसावे लागेल!!
@maya-yf9cs
@maya-yf9cs 2 жыл бұрын
करुणा शर्मा ला वापरून सोडणाऱ्याचा ...........🤪🤪🤪🤪असो
@positivevibes779
@positivevibes779 2 жыл бұрын
😂 करुणा दाखवली 😂 व्वा क्या बात है
@atulkadam3169
@atulkadam3169 2 жыл бұрын
सातारचे पाणी आहे ऐकणार नाही कोणाला
@laxmanhumbad7337
@laxmanhumbad7337 2 жыл бұрын
कीतीआओरडकरतो बाबा धनू काहीभान आहे का आपण आमदार आहोत जनतेची सेवा करा काही नालायक बेचारा करूनाकडे बघजरा
@HANGER_PLAYZzZ
@HANGER_PLAYZzZ 2 жыл бұрын
1nobar sar
@shubhangigurve9143
@shubhangigurve9143 2 жыл бұрын
Ekach no. Shinde saheb
@balajipatil9180
@balajipatil9180 2 жыл бұрын
बाई काढली राव धनु भाऊ ची 🤣
@shekharpansare6396
@shekharpansare6396 2 жыл бұрын
Shinde jomat DM komat
@peoplesvoice7073
@peoplesvoice7073 2 жыл бұрын
शिंदे फडणवीस जिंदाबाद
@namdevchaughule2094
@namdevchaughule2094 2 жыл бұрын
एक नबर साहेब करुणा की करू
@RSK459
@RSK459 2 жыл бұрын
आजच्या पायऱ्यावरील आंदोलनामध्ये दिसले नाहीत,🤣🤣🤣🤣
@pma1161
@pma1161 Жыл бұрын
धनंजय आणि दादा हे भाजपचे लोक आहेत.
@yujitmore3709
@yujitmore3709 2 жыл бұрын
तुमच्या सरकारमधील मंत्री, गबरू ने कोणा ॓पुजा॔ केली याबद्दल ही मुख्यमंत्री महाराष्ट्रला सांगतील....
@pratapsinhbhanvase
@pratapsinhbhanvase 2 жыл бұрын
चमत्कार पे चमत्कार किया
@kalpeshkhandelwal1983
@kalpeshkhandelwal1983 2 жыл бұрын
Eknathji ek no.1,eka linat fadavnis ani munde donhi clean bold
@prrrr.....s
@prrrr.....s 2 жыл бұрын
फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर करुणा दाखवली कारण अशीच करुणा धनंजय मुंडे यांनी फडणवीस यांना गोपीनाथ मुंडे यांच्या कडून आमदारकीचे तिकीट मिळवून देऊन केली होती।उपकाराची परतफेड
@kalusingtadvi1481
@kalusingtadvi1481 2 жыл бұрын
Tyn
@rameshwardhakne6573
@rameshwardhakne6573 2 жыл бұрын
Dhanu bhauchya nadi nahi lagaych
@SalmanShaikh-dy6jz
@SalmanShaikh-dy6jz 2 жыл бұрын
आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेब आपल्याला माहीत नसेल तर मी माहिती करून देतो श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि श्री धनंजय मुंडे साहेब या दोघांचे वैयक्तिक प्रश्न असतात धन्यवाद
@shreepatil25197
@shreepatil25197 2 жыл бұрын
एकनाथ सर्व नेत्यांना एक मेकाचे सर्व काळ बेर माहीत असते. एकनाथ तुझा प्रवास रिक्षा ते अराबपती हा प्रवास ही लोकांना माहीत आहे. सर्व दिव्या खाली अंधारच असतो. कोहीहि धूत ल्या तांदूळ सारखा नाही. फडणीस नको दाखवू करुणा. तू काय करुणाकर नहीस.
@harshadpadwale7459
@harshadpadwale7459 2 жыл бұрын
मुंडे आत्ता काही दिवस दिसणार सुद्धा नाही.....मास्टरस्ट्रोक मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचा....महाराष्ट्र तिल मोदीं
@akcreation6917
@akcreation6917 2 жыл бұрын
⛳⛳⛳
@deepaknawale9065
@deepaknawale9065 2 жыл бұрын
फडणवीस साहेब बळेच हसले
@abhikharare0707
@abhikharare0707 2 жыл бұрын
धनु भाऊ कोमात बोंबला अजुन 🤣🤣🤣
@madhukargurekar7678
@madhukargurekar7678 2 жыл бұрын
👍👍आता हा कधीही बोलनार नाही.
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 53 МЛН
The joker favorite#joker  #shorts
00:15
Untitled Joker
Рет қаралды 30 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,4 МЛН
Ozoda - Lada (Official Music Video)
06:07
Ozoda
Рет қаралды 12 МЛН
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 53 МЛН