Karuna Munde Mata Interview । धनंजय मुंडेंनी बायकोलाच तुरुंगात टाकलं; करुणा मुंडेंना अश्रू अनावर

  Рет қаралды 1,298,059

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

10 ай бұрын

#MataInterview #KarunaMunde #DhananjayMunde #GopinathMunde #PankajaMunde #ProtamMunde #ParliAssemblyConstituency #BeedPolitics #MaharashtraTimes
नुकताच करुणा मुंडे यांच्या गाडीवर बीड मध्ये हल्ला झाला.
यापूर्वी करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तूल सापडल्याचा आरोप झाला होता.
करुणा मुंडे यांच्यावर अनेक गुन्हे देखील दाखल आहेत.
या अनुषांगाने करुणा मुंडे यांच्याशी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने सविस्तर बातचीत केली.
--------------------------------------
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Website : maharashtratimes.com/
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 603
@realindian278
@realindian278 10 ай бұрын
धन्या लय बायकांचा शौकीन आहे, याला दारात पण उभा करू नये परळीकरांनी ......
@crankfrank3274
@crankfrank3274 10 ай бұрын
लिंग पिसाट आहे माकड बोक्या
@pankajkukade2448
@pankajkukade2448 10 ай бұрын
शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी याच पुर्वज च अशुद्ध आहे हा न्याय जनतेच्या हातात आहे पण जनता मुर्ख नालायक आहे.
@ketankulkarni427
@ketankulkarni427 10 ай бұрын
Aani atta waakdya kade parat gela ki sagla maaf nahi ka ?????😂😂
@nationaldemocraticnews2729
@nationaldemocraticnews2729 10 ай бұрын
Attaparyant hila sagal god god lagal...
@ameetthorat7535
@ameetthorat7535 9 ай бұрын
@@uttamrawool4734 😜😜
@changdeogagare9618
@changdeogagare9618 8 ай бұрын
करुणा ताई धीर सोडू नका , खंबीर रहा . परमेश्वर नक्की यश देईल .
@anantnadkar9716
@anantnadkar9716 10 ай бұрын
धनु भाऊ लफडे बाझ आहे हे अख्खा महाराष्ट्र ओळखतो
@rohitpatilghangale1342
@rohitpatilghangale1342 10 ай бұрын
धनंज दादा माझ्या बहिणीचा पाप कुठे भेटशील तुम्हाला एक दिवस भोगव लागेल
@Prakashdongare-rf2ok
@Prakashdongare-rf2ok 10 ай бұрын
त्यांची भानगड काहीही असो,माहीत नाही .पण खरच करुणा मुंडेवर अन्याय होत असेल किंवा झाला असेल तर मात्र या कृषी मंत्र्याला चौकात धरून.................पाहीजे ,आणि याचे उत्तर 2024 ला मिळेल असे समजू
@the_history_fanatic
@the_history_fanatic 10 ай бұрын
मुलांचा विषय काढल्यावर जितकं टचकण या बाईच्या डोळ्यात पाणी आलं तिथेच कळालं की तिची बाजु किती खरी आहे🙏
@user-eu2ef7hf3b
@user-eu2ef7hf3b 10 ай бұрын
मानल या ताईच्या डेरिंग ला 😍👌👌
@samirkumarmore3881
@samirkumarmore3881 10 ай бұрын
चिञा वाघ व महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या कडे तक्रार करा.
@vikaskatare1198
@vikaskatare1198 10 ай бұрын
ताई तुम्ही लढा अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे आहे धनु भाऊ ला यांची अद्दल घडलीच पाहिजे
@suryakantjadhav9991
@suryakantjadhav9991 10 ай бұрын
खरं बोलतय ताई तुम्ही
@mohinipatil1094
@mohinipatil1094 10 ай бұрын
दोन बायका आहेत तर असू द्या पण त्यांना सांभाळू शकत नाही तर ते जनतेला काय सांभाळणार आहेत
@ajinkyakonde7763
@ajinkyakonde7763 10 ай бұрын
धनंजय ला लय रंगील आहे राव,,,,,,तीन तीन संबंध,,,,,
@rupeshdeshmukh7620
@rupeshdeshmukh7620 9 ай бұрын
सत्य परेशान हो सकता है पराजित नाही
@narayankhule965
@narayankhule965 10 ай бұрын
ज्याला घरची बाहेरची तिला दोन पोर,त्यात आणखी लफडे तरी साव जनता मूर्ख आहे असा उमेदवार पाडला पाहिजे जनमत चाचण्या राज्य
@bhausahebjavele8863
@bhausahebjavele8863 10 ай бұрын
धन्या मज्जा करुन मोकळा !अनं बाई बसली रडत ! धन्या ! धन्य आहे रे बाबा तुझी ! पवार साहेबांना करुना येइल ?
@sunildeshmukh8941
@sunildeshmukh8941 10 ай бұрын
बाई सोडू नकोस.. धण्या ला आडवा करा
@teja9612
@teja9612 10 ай бұрын
इलेक्शन च नाय माहिती पण करुणा वहिनी धनू भऊ चा बाजार ऊठवणार
@pralhadpatil4208
@pralhadpatil4208 10 ай бұрын
अशा माणसाला जनता निवडून देते त्याला राजकीय नेते मंत्री करतात मग कुठलाही पक्ष असो आणि तेही सामाजिक न्यायमंत्री हे खातं काय जनतेला शेतकरयांना न्याय देणार आणि मिळणार दुर्दैवी राजकारण
@Kingofstatus9130
@Kingofstatus9130 10 ай бұрын
ना मुंडे साहेब, ना पवार साहेब, ना करुणा वहिनी, कोणाचच नाही तर जनतेचा कसा होणार
@akshaypardeshi302
@akshaypardeshi302 10 ай бұрын
Great...
@sunilpawar6679
@sunilpawar6679 10 ай бұрын
​@@akshaypardeshi302me😊😊
@smane4798
@smane4798 10 ай бұрын
Right
@akashpawar3581
@akashpawar3581 10 ай бұрын
Swatachya bayko cha nay zala to 😅
@foitballeditz
@foitballeditz 10 ай бұрын
त्यामुळेच त्याला धन्या म्हणतात 😂😂
@priyapangare1842
@priyapangare1842 10 ай бұрын
करुणा वहिनी मी तुमच्या सोबत आहे🙏
@Manisha..836.
@Manisha..836. 3 ай бұрын
Priya mi tumchasobat❤️❤️
@pradeeppawar69
@pradeeppawar69 10 ай бұрын
मुसलमान लोकांचा आदर्श घ्या. कितीही लग्न केले तरी जबाबदारी घेतात, केली म्हणतात. कोणालाही घाबरत नाही. पण हिंदू लोक आपली बायको अर्ध्यात सोडून पळून जातात. हा एक नामर्द पणा आहे. 😢😂😅 कसा हिंदु धर्म वाढणार राव 😊
@VV_222.
@VV_222. 10 ай бұрын
राष्ट्रवादीत जा ,आणि दाखव बाईची किंमत त्याला .बाई ज्यावेळी मैदानात उतरते ना तेंव्हा यमाला सुधा माघार घ्यावी लागते ,हा तर धनू आहे😅
@rajeshwaridhesale2485
@rajeshwaridhesale2485 10 ай бұрын
Danya😅
@TanajiIngale-cs1vv
@TanajiIngale-cs1vv 9 ай бұрын
​ R hu 15:47 Ni ki 15:47 🎉 CR😅😂🎉😂❤😮🎉 ❤😊
@pmvlogs7553
@pmvlogs7553 8 ай бұрын
निवडणुकीला तिसरा आपते जमत नाही ना मनून हे अस करतात लोक येवढं मोठ पोरग आहे ते मुंढे कस काय बायको ला ह्या सोडून बर आ उगाच नाटक चालू आहेत प्रॉपर्टी आहे ना ह्यांना पण दिलेली
@yogeshmadake6566
@yogeshmadake6566 10 ай бұрын
असल्या माणसाला पक्षात घ्यायला नकॊ पाहिजे होतं पवार साहेबांनी
@dhramrajpuri7425
@dhramrajpuri7425 10 ай бұрын
करुणा जी तुम्ही पवार साहेबाची भेट घ्या तुम्ही भविष्यात आमदार होणार
@vishaljadhav7834
@vishaljadhav7834 10 ай бұрын
पैसा जो आला तो कुठून आला सगळा.कष्ठकरी भिख मागुन जगतोय तुमच्या चैन्या चांगल्या आहेत.
@sonalidalvi5539
@sonalidalvi5539 10 ай бұрын
पवार साहेबां सोबत जा मग निवडून येनार
@vaibhavgore2864
@vaibhavgore2864 10 ай бұрын
करुणा वहिनी या धन्याला चांगलाच धडा शिकवला पाहिजे.
@dattatrayajoshi1906
@dattatrayajoshi1906 9 ай бұрын
परळीतील सर्व महीलांनी यधनंजय मुंडेंची गुर्मी ऊतरवली पाहीजे आणि करुणा मुंडेला निवडुन आणले पाहिजे त्या लहान मुलांना न्याय परळीतील महिलांना विनंती
@rajeshhaldankar9581
@rajeshhaldankar9581 10 ай бұрын
करुणा ला समजले असेल मिंदे ने काय चाल खेळली आहे.
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 10 ай бұрын
विचित्रा वाघला भेट ती कुठे बिळात लपली .
@ravidatir5873
@ravidatir5873 10 ай бұрын
🤣🤣🤣
@manalipatil5083
@manalipatil5083 10 ай бұрын
तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है🙏🏻
@dattatraylate3613
@dattatraylate3613 10 ай бұрын
जय श्री राम ताई तुमच देवावर विश्वास आहे. अन्याय विरोधात लढत आहेत.निश्चित न्याय मिळेल. जय श्री राम.
@Dadapatil991
@Dadapatil991 10 ай бұрын
धनंजय मुंढे ला आता पाडा परळीत
@ravindrapawar6857
@ravindrapawar6857 10 ай бұрын
मुंडे खंदानाच असे आहे. धनंजय मुंडे यांना जेल मध्ये टाका.
@decidueye2247
@decidueye2247 10 ай бұрын
खानदान वर बोलू नको कळलं मी पण मुंडे आहे
@decidueye2247
@decidueye2247 10 ай бұрын
तुझ्या मध्ये दम तर तिला जाऊन समोर बोल मग कळलं मुंडे काय आहे कळलं
@user-ft3zz1st3o
@user-ft3zz1st3o 13 күн бұрын
तुझ्याय गांडीत दम आहे तर धनु भाऊ समोर bol na अस मग तुझं समजलं काय होतय ते lavdya
@Shaktiman12345
@Shaktiman12345 10 ай бұрын
निवडणूक लढवण्यासाठी फक्त दोनच लेकर पाहिजे...त्यापेक्षा जास्त असल्यास निवडणूक लढवता येत नाही....या धन्याला 5 लेकर आहेत मग हा निवडणूक लढवतो कसा..??
@sagarghatage233
@sagarghatage233 10 ай бұрын
ह्याच्या विरोधात कोण कोर्टात का जात नाही?? का बाकीचे पण असेच आतून 2-2 मॅटर करून आहेत कदाचित
@EklavyastudySamarth
@EklavyastudySamarth 10 ай бұрын
सामाजिक . न्यायमंत्री धन्या . मुंडे
@ganeshbachate5266
@ganeshbachate5266 10 ай бұрын
😂
@javedjewale6942
@javedjewale6942 10 ай бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@user-uj7ut6xs1u
@user-uj7ut6xs1u 10 ай бұрын
😁😁
@dsk-dk
@dsk-dk 10 ай бұрын
😂
@sachinbelhekar1658
@sachinbelhekar1658 10 ай бұрын
Good करुणा मॅडम
@surekhaghuge7892
@surekhaghuge7892 10 ай бұрын
निच धन्या
@satishsavre4591
@satishsavre4591 10 ай бұрын
करुणा जी तुमची तपस्या ऐकून भारत देशाने तुम्हाला एक मताने प्रधानमंत्री करायला पाहिजे
@shaileshgaikwad6246
@shaileshgaikwad6246 10 ай бұрын
😂😂
@indian-ep7gb
@indian-ep7gb 10 ай бұрын
😂😂
@kantatilke3832
@kantatilke3832 10 ай бұрын
हे काय नविन 🤦🤔😂
@kinpat8825
@kinpat8825 10 ай бұрын
ही असली मतदारं आमची. काय लोकशाही टिकायची गं बाई. महिला म्हणून सहानुभूती ठिक आहे, पण केवळ अश्रू बघून कुणी कुणाला पंतप्रधान करतं का? ते दिल्लीतलं एकजण पण असलेच चाळे करत असतं. यान पाठवलं ISRO ने, आणि हे BRICS मध्ये बसुन मुळुमुळु रडत बसलं होतं. देशाचा पंतप्रधान
@Prajkta-Bhoir
@Prajkta-Bhoir 10 ай бұрын
तुजी बहिन असती तर तिच्या जागी?
@dnyaneshwarlahane6176
@dnyaneshwarlahane6176 10 ай бұрын
बिनलाजे राजकारणी
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 10 ай бұрын
मुलाना शाळेत पाठवा मुलांना त्रास देणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करा
@nareshshelar9816
@nareshshelar9816 10 ай бұрын
Dhanu bhau the Imran hasmi of politics 😂😂😂💋
@jayanttayde6463
@jayanttayde6463 10 ай бұрын
जय हो, जय श्री गजानन माऊली, गण, गण, गणांत बोते, जय छत्रपती शिवाजीराजे की जय हो, जय छत्रपती शंभुराजे की जय हो, जय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जय हो, मी महाराष्ट्रांचा महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र, देशांतील व महाराष्ट्रांतील तमाम महिला और अन्याय अत्याचार काफी सहन करणांर नाही, हे राज्यकर्त आहे वागतील तर सामान्य जनता काम करणांर यांची दखल ताबड़तोड़ महाराष्टांचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ राव शिंदे साहेब,यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेलयांना पाठीशी घालु नये, महिला आयोग काम करते, महाराष्ट्रांत देशांतर कोणतयांही महिलांवर अत्याचार होता कामा नाही, जय हो, जय श्री गजानन माऊली, गण, गण, गणांत बोते, जय छत्रपती शिवाजीराजे की जय हो, जय छत्रपती शिवाजीराजे की जय हो, जय छत्रपती शंभुराजे की जय हो, जय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जय हो, जय महाराष्ट्र, मी महाराष्ट्रांचा महाराष्ट्र माझा,
@sunilgawande438
@sunilgawande438 10 ай бұрын
न्याय दयाव। महिलाना सरकारने
@priteshkhedkar4297
@priteshkhedkar4297 10 ай бұрын
माणसाकडे शुद्ध चरीत्र पाहिजे.तोच व्यक्ती खऱ्या अर्थाने समाधानी आनी शान च जीवन जगू शकतो.. हे ह्यांना काय माहीत चरीत्र,संस्कार थुकतो तुमच्या जीवनावर....
@Varshanjana
@Varshanjana 9 ай бұрын
Right 👍
@taramarathe1635
@taramarathe1635 5 ай бұрын
नियती अशा माणसाला कधी माफ करणार नाही,करुना जी रडायचे नाही,लढायचे आहे...
@pradeepjagdale1021
@pradeepjagdale1021 10 ай бұрын
एखाद्या बाईला माहिती असतं या माणसाचं लग्न झाला आहे तरी ती बाई त्याच्या संग प्रेम संबंध ठेवते त्या बाईला काय म्हणायचं तुम्ही आशा बायकांना कुठे न्यायचं तुम्ही विचार उत्तर द्या
@karunasuradkar6365
@karunasuradkar6365 10 ай бұрын
Mnj tyachi chuk ahe he agdi brobr .... ti kuth amdgar nahi bt 2 bayka krun munde matr andhar ahet mtri ahet lok kiti bevkuf ahet he sidh hote
@dipakbhawar4961
@dipakbhawar4961 10 ай бұрын
सॉरी यार माझा हातात काही नाही नाहीतर करुणाजी मी तुम्हाला मुख्यमंत्री बनवले असते !!!!
@sandeeppatil9278
@sandeeppatil9278 3 ай бұрын
धन्याला जनतेने उत्तर मतदानामधुन देव
@shivtalepatil6626
@shivtalepatil6626 10 ай бұрын
हे खरं असेल तर धन्या चारित्र्यहीन, निच माणूस आहेत, बाई जाऊद्या त्या लहान मुलांचं हरराषमेंट कोण सहन करेल???
@srb-sm2uf
@srb-sm2uf 10 ай бұрын
धनु ने राष्ट्रवादी सोडून तू भाऊ संपला आता।
@rushibhor4727
@rushibhor4727 10 ай бұрын
धन्या किती लफडी करतो
@ddeshmukh7906
@ddeshmukh7906 10 ай бұрын
स्त्री म्हणून या बिचारीला न्याय मिळाला पाहिजे।supreme कोर्ट ने सु मोटो लेके मुंडे को जेल मे डालना चाहीये।
@jayantjoshi5740
@jayantjoshi5740 7 ай бұрын
करूणा जी आपण पंकजा ताई चे सहकार्य घ्या .दोघी एकत्र आल्या तर खरंच दोघींचा फायदा होणार.
@rajivshirsath
@rajivshirsath 10 ай бұрын
Khatarnak ahe paralicha Manus😂😂😂
@shaikhgani6648
@shaikhgani6648 10 ай бұрын
फक्त 2024 ला पैसा घेऊ नको पवार साहेब कडून लड
@gdphegade9373
@gdphegade9373 10 ай бұрын
सत्तेत असणारे धनंजय मुंडे सारखे भ्रष्टाचारी, व्यभिचारी यांना निवडून देणारी जनता खरी दोषी आहे. जोपर्यंत जनता सुधरणार नाही तो पर्यंत हे राजकारणी मंत्री सुधरणार नाही.ते भ्रष्टाचार , गुंडगिरी ,दादागिरी करीतच राहाणार.
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 10 ай бұрын
पोलीस संरक्षण घेऊन फिरणे योग्य राहिल
@jayuvijumadane
@jayuvijumadane 10 ай бұрын
करुणा जी त्यांनी गोपीनाथ मुंडे , पंकजा मुंडे , शरद पवार यांना दगा दिला तुम्हाला पण देण साहजिकच आहे...
@IronMan-qm3mp
@IronMan-qm3mp 10 ай бұрын
हा स्त्रीलंपट सामाजिक न्यायमंत्री आहे !!!
@sarwadeshivani4654
@sarwadeshivani4654 10 ай бұрын
मतदान करणाऱ्यांना अक्कल नाही🙏 की पैसा कुणाच ही खा पण, मत कुणाला n. मात कुणाला
@shrikantsurase4669
@shrikantsurase4669 9 ай бұрын
सीबीआय चौकशी करा संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने सुध्दा सुमोटा याचिका दाखल करून घ्या
@infospark131
@infospark131 10 ай бұрын
धन्या लेका आम्हाला एक नाही झेपत तू लेका तीन तीन पाखरू कसे सांभाळल रे. बापाचं नाव काढलं लेका.
@rajuchandanshive3441
@rajuchandanshive3441 10 ай бұрын
देव काही मदत करनार नाही.विश्वास संविधान वर ठेव ताई .हा कुठे भेटला .ते पण सांगा.हि लव्ह स्टोरी सत्य घटनेवर आधारित आहे.
@ankushjagtap699
@ankushjagtap699 10 ай бұрын
अगं कशाला कौतुक सांगतीस मोठी सोज्वळ पडलीस खूप मोठी आदर्श आहेस ना म्हणून समाज तुझ्या पाठीमागे येईल. त्याला बायको असताना त्याच्या बरोबर लफडं करताना थोडी तरी लाज वाटायला पाहिजे होती. तिचेही वाटोळे केलेस आणि तुझ्या आई बापालाही कमीपणा आणलास कमीत कमी आता पुढच्या पिढीकडे तरी नीट बघ.
@subhashchavan5589
@subhashchavan5589 Ай бұрын
सत्य परेशान होता है पर पराजित नही होता 🙏
@atulrokade1031
@atulrokade1031 10 ай бұрын
जय महाराष्ट्र...🙏
@hinduraoamate3754
@hinduraoamate3754 10 ай бұрын
मॕडम घरात घुसा .अन्यायाला वाचा फोडा.
@NamdevDernase-gb5fp
@NamdevDernase-gb5fp 10 ай бұрын
पैसा हा आणि दादागिरी हे कलियुगतील जगण्याची साधने आहेत.
@Shivmydear
@Shivmydear 10 ай бұрын
धन्या, काय रे हे ? थोडी लाज धरुन वाग छत्रपती शिवबांच्या महाराष्ट्रात !
@mayurjadhav4251
@mayurjadhav4251 10 ай бұрын
आता काही अडचण नाही ही सर्व मंत्री लोकांना भेटते जाऊन...
@dwarkadumbre1797
@dwarkadumbre1797 10 ай бұрын
ताई, विवाहित पुरुषांच्या नादी कशाला लागायचं? दुसऱ्या स्त्रीचा संसार उद्धवस्त करुन काय मिळवलं
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 10 ай бұрын
He एकदम बरोबर,
@shreyashmunde9788
@shreyashmunde9788 10 ай бұрын
दुसरा कोणी नाही का मिळाला ताई तुम्हाला त्याचं लग्न झाल होतं चुक तुमची जास्त आहे
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 10 ай бұрын
मला वाटतयं ही पहीली बायको आहे 😂😂
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 10 ай бұрын
Vdo त sangitlay तिनं की ती १९९६ पासुन का काय एकत्र आहेत, आणि विवाह पण १९९८ la विवाह पण केला, पण मग जगजाहीर का नाही केला? याचे लग्न तर २००० la झाले, मग हिने तो विवाह कसा काय होऊ दिला. आणि एवढे दिवस का गप्प राहिली? काहीही असो हिची व्यथा मात्र खरी आहे... अश्या राजकरणी लोकांचे तरुण पिढी अनुकरण करत असते ह्याचा तरुणाईवर प्रभाव आहे..😡😭😡😭😭😡 कारवाई करायला हवी पण तसं काही होणार नाही , माहीत होतं, &आहे
@kushaq1173
@kushaq1173 9 ай бұрын
Pahili bayko hya aahet
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 10 ай бұрын
दुसरं लग्न करायचं तर ते उघडपणे करायचं ना... महाराष्ट्रातील दोन प्रसिध्द शिक्षणसम्राटांनी(दोघांचीची प्रचंड मोठी खाजगी विद्यापीठं आहेत) प्रत्येकी किमान दोन लग्नं केली... पण लपवली नाहीत...
@ganeshdhole3761
@ganeshdhole3761 10 ай бұрын
लपडी करताना आम्हला विचारलं होते का
@suhaspatil358
@suhaspatil358 10 ай бұрын
मजा करायला येते, जबाबदारी का घेत नाही. हा जनतेचा कसा होणार
@vasantbhatlawande340
@vasantbhatlawande340 10 ай бұрын
काय चालू आहे हे लक्षात आले
@daumbare1419
@daumbare1419 Ай бұрын
धनंजय मुंडे लई बायचा नाद आहे
@amrutashinde7069
@amrutashinde7069 10 ай бұрын
या बायकांच शेवट असाच होतो, आता तरी लंब रहा राजकारण पासून, पोरा बलाना शिक्षण दे, पाया वर ऊभ करायच सोडून कशला यात पड़ते??!! हौस च भारी, सगलीकडे झलकायची
@Motivational_life12811
@Motivational_life12811 7 ай бұрын
Nit bhasha wapar thodi Tula kay den ghen ahe
@amrutashinde7069
@amrutashinde7069 7 ай бұрын
​@@Motivational_life12811440 reply ahet ya video ver pan kunala ch Kahi den ghen nahiye..tya saglya na jaun vichar, interview ghenaryala la pan kahi ghen den nahiye 😂 राजकरण न पड़ता, पोर बाला ना शिकव ह्यात काय वाइट आहे रे!?? दुसार्य चा भरल्या घरात शिराव च कशाला, आपल काय देन घेण? Ani tula teri kay ghen den ?
@SarikaDarade123
@SarikaDarade123 10 ай бұрын
2006 मध्ये 27years old मंग 1996 ला १७व्या वर्षी मिळाले होते का
@swapnrekha
@swapnrekha 10 ай бұрын
पवार साहेब तुम्हाला न्याय देतील. पवार साहेबांची कॉन्टॅक्ट करा 🙏🙏🙏
@onkarmahamuni5463
@onkarmahamuni5463 10 ай бұрын
3
@RamdasWankhade-fo9gj
@RamdasWankhade-fo9gj 7 ай бұрын
सर्वसमावेशक उमेदवार म्हणून ताईला सर्वच पक्षांनी मदत केली पाहिजे तुम्ही एकट्या लढू शकणार नाही जय महाराष्ट्र
@ajaydarekar7323
@ajaydarekar7323 10 ай бұрын
Dhanu chya aai la 3-3 suna rashtravadi punha punha
@indrabhangugale9009
@indrabhangugale9009 10 ай бұрын
रडायच नाही लढायच
@Abhishek-uh4ke
@Abhishek-uh4ke 10 ай бұрын
घराणेशाही समपवने हे एक महत्त्वाचे आहे
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 10 ай бұрын
BJP madhe sarv lafadevale & courpted lok aahet ,for example Ganesh Naik Navi Mumbai, tya bai & Dhanjayji Mundhe yanchi Karuna Sharma!!! Hi & aashi aahe BJP party !!!
@rajuchandanshive3441
@rajuchandanshive3441 10 ай бұрын
Very very nice information
@kiranpansare5857
@kiranpansare5857 10 ай бұрын
बाईला मराठी व्यवस्थीत बोलता येत नाही, ही यूपी किंवा बिहार मधली भाबी दिसत आहे, हिंदी भाषेचा जास्तीत जास्त वापर दिसत आहे, लफद्याचा विषय नक्कीच आहे. भाबी पटवायची प्रथा जास्त चालते.
@sagarghatage233
@sagarghatage233 10 ай бұрын
2 लग्न केले तर सरकारी नोकरी पण भेटत नाही, तिसरं अपत्य झालं तरी तसच, ह्याच मस्त आहे 2 लग्न तिला पोर वरून जाईल त्या पार्टी मध्ये मंत्रिपद, ह्यांना काय नियम नाहीत काय
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 6 ай бұрын
Hearty congratulations and best wishes
@vitthaldeshmukh3967
@vitthaldeshmukh3967 10 ай бұрын
खरी बायको नवऱ्याच्या विरोधात उभी राहिली तरी, धनु ला पड यला तुमचे कष्ट कमी पडणार. करुणा बाई.😢😢
@jotiramkumbhar1814
@jotiramkumbhar1814 10 ай бұрын
तुम्ही दोघेही महाराष्ट्राचे भूषण आहात कारण तुम्ही व्यभिचारी आहात
@chandrashekharhalge8943
@chandrashekharhalge8943 10 ай бұрын
इतके वर्ष का गप्प होती हे विचारा, धनंजय यांचे दुसरे लग्न 2000 ला होत असताना का गप्प होती? दुसऱ्या पत्नी चे मत काय होते?
@dipaknimbalkar7326
@dipaknimbalkar7326 10 ай бұрын
काही ही असूदेत शर्मान पासून सावध रहा। अशोक चव्हाण -अमिता शरमा भैय्यूजी महाराज देशमुख -डाँ. शर्मा धनंजय मुंडे -करुणा शरमा। अणखिन कोणी?
@maxmontero8647
@maxmontero8647 10 ай бұрын
Amchya ithla Sharma pavbhaji vala pan😂
@subhashdesale3303
@subhashdesale3303 10 ай бұрын
धनंजय मुंडे हा लिंग पिसाट आहे याचे अजून मुंबई मध्ये अशी किती घर आहे हे जर तुम्हाला माहीत झालं तर तुम्ही याला तुम्ही कवडीची किंमत सुद्धा देणार नाही
@sunilgawande438
@sunilgawande438 10 ай бұрын
भाडे पत्रकार तुमच अभिनंदन तुम्ही तुम्ही मुलाखत दाखवल्याबद्दल
@Smith-di5zb
@Smith-di5zb 5 ай бұрын
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
@arunpatil375
@arunpatil375 10 ай бұрын
प्रेमा तुझे रंग हजार. हरकत नाही. चित्रा वाघ, रुपाली चाकणकर, मुंडे भगिनी, रक्षा खडसे, सोलापूर च्या खासदार शिंदेताई, सुप्रिया सुळे, नंदुरबार च्या खासदार डॉक्टर गावित, नवनित राणा, धारावीच्या आमदार गायकवाड, प्रियांका गांधीं, मेधा पाटकर, ईत्यादी सर्व शक्तिशाली महिला पक्षभेद विसरून मजबूत व्यासपीठ उपलब्ध करावे. सारिका, निना गुप्ता, अमृता सिंग, स्मिता पाटील बब्बर, करुणा मुंडे, पासून सर्व तळागाळापर्यंत पीडित-सोशितांना उचित न्याय मिळवून द्यायला कायमची तरतूद करण्यात पुढाकार घ्यायला हवा.
@YAD0707
@YAD0707 10 ай бұрын
मुलाखतीला तुला दुसरे विषय शिल्लक राहिले नाही का रे.... अरे शेतकऱ्याच्या बांदावर जा आणि खरी पत्रकारितेला न्याय दे
@azharmokashi
@azharmokashi 10 ай бұрын
ही राजकीय लोक महाराष्ट्राचा मतदार जनतेला येडे समजतात, त्यांना काही फरक पडत नाही जनतेचे काय अडचणी आहेत, आमदारकी का लढायची ह्याच काही देन घेन नाही 🙏
@ARSHADKHAN-ex4pg
@ARSHADKHAN-ex4pg 10 ай бұрын
SHE TALKING MARATHI VERY WELL
@bhartipande1900
@bhartipande1900 4 ай бұрын
Great
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 9 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 31 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 111 МЛН
Zee24Taas । Gopinath Munde'sTravel
20:17
Zee 24 Taas
Рет қаралды 474 М.
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 9 МЛН