No video

EXCLUSIVE | धनंजय मुंडे प्रकरणावर काय म्हणाल्या पंकजा आणि प्रितम मुंडे

  Рет қаралды 2,425,654

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

औरंगाबाद : जातीनिहाय जनगणना हवी अशी आमची मागणी असल्याचं मत औरंगाबादमध्ये बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय. गोपिनाथ मुंडे यांची गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी जातीनिहाय जनगणनेची मागणी होती. यासंदर्भात त्यांनी संसदेत वेळोवेळी प्रश्नही उपस्थित केले होते. खासदार प्रीतम मुंडे यांनीही यासंदर्भात वेळोवेळी मागणी केली आहे. त्यामुळे सध्या जनगणना जवळ आली असून ती जातीनिहाय व्हावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. तसेच या जनगणनेमुळे समाजाला न्याय देण्यास मदत होईल, असंही त्या म्हणाल्या आहेत. तसेच यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर लावण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे प्रकरणावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, "धनंजय मुंडे प्रकरणाचा विषय मागे पडला आहे. नैतिक, कायदेशीर आणि तात्विक दृष्ट्या या गोष्टींचे समर्थन मी करु शकत नाही. तरी अशा गोष्टीने कुटुंबाला त्रास होतो. नातं म्हणून आणि महिला म्हणून मी या गोष्टीकडे संवेदनशीलपणे पाहते. हा विषय कुणाचाही असता तरी, राजकीय भांडवल केलं नसतं आणि करणारही नाही. बाकी इतर गोष्टींचा निकाल भविष्यात लागलेच."

Пікірлер: 562
@gauravmalakvlog8092
@gauravmalakvlog8092 3 жыл бұрын
खूप छान कृष्णा केंडे सर आपण अतिशय छान मुलाखत घेतली अर्थात आपलं चैनल निष्पक्ष पत्रकारितेचा मानबिंदू ठरत आहे यात काही साशंकता नाही आणि हीच मुलाखत जर राहुल कुलकर्णी यांनी घेतली असते तर अधिक या मुलाखतीला स्वभाविक तिचा रंग प्राप्त झाला असता बाकी आपणही खूप जबरदस्त पत्रकारिता करत आहात आपल्या पुढील पत्रकारितेच्या वाटचालीसाठी अनंत अनंत यशवंत शुभेच्छा शुभेच्छुक गौरव मालक मुख्य संपादक जनमाध्यम digital KZbin channel 🙏🏻🙏🏻
@indian-ep7gb
@indian-ep7gb 3 жыл бұрын
ताईनी खूप सावध भूमिका घेतली.म्हणजे धनूभाऊच जे व्हायच ते होईल आम्हाला काही देणंघेणं नाही."करील तो भरील" हिच आमची भावना.
@sudhir3741
@sudhir3741 3 жыл бұрын
ताई फार हुशार आहेत.... धनंजय मुंडे बाबत अगदी सावध भूमिका घेतली....
@popatkhadake6213
@popatkhadake6213 3 жыл бұрын
पेबग८९
@popatkhadake6213
@popatkhadake6213 3 жыл бұрын
पंकजा मुंडे
@rahulkoli5045
@rahulkoli5045 3 жыл бұрын
@@popatkhadake6213🔙🔝🔜🔜
@ja-gi8ku
@ja-gi8ku 3 жыл бұрын
सावज टप्प्यात आल्यावरच झडप घालायची असते😂
@vilaspawar6407
@vilaspawar6407 3 жыл бұрын
@@popatkhadake6213 q
@rakeshyelkar6325
@rakeshyelkar6325 3 жыл бұрын
व्हेरीगुड पंकजा ताई ..तुम्ही जे बोलत आहात ते अगदी बरोबर ..विरोधी म्हणून तुम्ही त्या गोष्टीचा फायदा घेतला नाय ...खूप मस्त💯🔥🔥
@gajananghuge3419
@gajananghuge3419 3 жыл бұрын
खूप छान उत्तरे दिली ताईनं... फक्त पंकजाताई 🙏🙏👌👌
@chitrakshichitrakshi515
@chitrakshichitrakshi515 3 жыл бұрын
मुंडे साहेब यांचा सारखा नेता भारतात कधी होणार नाही. आम्ही पंकजा ताई यांच्या कायम पाठी मागे आहोत. जय भीम जय महाराष्ट्र . फक्त मुंडे सरकार 👍
@badbunny1589
@badbunny1589 2 жыл бұрын
Jay Bhim dada.....
@kalpanathorat9185
@kalpanathorat9185 2 жыл бұрын
जय भीम वाले असाल तर फक्त वंचित पाहिजे.
@ExploreIT_with_Sudarshan
@ExploreIT_with_Sudarshan 3 жыл бұрын
कष्ट करतो अपार कष्ट करतो.... प्रीतम ताई ची smile बागायल हवा 😂😂😂...
@vK-qv7wh
@vK-qv7wh 3 жыл бұрын
lai barik bagetala
@krushnanagre637
@krushnanagre637 Жыл бұрын
अभ्यासू आणि स्पष्ट विधाने..ग्रेट ताई..
@sanjaysalunkhe8561
@sanjaysalunkhe8561 3 жыл бұрын
Great tai
@ashokchitre9786
@ashokchitre9786 3 жыл бұрын
अत्यंत समर्पक भाष्य.
@deepakborkar2583
@deepakborkar2583 3 жыл бұрын
चुकीच्या गोष्टीचं कधी समर्थन होऊ शकत नाही हे आपलं बोलणं खरं आहे
@dadasahebhajare1020
@dadasahebhajare1020 Жыл бұрын
बापू बिरू वाटेगावक
@prakashbhagwat9578
@prakashbhagwat9578 2 жыл бұрын
पंकजाताई तुमची विवेचन करण्याची पद्धत खूपच छान आहे. तुमचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. पंकजाताई,, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
@AJ-qk7wc
@AJ-qk7wc 3 жыл бұрын
एकदम diplomatic उत्तरं दिलीत दोघींनी 😁
@narendrajawale4602
@narendrajawale4602 3 жыл бұрын
ताई तुम्ही दोघींचा पण आम्हाला आभिमान आहे.जय भिम जय भगवान
@vinayakjadhav359
@vinayakjadhav359 3 жыл бұрын
🙏
@shankar-vl5hx
@shankar-vl5hx 3 жыл бұрын
भावु सगळे तुमच्या सारखे पाहिजे जय भीम जय भगवान
@user-uj2pj9vd3h
@user-uj2pj9vd3h 3 жыл бұрын
परळी मतदार संघ वाटून घेतला भाऊ आणि ताई ने पाच पाच वर्ष थोडक्यात सारांश 😄😄 कार्यकर्त्यांनो आप आपसात भांडण करू नका आणि ऐकमेकांचे वैरी होऊ नका. नाणे ऐकच आहे फक्त बाजू वेग वेगळ्या आहेत ताई-भाऊ ऐकच आहेत.😄😄
@sanjay-db1eo
@sanjay-db1eo 3 жыл бұрын
Jyla samzel tyala samzel😅
@StudyBoy-by7wp
@StudyBoy-by7wp 3 жыл бұрын
🤣🤣
@tanuraut2997
@tanuraut2997 3 жыл бұрын
होय वंचित म्हणजे मुंढे साहेब.
@samruddhiwaghmare8090
@samruddhiwaghmare8090 3 жыл бұрын
Great🔥
@santoshjaybhay7583
@santoshjaybhay7583 3 жыл бұрын
मी वर्यक्तिक जो नेता गरिबसाठी झटतो व शेतकऱ्यासाठी चळवळ करतो त्यांनाच मानतो जसकी मा श्री शरद पवार , मा श्री गोपीनाथरवजी मुंढे, मा श्री विलासराव देशमुख, आणि आमचे लाडके आमदार मा श्री रोहित दादा पवार व आमदार मा श्री धनंजय मुंढे यांच्याविषयी माझ्या मनात खुप आदर आहे सल्यूट या नेत्यांना.🙏🏻
@amolborkar2631
@amolborkar2631 3 жыл бұрын
पवार साहेबाला मानावेत मराठा आरक्षणा विषयी बोला
@rajkumarkarad2268
@rajkumarkarad2268 3 жыл бұрын
फक्त गोपिनाथ मुंडे देशात लोकनेते होते आणि त्यांचे अनुयायी भारत देशातच १०० कोटी आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहें. जय भगवान।जय गोपिनाथ।।.
@vishalchavhan5678
@vishalchavhan5678 3 жыл бұрын
@@narendra-learnenglishthrou6271 गोपीनाथ मुंडे चा तुला आदर नाही का...??
@InayataliSayyed-ng5wm
@InayataliSayyed-ng5wm 6 ай бұрын
जैसा बाप वैसी ही बेटीया❤ बहोत खुब अगली सारी जिंदगी को शुभकामनाये❤ हमारी तरफ से आप दोनो हमेशा सफल हो🤲 यही दुवाँ
@PRABHANJANPATOLE
@PRABHANJANPATOLE 3 жыл бұрын
प्रश्न विचारायची शैली चुकीची वाटली. पत्रकाराने कोणताही प्रश्न नीट नाही विचारला. अस जाणवलं की मुद्दाम टोचून बोलत होता पण आपल्या दोन्हीं ताई नि सुरेख उत्तरं दिली त्याला .
@narendrakulkarni6322
@narendrakulkarni6322 3 жыл бұрын
हा सगळा झाका झाकीचा प्रकार आहे जनता बावळट बनते आणि हे बनवतात जाउ द्या ह्यांचे डोळे उघडले तर बरे नाही तर abp चे सदैव डोळे उघडे आहेतच दया क्षमा शांती देवाने याना प्रदान करावी
@someshtanawade6975
@someshtanawade6975 3 жыл бұрын
ताईसाहेब❤️❤️ साहेबांची शिकवण
@rjkishore9236
@rjkishore9236 3 жыл бұрын
मुंढे साहेब मुख्यमंत्री.... आमचे स्वप्न अपूर्ण ch राहिले... 😢😢😢
@ashwinisonawane5819
@ashwinisonawane5819 3 жыл бұрын
पंकजा ताईच्या रुपात पुर्ण होइन. धीर सोडु नका
@suman-vm7ui
@suman-vm7ui 2 жыл бұрын
@@ashwinisonawane5819 uuu7uuuuuu
@deepakfunde2776
@deepakfunde2776 3 жыл бұрын
Tai khup diplomatic & safe bolate.
@Indianmassspeakervideo3078
@Indianmassspeakervideo3078 3 жыл бұрын
Tai saheb always with you
@padmakargite1248
@padmakargite1248 3 жыл бұрын
खरच विचार ताईचे
@prakashnigalye5906
@prakashnigalye5906 3 жыл бұрын
Khup chan pratikriya
@SatyabhamaKedar
@SatyabhamaKedar 2 ай бұрын
काय तोच खूप प्रेम आहे जगावर
@abhiyadav2362
@abhiyadav2362 3 жыл бұрын
धनु भाऊ पंकजा ताई परत एकत्र या भाजप आपलं मु़ंडे साहेबांनंच घर आहे
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh 3 жыл бұрын
Mast reply pankaja tai.....👌👌
@warriormaratha2367
@warriormaratha2367 3 жыл бұрын
अपार कष्ट....😂
@kailashbamane8206
@kailashbamane8206 Жыл бұрын
धडाडीच नेत्रतव आहे मुंढे साहेबाच्यानंतर धाडस करतात. गर्व आहे आम्हाला ताईच्या कामाचा आमाला 🙏
@akhilattar6132
@akhilattar6132 Жыл бұрын
जय हिन्द जय महाराष्ट्र
@vitthalg.638
@vitthalg.638 3 жыл бұрын
व्वाह! पंकजा ताईसाहेब काय हजरजबाबीपणा आहे. एक नंबर.
@satishchudhari9719
@satishchudhari9719 Жыл бұрын
Only Gopinath Munde great man in politics, and social man I am always with my sister
@amajesticthought1044
@amajesticthought1044 3 жыл бұрын
ताई 90 कोटी ची चिक्की फक्त 24000₹ च्या वीजबिलात कशी बनवली ते आम्हाला सांगा ना😁😁
@sudhakardhakane8266
@sudhakardhakane8266 3 жыл бұрын
Nice interview tai👍
@garjebhagwat6213
@garjebhagwat6213 3 жыл бұрын
सदरच्या मुलाखतीत ताईसाहेबांनी वापरलेली भाषा आणि दिलेली उत्तरे हे समजायला तेवढाच अभ्यास आणि डोकं असावं लागतं.... ज्यांच्याकडे याचा अभाव आहे ते विक्षिप्त काॅमेंट करणारच.... त्यांच्या कडून दुसरी काय अपेक्षा???
@mohanchavan5685
@mohanchavan5685 3 жыл бұрын
Excellent speech from pankja munde on Dhananjay munde mttr....
@itsMyDream-sd2kt
@itsMyDream-sd2kt Жыл бұрын
Dhanyavad Tai
@Vancqa
@Vancqa 3 жыл бұрын
खासदार संसदेत बीड च्या जनतेचे किती प्रश्न मार्गी लावले ?
@agniveshbhosale1234
@agniveshbhosale1234 3 жыл бұрын
शून्य
@Vancqa
@Vancqa 3 жыл бұрын
@@agniveshbhosale1234 Pudhachya nivadnukit dhakka..
@prabhakargtidke1136
@prabhakargtidke1136 3 жыл бұрын
बीड नगर परळी रेल्वे साठी 2680 कोटी रु बजेट सुरेश प्रभू यांच्याकडून घेऊन आल्या 1680 रु खर्च करून रेल्वे च्या कामाला खर्च करून कामाला गती दिली ...
@dheerajr.purohit4733
@dheerajr.purohit4733 3 жыл бұрын
@@prabhakargtidke1136 very good 👍
@gajananghuge3419
@gajananghuge3419 3 жыл бұрын
@@prabhakargtidke1136 right
@candidcliks1009
@candidcliks1009 3 жыл бұрын
Great tai 🤗☺️
@dhyaneshwar8095
@dhyaneshwar8095 3 жыл бұрын
मस्त
@kingmaker0074
@kingmaker0074 3 жыл бұрын
बीड ऊस्मानाबाद तूळजापूर सोलापूर रेल्वेच काम लवकर सूरू करा संसदेत आवाज ऊठवा
@prrrr.....s
@prrrr.....s 3 жыл бұрын
संघर्ष हा शब्द फक्त गोपीनाथ मुंडे साहेबांना शोभतो, यांनी दोघींनी संघर्ष शब्द वापरू नये।काहीच संघर्ष केला नाही या दोघींनी।आणि सत्तेत असताना यांनी obc साठी काहीच केलं नाही, उलट भाजपच्या सरकारने obc चे नुकसान च केले
@tejaswini2242
@tejaswini2242 3 жыл бұрын
Pritam munde yani tari khup kele ahe
@jeevanreve5446
@jeevanreve5446 3 жыл бұрын
एकदम खराय भाऊ
@shubhambade436
@shubhambade436 3 жыл бұрын
झवल तुला पैसे मला . नीट इतिहास check kr
@balirampandhare8975
@balirampandhare8975 3 жыл бұрын
@@shubhambade436 खऱ्याला खर म्हण, भाऊ फडणवीस ने obc वर अन्याय केला होता आणि ताई काहीच करू शकल्या नाही, उगाच शिव्या देऊ नको , तुम्हाला शिव्या देण्याशिवाय काही येत नाही .
@agniveshbhosale1234
@agniveshbhosale1234 3 жыл бұрын
नवऱ्याला सोडून बाहेरच्या पुरुषांच्या बुल्ल्यावर बसायला संघर्ष लागतो,तुम्हाला नही कळणारे ते
@amd8057
@amd8057 3 жыл бұрын
आरे बाबा हे वाघांचे पील्ले आहेतः हे मिडिया मध्ये घाबरत नाही त
@ajinath_vighne12
@ajinath_vighne12 3 жыл бұрын
Only Tai Saheb ✌
@shivharidoifode9032
@shivharidoifode9032 3 жыл бұрын
TAISAHEB you are the Great.👍✌✌
@gauravijadhav8049
@gauravijadhav8049 3 жыл бұрын
Nice Tai🙏🏻
@k.kkulkarni388
@k.kkulkarni388 3 жыл бұрын
वेल सेड पंकजाताई ABP माझाच्या आणि आघाडीच्या चमच्यांना आणि या माकडांना चांगले उत्तर दिले यांची थोबाड रंगवायला पाहिजे
@swapnildarekar3682
@swapnildarekar3682 3 жыл бұрын
ताई एकच नंबर
@dattatryaohol340
@dattatryaohol340 3 жыл бұрын
Great bite tai.
@dattatryaohol340
@dattatryaohol340 3 жыл бұрын
Thanks all you ladies and gentlemen.
@DK-up5dr
@DK-up5dr 3 жыл бұрын
Sahebanchi kami aaj pn janawet sahebbbb❤️❤️❤️❤️
@dhanajipatil6218
@dhanajipatil6218 3 жыл бұрын
🖕🏻🎯💐💐
@bt-yx9tv
@bt-yx9tv 3 жыл бұрын
मिडियापेटवीनेकसबोलतेतबघा
@alwaysking000
@alwaysking000 3 жыл бұрын
ताई साहेब 🧡🚩
@prashantghenand6368
@prashantghenand6368 3 жыл бұрын
सगळ्या समज्यांना मदतीची गरज आहे. मग आमच्या मराठ्या समाजाला नाही का कसली गरज. आम्हाला नको का आरक्षण आमच्या मुलांना नको का आरक्षण
@tusharmahadik8439
@tusharmahadik8439 Жыл бұрын
समान नागरी कायदा... एकच उपाय..आणि लवकरच..
@sudarshandangadt848
@sudarshandangadt848 11 ай бұрын
महिला मुख्यमंत्री होणार पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र
@sanjaymuley5405
@sanjaymuley5405 3 жыл бұрын
कष्ट केले असते तर पडले नसते
@user-gi8cf6gq8m
@user-gi8cf6gq8m 2 жыл бұрын
ताई तुमचा भाऊ नसता तर तुम्ही रस्त्यावर उतरल्या असत्या आंदोलन केलं असतं.शेवटी नात जपल तुम्ही
@art.a12
@art.a12 3 жыл бұрын
THESE SISTERS ARE VERY CLASSY AND INTELECTUAL. THEY WILL NOT SPEAK ILL ABOUT ANYBODY.
@manikgadakh6631
@manikgadakh6631 2 жыл бұрын
@salmanshaikh6348
@salmanshaikh6348 3 жыл бұрын
Only tai saheb
@abhaykulkarni
@abhaykulkarni 3 жыл бұрын
Great words mature thinking
@user-nl8yw9bi4r
@user-nl8yw9bi4r 3 жыл бұрын
Veri nice decision taken by both sister with regard to their brother Dhananjay Munde Saheb in present situation.
@kiransawant2251
@kiransawant2251 3 жыл бұрын
चला वेळ झाली सेनेत यायची. किती दिवस असं मन मारून राहणार. सगळीकडे पराभव होत चालला. आता फक्त भरवसा EVM वर आहे.😀😀🚩🚩
@prakashvichare4244
@prakashvichare4244 3 жыл бұрын
काय वेड्या समजलेत या बहिणींना ? त्यांचं भवितव्य भाजपा मध्येच अजुन उजाळेल. सेनेत काय आंधारच . मातोंडकरचं काय झाल ? नडलं ना शहाणपण .
@_maharashtra_politics
@_maharashtra_politics 3 жыл бұрын
लाचार सेनेला आणि भ्रष्टवादी पार्टीत कधीच नाही
@milanmane8724
@milanmane8724 3 жыл бұрын
Election aadhich evm chi bhiti ya lokana. Mahabhakas aagkadi. 😂😂😂
@kiransawant2251
@kiransawant2251 3 жыл бұрын
@@prakashvichare4244 मातोंडकरच काहीएक झालं नाही किश्यारीला हाकलायला पाहिजे. ED लावून परेशान करतील म्हणून अजून टिकून आहेत नाहीतर केव्हांच बाहेर पडले असते.😀😀🚩🚩
@sachinkhandagale2389
@sachinkhandagale2389 3 жыл бұрын
वंचित म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर
@shubhambade436
@shubhambade436 3 жыл бұрын
वंचित आणि संघर्ष फक्त मुंडे साहेब यांना शब्द शोबतात
@_maharashtra_politics
@_maharashtra_politics 3 жыл бұрын
एकच ठरवा रे दलिंदर कधी support Congress ला कधी भ्रष्टवादि ला कधी तर MIM ला 🤣🤣🤣
@dnyaneshwarpawar2886
@dnyaneshwarpawar2886 2 жыл бұрын
ओबिशी ला. आदर्श करा लवकर मीळावे ही नम्र विनंति
@gkvideo4675
@gkvideo4675 3 жыл бұрын
Taisaheb 💐🙏
@santoshjaybhay7583
@santoshjaybhay7583 3 жыл бұрын
आमची बदली नाहीच केली शेवटी ताईंनी ती शेवटी आमचे आमदार मा श्री.रोहित दादा पवार यांनीच केली.
@karangawande5726
@karangawande5726 3 жыл бұрын
Super
@GaneshPatil-xl9nj
@GaneshPatil-xl9nj 3 жыл бұрын
पंकजाताई खरंच खूप हुशार आहेत
@satishchudhari9719
@satishchudhari9719 Жыл бұрын
Great Tai
@siddharthchavan5947
@siddharthchavan5947 3 жыл бұрын
✌✌
@prasadgunjal1877
@prasadgunjal1877 3 жыл бұрын
Nice🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@akshayjadhav9705
@akshayjadhav9705 3 жыл бұрын
Fakt tai saheb
@aceaayush31
@aceaayush31 Жыл бұрын
Nice Thoughts
@Dr.Atul_Tandale
@Dr.Atul_Tandale 3 жыл бұрын
Mature reaction 👍
@vijayakotwal2339
@vijayakotwal2339 3 жыл бұрын
सर्वांना फक्त देशाची प्रगती हवी आहे, पण त्यात struggle नको. वेगळी वाट धरून प्रगती नको आहे. त्याच त्याच पिठावर त्याच त्याच रेघोट्या मारायचा कंटाळा कसा येत नाही. जय हिंद जय भारत
@santoshparhad7353
@santoshparhad7353 3 жыл бұрын
Good
@pratikhole834
@pratikhole834 3 жыл бұрын
योग्य भूमिका
@AvdhutKulkarni-fd1cw
@AvdhutKulkarni-fd1cw Жыл бұрын
जय महाराष्ट्र दोन्ही ताईसाहेब
@shivnathkhedkar6209
@shivnathkhedkar6209 3 жыл бұрын
खूप छान ताई साहेब.
@ashokdhormare2750
@ashokdhormare2750 3 жыл бұрын
OBC जनगणना झाली पाहिजे
@marotiandhale9730
@marotiandhale9730 2 жыл бұрын
Great TAI saheb
@santoshjaybhay7583
@santoshjaybhay7583 3 жыл бұрын
बदलिविष्यी मुंबईला जरी गेल ताईकडे तरी ताई दाईरेक सांगायच्या बदलीच काम आसन तर दाइरेक माघारी जा बदली होणार नाही.आणि आमचे आमदार .मा श्री रोहित दादा पवार यांनी यका अर्जामध्ये बदली केली. ही पोस्ट टीका म्हणुन नाही टाकत रिअल कंडीशन आहे ही.
@saees7040
@saees7040 3 жыл бұрын
त्या नेमकं दातात अडकलेला कचरा काढताय!!😂😂😂😂😂
@hyp14515
@hyp14515 2 жыл бұрын
भविष्यात देशाची महिला पंतप्रधान योग्यता फक्त ताईमधे आहे
@rajughule153
@rajughule153 3 жыл бұрын
Ok🙏🙏👌
@indianpatriotic1733
@indianpatriotic1733 3 жыл бұрын
चिक्कीत पैसा खाण्यासाठी आम्ही अपार कष्ट करतो... संघर्ष करतो...
@kishorwanve3456
@kishorwanve3456 3 жыл бұрын
तुझा बाप पण पैसे खात आसल नालायक
@shubhambade436
@shubhambade436 3 жыл бұрын
बाराच्या तुझा बाप सगळे राजकारणी लोक आहेत तुझ्या घरी आळते
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 3 жыл бұрын
Lavdya aavkatit बोल
@save6989
@save6989 3 жыл бұрын
😂
@crezyguyvlogs1047
@crezyguyvlogs1047 3 жыл бұрын
@@kishorwanve3456 bolatana nit bola ..tumhi konala post nahi ,konacha bap kadhayla ..kay khot ahe ...kay zal tay Chikki ghotalych ....tula mahit asel tr sang .....mundhe saheb hech fakt wanchit samajala bagat hote kahi koni nahi ..!
@arundahifale1517
@arundahifale1517 3 жыл бұрын
ताई साहेब
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 3 жыл бұрын
आता प्रतिक्रियेला काहीही अर्थ नाही..... वेळ निघून गेली.
@jagannathgade8156
@jagannathgade8156 3 жыл бұрын
Queen
@maheshreddy1010
@maheshreddy1010 3 жыл бұрын
आपल्या देशात खरंच लोकशाही का?... हा प्रश्न आता मला निश्चित पडत आहे.... घराणेशाहीमुळे गुन्हे लपवले जात आहेत का ?.... या घराणेशाहीमुळे महाराष्ट्राचा विकास खुंटलेला आहे का... महाराष्ट्रात समाजकारणाच्या विकासाच्या नावाखाली घराणेशाहीचा विकास होत आहे....... हे प्रश्न महाराष्ट्रातील सर्व सामान्य माणसाला पडत आहेत...... कृपया मला माफ करा...पण जे काही महाराष्ट्रात सदय परिस्थितीत स्त्रियांवरील अन्यायाची प्रकरणी बाहेर येत आहेत..... त्यामुळे मी खूप निःशब्द झालो आहे, मी हे अन्याय सहन किंवा डोळ्याने पाहु शकत नाही...... जय जिजाऊ जय शिवराय....
@sanjaypatil4911
@sanjaypatil4911 3 жыл бұрын
👍👍
@youknowwho781
@youknowwho781 3 жыл бұрын
You came through the trending page rightt?! Don't lie 😂
@aryanpatil9369
@aryanpatil9369 3 жыл бұрын
Yeah
@ninthpenny0526
@ninthpenny0526 3 жыл бұрын
ad lmao
@ramraokhedkar8072
@ramraokhedkar8072 3 жыл бұрын
..
@prasannaacharekar8208
@prasannaacharekar8208 3 жыл бұрын
Yes yes 😅🤣
@amolbachkar7194
@amolbachkar7194 3 жыл бұрын
@@aryanpatil9369 qqqq
@amolshinde5458
@amolshinde5458 3 жыл бұрын
प्रितम ताई खरच तुम्हाला आणि पंकजाताई तुम्हाला भाजपान बाजुला केलय
@ankitasanap1726
@ankitasanap1726 3 жыл бұрын
शिवसेनेत या
@Shashikantgoswami9021
@Shashikantgoswami9021 3 жыл бұрын
Bhajap kay vegal karnar , munde sahebani , bjp maharashtra t majbut keli , bjp yancyach bapachi aahe
@Maratha1674
@Maratha1674 3 жыл бұрын
संघर्ष 🔥
@sunilambhore5765
@sunilambhore5765 3 жыл бұрын
पंकजा ताई यांनी bjp सोडून दिली पाहिजे
@amolkolekar525
@amolkolekar525 3 жыл бұрын
Dhananjay mundena mat devun pankja mundena padnaryani ya saglyacha vichar karayla pahije...🙏
@ansarambade2064
@ansarambade2064 3 жыл бұрын
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बिल द्या,,, मग नैतिकतेवर बोला,,,, ऊसतोड मजूर , वाहतूक दार यांचेही बिल द्या, व मग हक्क सांगा..
@Aarya227
@Aarya227 3 жыл бұрын
Are me tyacha karjhnywar ahe konte bill baki ahe re khotradya
@shiv4162
@shiv4162 3 жыл бұрын
Ha manus lai nalayak aahe konte paise gutalet tuze.
@dineshsangle1545
@dineshsangle1545 3 жыл бұрын
@@shiv4162 ha wada pav khaun commt detoy Opposition Che.
@shiv4162
@shiv4162 3 жыл бұрын
@@dineshsangle1545 tu kay rassgulle khato kay.
@someshtanawade6975
@someshtanawade6975 3 жыл бұрын
फक्त फालतू cmt करायचं काम आहे त्यांचं बाकी काही नाही
@sudarshandangadt848
@sudarshandangadt848 2 жыл бұрын
पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता प्रीतम ताई ओबीसी एकजुट 🙏🙏🙏🙏🙏👍🙏👌
@dattarajaatpadkar9186
@dattarajaatpadkar9186 3 жыл бұрын
Kay jabar vichar karata tai
Please Help Barry Choose His Real Son
00:23
Garri Creative
Рет қаралды 23 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 16 МЛН
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 49 МЛН