धन्यवाद कोणाला देणार, टरबुज ला की धरनात पाणी सोडण्याऱ्याला😊😊😊😊😊
@deepaksarawade10625 күн бұрын
दोघांचाही तेव्हढाच सहभाग आहे
@Sn945514 күн бұрын
धनंजय मुंडे यांना करुणा मुंडे ला पोटगी द्यावी लागेल त्याची सोय करण्यासाठी मायबाप फडणवीस आणि अजित पवार यांनी त्यांची पेन्शन वाढवून द्यावी अशी नम्र विनंती 😂😂😂😂
@suniltoke87024 күн бұрын
2 बायकांचा दादला नीच राजकारणी
@milindpalne44785 күн бұрын
महाराष्ट्र महिला आयोगावर करुणा करण्याची वेळ आली.
@deepaksarawade10625 күн бұрын
आता महिला आयोगावर करुना मुंडेंची नेमणूक करावीं,तरच त्या बिचारीला न्याय मिळेल.
@chandrakantsangolgi34865 күн бұрын
कायदा अंमल बजावणी त विषमता कमी होणे गरजेचे होते. संविधानाची बुज राखली गेली पाहिजे. बेकायदेशीर बाबींची पारदर्शी कारभार ची अंमल बजावणी होणे .अत्यंत गरजेचे होते. न्याय समानता असली पाहिजे. भ्रष्टाचाराला राजाश्रय मिळाल्यामुळे वंचितांना न्याय मिळणं अत्यंत जिकिरीचे झाले.बळी तो कान पिळी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
@sunildevarelic69365 күн бұрын
आपण खूपच छान विश्लेषण केले आहे
@ravindrachaudhari86715 күн бұрын
थोडीफार जनाची आणि मनाची लाज बाकी असेल तरच धनंजय मुंडे राजीनामा देईल... अर्थात लाज लज्जा आणि नीतिमत्ता यांचा धनंजय मुंडेची अजिबात संबंध नाही
@shivramwagh69475 күн бұрын
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना ही
@ajup0094 күн бұрын
Kashachi laaj
@sandeepnakhate21924 күн бұрын
Nirlajjaam sada Sukham 😡😡🤬🤬 Dhanya kadich Rajinama denar nahi 😡😡😡😡
@Sumangal85234 күн бұрын
धनंजय मुंडे व भाजपा यांचा नैतिकतेशी काही संबंध नाही त्यामुळे राजीनामा देणार नाही.
@dnyaneshwargaikwad78934 күн бұрын
मुंडेलाच काय संपूर्ण सरकारचाच नैतिकतेशी दुर दूरचा संबंध नाही
@sureshsolat31045 күн бұрын
योग्य विश्लेषण.
@mahadevtat30953 күн бұрын
अतिशय परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केलात सर 👍
@madhukarthorat31165 күн бұрын
योग्य विश्लेषण 👌👍
@SirfBhartiya5 күн бұрын
यावरून एक लक्षात येते की, न्यायालय मॅनेज केले जातात. दुसरं, माहीती लपवली(खोटी माहीती दिली) तरी फक्त विरोधी असला तरच कारवाई केली जाते, अन्यथा भाजपला सगळंच चालते. काँग्रेसही करायची, पण इतकी विषारी पद्धत नव्हती राजकारणाची.
@ajup0094 күн бұрын
Sarv kahi manage ast
@karanwagh18204 күн бұрын
Shame
@Y2J23084 күн бұрын
खरे खोटे हे पुसट होत आहेत न्याय ही एक आयडीयल कन्सेप्ट वाटायला लागलं आहे
@godofliberty3664Күн бұрын
एकदम १०० % बरोबर आहे
@stolen-4jc4 күн бұрын
धन्या लफडी करून बसलाय लई आता उद्या प्राजक्ता माळी पण येईल पोटगी साठी 😂😂😂
@chandraprakashpingulkar45365 күн бұрын
खूप छान विश्लेषण !!
@nandkishorwalke5 күн бұрын
Z२४ तासचे सुतार सरांचे प्रश्नांचे सरबत्तीपुढे अगोदर नामदेव शास्री चर्चा सोडून गेले व आज करुणा मुंढे च्या कोर्ट निकालावर पण मुंढे साहेबांचे वकिल चर्चा सोडूनच गेले! !!! सामाजिक न्याय मंत्रालयाने आजच्या निकालाचा अर्थ समजुन सांगावा कारण अनेक वकिल पाठराखण करुन चर्चा करत आहेत
@snehalmulye84735 күн бұрын
Praskash Kadam aapali patrakarita khup changali asate कोणत्याही सब्जेक्ट वर आपण mudesud माहिती सादर करता त्यामुळे कोणतीही गोष्ट सहज समजते visleshan खूप छान असते
@tusharhagavane68984 күн бұрын
Prashant Kadam
@sadashivbhagat94404 күн бұрын
मुंढेवरील हा व्हिडिओ माहितीपूर्ण
@akshaydipkhadse90804 күн бұрын
मुंडे फॅमिली ही भानगडी च भानगडी असलेली फॅमिली आहे
@godofliberty3664Күн бұрын
एकदम बरोबर
@shahajimisal94055 күн бұрын
भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या समोरील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा देशातील मतदारांचा अनुभव आहे
@raghunaththakare2545 күн бұрын
Yes राजिनामा दिलाच पाहिजे
@ChandrakantPawar-s2e5 күн бұрын
प्रशांत सर, थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा देतील.
@rohitchothe90983 күн бұрын
कसली नैतिकता , ती 0.01% असती तर कधीच दिला असता, हे निर्ढावलेले लोक आहेत, लोक नाहीत मुरलेले गुंड आहेत
@godofliberty3664Күн бұрын
प्रशांत सर कशाला राजिनामा देतील?
@sanjaydeshmukh15514 күн бұрын
धनूचा राजिनामा त्याचे वाल्मिक कराड सोबत असलेल्या संबधावरुनच घ्यायचा होता.खून करणारी टोळी धन्याचीच आहे.
यांचे तमाशे आणि लफडे पहावे लागत आहेत महाराष्ट्र ला काय वेळ आली
@shrikantsurase46695 күн бұрын
चित्रा ताई वाघ मॅडम कुठे आहात आपण राजीनामा मागणार ❓ मुंडे साहेबांचा
@sandeepnakhate21924 күн бұрын
Kon Saheb 😡😡🤬🤬🤬🤬🤬 Nirlajjaam sada Sukham 😡😡
@manishthorat13333 күн бұрын
त्या मेकअप मध्ये व्यस्त आहे
@madhukarturalkar63653 күн бұрын
धनंजय मुंडेला पक्षाचा नेता पाठीशी घालत आहे. त्यामुळं थोडी तरी लाज वाटत असेल तर आताच राजीनामा दयावा.
@nandakishornaik8005 күн бұрын
Apratim vishleshan 👌👌👌🙏🙏🙏
@Shetesaheb4 күн бұрын
महिला आयोग कुचकामी झाला आहे,विरोधकांना नामोहरम करण्यासाठी व सोयीसुविधा ,फायदे लाटण्यासाठी आयोगाचे अध्यक्षपद आहे.
@godofliberty366423 сағат бұрын
एकदम १०० % बरोबर बोललात
@sanjaylagad79244 күн бұрын
न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवण्यासारखी हा न्याय वाटतो 🎉
@SanjayDere-b5y4 күн бұрын
सर खूप छान विश्लेषण salute to you
@MohitGr8Dhote5 күн бұрын
अरे काही राजीनामा देणार नाही तो बेशरम आहे त्यांना इज्जत नाही ते पैश्यासाठी काहीही करू शकतात
@DAKolhe4 күн бұрын
आज प्रशांत सर राजीनामा साठी ठाम दिसत आहेत
@chaurangnathchaudhari48814 күн бұрын
या ठिकाणी महिला आयोग पुढे येणार नाही कि एका महिलेवर अन्याय होतो
@nandapurmaruti72985 күн бұрын
लवकर घ्यायला पाहिजे पण काय होणार घेऊन यह अंदर की बात हैं
@madhukarturalkar63653 күн бұрын
प्रशांत सर आय लव्ह you
@purushottamgaikwad52655 күн бұрын
खुप छान विश्लेषण
@MahadevShelke-s2u5 күн бұрын
कातिक उत्कृष्ट विश्लेषण
@poojadalvi2015 күн бұрын
Wa kadam sir khupach chhan VISHLAYION . God bless you👍💕🙏
@radh22024 күн бұрын
कोर्टाने दोषी ठरवले तरी पण महाराष्ट्र महिला आयोग काहीच प्रतिक्रिया देत नाहीत खेद वाटतो
@deshmukhbalraj4 күн бұрын
दोन बायका असतील तर सरपंच देखील होता येत नाही आनी दोन पेक्षा जास्त अपत्य असल्यास पदावर रहाता येणार नाही
@dinkarmahure94634 күн бұрын
अश्या चारित्र्याच्या लोकांना जनता निवडूनच कसे काय देतात हेच आश्चर्य आहे . ज्या अर्थी त्यांना बहुमताने निवडून दिले त्या अर्थी ते त्या पदावर राहू शकतात .
@samadhanmhaske19085 күн бұрын
Good job sir
@PrabhakarKawade-e2v4 күн бұрын
सगळे कायदे हे फक्त जे गरीब लोक आहेत त्यांना जेलमध्ये टाकण्या साठीच बनवले आहेत जे नालायक सीरीमंत राजकारणी मंत्री आमदार खासदार यांना लागु होत नाही
@godofliberty366423 сағат бұрын
कायदे चांगलेच आहेत आणि सर्वांना सारखेच आहेत पण वापरणाऱ्यांची मानसिकता, नीतीमत्ता, कशी आहे त्यावर अवलंबून आहे.
@MohitGr8Dhote5 күн бұрын
ती वाघ बई कुठे लपली आहे, काही दिसत नाही, आता आमदारकी मिळाली बसली चूप.
@arvindbhosale99265 күн бұрын
किती ही भुकू दे तुला काही होऊ देणार नाही असे अभय मिळाले आहे मुंडे ला
@swapnilpol65125 күн бұрын
सर आपल्या सारखे पत्रकार खुप चांगली भूमिका महाराष्ट्रासमोर मांडत आहात...पण गेली पाच दहा वर्ष ज्यांच्याकडे महाराष्ट्राचे गृहमंत्री पद आहे. त्याच्या काळात कायदा व सुव्यवस्था ढासळली त्या गृहमंत्री यांना जबाबदार का धरत नाही... हा एक प्रश्न आहे.
@poojabaraskar23195 күн бұрын
Ekdam sahi vishleshan
@NamdevKhavale-z4q5 күн бұрын
राजीनामा दिला पाहिजे
@mohanthopate12915 күн бұрын
वास्तविक जुन्या नैतिकता पाहिल्या तर यांच्याकडे नैतिकता शिल्लक नाही त्यामुळे तो विचार करने गई होईल
@mukhtarchaudhari25415 күн бұрын
आम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतं कोर्ट सरकार च्या मर्जी नुसार आदेश देतो
@suryakantparkar90035 күн бұрын
हेही खरंच आहे. वकील स्वतःला दलाल म्हणवून घेतच असतात. जो कोणी पैसे देईल त्याची ते दलाली करत असतात. या वकीलांतूनच पुढे न्यायाधीश होत असतात.आणि राजकारणी या न्यायाधीशांना कह्यात ठेऊन असतात.किंबहूना त्यांना न्यायाधिशही राजकारणीच करत असतात. या कोर्ट केस बरोबर दाखल झालेल्या याच कोर्टातील किती केसेसचा निकाल लागलाय त्याचा शोध घ्या.सत्य समोर येईल. प्रशांत कदमनीच हा शोध घ्यावा.
@dravinashingle23 күн бұрын
जो पर्यंत मुंडे सत्तेत आहे तोपर्यंत त्याच्या गैंग चा माज उतरवणं कठीण आहे... गृहखाते काय झक मारत आहे का? तुम्हीच सांगा धस साहेब.
@dilipdeshmukh30223 күн бұрын
खूप छान माहिती.
@RAJESHSAWANT-h6r5 күн бұрын
त्यांनी अगोदरच राजिनामा द्यायला हवा होता
@latasalokhe36695 күн бұрын
महिला आयोगाच्या अध्यक्षा बोला आता 😂
@rahulbhoir96645 күн бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@rajendraghatge78893 күн бұрын
चित्र किरीट अण्णा सगळे गायब
@sandipthakare11764 күн бұрын
बेशरम सरकार आहे फडणवीस अजित पवार शिंदे या सगळ्यांना भावपुर्ण श्रद्धांजली दुसरा कोणी मंत्री असता तर 60 दिवस फक्त मीडिया बोबलत आहे.
@yashwantpatil98284 күн бұрын
Sirji your alls presention is so perfectly with रिऍलिटी points so m always see your alls vdo keep up Sirji Thanks 👍
@rajarampatil89595 күн бұрын
Correct Sir I am agree with you sir🙏
@kaveripanaskar84795 күн бұрын
Beautifuly Explained
@nagoraobamne59774 күн бұрын
Very nice presentation you have done
@darshmahida96364 күн бұрын
जय महाराष्ट्र!
@rameshpowar13645 күн бұрын
अचूक विस्लेशन
@0-3480_jasd4 күн бұрын
वास्तविक ही बाब सर्वात जास्त गंभीर आहे 😮
@MilindMalwankar5 күн бұрын
May Almighty God bless you.
@babajijadhav53894 күн бұрын
धन्याला लथा मारा जय
@pawarajesh7544 күн бұрын
चाकणकर ने आता डोळे बंद केलं का विचारा
@MJPPRESS4 күн бұрын
सर… राजीनामा कधीपर्यंत होईल
@jaykisan41284 күн бұрын
राजीनामा नको जेलमधे पाहिजे हा नराधम
@vidyadharaujkar93214 күн бұрын
फडणविस सरकार कडून आता चांगल्या शासनाची अपेक्षा ठेवणे कठीण. पुढील पाच वर्षे असच चालणार वाटतय
@madhavpimpale80744 күн бұрын
Good explain🙏. Sir
@MJPPRESS4 күн бұрын
महिला आयोगाने दखल घ्यायला हवी.
@ilbabambasilbabambas25565 күн бұрын
ऊपमुमं. दादाजी ऊपमुमं.नाथजी मुख्यमं. देवाजी राजीनामा का घेत नाहीत याचा शोध घ्यायला पाहिजे वाघ बाई कुठे आहेत?
@chandrakantpande36454 күн бұрын
राजीनामा दिलाच पाहीजे
@sandeepveerkar1234 күн бұрын
छान विश्लेषण
@nitinpawar83074 күн бұрын
Great analysis
@sanjaylagad79244 күн бұрын
कौटुंबिक कलहात दोषी असलेला माणूस महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ चालतो काय😢
@SudamJaunjal5 күн бұрын
Namaskar sir
@vasimshaikh1705 күн бұрын
एक ही राजकारणी चांगलं नाही
@kishorshete90454 күн бұрын
मोठी गंमत चालु आहे महाराष्ट्रात
@premthorat90895 күн бұрын
अगदी बरोबर विश्लेषण केले तसेच होईल
@babasopatil59835 күн бұрын
One and only Prashant Kadam sirji. No compramise with principle truth and journalism
@panditkakde92865 күн бұрын
पाय आणखी खोलात, पाय आहे तरी केवढा !
@rajeshkarkate12974 күн бұрын
😂😂
@AB-jb7ky5 күн бұрын
नीतिमत्तेच्या जोरावर राजीनामा देण्याचे दिवस इतिहासजमा झालेत.सध्याचे राजकारणी फेविकॉल लाऊन खुर्चीवर बसल्या सारखं वाटतं
@harikshirsagar86945 күн бұрын
एक नक्की आहे यावरून हे सगळेच एक असतात फक्त जनतेला वेड्यात काढतात
@sureshbajiraobiskite10875 күн бұрын
महाराष्ट्रातील राजकारण फारबेकारझालय रे
@sajjandubal51184 күн бұрын
प्रशांत सर.फडणवीस जो पर्यंत मुख्यमंत्री आहे.तो परेन्त धनंजय मुंडे चा राजीनामा घेतला जाणार नाही.
@pranavkumarborawake99805 күн бұрын
बि जे पी सरकार राजिनामा शक्य च नाही
@dipaksonawane88965 күн бұрын
साहेब हे सरकार राजीनामा घेणार नाही कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तरी यांनी त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही धनंजय मुंडे यांचा काय राजीनामा घेतील
@KerabaChoudhari4 күн бұрын
Congratulations sir for giving us details of the fact 😊😅😂
@rajanpawar63323 күн бұрын
आता तर पंकजा मुंडेवरही संशय यायला लागलाय. 😮
@kishornaik6235 күн бұрын
अचानक नाही, सरकार जागे झाले आहे असे वाटते. 🙊
@mahendramanal33194 күн бұрын
दादा आणखी कशाची वाट पाहाताय......
@amolkhunte-hseofficer1095 күн бұрын
❤❤❤
@psm47274 күн бұрын
सगळे एक मेकाचे साथीदार
@chandrakantmore85484 күн бұрын
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या नाहीतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा😂😂
@parshurampatil56744 күн бұрын
अशा माणासाकडुन स्वतः राजीनामा देणे अपेक्षित नाही मुख्यमंत्री यांनी राजीनामा घेतला पाहिजे
@mohanthopate12915 күн бұрын
ही ऑर्डर कौटुंबिक हिंसाचार अंतर्गत आहे वास्तविक देशमुख खून प्रकरण किंवा खंडणी प्रकरण यासारख्या अतिशय गंभीर बाबींमध्ये राजीनामा दिला नाही त्यामुळे या वैयक्तिक प्रकरणांमध्ये राजीनामा देणार नाहीत असे वाटते
@ramakantjangam92394 күн бұрын
Bhagwan Ke Gher Der Hai Andher Nahi Good Decesion For Karunaji Munde
@snehalmulye84735 күн бұрын
It's true aapan bolat aahat te
@sambhajidhage-pf7mj4 күн бұрын
फडणवीस सरकार न्यायापेक्षा वंजाऱ्यांच मतदान बाजुला. जाऊ नये याची काळजी घेते ,लबाडाच निमंत्रण जेवलं तेव्हां खर?
@vishwanathshimpi59794 күн бұрын
Very true.
@warriormaratha23674 күн бұрын
धन्या मुंडे एवढा बिनलाजा माणूस आहे की त्याला खुर्चीवरून ओढून खाली खेचाव लागेल, त्याशिवाय तो खुर्ची खाली करणारं नाही.
@rajeshdahibhate84134 күн бұрын
अप्रत्यक्ष गुन्हेगारीत सक्रिय आहे हे सिद्ध होतंय, कोर्टानं 2 लाखाची पोटगी देण्याचे आदेश कोणत्या आधारावर दिली, हे पण महत्वाचं आहे. खंडणी प्रकरणात सहभाग उघड झाला आहे, मंत्री असताना रिस्वत खोरी करून पैसे कमवले हे सत्य असून महाराष्ट्रचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा.