खरच व्हिडिओ काढण्यामागे किती कष्ट करावे लागतात हे लक्षात आले 👌👌👌👏👏👏तुम्हाला सुद्धा हसू आवरले नाही मग आमचे काय होत असेल आईसाहेब खरच अप्रतिम व अनमोल हिरा आहे तुमचा मुलगा जो सगळ्यांना हसून आनंद देतो पैसे तर सगळेच कमवतात पण दुसऱ्यांना हसून आनंद देऊन स्वतः माञ आईचा प्रेमरूपी आशीर्वादाने मार खाणारा एकमेव अनमोल खजिना तुमचा मुलगा आहे कामगारही या प्रेमाचा आनंद घेतात काम करायला आले आहेत असे वाटतच नाही एक परिवार आहे असे दिसते हे सगळे तुमच्या प्रेम आणि आपलेपणा यामुळेच 👍👍👍🙏🙏🙏
@आव्या Жыл бұрын
डीपी दादा .तुमचा स्वभाव खूप छान आहे हसत खेळत बोलून चालून चेष्टा मस्करी करत सर्वांच्या सोबत किती किती छान राहता ......हे मला खूप खूप खूपच आवङले .....love you ..दादा
@आव्या Жыл бұрын
खरच डिपी दादा आता समजले एक व्हिङीयो काढण्यामागे किती कष्ट घ्यावे लागतात ....तुम्ही खूप खूप पुढे जाणार खूप प्रगती होणार यश मिळणार भरभराट होणार 100% ...जय जय स्वामी समर्थ .......
@sangeetasawant138 Жыл бұрын
आईला भेटायला एकदा यायच आहे खूप छान विडीयो असतात तुमचे
@rimeshetye4473 Жыл бұрын
Khup mast tension gavab
@sumitshinde5662 Жыл бұрын
Last cha dailog 1 number 😜 10.18
@rohitdhage6409 Жыл бұрын
Dp दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मला खूप आवडतात मी रोज तुमच्या vlogs बघतो आणि इंस्टाग्राम वरचे रील मी रोज बघतो
@shloakraja69 Жыл бұрын
तुम्ही एखादा पिक्चर काढा. खरंच लोकांचं खूप मनोरंजन होईल.
@arunpawar8616 Жыл бұрын
Full entertainment... Tumhala nazar nhi lagay pahije bs... Jai Shri Krishna..
@sunitapatil9704 Жыл бұрын
AK number dada
@sanjaygarad3109 Жыл бұрын
माय लेकाची जोडी एकच नंबर
@rahulgodase1763 Жыл бұрын
Kalundrya😝😝😝
@meghakamble4398 Жыл бұрын
भारी होता विडिओ 👍👍👌😁😁💓
@rohitdhage6409 Жыл бұрын
Ek number dp dada
@rahulmane2534 Жыл бұрын
इलेक्शन विजयाचा जल्लोष बघायचा आहे.
@atulpotdar9349 Жыл бұрын
Kiti divsani video kela dp bhau
@rajnandasutar7404 Жыл бұрын
Aai khup mast
@komalsalunke4219 Жыл бұрын
Tumhi Solapur che ka aainchya bolnyat kdu gpki ase shbd ale mhnun mhnle
@Ravindra_0921 Жыл бұрын
Super funny vlog! 😂😂
@kuldeepdange5836 Жыл бұрын
Hi,,,, Dada,,
@jeetmhatre4178 Жыл бұрын
आई ने वाटतच लावली...😎 बायको बसली तिकडं आणि मिशांवर ताव मारतंय....🤣🤣🤣🤣
@vyankateshkulkarni7344 Жыл бұрын
Dp bhau mala pan tumchya sobat ek video karaychya aahe permission mileka.
काल्पनिक नाही आईचा राग आला असेल आणि तिचा बदला घ्यायचंस असेल कि आसा व्हिडिओ बनवची आयडिया मनात आणली आणि घेतला बदला
@prasadsawant3844 Жыл бұрын
DP Bhav Tumse Mala video awata Barat Le video kar sakte Bade maje Sher Ka maje Sher Karta Tha Mera Avatar prashasan Mein Dekho Kaun site Musalman ko can't set
@pallavichavan9286 Жыл бұрын
आईला खरोखर मरालाय डीपी भाऊ तुम्ही नुसतं ऍक्शन करून दाखवा खरोखर मारून कशाला दाखवालाय 😠
@bahubalikhobane2503 Жыл бұрын
काकू i love u DP i hate u
@amitvirkar0882 Жыл бұрын
mag aadhi kashsla taklay 27 min . takaycha dimag ka dahi
@dhananjaypowardp Жыл бұрын
प्रिमीयर कळतो का ३० मिनीट आधी नोटिफिकेशन येतं व्हिडीओ नाही
@kuldeepdange5836 Жыл бұрын
@@dhananjaypowardp Barobar aahe,,, Dada,,, Tumch,,,,,
@raginiwaghmare1038 Жыл бұрын
मस्करीत का होईना ऐवर हट उचलला पाप शेवटी केलाच ही मराठी संस्कृती नाही व्हिडिओ आवडला नाही