Dhangar Reservation | Devendra Fadnavis यांना धनगरांचा तळतळाट लागलाय, धनगर बांधव आक्रमक

  Рет қаралды 24,925

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#DhangarReservation #DevendraFadnavis #SambhajiRajeBhosle #ManojJarange #maharashtratimes #marathinews
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात सोळा दिवसां पासून धनगर समाज बांधवांचे आमरण उपोषण सुरू आहे.राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई ,चंद्रकांत पाटील यांनी धनगर समाजाला एसटी कोट्यातून आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते.देवेंद्र फडणवीसांना धनगर बांधवांचा तळतळाटलागलाय अशी टीका धनगर बांधवांनी केली.विधानसभा निवडणुकांअगोदर राज्य सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी धनगर बांधवांनी केलीशाहू महाराजांचे वंशज संभाजीराजे भोसले यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती.छत्रपती संभाजी राजेंच्या या भेटीवर धनगर बांधवानी नाराजी व्यक्त केली.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 229
@ExcitedBubbles-nu3tf
@ExcitedBubbles-nu3tf 3 сағат бұрын
धनगर समाजाचे उमेदवार उभे केले पाहिजे आपल्या महादेव जानकर साहेब यांच्या पक्षाला मोठे केले पाहिजे शेवटी आपला माणूस आहे
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 2 сағат бұрын
Chagan v mundhe tumche netruv pudhe yeu denar nahit..ata obc v maratha vad chalu ahe. tya madhey chagan v mundhencha samaj disato ka tumhala kute..vichar kara yavar
@lahuraotandale2867
@lahuraotandale2867 3 сағат бұрын
सर खरोखरच रागाला दिशा दया विधान सभेला आमदार निवडून दया
@ExcitedBubbles-nu3tf
@ExcitedBubbles-nu3tf 3 сағат бұрын
रा स प पक्ष मोठा करा सर्व प्रकारच्या राजकीय पक्षांना मतदान करून मोठे केले धनगर समाजानी एकजूट ठेवून जानकर साहेब यांच्या पक्षाला मतदान झाले पाहिजे मोठे केले पाहिजे सर्वाचा अनुभव आला आता आता आपला माणूस आपले मतदान आपल्या धनगर समाजाचे उमेदवाराला
@nursingexampreparation
@nursingexampreparation 2 минут бұрын
😂😂😂😂
@avinashpatil2565
@avinashpatil2565 2 сағат бұрын
भिंगे साहेबांनी अगदी मुद्देसूद आणि वास्तविक मांडणी केली आहे
@नामदेववैद
@नामदेववैद 3 сағат бұрын
धनगर समाजाला बापू बिरू व्हावा लागण त्याच्या शिवाय पर्याय नाही तेव्हाच आरक्षण भेटू शकतो
@akshaypanvalkar1114
@akshaypanvalkar1114 6 минут бұрын
Courta che judgement vaach yedzhavya
@dagadukhade8456
@dagadukhade8456 2 сағат бұрын
धनगर समाजाला ओबीसी समाजाचा जाहीर पाठिंबा आहे.
@anilwaghchaure2949
@anilwaghchaure2949 2 сағат бұрын
धनगर समाजाला ओबीसी समाजाचा पाठिंबा आहे म्हणजे नक्कीच धनगर समाज हा ओबीसी नाही आम्ही तेच म्हणतोय मराठी धनगर समाज हा ओबीसी मध्ये नाही त्यांचा प्रवर्ग वेगळा आहे म्हणून तर आम्ही म्हणतो आमच्या ओबीसी मधील येण्यासाठीचे आरक्षणाला धनगरांनी विरोध करू नाही बाकी कसा कोणाचा हिशोब करायचा ते आम्ही आमचं बघू
@TRUTH1288
@TRUTH1288 2 сағат бұрын
सकल OBC बहुजन सामजाचा धनगर समाजाला पाठिंबा...👍👍
@sujittaware31
@sujittaware31 Сағат бұрын
Yedzvii ahaat😅😅😅😅
@भारत-म8झ
@भारत-म8झ Сағат бұрын
वंजारी समाजाचा नाही रे भडव्या
@birudevpaikekari787
@birudevpaikekari787 2 сағат бұрын
जय मल्हार जय अहिल्या आरक्षन तर घेणारच
@avinashpatil2565
@avinashpatil2565 2 сағат бұрын
भिंगे सरांनी मुद्देसूद आणि वास्तविक मांडणी केली आहे
@oneindiafunindia3705
@oneindiafunindia3705 2 сағат бұрын
मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळाले पाहिजे सकल राष्ट्रीय आदिवासी समाज मराठा बांधवांसोबत आहेत
@nilesh.j935
@nilesh.j935 Сағат бұрын
दादा तू तुझी भावना व्यक्त केली धन्यवाद पन लोकशाहीत असं पाठिंबा देऊन कोणाला आरक्षण मिळत नाही त्यासाठी कायदेशीर मार्ग सरकार ने अवलंबवा लागतो
@ganeshgore3831
@ganeshgore3831 2 сағат бұрын
ह्याचे उत्तर मतदानातून द्यायचे. जय मल्हार🙏🙏
@nanapadalkar6028
@nanapadalkar6028 3 сағат бұрын
भिंगे सर किती मुद्देसूद मांडणी केली
@ramnagishe253
@ramnagishe253 3 сағат бұрын
धनगर समाजाला प्रत्येक सरकारने हातावर तुरीची दिलेल्या आहेत.म्हणून धनगर समाजाने समाजाचेच उमेदवारालाच मत दिली पाहिजेत.
@nitinsul7638
@nitinsul7638 3 сағат бұрын
जय मल्हार
@harichandragadsahyadri8982
@harichandragadsahyadri8982 56 минут бұрын
Aadivashi malhaar..
@S-he7er
@S-he7er Сағат бұрын
धनगर समाजाचे मोठमोठे राजे, महाराजे, सरदार झाले सत्ता होती त्यांच्याकडे.ते आदिवासी नाहीत. व खरे आदिवासी बिचारे जंगलात राहत होते वंचित होते. जय जोहार जय आदिवासी.
@chandrakantbhondve404
@chandrakantbhondve404 Сағат бұрын
महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक आदिवासी जमातीना सोबत घेऊन राज्य केले. पण त्यांच्या धनगर जमातीला एस. टी.मध्ये असूनही प्रमाणपत्रे भेटत नाहीत..
@S-he7er
@S-he7er Сағат бұрын
@@chandrakantbhondve404 दादा आदिवासी समाज सत्तेत नव्हता. टोळ्या करून राहत होता. कुठलेच प्रतिनिधित्व त्याच्या कडे नव्हते.
@aniket2220
@aniket2220 41 минут бұрын
मी एक मराठा आहे आणि माझा धनगर st आरक्षणाला पाठिंबा आहे. बाकीच्या राज्यात धनगर जातीचा किंवा धनगर जाती सारख्या जातींचा अभ्यास करावा आणि त्यांना st मध्ये समावेश करावा. माझ्या अभ्यासानुसार राजस्थान मध्ये मीना जात ही धनगर जतीसारखीच पशुपालक जात आहे आणि ती st मध्ये आहे .
@ganeshkolhe1637
@ganeshkolhe1637 2 сағат бұрын
जो पर्यंत बारामती मधील धनगर समाज पवार घराण्याला पराभव करत नाही तो पर्यंत महाराष्ट्रातील धनगर समाजाला न्या मिळणार नाही बारामतीकर
@ganeshdhekane2877
@ganeshdhekane2877 2 сағат бұрын
धनगरांनी काही म्हणल की टीका, जे माननीय हाके सर यांनी मांडले आहे ते खर आहे
@Sunny_A_
@Sunny_A_ 2 сағат бұрын
राजर्षी छत्रपती शाहु जी महाराज यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. काळाच्या दृष्टीने ते कितीतरी पुढे होते. असा राजा आज पुन: होणे नाही. पण मी जेव्हां जेव्हां त्यांचा विचार करतो तेव्हां आताचे संभाजी राजे हे कुठे तरी मागे आहे, असे नेहमीच वाटत असते. कोल्हापूर मध्ये आज ही असे कितीतरी धनगर'वाडे आहेत की त्या ठिकाणी आजही रस्ते, वीज, आरोग्य, प्राथमिक शाळा आदि. सोयी सुविधा हि नाही. याकडे संभाजी राजे यांनी कधी लक्ष देताना दिसले नाही. धनगर उपोषण स्थळी ते कधी येताना हि दिसले नाही. राजे तर सर्वांचेच असतात ना ? माफ करा पण हे बोलावेसे वाटते.
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 2 сағат бұрын
Are tumchyakade kase yetil te tumhala Aarakshan ahe bhai...
@Sunny_A_
@Sunny_A_ 2 сағат бұрын
@@AkshayKumar-fz7nw हे काय उत्तर आहे ? मराठा बांधवांना हि स्वतंत्र असे १०% आरक्षण आहे ना ?
@kunaljadhav16
@kunaljadhav16 2 сағат бұрын
Eka He Dhanagr Che Mula Kuposhan ne Meley naahi ashe kaa
@Sunny_A_
@Sunny_A_ 2 сағат бұрын
@@kunaljadhav16 कधी दुर्गम स्थळी असलेले अनेक धनगरवाडे'त जाऊन पहावे...अनेक हाल दिसतील. पाणीसाठी सुद्धा वणवण फिरावे यांना लागते.
@sks1464
@sks1464 2 сағат бұрын
​@@Sunny_A_ते 10% आरक्षण टिकणार नाही धनगर लोक किती वर्ष झाले आरक्षण घेत आहेत ते ही शरद पवार यांनी दिले आहे
@Ramzade3270
@Ramzade3270 Сағат бұрын
धनगर आणि माराठा समजला न्या मिळाला पाहिजे
@TusharJadhav1234
@TusharJadhav1234 2 сағат бұрын
महादेव जानकर यांना ठरवून परभणीत पाडले जरांगेनी
@rajmatasamajikpratishtanso3048
@rajmatasamajikpratishtanso3048 2 сағат бұрын
मटा चे धन्यवाद
@KapilKharat-w9q
@KapilKharat-w9q 2 сағат бұрын
भिंगे सरांनी सर्वसमावेशक विश्लेषण केले आहे. मराठा व धनगर भाऊ भाऊ आहे. धन्यवाद सर
@shankarchand7362
@shankarchand7362 2 сағат бұрын
धनगर वाघांना जय मल्हार
@satyajitligade6265
@satyajitligade6265 Сағат бұрын
धनगर एसटीमध्ये आलेले चालेल पण मराठा ओबीसी मध्ये चालणार नाही 😂😂मराठ्यांनी विरोध केला तर पिढ्यानपिढ्या आरक्षण भेटणार नाही . राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय ⚔️🧡🚩🚩
@aniket2220
@aniket2220 39 минут бұрын
अरे भाऊ सामान्य समाजाच विरोध नाही . हे हाके राजकारणी आहे .. तो म्हणजे धनगर समाज नाही .. यांच्या मुळे आपण आपापसात भांडण करायचं नाही.
@balajiwagre8669
@balajiwagre8669 3 сағат бұрын
जय मल्हार 💪✌️
@LaxmanPatale-m5x
@LaxmanPatale-m5x Сағат бұрын
जय आदिवासी जय जोहर ...
@jaymaharashtra3342
@jaymaharashtra3342 2 сағат бұрын
जय मल्हार... 🙏🚩
@ratnakarshelke6101
@ratnakarshelke6101 Сағат бұрын
तुमच्यासाठी हाक्के साहेब OBCचा लढा लढत आहेत ते सुद्धा धनगर आहेत . तुम्हाला 3 .5% आरक्षण दिलेले आहे . उगाच आदिवासी जमातीवर घुसखोरी होऊ देऊ नये .
@devidasbhadkumbe1616
@devidasbhadkumbe1616 2 сағат бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब हेच धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत
@nileshkadam3452
@nileshkadam3452 Сағат бұрын
😂😂😂😂😂😂
@rameshdute8750
@rameshdute8750 Сағат бұрын
😂😢😮😅😅
@pandurangnakhate6455
@pandurangnakhate6455 Сағат бұрын
😂
@Ganeshpatil-ib5ed
@Ganeshpatil-ib5ed 51 минут бұрын
ते भेटून गेले नाहीत तेच बर 😂
@sam9923981200
@sam9923981200 36 минут бұрын
😂
@arjuneadegavkar6271
@arjuneadegavkar6271 3 сағат бұрын
एक दम खरे आहे साहेब 🎉🎉🎉
@Userrev566
@Userrev566 2 сағат бұрын
भिंगे साहेब खूप अभ्यासू व्यकी आहेत.
@VIKRAMVALVI-u6j
@VIKRAMVALVI-u6j 3 сағат бұрын
Dhangarancha ek pn mla nivdun yenar nahi
@govindjadhav581
@govindjadhav581 2 сағат бұрын
यांच्यामध्ये फक्त प्रद्यापक यांना अब्यास आहे बाकी सगळे अडाणी हाके चे विचार दिसतात
@Viraj-b1s
@Viraj-b1s 2 сағат бұрын
adani kon ahe sagali Jan baghat ahet bhikardya tujya jarangevarun tumachi layaki samajate ugacha bolayala lau Nako adanya bhokachi aulad
@anilgalave2185
@anilgalave2185 2 сағат бұрын
इथुन पुढे राजे म्हणायचे नाही
@sidhheshwaranarse8882
@sidhheshwaranarse8882 2 сағат бұрын
इलेक्शन ला ऊभे राहीलेकी एक जूटीने घोङे लावा जय ओबीसी
@parkashgala2336
@parkashgala2336 2 сағат бұрын
सत्य मेव जयते।। जय महाराष्ट्र।।
@Ganeshpatil-ib5ed
@Ganeshpatil-ib5ed 58 минут бұрын
जरांगे पाटील यांनी आपल्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे मित्रा त्यांना विरोध करू नका. बाकी ते चाशम्यावले बंधू योग्य बोलले
@vyankatambekar5493
@vyankatambekar5493 Сағат бұрын
बारामती म्हणजे तुतारीचा कार्यकर्ता विषय संपला
@हिंदूधर्म-म6झ
@हिंदूधर्म-म6झ 2 сағат бұрын
कोन राजे फक्त छत्रपती राजे बाकी कोणी नाही राजे.
@SAGARLAWARE
@SAGARLAWARE 3 минут бұрын
भिंगे सर अभ्यासू व्यक्तिमत्व ✊ जय मल्हार
@YouTubePoster000
@YouTubePoster000 37 минут бұрын
जरांगेला हे धनगर शिव्या घालत आहेत आणि जरांगे राजकारण करायचे म्हणून एसटी मध्ये धनगर समाजाला द्या म्हणतात असं असत जरांगेचे राजकारण... जरांगे मातला आहे....
@vishalpatil6644
@vishalpatil6644 2 сағат бұрын
धनगर व मराठा एकत्रित भव्य महामोर्चा झाला पाहिजे व सरकारला एकत्रीत मोर्चा निघाला तर ताकद दाखवून देऊ
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 2 сағат бұрын
Bhau amhi marathe amch amch baghu..tyanchi dupati bhumika ahe haqechya prashnavar kay utter dili aikle ka...akele kafi he hum...
@oneindiafunindia3705
@oneindiafunindia3705 2 сағат бұрын
मग मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळाले पाहिजे याला विरोध का आहे तुमचा😂😂😂😂
@govindnarute6574
@govindnarute6574 2 сағат бұрын
ये ही सगळ्यात भंगार जात.. मराठी.. पूर्ण जाती वादी आहेत ही ढेकणं त्यांच्या बरं कधीच धनगर समाज जाणार नाही.
@vishalpatil6644
@vishalpatil6644 2 сағат бұрын
@@AkshayKumar-fz7nw भाऊ राजकीय व हाके सोडले तर सर्व धनगर बांधव आपल्या बरोबर आहेत आणि हे जरांगेनी माग एकदा सांगितले होते
@vishalpatil6644
@vishalpatil6644 Сағат бұрын
@@oneindiafunindia3705 भाऊ मी मराठा आहे सामान्य धनगर बांधवांनी मनोज दादांना पाठिंबा दिलाय म्हणून मला वाटत
@FinanceToday24
@FinanceToday24 56 минут бұрын
अगदी बरोबर
@govindpolepole1762
@govindpolepole1762 2 сағат бұрын
धनगर समाज ला आरक्षण फडणवीस, शिंदे, अ. पवार. आणि शरद पवार, उध्दव, काँग्रेस हे देऊ शकत नाही. आपली ताकत दाखवा. ❤
@SUNILMANE-h9k
@SUNILMANE-h9k 2 сағат бұрын
पत्रकारा ला दोन लाथा घाला लगेच राजकारण काढतोय कोणत्या पक्षा सोबत जाणार म्हण 😂
@Vjk12344
@Vjk12344 Сағат бұрын
आम्ही मराठा आदिवासी भावासोबत कधीपण
@Shubhamwaghmare.1710
@Shubhamwaghmare.1710 26 минут бұрын
संपूर्ण ओबीसी समाज धनगर बांधवांच्या सोबत आहे .
@pratapmarkad8182
@pratapmarkad8182 25 минут бұрын
Khup chan bhige saheb ❤❤❤
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती 48 минут бұрын
सलाम भिंगे सर!
@Vjk12344
@Vjk12344 2 сағат бұрын
शंभर सवासे जमिनी तुम्हाला तुम्ही काय मागास आहेस का नाही मिळत कधीही
@bajiraochoure8903
@bajiraochoure8903 3 сағат бұрын
आदिवासी धनगर समाजाच्या अंगावर सोडणे म्हणजे ते एक षडयंत्र आहे.....
@TusharJadhav1234
@TusharJadhav1234 2 сағат бұрын
महाराष्ट्रामधील एक माणूस मेल्यानंतरच महाराष्ट्र शांत होईल
@mukeshchakure6179
@mukeshchakure6179 3 сағат бұрын
Bjp hatav. jay malhar
@panditraomaske5590
@panditraomaske5590 Сағат бұрын
जय मल्हार.. जय अहिल्या... 🙏🙏
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 2 сағат бұрын
परिपक्व मते असल्यामुळं समाज कधीच पेटून उठत नाही 😢
@ankleshvasave9645
@ankleshvasave9645 32 минут бұрын
धनगर मेंढरे चारतो ते आदिवासी कसे काय
@kiranphuke5873
@kiranphuke5873 Сағат бұрын
कुठे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी,शाहू महाराज....... आणि कुठे हे जातीवादी वंशज
@nilesh.j935
@nilesh.j935 Сағат бұрын
भावा तुम्ही सर्व लोक आरक्षण घेत आहात तुमचं काढून थोडी टाकायचं आहे. आरक्षण असल्यामुळे तुमच्यकडे फिरकले नसतील
@vinay-sr1hb
@vinay-sr1hb Сағат бұрын
गोपी टोपी ने तुम्हाला मुर्ख बनवला 😔
@parkashgala2336
@parkashgala2336 Сағат бұрын
करामती काका ची करामत।। जय महाराष्ट्र।।
@sureshsawant9000
@sureshsawant9000 41 минут бұрын
धनगराची किती खासदार हे लावा टोटल विचार करा वंचित बहुजन आघाडी किमान चे आदिवासी ओबीसी म्हणून 100 आमदार निवडून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत बाकी पाटलाची गुलामी करायची तर बिनधास्त करा पण विचार करा वंचित बहुजन आघाडी सरकारला सर्वांना न्याय भेटेल
@KomalKadam-bg5uc
@KomalKadam-bg5uc Сағат бұрын
Aamhi jarange patil samarthak
@balapa890
@balapa890 Сағат бұрын
जय शिवराय जय बाळुमामा 🚩🙏
@Akshaywaware-u8b
@Akshaywaware-u8b Сағат бұрын
जय मल्हार 👑🚩🔥
@krushnamule5573
@krushnamule5573 Сағат бұрын
जय मल्हार जय अहील्या
@MahadevDigole-m7k
@MahadevDigole-m7k 2 сағат бұрын
फडणवीस चे केळ घ्या
@KTM_09
@KTM_09 2 сағат бұрын
Tumhala dilele sample ka..😂😂
@gajananshinde3348
@gajananshinde3348 Сағат бұрын
माझे सर्व धनगर समजला विनंती आहे की Mr महादेव जानकर साहेब यांच्या पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या मार्फत जिते जिते धनगर समाज निर्णायक भूमिका बजावतो तिथे तिथे RSP पक्षा कडून उमेदवारी देण्यात यावी आणि मला विश्वास आहे की कमीत कमी 40 ते 50 विधानसभा मतदार संघात धनगर समाजचे आमदार निवडून येऊ शकतात पण समाजाने दादा ताई आबा काका मामा हे सर्व स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी धनगर समाजाचा वापर करतात त्या कुत्र्यांना सोडून आपल्या समाजाचा उमेदार निवडून दिलं पाहिजे जाता जाता मला अनेक सर्व समजलं संगावशे वाटते हे जे महाराष्ट्रात सतेत राहून माजलेले पक्ष त्यांना तर मतदान करूच नये उदा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी दोन्ही गट, उध्दव ठाकरे ला तर कधीच मतदान करू नये, लास्ट शिंदे शिवसेना पक्ष अजून थोडा विश्वास आहे तो पण अचारसतहीता पर्यंत, नंतर त्यांना पण कोला आणि RSP महादेव जानकर यांच्या सोबत राहून आपले आमदार जास्तीत जास्त कशे येतील यावर लक्ष वेधले गेले पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार जय अहिल्या जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@user-xk9qt9fk5y
@user-xk9qt9fk5y 3 сағат бұрын
देवेंद्रला आरक्षण द्यायचं नाहीये..2014 ला खोटे आश्वासन देऊन सत्ता मिळवली..भर स्टेज वर आठवण करून दिल्यावर घोषणा देऊन वेळ मारून नेली..भाऊ भाजपला कोणालाच आरक्षण नाही द्यायचं
@jalindarbobade8220
@jalindarbobade8220 52 минут бұрын
jay malhar sir
@dyandeogawari
@dyandeogawari Сағат бұрын
धनगड आणि धनगर हे वेगळे आहेत हे जगाला माहिती आहे, धनगर समाज्याला एन टी मधून साडेतीन टक्के आरक्षण आधीच आहे, मग आदीवासी मध्येच का मागतात तुम्ही का आदीवासी लोकांना काही कळत नाही आसं वाटतं तुम्हाला आदीवासी समाज कोणाचीही घुसखोरी सहन करणार नाही, जय आदीवासी...
@amolwaghmode8794
@amolwaghmode8794 2 сағат бұрын
@ankushmp3146
@ankushmp3146 Сағат бұрын
Jay OBC zindabad OBC ❤❤❤ Jay hake bhujbal sasane Waghmare Saheb ❤❤❤😂 zindabad Dhangar only OBC only Dhangar ❤❤❤❤
@navnath2663
@navnath2663 2 сағат бұрын
सुटणार पण नाही आदिवासीं हे आदिवासी आहे तुम्ही तुमच्या जत्तीत रहा.तुम्ही धनगर रहा नाहीतर धनकड ते तुम्ही तुमचं पहा आदिवासीं मधे मिळणार नाही
@r.s.p.adhikari.spcialpolic1820
@r.s.p.adhikari.spcialpolic1820 Сағат бұрын
धनगर जात आहे जमात नाही, आदिवासिंच्या कोणत्याच निकषाची पूर्तता करू शकत. नाही, संभाजी राजें बद्दल या समाजाने सन्मानपूर्वक बोलावे. एक मराठा लाख मराठा..
@dhananjayghule5753
@dhananjayghule5753 2 сағат бұрын
कशाचा राजा एकदम यडपट
@YouTubePoster000
@YouTubePoster000 39 минут бұрын
शाहू महाराज तुम्हाला आदिवासीं आरक्षण देणार नाहीत असते तर 😡😡😡😡😡
@bhim7183
@bhim7183 Сағат бұрын
जय भीम जय ओबीसी
@sanjayantarkar5232
@sanjayantarkar5232 2 сағат бұрын
Padalkar eakta Kay Kartik hake Saheb great
@maheshdalave8823
@maheshdalave8823 2 сағат бұрын
St madhe deu nay
@SaybuShilgire
@SaybuShilgire Сағат бұрын
बारामती ची करामती आहे, ह्याला घरी बसवा महाराष्ट्र सुधारेल.
@sureshsawant9000
@sureshsawant9000 41 минут бұрын
मुळात धनगर समाज बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना कधी मांडणार नाही धनगराचे येडे सवाल जात नाही गोष्ट खोटी नाही धनगर हे आदिवासी होऊ शकत नाही धनगर हे गाव कोसळला राहतात आदिवासी जंगल पाण्याने राहतात आदिवासीचा खाण्याचा राहण्याचा सर्व गोष्टी वेगळ्या आहेत धनगर समाज मराठा समाजाला समाज आहे आदिवासी समाज दररोज शिकार करूनच खातो शिकारीवर जगतो शिका यांच्या खांद्यावर आणि वेगळा असल्यामुळे धनगर समाज आदिवासी होऊ शकत नाही
@vipulpatil54
@vipulpatil54 Сағат бұрын
हाके वडापाव
@VishalPatil-os3zl
@VishalPatil-os3zl 55 минут бұрын
sakal obc baujana cha dhanagr aaraksha la jahir pathimba 🎉❤
@dattatrayshinde4021
@dattatrayshinde4021 2 сағат бұрын
🎉
@BaluKokare-y9d
@BaluKokare-y9d 2 сағат бұрын
म्हलार मावळे
@devidaskalbande9332
@devidaskalbande9332 39 минут бұрын
Khar ahe dada dhangar ahe
@satyabhanBramhane
@satyabhanBramhane Сағат бұрын
Jay malhar
@anilgalave2185
@anilgalave2185 2 сағат бұрын
जय ओबीसी, जय धनगर
@Ghulepramod1.6
@Ghulepramod1.6 2 сағат бұрын
जय. मलार
@Vjk12344
@Vjk12344 2 сағат бұрын
नाही भेटत तुम्हाला कसच ST आरक्षण भाजीपाला आहे का रे
@ganeshdhekane2877
@ganeshdhekane2877 2 сағат бұрын
उसाच्या पोटी, काऊस
@KLX230S
@KLX230S 17 минут бұрын
खरं पाहिलं तर धनगर समाजाला जरांगे पाटलासारखा नेता पाहिजे. कारण बाकीचे सगळे राजकारणी आहेत त्यांना समाजाचं काही घेणं देणं नाही, ते मोठे झाले पाहिजे फक्त, हीच त्यांची इच्छाशक्ती आहे. 😢
@nikhilcsir123
@nikhilcsir123 2 минут бұрын
हाके हा अत्यंत अभ्यासू माणूस आहे तो पक्का प्राध्यापक आहे तत्याने भरपूर पुस्तके वाचली आहेत त्याचा प्रत्येक स्टेटमेंट व्यवस्थेला धरून बोलतो तो त्याचा बरोबर संख्येने एवढा सर्वात मोठ्या समाजाला obc टाकला तर obc प्रवर्ग समतोल बिघडून जाईल मी धनगर आहे आणि मला मराठा समाजाबद्दल कळवला आहे आणि आदर सुद्धा परंतु राज्यात असलेल्या सर्वात मोठ्या समाजाला तुम्ही obc समाविष्ट करू शकत नाही मग कोणताही राज्य असो धनगरांना पण आणि मराठ्यांनापण भेटू शकत नाही हे हाके ला माहित आहे हुशार आहे तो धनगराच्या प्रामाणिकपणाला आणि कष्टाळू अभ्यासू वृतीचा नाद नाही करायचा....
@ganeshsakhare2081
@ganeshsakhare2081 2 сағат бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व
@moglanvision6420
@moglanvision6420 2 сағат бұрын
ही भूमी फुले, शाहू आणि आंबेडकरांची कधी पासून झाली, ही भूमी छत्रपति शिवरायांची आहे मग बाकी सर्व.
@user-gn1of5sj6e
@user-gn1of5sj6e Сағат бұрын
st मधुन देऊ नका आरक्षण धनगराला हागे वडापाव कुणासोबत आहे
@dattatrayyadav3961
@dattatrayyadav3961 3 сағат бұрын
Swatacha Potachi khalgi bharli ajun kiti magtay ? ST Aarakshan kashala pahije ?
@TusharJadhav1234
@TusharJadhav1234 2 сағат бұрын
आतापर्यंत धनगर समाजाचा एकही खासदार निवडून आला नाही खंत आहे
@dilipkaspate7395
@dilipkaspate7395 Сағат бұрын
Ntc madhe divide hou naye ....baki....kay jai malhar
@ExcitedCardinal-kg8jv
@ExcitedCardinal-kg8jv 2 сағат бұрын
😮
@vyankatambekar5493
@vyankatambekar5493 Сағат бұрын
तुतारी चे नेते जिंदाबाद😅😅
@Jackkasan
@Jackkasan Сағат бұрын
Dangar pudhe aale pahije sarad pawar khup vapar karun ghetala aahe....
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44