मंगेश साबळे हे खरच समाजासाठी झटणारा कार्यकर्ता आहे, सर्वांनी अशा प्रामाणिक व्यक्तीच्या पाठी उभे राहणे गरजेचे आहे
@devkisanbarke21712 ай бұрын
Mhanun tr patlanni tyala support nahi kela 😂
@सामान्यनागरिक-व2थ2 ай бұрын
स्टंटबाजीनाही दानवेकडुन पैसे घेवुन उभा टाकला हा
@ganeshpatil51552 ай бұрын
सगळ स्वता साठी चालय
@bapuanuse39252 ай бұрын
हे फक्त नाटक आहे .कायदा हातात घेत असेल तर फटके द्या.ते कोणीही असू
@vinugamer27802 ай бұрын
प्रश्न उपस्थित होतो सुरक्षित कोण न्यायव्यवस्था इतकी डळमळीत काशी मोगलाई बारी यापेक्षा कुणीही उठावे सरकारी मालमत्ता हानी नोकरवर्ग असुरक्षित याना चोप दिल्यास ठिकाणावर येतील
@kalpanasaindane59532 ай бұрын
राहिला होता ना उभा तेव्हा का बर साथ दिली नाही
@gajananrokade26892 ай бұрын
एक वर्षापासून जागाच आहे मराठा झोपलाय कुठं😊😊 मराठवाड्यातील म मराठा
@dattaShankar-kz1bh2 ай бұрын
आता हा विधानसभेला उभा राहणार
@ArunKagbatte2 ай бұрын
दोन तीन कार्यकर्ते सोबत😂
@vinugamer27802 ай бұрын
अजित पवार गृहमंत्री पाहिजे होते घाम फुटला असता
@marotisangle71252 ай бұрын
मंगेश भाऊला खासदार व्हायचं होत पण तस झालं नाही ...,भाऊ आता स्टंट बाजी करून विधान सभेला उभा राहणार.......,
@vivekvivek91012 ай бұрын
फक्त तमाशा
@mayurbhombe69812 ай бұрын
अश्या झुंड पणा ल बिलकूल media coverage भेटायला नको यांच्या मुळ मराठा समाज विषय एक चुकीचा जनमानस तयार होवु शकतो.
@user-td2hc3zt1c2 ай бұрын
Mi केवळ देवेंद्रजी च नाव केव्हा घेतो हीच वाट पाहत होतो.😂
@sourabhpatil13922 ай бұрын
👍💯
@chetankarche76982 ай бұрын
Konihi hi response det nahi
@avhadadinath19892 ай бұрын
स्टंट बाज आहे हा समाजाच्या नावाखाली हा स्टंट करतोय राहिला होता ना उभा काय दिवे लावले
@DivyaADULT2 ай бұрын
मनोरुग्ण साबळे
@mchannel97722 ай бұрын
ती सरकारी खुर्ची आहे जी सर्व समाजाच्या लोकांच्या पैशांनी आलेली...एवढी गर्मी आहे तर स्वतचे पेटव काय पेटवयच ते फालतुगिरी करू नको आधीच सरकारी कर्मचारी लुटतेत त्यात तु आजुन अर्थ व्यवस्था डुबाव
@ravikadam73722 ай бұрын
❤
@NagpurTrader2 ай бұрын
Stuntbaaz
@sandeep_21102 ай бұрын
आरक्षणाच्या नावावर फालतूपणा.. आणि जातीच्या ताकदीवर स्टंट
@GeoShubh2 ай бұрын
Shame on State government that they are not implementing Constitutional rights of Kunbi-Maratha.
@chetankarche76982 ай бұрын
Pre plan
@purshotamsonone73222 ай бұрын
हा लोकसभेला गाडीवर पडला आता विधानसभेची तयारी करतोय
@007armyff92 ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे त्यासाठी मनोज जांगे पाटील एक वर्ष झालं लढता है पण मुख्यमंत्र्याकडे मुख्यमंत्र्याकडे मागणी करायचे सोडून मराठा खासदार आमदारांना जबाब विचरायचा सोडून ते देवेंद्र फडणीस का टारगेट का करता येत
@RamKasture2 ай бұрын
हा माणूस आती शोभती आहे वाटत
@Sunil-w6y2 ай бұрын
खुर्चीवर बसून स्वतःला पेटवून देयच ना... सरकार कडून तडफातडफी आरक्षण भेटल असत ना बाबा .
@shridhargore852 ай бұрын
😂😂😂😂
@नवनाथमुंढे23 күн бұрын
पहिली जुनी झालेली खुर्ची होती
@user-td2hc3zt1c2 ай бұрын
Ek maratha lakh maratha aani ekch avaj yeu rahila n dada..
@rajarambendbharbendbhar56252 ай бұрын
आरक्षण द्या.
@Viralvideo_Sk-n5y2 ай бұрын
😂😂😂
@VireshkhairnarАй бұрын
Yala amdar hwaych aahe
@sanvnSuilkharsnd2 ай бұрын
एका मिशन मराठा आरक्षण 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@गणेशस्वामी-ढ3द2 ай бұрын
सोंगाड्या चित्रपटात सारखे, आहे
@chetankarche76982 ай бұрын
Police asatana karayala haway
@shrikantchavan69512 ай бұрын
विजयी भव
@VireshkhairnarАй бұрын
ऐसे फालतू कृत्य करतो अस एखाद आंदोलन बर ठीक आहे नहमी खराब वात
@ravinarvade42002 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@LkBansod2 ай бұрын
ये मंगेश साबळे स्टाईल है
@AnkushRajaput-uy3mt2 ай бұрын
Dognavar patkay day
@mithunrathod25282 ай бұрын
Yala hana salyala
@IHateHaters19862 ай бұрын
तहसिलदार कार्यालयात सुरक्षा रक्षक नसतात का?? 🤔
@khandutambade54672 ай бұрын
जबरदस्त दहशत
@UtkarshGhodeswar-s7d2 ай бұрын
Tula.gari.yu.ka
@PasadDargude2 ай бұрын
वाघ आहेत मराठेचया
@avhadadinath19892 ай бұрын
स्टंट बाज आहे हा समाजाच्या नावाखाली हा स्टंट करतोय राहिला होता ना उभा काय दिवे लावले