Dhangar Reservation : धनगर आरक्षण | धनगर समाजाला आरक्षण मिळू शकेल का ? | धनगर ऐवजी धनगड का ?

  Рет қаралды 26,979

MPSC Challengers.A.-By Uttam Gore

MPSC Challengers.A.-By Uttam Gore

Күн бұрын

Пікірлер: 504
@sunilshinde3894
@sunilshinde3894 2 ай бұрын
जय मल्हार सर...अत्यंत अभ्यासू हुशार व्यक्तिमत्त्व सर सलाम तुम्हाला ❤❤
@nakulpole5831
@nakulpole5831 2 ай бұрын
अरे हा मूर्ख म्हणतो 36 न धनगर नसून धांगड म्हणतोय धनगड म्हणत नाही
@shivajishendage3458
@shivajishendage3458 2 ай бұрын
महाराष्ट्रात धनगड जमात अस्तित्वात नाहीत तर अस्तित्वातील जमात धनगर आहे.
@mshdmovies8563
@mshdmovies8563 2 ай бұрын
धनगर ही जात आहे जमात नव्हे
@Don-x9b
@Don-x9b 2 ай бұрын
अरे चांडाळा महाराष्टातील सोड कर्नाटकात मराठा समाज ओबीसीत आहे... मग मराठ्यांना कुणबीत आरक्षण का नको....
@kunaljadhav16
@kunaljadhav16 2 ай бұрын
Arey Chongnya Tujhe Dev he Eka He Adiwashi shi Milata naahi aani Tujhya Dhanagar Jaatichya 26 Upajaati aahet Aani Hya Warun Tu Kuthley He Nikash Purna Karat naahi Tya Mule tu Adiwashi Madhe Yewu Shakat naahi
@sarapavalvi8988
@sarapavalvi8988 2 ай бұрын
कोर्टात सिद्ध झाले आहे, धनगर आदिवासी नाही,
@nakulpole5831
@nakulpole5831 2 ай бұрын
अहो सर मूर्ख आहेत धनगड न म्हणता धांगड म्हणतात व्हिडिओ पूर्ण बघा जय मल्हार
@ganpatgavali5584
@ganpatgavali5584 2 ай бұрын
धनगर हे आदिवासी नाहीत हे शंभर टक्के खरे आहे.
@deepakatole9255
@deepakatole9255 2 ай бұрын
तुम्हाला माहित आहे का
@rdbsandip
@rdbsandip 2 ай бұрын
Tu kon ahes adhi te sang
@deepakatole9255
@deepakatole9255 2 ай бұрын
@@rdbsandip konala kase bolave lagte te adhi shikun ghe tu mg vichar
@pravinlahare22
@pravinlahare22 2 ай бұрын
👍
@rdbsandip
@rdbsandip 2 ай бұрын
@@ganpatgavali5584 arakshan bhetlyavar kalelach
@ganpatgavali5584
@ganpatgavali5584 2 ай бұрын
महाराष्ट्रात धनगड जमात अस्तित्वात नाही तर मग धनगराना आदिवासी मध्ये आरक्षण देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
@bbluklsre
@bbluklsre 2 ай бұрын
Jas Badoda la Baroda, Vikas la north mdhe Bikas , Arnav la Arnab mantat tas Dhangar cha cha uchar Dhangad kela hota dear , Wait ST mdhe aramat mílun jael
@deepak7507
@deepak7507 2 ай бұрын
हे असे मूर्ख पणाचे लॉजिक तुम्हीच लावू शकता, धांगड नाहीं म्हणून धनगर..
@oneindiafunindia3705
@oneindiafunindia3705 2 ай бұрын
अगदी बरोबर
@deepakatole9255
@deepakatole9255 2 ай бұрын
आधी अभ्यास करा
@rdbsandip
@rdbsandip 2 ай бұрын
​@@bbluklsre yana kon sangnar ata ST madhe arakshan ata milnarach
@1991PYS
@1991PYS 2 ай бұрын
अहो सर मी स्वतः आदिवासी विद्यार्थी आहे ,आम्ही राहतोच जंगलात ,आणि मी धनगर समाजाची राहणीमान आणि संस्कृती सुधा चांगली ओळखतो त्यामुळे एक गोष्ट सांगू इच्छितो ,की धनगर समाज आणि आदिवासी संस्कृती पूर्णतः भिन्न आहे ,त्यामुळे धनगर हे आदिवासी चे निकष पूर्ण करत नाहीत त्यामुळे धनगर हे कधीही आदिवासी होऊ शकत नाहीत🙏
@janardhantakale1353
@janardhantakale1353 2 ай бұрын
@@1991PYS आरे चोग्या राज्य घटना वाचून ये.
@Admin_Vijay12
@Admin_Vijay12 2 ай бұрын
First st means not (ST) is classified a category
@memories2327
@memories2327 2 ай бұрын
सर चुकीची माहिती पसरवू नका... उत्तरप्रदेश मध्ये धनगर समाजाचा समावेश हा अनुसूचित जाती (SC) मध्ये आहे, अनुसूचित जमाती (ST) मध्ये नाही...
@nitingadade5394
@nitingadade5394 Ай бұрын
💯
@raysingtadvi223
@raysingtadvi223 2 ай бұрын
धनगर कधीच आदिवासी होऊ शकत नाही कारण आदिवासी संस्कृती आणि धनगर फार भिन्न आहे
@mayurchavan827
@mayurchavan827 2 ай бұрын
Dhangars are SC in uttar pradesh not ST
@NishanS04
@NishanS04 2 ай бұрын
@@mayurchavan827 aani kuthe kuthe OBC pn
@ravigowdaravigowda9504
@ravigowdaravigowda9504 20 күн бұрын
उत्तर प्रदेशात कुरुबा (धनगर) समुदाय पाल किंवा बगेल म्हणून ओळखला जातो.
@ravigowdaravigowda9504
@ravigowdaravigowda9504 20 күн бұрын
In Uttar Pradesh, the shepherd (Dhangar) community is known by the names Pal and Baghel...OBC category
@shivajishendage3458
@shivajishendage3458 2 ай бұрын
धनगर ऐवजी धनगड झालेले आहे. महाराष्ट्र राज्याचे राजपत्र पहा. बुद्धिभेद करणाऱ्या पासून सावध रहा.
@Anujdhangar663
@Anujdhangar663 2 ай бұрын
रद्द कर दिया वो आदेश
@kunaljadhav16
@kunaljadhav16 2 ай бұрын
​@@Anujdhangar663Shemanaya Tabhi Nahi Milenaga Dhanagr Apni Betiyon Adiwashi Ladko Ke Pass Bhejey Aur Unhey Adiwashi Shey Honewali Santano ko Adiwashi ka. Acha Manegey
@Anujdhangar663
@Anujdhangar663 2 ай бұрын
@@kunaljadhav16 तेरे संस्कार बता रहे हैं कि manubadi लोग सही करते थे तुम्हारे साथ
@ManishaGajendraMadavi
@ManishaGajendraMadavi 2 ай бұрын
फडणवीस, फरणवीस ✅ ड आणि र हा एकच शब्द आहे.. आता टरबूच च नाव फरणवीस असे वाचावे..
@Shriram-c8s
@Shriram-c8s 2 ай бұрын
@@ManishaGajendraMadavi 😂😂😂😂😂
@shivayankarprof.dadasahebm3507
@shivayankarprof.dadasahebm3507 2 ай бұрын
😂😂
@sumeetsatpute6140
@sumeetsatpute6140 2 ай бұрын
😂😂
@ZhorcMltre
@ZhorcMltre 2 ай бұрын
Ek dam kdkk😂😂😂
@avinashsonawane7250
@avinashsonawane7250 2 ай бұрын
त्या 6 कुटुंबांनी कबुली दिली आहे की ते खीलार धनगर आहेत म्हणून
@maheshthorat6182
@maheshthorat6182 2 ай бұрын
त्यांच्या वर गुन्हे दाखल करावे आणि आत्तापर्यंत जेव्हढे लाभ घेतले आहेत त्याची वसुली व्हावी.. आणि खाडाखोड केल्या बद्दल अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हावा...
@ratanwagatkar2597
@ratanwagatkar2597 2 ай бұрын
मग धांगड म्हणून का फायदा घेतला 😂...
@deepak7507
@deepak7507 2 ай бұрын
त्याने काही घंटा होणार नाही, तो मुद्दा कधी नव्हताच तुम्ही आणि धांगड वेगळे आहे हे सिद्ध करायचा
@aashwinvasave7685
@aashwinvasave7685 2 ай бұрын
Mg tar अजिबात नाय भेटणार
@mangeshnemane
@mangeshnemane 2 ай бұрын
मुळात आपण सांगत असलेली धनगड ही जमात 1951 पर्यंतच्या जनगणना मध्ये कुठेही आढळून येत नाही. मग अशी आढळून येत नसलेली किंवा अस्तित्वात नसलेल्या जमातीला आरक्षण सूची मध्ये कसे टाकले गेले. हाच मुख्य मुद्दा आहे. जय आदिवासी जय जोहार
@ravindrahirave5767
@ravindrahirave5767 2 ай бұрын
अरे धनगड म्हण रे बाबा धांगड म्हणून गैरसमज पसरवू नको...
@uttamgore-ns3by
@uttamgore-ns3by 2 ай бұрын
दादा हे दोन्ही शब्द वापरले जातात
@themysteryworld6022
@themysteryworld6022 2 ай бұрын
Bhau tu tuzya soinusar vachun ghe mhanje zale😅
@oneindiafunindia3705
@oneindiafunindia3705 2 ай бұрын
धांगड it's true
@shubhz4183
@shubhz4183 2 ай бұрын
धांगड barobar ahe
@ajinkyachivade
@ajinkyachivade 2 ай бұрын
भावा आपल्या सर्व तरुणांनी समोर येऊन या गोष्टी कडून काढल्या पाहिजेत आपले लोक अजूनही असोसिएट आहेत आणि जे सुशिक्षित आहेत त्यांना याच्याशी काहीही घेणे देणे नाही ही लढाई आपण सर्व तरुणांनी आपल्या आपल्या ताकदीवर जोरावर सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर व्याख्याने भाषणे जेजे जमेल आपल्याला ज्या ज्या मार्गाने आपले प्रश्न आपल्याला सोडवता येतील त्या समोरच्या प्रश्न कडून काढता येतील त्यासाठी तुझ्या माझ्या सारख्या तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे
@harshaldhangar2012
@harshaldhangar2012 2 ай бұрын
जय मल्हार जय अहिल्या
@Er.AnilZore
@Er.AnilZore 2 ай бұрын
मित्रा आपला अभ्यास खूप कच्चा आहे जे दाखले रद्द झालेत त्यावर स्पष्टपणे "धनगड" लिहिले होते, "धांगड" नाही. क्रुपया चुकीची माहिती देऊन नये. आपला संपर्क करण्यासाठी no. मिळावा.
@nitingadade5394
@nitingadade5394 Ай бұрын
अगदी बरोबर 💯✅
@amolgadade5530
@amolgadade5530 Ай бұрын
जाणून बजून हा शब्द बोलला जातोय... सुधारित शुधिपत्रक तपासून बोला
@studyguider6192
@studyguider6192 2 ай бұрын
एकदम उत्तम अभ्यास आहे सर तुमचा धन्यवाद 🙏
@Anujdhangar663
@Anujdhangar663 2 ай бұрын
U. P. मैं मिला हुआ है हम लोगों को आरक्षण और अखिलेश भैया ने दिया hua hai
@oneindiafunindia3705
@oneindiafunindia3705 2 ай бұрын
कुछ भी😂😂😂
@Anujdhangar663
@Anujdhangar663 2 ай бұрын
@@oneindiafunindia3705 सच बोल रहा हूं भाई आज airforce मैं जॉब kar रहा हूं और आगरा से sansad है और Tundla se विधायक hai धन ग़र सर्टिफिकेट se और कई है
@ravikantdhangar6612
@ravikantdhangar6612 2 ай бұрын
Dhangar hi sT h
@Anujdhangar663
@Anujdhangar663 2 ай бұрын
@@ravikantdhangar6612 जी भाई जी इन्हें sarkar jaanbujh कर नहीं देना चाहती है
@oneindiafunindia3705
@oneindiafunindia3705 2 ай бұрын
@@Anujdhangar663 धनगर होते ते खडा खोड करून st प्रवर्गातून आरक्षण मिळून त्याचा फायदा घेत होते..काढले एकदाचे बाहेर ..आता फक्त महाराष्ट्रात धनगर आहे..आणि ते NTC मध्ये 3.5% आरक्षणाचां लाभ घेत आहेत..आणि भविष्यात देखील घेत राहतील .धनगर समाजाचां st मध्ये आरक्षणचा मुद्दा संपला आहे आता.
@roshanvasave8006
@roshanvasave8006 2 ай бұрын
धनगर समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर आदिवासी बापाच्या पोटात जन्म घ्या. भिक मागू नका तुमची याचिका बॉम्बे हायकोर्ट व सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावली आहे. Jay Aadivasi ❤️❤️
@WamanraoSarode
@WamanraoSarode 2 ай бұрын
धनगर समाजाला भीक नको तर घटनेने दिलेला अधिकार पाहिजे. साध्या भोळ्या समाजाची प्रस्थापित हरामखोर नेत्यांनी सत्तर वर्षांपासून फसवणूक केली आहे.
@swapnilrandhavan6250
@swapnilrandhavan6250 2 ай бұрын
जय मल्हार,,जय अहिल्या💛
@deepak7507
@deepak7507 2 ай бұрын
अगोदर ओबीसी वाचवा तेच ठीक आहे, नाहीतर ते पण जाईल आणि एसटी तर कितीही आपटली तरी मिळणार नाही, मग खा केळ
@ShrikantMaindad-y9q
@ShrikantMaindad-y9q 2 ай бұрын
खुपचं छान विश्लेषण केले आहे...
@mohankale8688
@mohankale8688 2 ай бұрын
❤❤Dhangad he dhangar aahet ❤❤
@oneindiafunindia3705
@oneindiafunindia3705 2 ай бұрын
@@mohankale8688 🤣🤣🤣🤣
@kunaljadhav16
@kunaljadhav16 2 ай бұрын
Ashe Tujhya Gavatley Kiti Lokan tu Baap Mhantosh Barycha LokanChe Naav he Tujhya Bapashi Milat Ashel Maga Roja Eka Eka Navin Baap Tujhya Ghari Yeta ashel na
@millionviewers1334
@millionviewers1334 2 ай бұрын
धन्यवाद सर धनगर आरक्षण बद्दल व्हिडिओ बनवल्याबद्दल आणि अभ्यास खूप छान आहे आपला..कदाचित एका धनगर ला सुद्धा एवढं deep माहिती नसेल❤...
@Criecketlover1086
@Criecketlover1086 2 ай бұрын
धनगर हे आदिवासी कधीच होऊ शकत नाही.. आदिवासीची वेगळी संस्कती आहे. व त्यांचा कोणताच धर्म नाही...
@pravindada2159
@pravindada2159 2 ай бұрын
Dhangad-Dhangar धनगर
@shubhz4183
@shubhz4183 2 ай бұрын
आदिवासी होण्यासाठी आदिवासी मध्ये जन्म घ्यावा लागतो 🔥
@janardhantakale1353
@janardhantakale1353 2 ай бұрын
St हा एक वर्ग आहे त्याच्या मध्ये कोणतीही जमात येऊ शकते
@shubhz4183
@shubhz4183 2 ай бұрын
@@janardhantakale1353 हो अगदी बरोबर Sir पण जमाती येऊ शकतात जात नवे...HC ने 120 pages चा निकाल दिलाय...ते तुम्ही वाचा..आम्ही नाही तर HC आणि SC पूर्ण पुराव्यानिशी हेच बोलत आहे की धनगर ही जात आहे जमात नाही..त्याचे निकष ते पूर्ण करत नाही
@Sushil..Ashtikar
@Sushil..Ashtikar 2 ай бұрын
​@@shubhz4183निकष विषय नाही.... स्पेल्लिंग मिस्टेक आहे
@janardhantakale1353
@janardhantakale1353 2 ай бұрын
@@shubhz4183 ते पूर्ण आधिकर संसदेला आहेत पण ज्या जाती जमाती आहेत त्या मध्ये जर काना मात्रा फरक असेल तर ते दुरुस्त करून त्यांना त्याचा हाक दिला पाहिजे.
@abc_truth
@abc_truth 2 ай бұрын
@@shubhz4183 SCच्या निकालाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे .ह्यांचे पुढारी स्वतः च्या राजकीय फायद्यासाठी हे सर्व घडवत आहेत.
@NarayanNare-x3r
@NarayanNare-x3r 2 ай бұрын
1881 पासून ते 1931 पर्यंत जातगणणे मध्ये धनगर च आहे असे म्हटले जाते. धनगड कुठेही नाही.आणि 1931 नंतर जात् निहाय गणना झाली नाही
@MahakalDev-p7v
@MahakalDev-p7v 2 ай бұрын
एक दम अभाशू विश्लेषण सर
@narsingshendge9638
@narsingshendge9638 2 ай бұрын
अनुसुचित जमातीची आजची जणगणनेची लोकसंख्या 1 कोटी 35 लाख आहे, पैकी आत्तापर्यंत फक्त सहा लाख लोकांना कास्ट व्हेलेडीटी झाली आहे 1 कोटी 25 लाख लोकांना कास्ट व्हेलेडीटी का नाही फक्त सहा लाख अनुसूचित जमातीचे व्हेलेडीटी लोकसंख्येला 4 लोकसभा व 25 विधानसभा मतदारसंघ राखीव कसे काय होऊ शकतात याला कोर्टात हरकत घेतली पाहिजे संभाजीनगर जिल्हयात जे प्रमाणपत्रे रध्द झाली आहेत ती धनगड ची आहेत, असे जात पडताळणी समितीने म्हटले आहे, कोर्टाने वरील धनगड प्रमाणपत्रामुळे धनगर जमातीची केस विरोधात गेली मधुकर पिचड याचे पत्नीचे आडनाव देशमुख मराठा असताना सत्तेचा गैरवापर करुन पडताळणी समिती वर दबाव टाकुन एस टी चे प्रमाण पत्र घेवुन शासनाला फसवले आहे अशा सोशल मिडीयावर बातम्या आहेत करीता पडताळणी समितीचे कारभाराची सखोल चौकशी झाल्यास गैर कारभाराचे बरेच अंडे पिल्ले बाहेर येतील
@surajtakale371
@surajtakale371 2 ай бұрын
खरं बोललात सर
@ravindrasalam3863
@ravindrasalam3863 2 ай бұрын
अरे मित्रा, cast validity कधी मिलते dacument पूर्ण करेल त्यालाच भेट्टे ना, आणि पूर्ण dacument पूर्ण करू नाही शकले तर त्यांना कसे मिडेल आदिवासी समाजात अशिक्षित पणा आहे त्या करनाने ने नाही काडली आहे त्याचा विचार करावा, तुमचा नेत्या न म्हटल मंजे झाले का, विचार करत जा आणि नंतर बोलत जा कधी अवलोकन केल आहे का विचार करत जा
@manojjawarkar8433
@manojjawarkar8433 2 ай бұрын
Caste validity शिक्षण नोकरी आणि निवडणूकीत उभे राहताना लागते. शेतकरी , शेतमजूर, वयोवृद्ध स्री पुरुष यांना caste validity ची गरज भासत नाही.
@ravindrasalam3863
@ravindrasalam3863 2 ай бұрын
@@manojjawarkar8433 हो न Dada, हे सर्व कसे खोट बोलत आहे या वरुण समझते
@Motivationalboy-kz7cw
@Motivationalboy-kz7cw 2 ай бұрын
बरोबर आहे sir
@shamuvelthingale5163
@shamuvelthingale5163 Ай бұрын
विश्लेषण खुबच शान आहे. चुका होतात NT-C 3.5 करा 35 झाले आहे
@raysingtadvi223
@raysingtadvi223 2 ай бұрын
एखादी असत्य गोष्ट सतत रेटुन धरायची व ती लोकांचा मनात सतत बिंबवत ठेवायची आणि सरकारवर राजकीय दबाव आणायचा आणि असत्य असेल ते सत्य बनवायचं
@BingeMarathi
@BingeMarathi 2 ай бұрын
ज्यांचे दाखले रद्द केले त्यांचे पूर्वज आणि रक्ताच्या नात्यातील लोक धनगर आहेत मग ते धनगड कसे हे सिद्ध करावे आणि त्यांनी सुद्धा आम्ही धनगर आहे हे मान्य केले आहे
@kunalpardeshi1659
@kunalpardeshi1659 2 ай бұрын
सदर योजनेचा लाभ किती लोकांना दिलाय तेही पाहावे कि नुसते कागदावर आहे
@DattatrayaSulDattatrayatatyaba
@DattatrayaSulDattatrayatatyaba 2 ай бұрын
जय अहिल्या ,जय मल्हार.
@adirashtra3622
@adirashtra3622 Ай бұрын
महाराष्ट्र अनुसूचित जमाती यादीत 36. ओरॉन, धनगड असे आहे. छत्तीसगड अनुसूचित जमाती यादीत 33 उरांव, धानका, धनगड़ असे आहे. झारखंड अनुसूचित जमाती यादीत 27 ओरांव असे आहे मध्यप्रदेश अनुसूचित जमाती यादीत 35 उरांव, धनका, धनगढ़ असे आहे. ओडिशा अनुसूचित जमाती यादीत 53 ओरांव असे आहे बिहार अनुसूचित जमाती यादीत 26 ओरांव असे आहे. तर मग महाराष्ट्रात र च ड कसे होईल हे पण लक्षात घ्यावे. धनगड आणि धनगर वेगळे आहेत ... कारण आता हे लक्षात आले आहे की महाराष्ट्रातून बोगस धनगड दाखले रद्द केले आहेत. म्हणून आता महाराष्ट्रात ओरॉन धनगड जमात नमशेज झाली आहे. हे सिद्ध झाले आहे. ते दाखले रद्द झालेत म्हणजे त्यावर धनगर जातीच्या लोकांनी दावा ठोकू नये.. धनगर जातीच्या लोकांनी गूगल मध्ये जाऊन वरील लिस्ट बघा लक्षात येईल तुम्हाला .. इतर राज्यातील ओरॉन धनगड लोकांसारखे धनगर जातीच्या लोकांचे राहणीमान चालीरीती आहेत काय हे you tube लं जाऊन बघा. धनगर लोकांना मार्गदर्शन करणारे लोक वेड बनवत आहेत..... .
@oneindiafunindia3705
@oneindiafunindia3705 2 ай бұрын
आदिवासी हा निसर्ग पूजक आहे हीच हीच आदिवासी समाजाची ओळख आहे
@SAGARLAWARE
@SAGARLAWARE 2 ай бұрын
जय धनगर आदिवासी ✊✊ जय मल्हार 🙏🙏
@JAGUAR-p8u
@JAGUAR-p8u 2 ай бұрын
जय उलगुलान जय जोहार जय आदिवासी. धनगर हा आदिवासी नाही .
@karan.s.m8949
@karan.s.m8949 Ай бұрын
Ugal dorimon ki jai 😂​@@JAGUAR-p8u
@Mauli2786
@Mauli2786 2 ай бұрын
अरे बाबा नविन मागत नाही गेली 68 वर्षे ज्याची अंमलबजावणी झाली नाही ती करायची आहे...... ऊगाच दिशाभूल करु नका
@Mauli2786
@Mauli2786 2 ай бұрын
गावित झिरवाळ पाडवी लहमाटे पिचड खोसकर पावरा या प्रस्थापित जमातींनी इतर वंचित कोळी, धनगर, तसेच इतर ३३ जमातींच आरक्षण लाटले आहे..... या आडनाव व्यतिरिक्त दुसरा कुणी आमदार खासदार मंत्री झालेला दिसतं नाही...... आता वंचित जमातींना त्यांचे हक्क देण्याची वेळ आली तर..... दुखतंय.. बाकीच्या आदिवसिनी या गोष्टीचा विचार करावा.... नाहीतर आपलयाला काय मिळालं धतुरा
@BingeMarathi
@BingeMarathi 2 ай бұрын
सगळ्या योजना घोषणा पुरेश्या न्हाईत आणि त्यांची अंमलबजावणी होत नाही नीट आणि आमची महत्वाची मागणी आहे आणि आमची एसटी मध्ये राजकीय आरक्षण पाहिजे त्यासाठीच आम्ही लढतोय
@Liya4096
@Liya4096 2 ай бұрын
आरे भा जरा चांगला अभ्यास कर उत्तर प्रदेश मध्ये धनगर, पाल,बघेल,गडेरिया एसटी नाही एससी कॉस्ट मध्ये आहेत एसटी नाही
@pkstuts4466
@pkstuts4466 2 ай бұрын
आदिवासींत आरक्षण मिळू शकत नाही सर
@नंदकुमार-न8न
@नंदकुमार-न8न 2 ай бұрын
अहिल्याबाई होळकर आदिवासी आहेत का 🤔 आदिवासी नेत्या होत्या का.. असेल तर नक्कीच द्या... नाहीतर चर्चा करू नका 🙏
@mshdmovies8563
@mshdmovies8563 2 ай бұрын
ते ​आदिवासी होते तुम्ही तर आदिवासी नाही
@balajishinde5079
@balajishinde5079 2 ай бұрын
Jay malhar❤
@yogeshbartadyogeshbartad8667
@yogeshbartadyogeshbartad8667 2 ай бұрын
धनगर समाजाला आदिवासी मध्ये कधीच आरक्षण भेटणार नाही
@namdeosarukte7883
@namdeosarukte7883 2 ай бұрын
Tiss चा अहवाल सादर होणार
@ScamsandReality
@ScamsandReality 2 ай бұрын
धनगर ऐवजी धनगड असा gr October 2024 मध्ये महसूल विभागाने काढला होता. 1996 च रद्द करून. हाच धनगर आदिवासी असल्याचा मोठा पुरावा आहे
@harshaldhangar2012
@harshaldhangar2012 2 ай бұрын
Supreme कोर्टाने राज्याला अधिकार दिलेत सर ST abcd करण्याचा
@themysteryworld6022
@themysteryworld6022 2 ай бұрын
Te adhikar tar dile pan aadhi te aadiwasi aslyache sidhh vayla tar pahije
@rajeshRaj-tr2ry
@rajeshRaj-tr2ry 2 ай бұрын
Nahi dele savdain vhcahun yet raha bahu... Fakat st madhe 2 gat karachya aadesh aahe..... Tumala fakat cutya gumat aahe sarkar
@did_shahna_mulga
@did_shahna_mulga 2 ай бұрын
Te st sc mdhe already aaslelya cast la classify krnyacha dila ahe
@ganesh6721
@ganesh6721 2 ай бұрын
​@@did_shahna_mulga brrobr bhai
@sarapavalvi8988
@sarapavalvi8988 2 ай бұрын
ST चे करायला लावले आहे, nt c चे नाही, त्यामुळे nt धनगर चे st वर्गीकरण शी संबंध येत नाही
@pravindada2159
@pravindada2159 2 ай бұрын
अरे मग 36 नंबर धनगर आहे . नीट अभ्यास करा.
@mshdmovies8563
@mshdmovies8563 2 ай бұрын
तू अभ्यास कर ..धनगर नाही ते धांगड आहे
@sunillavange1126
@sunillavange1126 2 ай бұрын
योग्य माहिती देव जा
@Narayanpatil2002-o1q
@Narayanpatil2002-o1q 2 ай бұрын
अंगवार काटा येतो धनगरांचा इतिहास ऐकल्यास
@ratanlalsinghgaykawad5413
@ratanlalsinghgaykawad5413 2 ай бұрын
Uttarpradesh madhe te st madhe nhi sc madhe ahet
@pravinlahare22
@pravinlahare22 2 ай бұрын
धनगर पोरांना समजावून द्या सर 👌👌
@daryan8225
@daryan8225 2 ай бұрын
Mpsc challenge भाऊ हा मुद्दाच mpsc वाल्यांचा नाही आहे, ज्यांनी अभ्यास करायला पाहिजे ते करत नाहीत, विविध समित्या स्थापन करतात, शिंदे समिती मध्ये 9 उमेदवार धनगर समाजाचे आहे, तरी सुद्धा आरक्षण मिळत नाही, कारण त्यांना पण माहिती आहे, हे असंविधानिक आहे, अंतिम संसद आहे,
@shubhambarve4857
@shubhambarve4857 2 ай бұрын
Dhangarana Nahi milnar sir ST madhe...election stunt ahe fakt
@kiransable8942
@kiransable8942 2 ай бұрын
राईट
@shivajishendage3458
@shivajishendage3458 2 ай бұрын
धनगरांना खूष करण्याचा प्रश्न नाही. तो धनगर जमातीचा सामाजिक न्याय हक्क व अधिकार आहे.
@NishanS04
@NishanS04 2 ай бұрын
धनगर जमात की जात
@mshdmovies8563
@mshdmovies8563 2 ай бұрын
​जात
@kunalpardeshi1659
@kunalpardeshi1659 2 ай бұрын
जर 70 वर्षांनी एखाद्या जातीचा सर्वे केला तर त्यातील काही प्रमाणात शिक्षित तर असतीलच ना आता जरी अनुसूचित जमातीचा सर्वे केले तरी शहरीकरण व नोकरी यामुळे त्यांचाही समाज तुम्हाला शिक्षित दिसेल. त्या मुळे टिस चा रिपोर्ट अगदी चुकीचा आहे
@rahulfutane5092
@rahulfutane5092 2 ай бұрын
Dhangar ❤
@sachinchigale1528
@sachinchigale1528 2 ай бұрын
जय मल्हार
@bharatmore4062
@bharatmore4062 2 ай бұрын
अभ्यास कच्चा आहे सर तुमचा .......
@studyguider6192
@studyguider6192 2 ай бұрын
अच्छा तू कोर्टात लढ मग😂
@sagarhulwan4857
@sagarhulwan4857 2 ай бұрын
भावा tiss ने अजून ज्यांचा रिपोर्ट जाहीर केला नाही तर त्यातल्या तरतुदी तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही कोणता रिपोर्ट सांगताय तो माहिती घेऊन सांगा
@BingeMarathi
@BingeMarathi 2 ай бұрын
फक्त धनगर
@MukeshAladi
@MukeshAladi 2 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर
@rajeshkalinge2586
@rajeshkalinge2586 Ай бұрын
जय मल्हार सर
@BabasahebDhanagar-y9b
@BabasahebDhanagar-y9b 2 ай бұрын
धांगड शब्द नाही धनगड असा शब्द आहे धांगड शब्द नाही तुम्ही चुकीचं काहीतरी सांगताय आणि धनगर समाजाची दिशाभूल करत आहे व आदिवासी लोकांना काहीतरी चुकीची माहिती देत आहे तुम्ही पूर्ण माहिती घ्या वाचा आणि मग मीडिया वरती या चुकीच्या पद्धतीने बोलू नका
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 2 ай бұрын
जय अहिल्यादेवी जय मल्हार ❤❤
@sst5762
@sst5762 2 ай бұрын
धनगर समाज ST मध्ये criteria पूर्ण करत नाही.....
@atharvgamer1996
@atharvgamer1996 2 ай бұрын
हा माणूस जगातील दहावं आचार्य.
@keshavraosadmake592
@keshavraosadmake592 2 ай бұрын
धनगर हा आदिवासी पेक्षा श्रीमंत असून यानी ओबीसी चा पण फायदा घेतला आता NT चा फायदा घेत आहेत व आता st चा मागत आहेत
@sachinvitnor4813
@sachinvitnor4813 2 ай бұрын
Sir tumche khup khup abhar... Amchya community bddl avaj mhanun aj information dili....
@ajinkyachivade
@ajinkyachivade 2 ай бұрын
आदरणीय सर तुम्ही जे सांगता सांगत आहात ना ते धांगड नसून धनगड असा शब्द आहे कृपया अपप्रचार करू नका राज्य सरकारने सांगितला आहे की धनगड जात राज्यामध्ये अस्तित्वात नाही असे लेखी आहे आणि सहा दाखले जे रद्द केले ते धांगड नसून धनगड जरा अजून अधिकची माहिती घेऊन अजून एक व्हिडिओ करा
@cybercopsspn
@cybercopsspn 2 ай бұрын
तुम्ही mpsc aspairant आहात त्यामुळे तुम्ही कृपया चुकीची माहिती शेअर करू नये
@sst5762
@sst5762 2 ай бұрын
TISS चा अहवाल सरकार का सार्वजनिक करत नाही....
@wadkuteharsh9202
@wadkuteharsh9202 2 ай бұрын
सर, माहिती छान सविस्तर अशी होती धनगर समाज हा मुळात आदिवासी आहे अशी नोंद इतिहासात आहे धनगर समाजाने इतिहास विसरायचा का ? हा आमचा सरकारला सवाल आहे.
@dattatraychavan5901
@dattatraychavan5901 2 ай бұрын
अहो साहेब घटनेत एसटी आहे 36 व्या नंबर वर आमची अंमलबजावणी झाली नाही आमचा समावेश नाही करायचा हे आम्ही सिद्ध केले आहे सरकारने हो म्हंटले आहे राज्यात धनगड नाही की धागड नाही जे आहे ते धनगर आहे
@sagarhulwan4857
@sagarhulwan4857 2 ай бұрын
अरे धनगड म्हण रे बाबा धांगड नाही जे दाखले रद्द झालेत ते धनगड आहेत
@SudhakarKharat-ls2rf
@SudhakarKharat-ls2rf 2 ай бұрын
अगदी बरोबर मार्गदर्शन करतात अगदी बरोबर
@mayurjopale1532
@mayurjopale1532 2 ай бұрын
Sir up madhe SC madhe aahet
@balajikakade8517
@balajikakade8517 2 ай бұрын
धनगर सुधारित समाज आहे. Ntc 3.5%आहे. आदीवासीचं कशाला घेताय
@oneindiafunindia3705
@oneindiafunindia3705 2 ай бұрын
धनगरांना आदिवासी मध्ये आरक्षण भेटू शकत नाही.ते राज्यकर्ते घराण्यांचे वंशज आहेत.
@ravindrasalam3863
@ravindrasalam3863 2 ай бұрын
नक्किच दादा
@RakishDhangar
@RakishDhangar 2 ай бұрын
काही राजकीय पुढारी आपल्या मतावर लक्ष ठेवून जर धनगरांना आरक्षण दिले तर आपले मतदार संघ राखिव होतील म्हणून धनगर चे धनगड करून धनगरांना आरक्षण पासून लांब ठेवले आहे आता धनगर समाज जागृत झाला आहे तरी राजकीय पुढारी भविष्य बघुन चांगले विचार करून धनगरांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करतील हि अपेक्षा करत आहे रमेश रामदास धनगर दोंडाईचा
@harshalmeshram4379
@harshalmeshram4379 2 ай бұрын
@Officer-j6g
@Officer-j6g 2 ай бұрын
Jay malhar jau johar dhangar adiwasi adiwasi dhanhar ❤❤❤
@tejasmatkar2776
@tejasmatkar2776 2 ай бұрын
01:50 - उत्तम गोरे सर, कृपया तुम्ही चंद्रगुप्त मौर्य आणि सातवाहन घराणे ह्यांचा धनगर असल्याचा पुरावा दिलात तर अती उत्तम. भारतात धनगर व्यतिरिक्त आणखी २-३ मोठमोठ्या जाती अश्या आहेत ज्यांचा मुख्य व्यवसाय मेंढीपालन होता किंवा अजूनसुद्धा आहे उदाहरणार्थ घढरिया ,कुरुबा . फक्त कुणी तरी प्राचीन काळी मेंढ्या किंवा गुरे पाळत असतील तर ते धनगर होत नाही . उद्या येशू ख्रिस्त ला धनगर नाही केलं म्हणजे बरं 😅.
@sanjaypichad4796
@sanjaypichad4796 2 ай бұрын
छान विश्लेषण
@dnyaneshwarkharbe3025
@dnyaneshwarkharbe3025 2 ай бұрын
Sir केंद्र सरकारने वर्ग करा आसे सांगितले आगोदर संपूर्ण माहिती घ्या
@santoshdalavi8813
@santoshdalavi8813 2 ай бұрын
Thanx sir ❤
@kiransable8942
@kiransable8942 2 ай бұрын
धनगरांना जे आरक्षण आहे 3.5% ते पण आदिवासी जमातीचा आहे ते रिटर्न घ्या मग तुम्ही रहा तिकडे ओबीसी मध्ये चालेल का मग
@deepakatole9255
@deepakatole9255 2 ай бұрын
St चे सगळे आरक्षण काढून घेतले पाहिजे मग
@Sushil..Ashtikar
@Sushil..Ashtikar 2 ай бұрын
तुझा 25 आमदार दम असेल तर करून दाखव... तुझी कीव येते असे विचार करतोस त्याची.... जा जंगलात जाऊन _गत बस...
@saurabhm4545
@saurabhm4545 2 ай бұрын
15 jamatini sarva 47 jamati na arakshan milu dila nahi. Khup anyay kartayt Sheti karnare Shrimant Adiwasi.
@surajtakale371
@surajtakale371 2 ай бұрын
जय मल्हार ❤
@GaneshKhebde
@GaneshKhebde 2 ай бұрын
चांगला अभ्यास कर आणि मग लेक्चर घे...
@madhukargangurde7684
@madhukargangurde7684 2 ай бұрын
धनगरांना तुम्ही आदिवासी योजना द्या पण आदिवासी मधून देऊ नका मुळ आदिवासी संपून जाईल, आमची संस्कृती नष्ट होऊन जाईल.जय आदिवासी
@satyamkunde3294
@satyamkunde3294 2 ай бұрын
कुठलाही शब्दाचा अपभ्रंश नाही धनगर हा समाज आहे. आणि आदिवासी हा अन्य जमातीचा मिळून एक समाज आज आदिवासी समाजाशी ह्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही
@SamadhanGingine
@SamadhanGingine Ай бұрын
Jay malhar sar❤
@atharvgamer1996
@atharvgamer1996 2 ай бұрын
एवढा अभ्यासू माणूस कुठून पडला असेल हे सर्वांनाच कळले असेल. भारतातील सर्वांना कळले असेल कि असे चमत्कार एकदाच होतात, आणि कुठून जन्माला येतात काय माहित. अस्या व्यक्ती ह्या विचित्र जागेतून जन्म घेतात.😅
@kiranlandge608
@kiranlandge608 2 ай бұрын
धनगरांचा वेगळा ST (B) प्रवर्ग निर्माण करा
@harshaldhangar2012
@harshaldhangar2012 2 ай бұрын
सर धनगड उच्चार कृपया नीट करा हा विषय ज्वलंत आहे त्यात उगाच वेगळा विषय होईल धनगड हे च धनगर आहेत हे सिद्ध झालाय 6 दाखले रद्द झालेत
@karanhakke96313
@karanhakke96313 2 ай бұрын
Hii mitra
@kunaljadhav16
@kunaljadhav16 2 ай бұрын
Are Murkha Khote kagad patrey Dewun Adiwashi sathi Asnarya Arkashan war Dawa Kela Aani Khote Certificate war Sawalti Ghetlyat are Tyanchywar Gunha Dakhal Honar aahe, Adiwashi Madhe Asnarya Koli-Mahdev, Koli-Malhar, Koli-Tokary he Adiwashi aahet ya Ulat Koli Samuhatil Suryawanshi Koli,Sona koli he SBC aahet Samjun Ghya sarsakat Kutrya he Jaati Aani Jamanti SC aani ST madhe Samavesh Naahi, Ya warun Dhanagar He Adiwashi Madhe Yewun Shakat Naahi Karan Adiwashi Pashu Palan karat Naahi Karan Te Vyapari Nahit
@Shriram-c8s
@Shriram-c8s 2 ай бұрын
काय मित्रा एवढा मोठा proof दिला सरांनी तरी पण मेंढरु स्टंट करायला तु 😂😂😂
@pavansapkale9608
@pavansapkale9608 2 ай бұрын
😂😂😂😂
@pravinkatkar9611
@pravinkatkar9611 2 ай бұрын
No 1 lec सर ✌️
@BingeMarathi
@BingeMarathi 2 ай бұрын
एसटी कोणावर पण अन्याय न होता अधिकचे लोकसंख्या नुसार टक्केवारी आमचे वर्गीकरण करून ST B म्हणून प्रमाणपत्र द्यावी
@kiranyamgar-patil
@kiranyamgar-patil 2 ай бұрын
Thanks sir and jay malhar
@dr.nirpan99
@dr.nirpan99 2 ай бұрын
Jay Maharashtra, Jay Shivray, Jay Adivasi❤
@BingeMarathi
@BingeMarathi 2 ай бұрын
कुठल्या पण व्याख्येत बसवा धनगर त्यात बसतो आणि ही व्याख्या 1931 1950 1956 1960 मधे लावायची होती आता नाही आणि आता जी काही व्याख्या असेल ती कोणताच समाज पूर्ण करणार नाही आहे
@dattashinde1826
@dattashinde1826 2 ай бұрын
Mg R cha upyog Kay ड. होतो तर D च उपयोग र होतोका?
@ratanlalsinghgaykawad5413
@ratanlalsinghgaykawad5413 2 ай бұрын
Aadivasi cha kuthala dharm ani dev nahit he lakshat asayala pahije te nisrag pujak ahet....tyamule dhangar he aadivasi hou shakat nhi...
@kiransable8942
@kiransable8942 2 ай бұрын
राईट
@saurabhm4545
@saurabhm4545 2 ай бұрын
Panjurli la amhi pujato bhava.
小路飞和小丑也太帅了#家庭#搞笑 #funny #小丑 #cosplay
00:13
家庭搞笑日记
Рет қаралды 17 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 19 МЛН
Accompanying my daughter to practice dance is so annoying #funny #cute#comedy
00:17
Funny daughter's daily life
Рет қаралды 29 МЛН
Ep : 1 | Left and Right Wing Political Ideologies | By Dr. Vikas Divyakirti
1:47:11
小路飞和小丑也太帅了#家庭#搞笑 #funny #小丑 #cosplay
00:13
家庭搞笑日记
Рет қаралды 17 МЛН