आई व बाणाई दोघींनी मिळून एका जीवानं रानातील बाजरी खोडून घेतली | dhangari jivan | sidu hake | banai #siduhake #dhangarijivan #banaihake #banai
Пікірлер: 60
@suvarnakhandagale91452 сағат бұрын
सिद्धू भाऊ आता तुम्ही गावी आहात दररोज व्हिडिओ टाकत जा.आम्ही वाट पहात असतो....बाजरी छानच आहे...
@vidyasagvekar45602 сағат бұрын
गावचे वातावरण खूप छान आहे , बाकी तुमच्या विडिओ बद्दल तुमची तारीफ करावी तेवडी कमीच आहे ❤❤❤
@piyusalve58002 сағат бұрын
बाणाई आई मस्तच क्वांबिनेशन मावळण भाच्या एक विचाराने कामांचे नियोजन व्हिडिओ खुप छान शुभेच्छा ❤
@tukaramtakawane61632 сағат бұрын
Tumchya sasubai tum achi sakee Ataya aahe ka
@tejesingpatil59422 сағат бұрын
बाजरीचे पीक छानच आलं आहे. कणसे पण लांबच लांब.....👌💐
@Shubhra_lifestyle11Сағат бұрын
दादा लवकरच येणार आहोत आम्ही तुमच्या भेटीसाठी👍 फक्त तुमची शेतातील कामे आटोपल्यावर सांगा 🔥 व्हिडिओ
@sandhyakumbhar10972 сағат бұрын
खूपच कष्टाळू कुटुंब आहे तुमचे आम्ही कौतुक करून थकलो पण तुम्ही एकापेक्षा एक सरस विडिओ काढता एव्हढे काम असून सुद्धा. सलाम तुम्हाला.
@ShilpaOvhal-qs5im2 сағат бұрын
दादा तुम्हाला सुना खूप छान भेटल्या आहे
@vatsalazende8256Сағат бұрын
तुम्ही. सगळे एकजुटीने काम करत त्यामुळे शेती छान आहे
@yogitamane28702 сағат бұрын
सासू सुनेची जोडी खुप छान आहे आई आणि मुलगी सारख्या राहतात 👌👌👍👍👍
@PratibhaaBirarisСағат бұрын
सिंदू दादा तुम्ही नशिबवान आहात ❤ आई बाणाईं सोबत बरोबरीच कामं करतात 🎉🎉
@deepmalashinde3332Сағат бұрын
Kadayla sulaie 😊khudayla aai ani banaie 😊narishakthi jorat 👏👏👍👍vedeio👌👌👍
@TulashiramKalamkar2 сағат бұрын
कोणतेही काम अत्यंत नियोजपूर्वक. खूप कष्टाचे तरीही खूप आनंदी सर्वजण. सुखी रहा.
@sakshichoukhande9992Сағат бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान उतार आहे बाजरीचा चांगलीच बाजरी आली आहे खूप छान व्हिडिओ भानाई वहिनी
@COMPANY_01092 сағат бұрын
तुम्ही विकता ही बाजरी, मला हवी होती..गावची चव असते.
@swaitbhogal1027Сағат бұрын
दादा तुमचे व्हिडीयो खुप छान आसतात रोज एक व्हिडिओ टाकत जा 👌👌
@muk-m5t2 сағат бұрын
सगळे एक जुटीने काम करतात खुपच कष्ट आहे तुमच्या कुटुंबांचे 🎉🎉🎉❤❤❤
@ashokbandale49522 сағат бұрын
किती होईल बाजरी सिद्धू भाऊ
@vidhyapatil70832 сағат бұрын
भरपूर कष्ट तुमच्या कुटुंबांचे सलाम तुम्हाला ❤❤❤❤
@yashauti54222 сағат бұрын
तुमच्याच व्हिडीओची वाट पाहत होतो हाके भाऊ 🙏
@GAMER_141182 сағат бұрын
आम्ही एक जागेवर पेंड्या बांधलेल्या असायच्या एक एक पेंडी तोडायची अजिबात त्याला कधीच राहत नाही
@SarikaJadhav-y4i2 сағат бұрын
दादा वहिनी रोज व्हिडिओ पाठवा जरा आम्ही तुमचे व्हिडिओ ची वाट बघत असतो तर त्याने आम्हाला खूप तुमचे व्हिडिओ आवडतात तुम्हाला आम्ही फर्स्ट लाईक केली आहे दादा वहिनी
@BabasahebRandive-zl2epСағат бұрын
❤❤ आम्ही पण अशीच ज्वारी काढायचो तुम्ही जशी बाजरी काढली संध्याकाळी❤❤
@sujatakanse8630Сағат бұрын
बाजरी खूप छान दिसते आहे ❤
@maheshjadhav8701Сағат бұрын
व्हिडिओ आवडला.तुमची शेती फारच सुंदर आहे.
@ramdasbhagwat17972 сағат бұрын
हरी ओम आदेश
@saliyapatel5303Сағат бұрын
Dev tumhala bharbharat bajri piku daya 💐🌹👌
@samarthshipate15442 сағат бұрын
❤❤dada first comment
@janardanshirsat75962 сағат бұрын
🙏🙏🌹🌹🙏🙏 जय मल्हार
@pradipbadhe671037 минут бұрын
दादा आन आय,---दोघांची बी या वयात तुम्हाला खूप मदत होत आहे----दोघांची प्रकृती पण खूप छान आहे----, परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो👍🙏
@AjitOak-il7tv14 минут бұрын
खूपच लहान व्हिडीओ बनवला आज. तुमच्या व्हिडियोची वाट बघत असतात तुमचे चाहते. व्हिडियो छानच आहे. जिथे असतात कष्ट तिथे लक्ष्मी का होईल रुष्ट? बरोब्बर ना 🌹🌹
@SuwarnaLodha37 минут бұрын
खूप छान व्हिडिओ तुम्हीं सगळे कष्ट करता किती छान एगदा ती बानाई ने लावलेली झाडे दाखवा दादा❤🎉