मी रशिया देशात आहे पण आम्ही तुमचे video मोठ्या स्क्रीन वर लावुन पहतो . मस्त 🙏जय बाळुमामा 🙏
@latagaikwad27179 ай бұрын
पाणी पणं नाही मिळत नाही तहान लागल्यावर खूप वाईट वाटले कसलं उन आहे आम्हाला घरात बसणं कठीण झालं धन्य बाबा तुमचं
@prabhuchalke78429 ай бұрын
किसन दादा तुम्ही बाळूमामांची सेवा करून आलात तुम्हाला व तुमच्या परिवाराला मामा काहीच कमी पडून देणार नाहीत
@dhangarijivan9 ай бұрын
🙏🏻
@yogeshdeshmukh89459 ай бұрын
अभिनंदन आणि कौतुक अर्चना ताई चे। इतक्या गरमी आणि कठिण परीस्थिति मध्ये पण उपवास करून धर्म आणि संस्कृति जपण्या साठी। 🙏🙏🙏
@anuradhakulkarni79129 ай бұрын
अर्चना एवढे कष्ट करते कशाला उपवास करायचा एवढ्या उन्हात चालायचे कौतुक करावे थोडेच आहे कधीही रुसवे फुगवे नाही तरी सदा आनंदी असतात अर्चना बाणाई आई खूप चांगले आरोग्य लाभो सर्वांना
@vidulajagtap16909 ай бұрын
अर्चना तू खूप सुंदर निरागस आहेस तू हसतेस त्यावेळी खूप छान दिसते एवढ्या गरमीत तुम्ही पायी प्रवास करता आम्ही उन लागते म्हणून घरातून बाहेर पडत नाही बाळू मामा च तुम्हाला एव्हडी शक्ती आणि प्रेरणा देतात लग्नाचे व्हिडिओ टाका
@vidyasagvekar45609 ай бұрын
दादा एवढे खडतर जीवन असून सुद्धा तुम्ही नाते गोते निभावता हे बागून खूप समाधान वाटले उन्हातान्हातून हे जीवन जगणे सोपे नाही विडिओ खूप छान ❤
@shailalande41509 ай бұрын
अभिनंदन आणि कौतुक अर्चना ताई चे इतक्या गर्मी आणि कठीण परिस्थितीमध्ये आपण उपवास करून धर्म संस्कृती❤😊
@Priya171889 ай бұрын
कमाल आहे अर्चनाची, उपवास असून पण रणरणत्या उन्हातून एवढं अंतर चालली आणि तेही हसतमुखाने ❤
@anupriyashringare64549 ай бұрын
किसन भाग्यवान आहे तो मनापासून बळूमामांच्या मेंढरांची सेवा करून आला.🌹🙏👌👌❤️
@kalpanasunil12219 ай бұрын
Kharch hat's off you दादा पाणी नाही तहान लागली 😢बघून फार वाइट वाटले डोळ्यातून अश्रू आले.देव तुमचा सांभाळ करतो आशीर्वाद आहेत तुम्हाला... एवढी पायपीट करायची 😢😢 असे म्हणतात मुंबई ते पुणे एक्स्प्रेस रोड एका धनगराने च दाखवला ब्रिटिशांना .... आज दादा घोड्यावर समान न लादता आज त्यांना चालत नेतय हे पाहून खूप बरे वाटले मुका प्राणी तो ... असो खूपच कष्टमय जीवन आहे .... बकऱ्या चालताना पाहून खूपच छान वाटते बघायला . मोठ्या स्क्रीन वर...😂🎉🎉
@abhirajchaudhari20559 ай бұрын
सलाम तुमच्या कार्याला हाके दादा आणि संपूर्ण परिवार .आज मला 1 ते दीड वर्ष पूर्ण झाली मी न चुकता तुमचे व्हिडिओ बघतो .😊
@sunitakamble66593 ай бұрын
Hats of dhangari jivan ❤🎉❤🎉
@rameshnarayankale37359 ай бұрын
किसन दादाची सर्वजण वाट पाहत होते आणि आज तो सर्वांना पाहायला मिळाला. तसेच ऐनवेळी कामासाठी हजर झाला. वाह काय योगायोग आहे.
@suvarnasable67289 ай бұрын
दादा खूप छान video 👌👌👍 किसन दादा बाळू मामाच्या मेढरांची सेवेला जाऊन आले खूप छान बाळू मामांचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीमागे आहे. बाळू मामांनी त्रास सण केला तसचं तुम्ही पण खूप त्रास खडतर प्रवास सण करता तुम्हाला बाळू मामा कधीचं कमी पडून देणार नाहीत त्यांचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी रहाणारं 🙏🙏👍 खुप छान video 👌🙏🙏👍👍
@mulanimumtaj41219 ай бұрын
खूप कष्टमय जीवन आहे किसन बाळुमामा ची मेंढर राखून आला बरं झालं वाहन करून पसारा नेला घोड्यांना विश्रांती मिळाली नाती जपण्यासाठी असे करावे लागते बर झाल सर्व जण लग्नाला जाताय खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाले ❤❤🎉🎉
@jayshreeskitchen7265Ай бұрын
तुम्ही चौघे पण मिसळून राहतात खूप छान वाटतं तुमचे मी सर्व व्हिडिओ पाहते
@vijayaarathod9 ай бұрын
अर्चना उन्हात चालतांना पाणी भरपूर प्रमाणात प्यायला पाहिजे. प्रत्येक जण आपापल्या जवळ एक एक बाँटल ठेवावी. आमच्या सारखे एवढ्या उन्हात जिवंतच राहू शकत नाही. परमेश्वर तुमचे रक्षण करोत.
@piyusalve58009 ай бұрын
खुप संघर्ष करावा लागतो दादा तुम्हाला तरीही सगळे आनंदी उत्साही आहेत किसनला पाहून खुप आनंद झाला वराड निघालं लंडनला नाटकाची आठवण झाली शुभेच्छा काळजी घ्यावी
@rupalisunil68129 ай бұрын
किसन दादा आणि तुम्हां सर्वांना पाहून खूप आनंद झाला
@PratibhaaBiraris9 ай бұрын
अभिनंदन किसन दादा तुम्ही बाळू मामानंच्या मेंढरांची सेवा करून आलात 🎉सर्वांना बाळूमामा भरभरून आशिर्वाद देतील
@Monarockx9 ай бұрын
u tube वरील सर्वात आवडत Channel❤
@tejassalke27549 ай бұрын
किसन दादा इतके दिवस दिवस दिसत नव्हते पण बर्याच दिवसनी पाहुन खुप छान वाटले 🙏जय मल्हार जय बाळूमामा 🙏
@alkamulik69219 ай бұрын
अर्चना ग्रेट आहेस म्हणलं आम्हाला सकाळी दोन-तीन किलोमीटर चालायचं जीवावर येते तुम्ही एवढे वीस-पंचवीस किलोमीटर चालता धन्य आहे तुमची🎉❤
@sangitapagare58749 ай бұрын
Khupch devsani Kisan video made desla..chan blaumama che seva kele..blessings ahe sarvavar..👏 nice video 👌👌😊
@jayashrijadhav51609 ай бұрын
देवा या मुक्या जीवा ना पाणी कमी पडू देऊ नको..🎉
@jyotibachhav94509 ай бұрын
खूप छान video 👌👌
@pritagaikwad25629 ай бұрын
तुमचे कष्ट बघून आम्हाला ही कष्ट करण्यासाठी स्पृति मिळते
@suvarna_deshmukh9 ай бұрын
किसन दादा, बाळू मामा यांची सेवा करून आले अणि त्यांना सेवेत इतका आनंद मिळाला की त्यांना यावे वाटत नव्हते, दादा तुमचे अभिनंदन, बाळू मामा यांचे आशिर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहेत
@sandhyakumbhar10979 ай бұрын
किसन दादांना माझा नमस्कार . बाळू मामांची सेवा केली आता खुप ऊर्जा आणि आशिर्वाद भेटतील तुम्हाला आदर्श कुटुंब आहे तुमचे गावाकडचे भाऊ वहिनी पण आवडतात पाहायला सर्वाचा एकत्र विडिओ पहायची इच्छा आहे.
@babasahebgawate55069 ай бұрын
सिद्धू दादा एवढ्या खडतर जीवनात तुम्ही व्हिडिओ बनवतात तुमचे खूप खूप आभार मी पण एक मेंढपाळ आहे
@vidaytingre10239 ай бұрын
खूप छान कष्टमय जिवन तरीपण खुश अर्चना छान ❤❤❤
@meghashewade81749 ай бұрын
आम्हाला एवढुशी उन्ह नाही सहन होत आणी तुम्ही भर उन्हाळ्यात अस बाहेर असता 🙏 तुमच्या जीवनाला सलाम
@vitthalvajeer80199 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान आहे दादा प्रत्येकाने आपल्या नातेवाइकांना जपले पाहिजे 👌👌💐💐
@deeparangole4359 ай бұрын
Kiti हसत खेळत आनंदी मस्तच व्हिडिओ दादा
@ashakhachane27349 ай бұрын
बाळु मामाच्या नावाने चांग भल. 🙏🙏🙏🙏बाळु मामाची सेवा मिळायला पण भाग्य लाभले दादा बाळु मामा आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही. 😊😊😊😊😊😊😊😊पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दादा❤❤❤❤❤❤❤❤❤
@nandakasbe7319 ай бұрын
बापरे किती चालावं लागतं तुम्हाला , सलाम सगळ्यांना 😊
@manglaniklja72049 ай бұрын
खुप छान मुंबई बादरा मंगला निकाळजे
@KishoriSonawane-lo7bb9 ай бұрын
एकच नंबर खूप छान दादा
@bharatraut64799 ай бұрын
दादा पाणी भरपूर पित जा ऊन जास्त आहे धन्य धन्य वाद
@dattatraygaikwad19569 ай бұрын
छान व्हिडीओ आवडला, लग्नसाठी हार्दिक शुभेच्छा
@deepmalashinde33329 ай бұрын
Kisan dada seva karun ale mama ahet kayam tumchya pathishi 😊kiti mothe warhad nighale lagnala 😊vedeio👌👌👍👍
@neetachoudhari18239 ай бұрын
किसन दादा ला पाहून बर वाटल... अर्चना किसन खूप छान आहेत अर्चना चा लाजरा चेहरा खूप छान वाटतो ❤️. मला ते दोघ खूप आवडतात.. तुमची फॅमिली खूप छान आहे...
@rupalimali71079 ай бұрын
व्हिडिओ खूप छान दावला धन्यवाद असेच दाखवत जावा आम्ही रोज वाट बघत असतो❤
@gulabshaikh68319 ай бұрын
छान व्हिडीओ 👌👌👌👌
@premsrushti9 ай бұрын
बोला बोला बळुमामाच्या नावानं चांगभलं
@dnyandevambhore91249 ай бұрын
किसन आला बाळूमामाची सेवाकरून खूप खूप धन्यवाद जय बाळूमामा
@manishapatil98139 ай бұрын
उन्हाळ्यात भरपुर पाणी प्या स्वताची सगळ्यांनी काळजी घ्या. किसन दादा आले घर पूर्ण भरले. अर्चना च्या चेहर्यावर आनंद दिसत होता. सुखी रहा.
@SantoshPAldar9 ай бұрын
छान सादरीकरण
@geetapadgaonkar10739 ай бұрын
दादा तुमच्या अख्ख्या कुटुंबाला सलाम 🫡🫡
@madhavikher94709 ай бұрын
दादा आणि वहिनी तुम्हा दोघांना सलाम
@sandeshnarkar6419 ай бұрын
आता किसन दादा आणि अर्चना वहिनी पण 👌बोलत आहेत 🌹🌹🌹
@YoginiGawali-e8d9 ай бұрын
पिक अप गाडी केली मस्त वाटले
@RajkanyaIngle-mc4ko9 ай бұрын
नमस्कार किसन दादा.......खूप दिवसांनी दिसलात.वऱ्हाड निघालाय लंडनला हा सिनेमा माहिती होता,दादा.पण बिऱ्हाड निघालाय लग्नाला पहिल्यांदाच बघतेय..😊😊खूप छान दादा....दोन्ही ताईंना जरा रोजच्या कष्टातून थोडा आराम मिळेल...
@sunandadrode69789 ай бұрын
आजचा व्हिडिओ खूपच सुंदर आहे 🎉🎉
@nirmalapatil40769 ай бұрын
Khup Chan
@deeparangole4359 ай бұрын
Hats ऑफ दादा तुमच्या कष्टाला
@nandakasbe7319 ай бұрын
सिद्धू दादा ला खूप माहिती आहे ❤
@VrishaliPatole9 ай бұрын
दादा व्हिडिओ खूप छान लग्नाच्या निमित्ताने त्या दोघी घरी जातील आणि त्यांना सर्व भेटतील.तुमच्या कामाला तोड नाही.दादा तुमची सर्व बकऱ्याची संख्या किती आहे .असेच विचारले येवढे संभळणे खायची गोष्ट नाही.
@jayashreesandbhor45269 ай бұрын
Chaan झाला विडिओ मस्त
@Navnath_madane9 ай бұрын
बाळु मामाच्या नावाने चांग भले सदगुरू संत बाळु मामा ❤
@aryantipe48039 ай бұрын
Dada mi pan punyachi aahe gavachi aahe mala tumche video khup avadatata khup mi ata mumbait rahate maza navara koli aahe aami mashe mari karto boti aahet mhanun mala gavala yayala nahi milat pan timche vidio bagitale ki khup bare vatate
@Shaijadsheikh-y2z9 ай бұрын
आमच्या शेतात पन मेंढ पास आहेत फार मनमीडाऊ मानस आहेत त्यांचा पन मुलीच लग्न आहे त्यांचे सर्व नातेवाईक फार दुरून आले आहे आमहि त्याना लाइट ची सुविधा करुण दिली आनी मोटा मानडव पन टाकुन दिला ❤❤
@SujataJadhav-ih4hw9 ай бұрын
दादा तुमच्या व्हिडिओची मी रोज वाट पाहते छान वाटला आजचा व्हिडिओ
@CSCBarsing9 ай бұрын
आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा असेच सर्वजण आनंदी रहा
@gokulkandalkar22009 ай бұрын
Jai ho Balu mama
@rajeshpandit43999 ай бұрын
Bhari video Dada 🙏🙏🙏🙏👍👍
@IshwarShinde-ef4wp9 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली हाके पाव्हणं लग्नाचा कार्यक्रम दाखवा
@sanjivanigaikwad83169 ай бұрын
मस्तच व्हिडिओ 🚩🚩👌👌
@ArpitaJoshi-q4j9 ай бұрын
Khup Chan video 🙏👍
@minakshibhave11229 ай бұрын
Very hard work 😊
@nandajadhav77979 ай бұрын
🎉🎉🎉बाळूमामा🎉🎉टटट
@prajaktakulkarni96869 ай бұрын
सिद्धु दादा आणि किसन दादा तुमच्या कडून देवाची अशीच सेवा होऊ द्या.
@Patilraj54919 ай бұрын
किसन भाऊ आला तर खुप च मज्ज़ा आलि वीडियो ला आज भारी वाटल
@Gavran_Tadka_Production47549 ай бұрын
हाके पाऊन लग्नाचा Vlog बनवा.. आवडेल बघण्यासाठी
@meeramhaske69009 ай бұрын
दादा कीसन दादा बाळु मामाच्या सेवेला गेले होते संत शेवा ईश्वर शेवा अर्चना वहीणी खूष झालीं बीचरी सागर पणं खूश झाला
@neetawagh30369 ай бұрын
किसन दादा आल्या मुळे अर्चना चा चेहरा खुला नेहमी हसत रहा😊
@sripadgoswami81529 ай бұрын
Verywell veg Manchurian with grapes breakfast thanks
@shruthinaik399 ай бұрын
देव तुम्हा सर्वांचे कल्याण करो ❤❤❤❤
@artful_diy199 ай бұрын
लाहान भाऊ लय दिवसात दिसला खुप छान दादा
@SanjayArgade-k4l9 ай бұрын
खूप वाट पाहत होते दादा तुमच्या व्हीडीओ ची
@vatsalazende82569 ай бұрын
व्हीडिओ छान आहे तुमची जीवनशैली आम्हाला कळते रोज व्हिडिओ टाकीत जा
@NarayanDarekar-q5b9 ай бұрын
केवढे हे कष्ट तुमच्या मुलांना शिकवा मोठे करा भयंकर यातना तरीही चेहऱ्यावर हसू
@KiranHolgir9 ай бұрын
किसन भाऊ आला सेवा करुन बाळू मामाची
@abhilashkumar92159 ай бұрын
Nice blog
@shaileshjogdant-ih4mc9 ай бұрын
खूप छान 🎉
@mangaljadhav52579 ай бұрын
दादा तुमच्या दोघा भावांच मला खुप आवडत कीसन दादाला पाणी मागतील तर दादा बोलतात थोडच आहे पाणी तरी पण तहान भागवली
@ChhayaGhodke-uq7nw9 ай бұрын
Khupach chhan
@vishalpol44829 ай бұрын
😊😊
@jyotihallankar58879 ай бұрын
Nice vlog ❤
@raufmujawar23679 ай бұрын
Very nice hake dada
@sanjivanigaikwad83169 ай бұрын
लग्न दाखव सिध्दू नक्की 🚩🚩
@jyotikakade91439 ай бұрын
किसन दादाला बघून आनंद झाला
@VandanaWaghmode-nm1rg4 ай бұрын
❤❤🎉🎉
@jyotsnamore1189 ай бұрын
Lay bhari 🎉🎉🎉🎉
@ShailajaNandeshwar9 ай бұрын
Are wa kisan alay lagnat sagle majja kara
@NikhilGhutukade9 ай бұрын
Bhari hai 🎉🎉
@vidhyapimple70039 ай бұрын
balumamachya navan changbhal❤❤
@surajdevdare13809 ай бұрын
किसन दादा आले 👌
@IshwarShinde-ef4wp9 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली हाके पाव्हणं किसनला पण नमस्कार