आठवणीतील इंद्रायणी काठ! | याच ठिकाणी पहिल्यांदा काढला होता व्हिडिओ | dhangari jivan | sidu hake

  Рет қаралды 117,143

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

आठवणीतील इंद्रायणी काठ! | याच ठिकाणी पहिल्यांदा काढला होता व्हिडिओ | dhangari jivan | sidu hake
#siduhake
#dhangarijivan #banai #indrayani #food

Пікірлер: 309
@rutikjagtap2683
@rutikjagtap2683 3 ай бұрын
या माऊलीचे करावे तेवढे कौतुक थोडेच. नाहीतर लोक AC मध्ये बसून पण तक्रारी करत असतात. देवानं जे दिलंय त्यात खुश कसं राहावं हे या जोडप्याकडून शिकावं खरंच. संस्कार हे रक्तात असतात आपल्याला एवढे लोक पाहतात तर त्यांचा पदर डोक्यावर कायम असतो. बोलू तेवढं कमीच आहे ❤❤❤❤. खूप खूप प्रेम आणि शुभ चिंतन ❤❤
@anjalinaik6075
@anjalinaik6075 3 ай бұрын
बाणाईताई प्रत्येक कामात हुशार आहेत. शिवण असो, घोडे व इतर प्राण्यांची काळजी घेणे असो, स्वैपाकातले वेगवेगळे पदार्थ बनवणे असो, सगळंच निगुतीने, टापटीपीने करतात, कौशल्याने व मन लावून करतात!
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 3 ай бұрын
पदवीधरांना सुध्दा नद्यांच्या एवढा इतिहास आणि भूगोल सांगता येणार नाही, आध्यात्मिक दृष्ट्या सुध्दा खुपच छान माहिती सांगितलीत 😊
@ramakantdhadve5126
@ramakantdhadve5126 3 ай бұрын
केबल वरच्या सीरियल बघण्या पेक्षा तुमचे युट्यूब वरील विडिओ आम्हाला प्रेरणादायी वाटतात
@dhangarijivan
@dhangarijivan 3 ай бұрын
🙏🏻
@sushmadube1525
@sushmadube1525 3 ай бұрын
बनाबाई नीट, सुबक, एक सारखे टाके घालत आहे. मशीन ने शिवल्यासरखे, कौशल्य आहे हे.❤
@ashoksalunkhe450
@ashoksalunkhe450 3 ай бұрын
हाके तुमचं शिक्षण किती झालं खूप छान माहिती देता राव
@vidhyapimple7003
@vidhyapimple7003 3 ай бұрын
तुम्हाला बाबांनी मोबाईल घेऊन दिला आणि तुम्ही त्याचं सोन केल .माणसाच्या जीवनात येऊन असच राहण्या पेक्षा लोक तुम्हाला ओळखतात .तुमचा सत्कार झाला .अजूनही खूप फायदे होतील .अनेक गोष्टी नकारात्मक असतांना तुम्ही हे शक्य केले .तुमच्या जिद्दीला सलामच करायला पाहिजे . त्यात साथ बाणाई आई बाबा किसन अर्चना सर्वांनी साथ दिलाली .आता थांबू नका पुढेच चालू ढेवा. घेतला वसा सोडू नका .❤❤❤❤❤
@sushmashete7396
@sushmashete7396 3 ай бұрын
मी पण शाळेत असताना शेळीचे दूध काढले आहे आमच्याकडे पण कोंबड्या शेळ्या होत्या तुमचा व्हिडिओ पाहिला या असे वाटते तुमच्या घरातलाच मेंबर आहे मी खूप आनंद वाटतो लहानपणीचे दिवस आठवतात मी बाळा तुझ्या आईच्या वयाची आहे मला पण एवढं लिहायला वगैरे व्हिडिओवर जमत नाही तरी समजून घे माझ्या भावना धन्यवाद सिद्धू बाळा
@anitakulkarni848
@anitakulkarni848 3 ай бұрын
तुम्ही मुक्या प्राण्यांची खूप छान व मन लावून सेवा करता....तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही...साधी राहणी आणि सुंदर अशी विचारसरणी असणारे एकमेव यू ट्यूब चॅनल....मी फक्त तुमचेच video वेळ काढून पाहते....मी मावळ मधेच राहते....मावळ खूप छान आहे...
@gouriramane5165
@gouriramane5165 3 ай бұрын
😊नमस्कार भाऊ आणि बानाई वहिनी तुमचे विडिओ मी रोज न चुकता पाहते खूप छान असतात त्यात कसलीही खोटेपणा नसतो अगदी रोज च्या जीवनातले असतात आणि तुमच्या कडून बरच काही शिकण्या सारखे असते माणसाने एकमेकांना कसे धरून रहावे हे तुमच्याकडून शिकायला मिळाले 😊माझी Utube ला विनती आहे की भाऊ ला लवकरात Golden button दयावे plz
@Siddhivinayakfood
@Siddhivinayakfood 3 ай бұрын
मी रहायला मुंबई मध्ये आहे पण माझं गाव लातूर आहे शेळीच्या दुधाच चहा हा एक नंबर असतो आणि आपल्या शरीराला उपयुक्त सुध्दा आहे दुध
@ShubhangiBhuwad
@ShubhangiBhuwad 3 ай бұрын
बाणाई किती ग गुणाची तू स्वता जेवण्याआधी त्या मुक्या जीवालाही शेळीच दूध दिलंस.किती मोठ्या मनाची आहेस. कायम अशीच रहा. देव तुम्हा सर्वांना भरभरून सुख देवो❤
@urmiladhopate2436
@urmiladhopate2436 3 ай бұрын
दादा, सगळा मुलुख पायाखाली आल्या मुळे भूगोल चांगला पाठ झाला आहे तुम्हाला। छान सांगता माहिती! काल एक गंमत झाली, हायवेवर जाताना कात्रज घाट चढून गेल्यावर एक वाडा दिसला चाललेला, गाड्या हळूहळू चालल्या होत्या त्या वेळी तुमची आणि बाणाई ची खूप आठवण झाली। मनोमन तुमच्या सगळ्या समाजाबरोबरच काही नातं निर्माण झालं असं वाटलं। ही गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटली। 😊
@dhangarijivan
@dhangarijivan 3 ай бұрын
🙏🏻
@vanitaraikar7971
@vanitaraikar7971 3 ай бұрын
तुमचे विडीओ बघायला खुप बरे वाटते छान माहिती सांगता ज्या ठिकाणी जाता तिकडंची त्यामुळे आमच्याही ज्ञानात भर पडते 👌👌
@arunvishwasrao2172
@arunvishwasrao2172 3 ай бұрын
अतिशय शुध्द मनाची माणस हाके महाराज आपले व्हिडीओ मी आनंदाने पहातो आपल्या व्हिडीओ मुळे खरच जिवन कसे जगावे हे कळते आपणास भौगेलिक माहीती तसेच ईतिहास कालीन माहीती फारच आहे किती आनंदी जिवन तसेच बाणाई माय सुध्दा आपणास किती साथ देते ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो❤❤❤❤❤
@SangeetaMhatre-v1f
@SangeetaMhatre-v1f 3 ай бұрын
तुमच्यामुळे आम्ही किती छान छान व्हिडिओ बघतो प्रत्येक ठिकाणचे व्हिडिओ बघतो आणि तुमचं जीवन खरोखर संघर्षमय आहे त्यातून पण तुम्ही आनंद व्यक्त करता आनंदाने राहता एकजुटीने राहता हीच तर कुटुंबाची मोठी दाखवत आहे
@sujatakulkarni6756
@sujatakulkarni6756 2 ай бұрын
दादा तुमचे ध्येय म्हणजे मेंढरे पोटभर चारली पाहिजे व त्यांचे पोट भरले पाहिजे मग त्यासाठी मैलोन मैल चालायला लागले तरी चालेल खरेच कमाल आहे दादा तुमची तुमचे पूर्ण कुटुंबाची
@suvarnasable6728
@suvarnasable6728 3 ай бұрын
दादा शिकलेल्या माणसांना येवढी माहिती सांगायला जमणार नाही एवढ तुम्ही खूप छान माहिती दिली 🙏👍 वहिनी सर्वगुणसंपन्न आहेत. 🙏👍👍 खूप छान video वाटला दादा 🙏👍 इंद्रायणी नदीची खूप छान माहिती दिली👍 दादा तुमच्या video मुळे हा सर्व निसर्ग घरात बसुन बघायला मिळतो तुमच खूप खूप धन्यवाद दादा🙏 Video खूप आवडतात.
@sunitasasane521
@sunitasasane521 3 ай бұрын
अजिबात वेळ वाया जाऊ देत नाही किती वेळेचा सदुपयोग करून कामे आहेत यांची बानाईची बसली गप्पा मारल्या , टाईमपास केला असे कधीच नाही ..well management...कंपनी चे सीईओ आहात आपण ग्रेट
@dineshmandlik9122
@dineshmandlik9122 3 ай бұрын
आले तुम्ही गावाजवळ आता काय भ्याव नाय मस्त थंड गार वारा हवा हाय धन्यवाद अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी किल्ला जुन्नर तालुका पुणे महाराष्ट्र
@manishapatil9813
@manishapatil9813 3 ай бұрын
देहू आळंदी संतांची पवित्र भूमि कोटी कोटी प्रणाम त्या bhumila. तुकाराम महाराजांची तिथे चरणस्पर्श झालेत. अशा ठिकाणी आज तुम्ही तिकडचा परिसर आम्हाला दाखवलात आम्ही धन्य झालो. सुखी रहा.
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 3 ай бұрын
खूपच छान साधेपणाने तुम्ही माहिती सांगता Vdo कसा करावा, काय दाखवावे, काय बोलावे, कसे बोलावे हे सगळे छान जमते तुमच्याच भाषेत, तुमच्याच पध्दतीने, पण अभ्यासपूर्ण माहिती सांगता अभिनंदन तुमचे 🎉
@nayanapatil442
@nayanapatil442 3 ай бұрын
खूप छान इंद्रायणी काठी जेवण करायला मिळाले हीच तुमची वारी ठरली पांडुरंगाचे दर्शन झाल्यासारखे झाले सोबतीला मेंढरे म्हणजे भक्तगण च पुढील प्रवासासाठी शुभेच्छा सर्वांना
@sunandagalande5983
@sunandagalande5983 3 ай бұрын
सिद्धू भाऊ आपले व्हिडिओ खरच खूप छान असतात आपल्या व्हिडिओचे आम्ही खूप आतुरतेने वाट पाहतो. तुमचे व्हिडिओ बघून खूप आम्ही फ्रेश होतो. खरंच तुमच्या दोघांचंही कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मानाने काय सुंदर शिवण शिवले आहे. दररोज एक व्हिडिओ टाका
@rajaramgaikwad6387
@rajaramgaikwad6387 3 ай бұрын
दादा तुम्हाला आनंद होतो त्यापेक्षा तुमचा हा व्हिडिओ पाहून आम्हालाही खुप आनंद होतो आहे. तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात नेहमी आनंदी राहता. खरच तुम्ही खुप भाग्यवान आहात.
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली इंद्रायणी नदीची. पुणे जिल्हा याबाबत समृद्ध आहे. अनेक नद्या, पर्वत, घाट, धरणे जिल्ह्यात आहेत. इंद्रायणी नदी तुळापूर येथे भीमा नदीला जाऊन मिळते. या ठिकाणी संगमेश्वर महादेवाचे मंदिर आहे. छत्रपति संभाजी महाराज यांची हत्या औरंगजेबाने याच ठिकाणी केली होती. सध्या त्या ठिकाणीं भव्य असे स्मारक उभारण्यात येत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा येथे उभारण्यात आला आहे.
@indumatiraskar455
@indumatiraskar455 3 ай бұрын
खुप छान आठवणीतील दिवस 👌👌👍👍👌👌 राम कृष्ण हरी 🙏🙏 जय इंद्रायणी
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 3 ай бұрын
मस्तपैकी विडिओ खूप हुशार आहात दादा तुम्ही शिकलेल्या लोकांना मागे टाकले तशीच सहचारिणी भेटली आहे तुम्हाला खूप हुशार.
@user-gh3mm8hw5t
@user-gh3mm8hw5t 3 ай бұрын
खरच खूप छान माहिती दिलीत, पदवीधरांना लाजवेल अशी
@sushmashete7396
@sushmashete7396 3 ай бұрын
कीर्ती हूशार आहे सिध्दू तूझ कीर्ती शिक्षण झाले आहे पुढच्या व्हिडिओ त सांग तूला सगळा भूगोल पाठ आहे बानाई पण गप्प बसत नाही मेंढरा माग पण काहीतरी करतेच सगळेच खूप हुशार आहात धन्यवाद सिद्धू बाळा
@meeramhaske6900
@meeramhaske6900 3 ай бұрын
दादा वहिनी खुप सुंदर आहे विडियो तुमचे येवढे कष्ट करून विडीओ काढता आणि सगळ्या चे मनुरजेन करता खुप छान 🎉🎉🎉🎉🎉
@ramapokharkar3409
@ramapokharkar3409 3 ай бұрын
दादा किती छान माहिती देता प्रत्येक नवीन व्हिडिओ बनविताना बाणाई ताईंचे शिवणकाम तर अप्रतिम आहे
@midhutumkar3278
@midhutumkar3278 3 ай бұрын
शुन्यातून स्वर्गा पर्यंत पोचणार तुमची मजल मी तर व्हिडिओ बघण्याच्या अगोदरच लाईक करतो
@dhangarijivan
@dhangarijivan 3 ай бұрын
🙏🏻
@vandanahiray3561
@vandanahiray3561 3 ай бұрын
खूपच छान वातावरण आहे दादा. छान माहिती सांगितली. व्हिडीओ खूपच भारी. बाणाई खूपच कलाकार आहे. हुशार आहे. 👌👌👌👍🏻
@NG-hj7zt
@NG-hj7zt 3 ай бұрын
माऊलींच्या कृपेने तुमचे 10 लाख म्हणजे 1 मिलियन सबस्क्राईबर पूर्ण होणार...शुभेच्छा💐
@ranjanathanage7387
@ranjanathanage7387 3 ай бұрын
तुमचा जगण्याचा आनंद बघून आम्हाला खूप ऊर्जा मिळते
@shirishdhayagude8172
@shirishdhayagude8172 3 ай бұрын
अभिनंदन भाऊ!जागेचाही मान राखलात आपण🎉
@dhangarijivan
@dhangarijivan 3 ай бұрын
🙏🏻
@nandajadhav7797
@nandajadhav7797 3 ай бұрын
खूप छान विडीओ आहे तुमचा🎉🎉🎉🎉
@shailanikam5560
@shailanikam5560 3 ай бұрын
मेंढराना चारा पाणी भरपूर प्रमाणात दिसते आहे. छान. बाणाई थोडा आराम कर.किती काम करशील.❤
@vandanarasal3766
@vandanarasal3766 3 ай бұрын
बाणाईताई आमदाराची पण खुपच काळजी घेते त्याला पण वेळेवर शेळीचे दुध काढुन प्यायला देते बाणाईताई तु खूपच प्रेमळ आहेस श्रीस्वामी समर्थ सदैव तुझ्या पाठीशी राहोत ही श्रीस्वामी समर्थ चरणी प्रथना
@sandipkadam9813
@sandipkadam9813 3 ай бұрын
दादा तुमचं विडीओ मधुन खूप छान माहिती मिळते. बानाई ताई गोधडी मस्तचं शिवतात. किसन दादा पण मस्त बोलतात.
@kaverichavan6296
@kaverichavan6296 3 ай бұрын
मस्त भाऊ आपला व्हिडीवो बघीतला मन प्रसन्न होऊन जाते.
@deeparangole435
@deeparangole435 3 ай бұрын
सिद्धू दादा व्हिडिओ खूप छा इंद्रायणी नदी पाहायला मिळाली
@GAMER_14118
@GAMER_14118 3 ай бұрын
किती बारीक टाका घातलाय सुंदर शिवती बाणाई खूप हुशार आहे
@minalchumble3503
@minalchumble3503 3 ай бұрын
खूप छान गोधडी शिवते आहे बाणाई. छान एकसारखे टाके घातले आहेत. खरंच सर्वगुण संपन्न आहे हाके भाऊ तुमची कारभारीण. इंद्रायणी काठचे सौंदर्य खूप छान . अनेक शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीसाठी
@sunitagaikwad9080
@sunitagaikwad9080 3 ай бұрын
व्हिडिओची वाट बघत होते.मस्तपैकी व्हिडिओची आठवण.मुले दिसत नाही तर चुकल्यासारखे वाटते.❤❤❤❤❤❤
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 3 ай бұрын
सिद्धू आम्ही आमच्या गाडीने गावाला जातो तेंव्हा एक्सप्रेस वे ने उर्से टोलनाक्यापासून तळेगाव ला बाहेर पडतो गावी जाताना जुना हाय वे क्रॉस करून पुढं गेल्यावर इंद्रायणी नदी लागते---आमच्या आठवणी ताज्या झाल्या, ---पाऊस पडाय पाहिजे
@Savita-pm3dc
@Savita-pm3dc 3 ай бұрын
खूपच छान.दादा आणि बाणाईताई. तुमचे सर्व व्हिडीयो मस्त असतात.असेच छानछानव्हिडियो बनवा.🙏💐
@vaishalikature1396
@vaishalikature1396 3 ай бұрын
खूप छान आठवणीतील दिवस तुमचे व्हिडिओ खूप प्रेरणादायी असतात आम्ही तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत असतो.
@vaishalithosar2329
@vaishalithosar2329 3 ай бұрын
दादा तुम्ही आमच्या गावातूनच जाताय, तुम्ही जाताय पण आम्ही पण तुमच्या बरोबर च चाललोय असं च वाटतंय, खुप सुंदर😊
@nayak07
@nayak07 3 ай бұрын
तुकाराम महाराज यांच्या अभंग बुडून ही पावित्र्य झाली 😊
@DyneshawarWakshe
@DyneshawarWakshe 3 ай бұрын
राम राम पाहुणे मेंढरा ला लय जोरात चारायला आहे राव सगळ्यापेक्षा तुमच्या आमदाराचं लय दिवस भारी आहेत राव छान व्हिडिओ वाटला पाहुणे तुमचं शिक्षण चांगले झालेला आहे एवढं नक्की नद्यांची एवढी माहिती आहे म्हणल्यानंतर कमीत कमी 10 वी 12 वी तरी झाली असणार
@vatsalazende8256
@vatsalazende8256 3 ай бұрын
तुमच्या मुळे आम्हाला सगळी ठिकाणे पाह्यला मीळतात
@jyotsnamore118
@jyotsnamore118 3 ай бұрын
किती हुशार आहात तुम्ही सगळे जण 🎉🎉🎉🎉. God bless you
@pravinchavan1088
@pravinchavan1088 3 ай бұрын
तुमच्या मुळे सर्व भागातील ताजी माहिती मिळते .नदी ,डोंगर बघून मस्त वाटते.
@vidhyapatil7083
@vidhyapatil7083 3 ай бұрын
नमस्कार दादा वहिनी ❤ तुम्ही किती छान आठवण सांगितली जपून जा गावी काळजी घ्या ❤❤ वहिनी खूप संसांरिक‌ आहे
@nandakeni2291
@nandakeni2291 2 ай бұрын
इंद्रायणी गंगेचा आशीर्वाद आहे दादा वहिनी तुम्हाला ❤
@nutanpatil4131
@nutanpatil4131 3 ай бұрын
Dada व्हिडीओ ची किती वाट बघत होतो
@bhaktimaymarathi1489
@bhaktimaymarathi1489 3 ай бұрын
Dada. Tuhmi. Khu. Chhan. Video. Karata
@dhangarijivan
@dhangarijivan 3 ай бұрын
🙏🏻
@jyotirajan2626
@jyotirajan2626 3 ай бұрын
खूप सुंदर video .दादा ह्या इंद्रायणी नदीमध्ये संत तुकारामांच्या ओव्यांच्या पोथ्या लोकांनी बुडवल्या होत्या पण दैवी चमत्कारामुळे त्या न बुडता पाण्यावर तरंगु लागल्या. इंद्रायणी नदी ने संत तुकारामांचे महात्म्य ओळखले होते. त्या पवित्र नदीचे दर्शन घडवलेत.
@dhangarijivan
@dhangarijivan 3 ай бұрын
🙏🏻
@aishwaryadesai3975
@aishwaryadesai3975 3 ай бұрын
इंद्रायणी काठी देवाचीया संगे लागली समाधी ज्ञानेशाची तुम्ही खरच भाग्यवान आहात अशा निसर्गरम्य ठिकाणी तुम्हाला जाता येते देवांच्या सानिध्यात आनंद घेता येतो धनगरी जीवन कठीण असते मान्य आहे परंतु तुम्हाला बाळूमामाचा खूप आशीर्वाद आहे त्यामुळे तुम्ही निरोगी असता तुम्ही उभयता असाच सुखी संसार करा वरचेवर आम्हाला चांगले चांगले व्हिडिओ दाखवा आम्ही बघण्यास खूप आतुर असतो माझे नाव ऐश्वर्या देसाई🎉
@madovermusic459
@madovermusic459 3 ай бұрын
किती छान एकसारखी शिवली आहे गोधडी
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 3 ай бұрын
कुठेही मेंढरे दिसली की आम्ही तुम्ही असाल म्हणुन शोधत असतो आम्हाला वाटते तुम्हा सर्वांची भेट होईल
@pandhrinathjadhav6965
@pandhrinathjadhav6965 3 ай бұрын
वा अगदी सुंदर मेंडि आपली लक्ष्मी आहे
@mumbaikarshorts11
@mumbaikarshorts11 3 ай бұрын
पहील्यांदा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नमस्कार❤🙏 बानाईची हातशिलाई एकच नंबर 👏👍
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y 3 ай бұрын
खूपच छान भौगोलिक माहिती आहे दादा तुम्हाला.
@sharada7444
@sharada7444 3 ай бұрын
आमदाराचे खूप कौतुकाने लाड करता तुम्ही ❤
@snehlatathaware1008
@snehlatathaware1008 3 ай бұрын
खूप छान निसर्ग सौंदर्य आणि व्हिडिओ😊
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 3 ай бұрын
खुप छान सुंदर व्हिडिओ❤❤
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 3 ай бұрын
आता तुम्ही जेजुरी जवळील राख गावाला जाणार का आणी तिथे पावसाळ्यात राहणार आहात का घरी पोहोचल्यावर vdo करत रहा आम्हाला आवडते तुमच्या बरोबर फोन मधुन प्रवास करायला
@Takpirsir
@Takpirsir 3 ай бұрын
आज सकाळ पासून तुमचेच video बघत आहे❤
@supriyamohite1600
@supriyamohite1600 3 ай бұрын
दादा खूप छान माहिती सांगता इंद्रायणी नदी ची बाणाई च कला कोशल्या अमदरची दूध पिण्याची मजा खूप छान व्हिडिओ
@prakashnimbalkar2683
@prakashnimbalkar2683 3 ай бұрын
आम्ही nahavre गावचे .माझी मुलगी वडगांव मावळ जवळ बेबड ओहोळ येथे आहे .
@chitra2312
@chitra2312 3 ай бұрын
माऊलींची कृपा आहे तुमच्यावर मग, इथेच video काढणे सुरू केला आहे ना. छान माहिती आहे तुम्हाला सगळी
@Beingsrushhh
@Beingsrushhh 3 ай бұрын
Dada tumhi amcha prisarat ale mast video👌👌kiti mahiti deta tumhi amhala pn mahit nahi tumcha video chi vat pahat aste.😘😘😘🙏
@seemasawant923
@seemasawant923 3 ай бұрын
किती सुंदर वातावरण ndikinari ❤
@pratimaprabhu3224
@pratimaprabhu3224 3 ай бұрын
Dada tumche knowledge chhan . video Khoop chhan Banai Khoop kashtalu aahe .Tumhz Khoop Bhagyavan Aahat Karan tumhi vi
@AmolKamble-el9oe
@AmolKamble-el9oe 3 ай бұрын
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
@sayyedrj2464
@sayyedrj2464 3 ай бұрын
दादा तुमच्या मुळे आम्हाला मावळ इंद्रायणी नदी पाहायला मिळले
@user-os2of8ew6t
@user-os2of8ew6t 3 ай бұрын
दादा आम्ही पण इंद्रायणी नदीच्या बाजूला च राहतो. चिखली गावात..आळंदी आणि देहू chya मधे..
@sripadgoswami8152
@sripadgoswami8152 3 ай бұрын
.memories of past where started first video nice thanks
@shardakatke873
@shardakatke873 3 ай бұрын
दादा नमस्कार इंद्रायणी काठी तुम्ही आयुष्यात जगताना काय काय सहन करावे लागते ते तुम्ही दाखवता धर्ती माता चा उल्लेख केला तुमच्या कडून खुप शिकण्यासारखे आहे जीवन आनंदी कसे जगावे ते तुमच्या कडून शिकावे
@saliyapatel5303
@saliyapatel5303 3 ай бұрын
Tumhi khup nashibwan ahe haky dada tumhala baiko lai sugran bhetli 👌😘🌹💐👍
@sagar-jw2dd
@sagar-jw2dd 3 ай бұрын
सिद्धू भाऊ तुमचं शिक्षण किती झालं आहे ओ?😅. एक नंबर माहिती देता❤❤
@dhangarijivan
@dhangarijivan 3 ай бұрын
शालेय शिक्षण नाही झालं. धन्यवाद 🙏🏻
@prakashshelar5258
@prakashshelar5258 3 ай бұрын
इंद्रायणी काठी देवाची आळंदी!
@rajanisadare3721
@rajanisadare3721 3 ай бұрын
खूप छान video 👌👌👌 जय इंद्रायणी 🙏🌹🙏👌👌❤️
@SG0108
@SG0108 3 ай бұрын
सिद्धू भाऊ आणि तुमचे व्हिडिओ एक नंबर
@vanitamundhe9048
@vanitamundhe9048 3 ай бұрын
तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असते दादा मी सर्व तुमचे व्हिडिओ बघत आहे
@ManishaKamble-c8l
@ManishaKamble-c8l 3 ай бұрын
👌👌 खूप छान शिवली मशीनच्या शिलाई सारखी
@mangeshchavan7324
@mangeshchavan7324 3 ай бұрын
हाय दादा नमस्कार काल खुप वाट पाहत होते मी व्हिडिओ ची
@vijayadeshmukh9231
@vijayadeshmukh9231 3 ай бұрын
Khupch chhan shivte godhdi.
@uttamchavan3378
@uttamchavan3378 3 ай бұрын
मी देहू मध्ये राहते आमच्या घरा शेजारी हि नदी आहे
@sopanraobhokre6334
@sopanraobhokre6334 3 ай бұрын
- माऊलीची कृपा आहे तुमच्यावर👌👌🙏🙏
@neelakeskar6212
@neelakeskar6212 3 ай бұрын
आज चा व्हिडिओ खूप खूप छान 😊😊🎉🎉 फारच आवडला 🎉🎉
@madhuranigaikwad8534
@madhuranigaikwad8534 3 ай бұрын
mast vidieo baghun man prasann zale
@Takpirsir
@Takpirsir 3 ай бұрын
दादा चा भूगोलाचा अभ्यास भारीच आहे ❤
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 3 ай бұрын
नुसत्या पुस्तकी ज्ञान काहीच उपयुक्त नाही तुम्हीच खरे सुशिक्षित आहात पूर्वी कुठे शाळा होत्या पण ती माणसे सर्व काही येत असलेली होती तसेच तुम्ही तुम्हाला सर्व काही येत आहे शाळेत शिकलेल्या माणसा पेक्षा जास्त छान
@lalitaarwade9448
@lalitaarwade9448 3 ай бұрын
अशीच माहीती सांगत जा दादा . तुम्ही ज्या सगळ्या नद्यांची नावं घेतली त्याली काही मी एकली ही नव्हती . तुम्ही इंद्रायणी म्हटल्यावर माझ्या कानात तर भिमसेन जोशींच ' इंद्रायणी काठी देवाची आळंदी ' वाजू लागलं होतं . आमदार नाव चांगल ठेवलंय. पण तो राजकारणातल्या आमदारा पेक्षा इमानी आहे नक्कीच . आम्ही बघतोच तुमची रोज रोजची मस्त मस्त अंगत-पंगत जेवणं . लोकांच जास्त टेन्शन घेऊ नका काही लोकांची सवय असते उगाच नावं ठेवायची . तुम्ही मस्तच रहा .
@isakkurne5296
@isakkurne5296 3 ай бұрын
Bhau tumcya vedeo mule bharpur Navin mahiti milte aamhi tumcya vedeo chi aaturtene vat pahat asto
@anantgawai440
@anantgawai440 3 ай бұрын
खूप छान विडिओ आहे नमस्कार
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 3 ай бұрын
Dada mahiti chan sangtat 😊Banaie che vinkaam bhari 👌👌👍
Girl, dig gently, or it will leak out soon.#funny #cute #comedy
00:17
Funny daughter's daily life
Рет қаралды 14 МЛН
Bike vs Super Bike Fast Challenge
00:30
Russo
Рет қаралды 23 МЛН