थंड, निसर्गरम्य खंडाळा घाटात आमचा मुक्काम 🏝️🏞️❤️ | sidu hake | dhangari jivan | khandala

  Рет қаралды 368,644

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

Пікірлер: 280
@meghashewade8174
@meghashewade8174 Жыл бұрын
जगणे संघर्षाचे, जगणे जरी कष्टाचे, कधी दिसेना तक्रार जिवनाची सदा उधळती फुल आनंदाचे.💐🙏
@eknathdeore743
@eknathdeore743 Жыл бұрын
आपण समाज बांधव एकमेकांना धिर व चांगली साथ देता म्हणून थकवा निघून जातो.एळकोट एळकोट जय मल्हार.
@sushmashete7396
@sushmashete7396 Жыл бұрын
बाई ग कीती दमल्या जावा जावा आता परत जेवण बनवायचे खरंच कमाल आहे तूमची सगळ्यांची देव तूम्हाला भरपूर शक्ती देवो ही माझी शुभ भावना
@suvichar1mansanskaar
@suvichar1mansanskaar 11 ай бұрын
निसर्गाच्या सानिध्यात खरे आनंदी जीवन कसे असते ते तुमच्यामुळे समजते.😊
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
वहिनी, अर्चना दोघी खूप मेहनती आहेत 🙏🙏सर्वांना खूपच संघर्ष करावा लागतो 🙏🙏
@ashwiniaaglave8130
@ashwiniaaglave8130 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ दादा. खरंच खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे दादा. खूप छान❤❤❤❤
@bhimraokore3793
@bhimraokore3793 11 ай бұрын
खरी गरज घराची, मुलांचे शिक्षणाची, आर्थिक, तसेच नोकरीत आरक्षण, थोडी जमीन, याना सरकारने न मागता दिली पाहीजे. फारच कष्टप्रद जीवन जगत आहेत. सलाम या भावांना।
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 Жыл бұрын
हाकेभाऊ खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाले अगदी सर्व परिसरात म्हणजे माहिती व निसर्गरम्य सौंदर्य पहावयास मिळत आहे ❤🎉
@ashakhachane2734
@ashakhachane2734 Жыл бұрын
खरोखर दादा मानले आपल्याला एवढ चालून आले तरी चेहरा हसरा च आहे. बाणाई व अर्चना खूप थकवा आला तरी पण सामान लावून जेवण बनवायचे. धन्य आपल्या कष्टाला व आपल्यातील हिंमत ला दादा आपल्या मुळे आम्हाला खंडाळा घाटातील निसर्गाचे विहंगम दर्शन घडले धन्यवाद दादा. बाणाई, अर्चना ला सल्युट. सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤
@meeramhaske6900
@meeramhaske6900 Жыл бұрын
छान आहे निसर्ग सौंदर्य रोज चा येवढं प्रवास करत कीर्ती खुश आहेत दादा वहिनी अर्चना वहीनी कीसन दादा सगळे खुप खुश दोघींना सोयपाका करावं लागतो🎉🎉
@anitachavan5545
@anitachavan5545 Жыл бұрын
दादा तुमचे कुटुंब एवढे खडतर जीवन जगतात तरीही सर्व आनंदाने सहन करतात असेच कायम आनंदी रहा
@deepakbhostekar9229
@deepakbhostekar9229 Жыл бұрын
कोकणाच्या प्रवेशद्वाराजवळ आलात दादा आता तुम्हाला कसलीच भीती नाही आपले स्वागत आहे माझ्या कोकणात
@suvarnakhandagale9145
@suvarnakhandagale9145 Жыл бұрын
दादा सर्वजण एकमेकांची मेंढरं शेळ्या यांची काळजी घ्या High way आहे,जंगलात विंचू काटा पासून सावध रहा,बाळूमामा चा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे...
@bhatumarathe2735
@bhatumarathe2735 10 ай бұрын
खुप संघर्ष ह्या समाजाचा आम्ही. यांचं जिवन जवळून पाहिले आहे . आमच्या भागात नंदुरबार जिल्हात यांचा लयी मोठा समाज आहे . डोंगर कपारीत राहुन मेंढ्या पाळून उदरनिर्वाह करीत असतात . हा समाज मेंढ्या प्रती एवढे प्रामाणिक आहेत का एखाद्या दिवशी मेंढ्यांना चारा नाही उपलब्ध झाला .तर खूप निराश होतात . दिवसभर सांगत राहतात .आज मेंढ्या चारा नाही भेटला खुप कष्ट मत जिवन . आजकाल प्रत्येक समाजान त्यांचा व्यवसाय सोडून जोड व्यवसाय सुरू केला आहे . परंतु धनगर समाज बांधवांचे आजही मेंढ्या लयी जीव आहे . परमेश्वरा चाआ शीर्वाद यांच्या पाठीशी असु दे
@bharatihindalekar737
@bharatihindalekar737 Жыл бұрын
तुमच्या मुळे आम्हला खुप सुंदर निसर्ग आणि खुप माहिती मिळते.
@RajanPandit-iv1kt
@RajanPandit-iv1kt Жыл бұрын
आनंदी जीवनाचा मार्ग धनगर वाड्यावर घेऊन जातो 🙏🏻
@mangeshghag8916
@mangeshghag8916 Жыл бұрын
केवढा हा संघर्ष...खरच खुप कष्टमय जीवन आहे.सलाम तुमच्या जगण्याला
@SantoshPAldar
@SantoshPAldar Жыл бұрын
सर्व व्हिडोओ छान आहेत. परंतु असं जगणं सोपं नाही. सर्व धनगर समाजाला सलाम. कितीही कठीण परिस्थिती असो, परंतु थांबण्याच नाव नाही. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून धनगर समाजाच रोजचं खडतर जिवन जवळून पाहतोय. यातून,धनगर समाज मुख्य प्रवाहात येण्यासाठी अनुसूची जमाती(ST) च्या आरक्षणांची नितांत गरज आहे, हे अधोरेखित होतयं.
@SangeetaMhatre-v1f
@SangeetaMhatre-v1f 6 ай бұрын
तुमचे व्हिडिओ बघायला खूप छान वाटतं की आज तुमची मेहनत किती कष्ट किती तरी सगळ्या बाणाई पण किती आनंदाने सगळा संसार करते खूप छान वाटतं बघायला सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद असतो त्याने कष्ट पण विसरता खरच खूप छान व्हिडिओ
@Navnath_madane
@Navnath_madane Жыл бұрын
खुपच छान वाटला विडीओ सगळे धनगर बांधव आनंदी बघुन मनापासून समाधान वाटले पुढच्या मजली दर मजली साठी मनपूर्वक शुभेच्छा पंढरपूरकर
@nayanabele4861
@nayanabele4861 Жыл бұрын
किती छान निसर्गरम्य वातावरण आहे दादा तुम्ही खरच खूप छान दाखवता निसर्ग
@ashawalunj4451
@ashawalunj4451 7 ай бұрын
खूप नशीबवान आहे इतका. सुंदर निसर्ग. साफ हवा. मिळते
@rajashripatil7642
@rajashripatil7642 11 ай бұрын
जीवन संघर्षाचे पण खूप सुंदर ,आनंदी👌👌🌹🌹
@nikamkaka8302
@nikamkaka8302 Жыл бұрын
Biraji is all rounder, hard working person.He does each and every work.Hats off to him.
@kalpanabholankar4085
@kalpanabholankar4085 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ निसर्ग खूप छान तुमच सर्वांचं जीवन खूप खडतर आहे
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt Жыл бұрын
बेटा आपण सर्व निसर्गाची सुंदर देण आहेत आपणामुऴेच। बऴीराजा आहे शेती ‌अखा महाराष्ट्र आपल्यामुऴे‌सुखावतो। काऴजी‌घया खंडोबा आपले रक्षण करो 🙏😊
@ShravaniDeshmukh-q7o
@ShravaniDeshmukh-q7o 10 ай бұрын
धनगरीजीवन काय आहे ते तुमच्या कडुन समजतं खरंच खूप मेहनत घेता मानलं पाहिजे तुम्हाला ❤
@kundlikambhore5889
@kundlikambhore5889 Жыл бұрын
खरच खूप धावपळ सुरू असते हो दादा तुमची तुम्ही किती प्रेमाने वागणूक देता एकमेकांना
@anaghanimgaonkar2541
@anaghanimgaonkar2541 7 ай бұрын
Tumhi sarvajan khoop great ahat mehanati Ani anandi 2024 year shani che ahe Ani tyala mehnat kashta khoop awadtat tumha sarvanchi bharbharat Ani healthy life tumhala milu det hich prarthana Great great great ....
@nileshgitte327
@nileshgitte327 Жыл бұрын
खूप छान वातावरण आहे आणि सोबत संघर्ष आहे😊
@indumatiraskar455
@indumatiraskar455 Жыл бұрын
खुप सुंदर वातावरणात आलात प्रवास खुप चं केला जमेलच तर एक दिवस तीथेच रहा 👌👌🙏🙏
@bharatrasve416
@bharatrasve416 Жыл бұрын
कोनतंही काम प्रेमानं केलंतर ते सोपं जातं आणी आनंद मीलतो.
@girishthakare3484
@girishthakare3484 Жыл бұрын
❤ शहरातील लोक पैसे खर्च करून सहलीला जातात आणि आपण सर्व निसर्गाशी एकरूप होऊन आनंदी जीवन जगता कोणत्याही प्रकारची तक्रार नाही म्हणून सर्वांना सलाम 😮🇳🇪🙏💐
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 Жыл бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान निसर्ग सौंदर्य आहे घ्या दादा आनंद ✳️✳️💐💐
@jaideepsahajrao2161
@jaideepsahajrao2161 Жыл бұрын
Dada bhatkanti जीवनात ही आनंद कसा हस्त्त गत करवा है तुमच्या कडून शिकावे खूब निसर्ग रम्य वीडियो आहे🎉🎉🎉
@MadhukarShinde-gg4bt
@MadhukarShinde-gg4bt Жыл бұрын
लय वाटपाहेली. खुप सुंदर. रेडिओ आहे❤
@vidyakhandagale9886
@vidyakhandagale9886 Жыл бұрын
दादा तुमच्या बरोबर फिरताना खूप छान वाटल ही हिरवळ हे जंगल तुम्ही च दाखवू शकता धन्यवाद
@sumankamble3244
@sumankamble3244 Жыл бұрын
फारच सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात सदैव तुमचे वास्तव्य आहे
@shobhagaikwad2529
@shobhagaikwad2529 Жыл бұрын
खुपछान दादा निसर्ग सौंदर्य दाखवल्या बद्दल खुपखुप आभिनंदन तुमचा प्रवास सुखाचा होवो 👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰👍👏👏👏👏
@abhilashkumar9215
@abhilashkumar9215 Жыл бұрын
Kiti Sundar nisarg khup chhan.
@sandhyagadge2190
@sandhyagadge2190 11 ай бұрын
खूप छान दादा खूप कष्टाचा प्रवास तुमचा
@kumarshirsat5986
@kumarshirsat5986 11 ай бұрын
मित्रा खरंच तुमचं जीवन निसर्गाशी एकरूप झालेले आहे
@vilasgeete4738
@vilasgeete4738 Жыл бұрын
खंडाळा घाट म्हणजे निसर्ग सौंदर्य खुप छान
@rameshchaudhari7362
@rameshchaudhari7362 Жыл бұрын
लयभारी स्पॉट आहे 👌👌
@PratibhaPatil-u1i
@PratibhaPatil-u1i Жыл бұрын
दगदगीमुळे बानू वहिणीची तब्येत खालावली ❤❤❤❤
@vedika12386
@vedika12386 Жыл бұрын
Mobile charging कुठे करता
@vaishalikature1396
@vaishalikature1396 Жыл бұрын
लय भारी निसर्ग सौंदर्य
@santoshghate6727
@santoshghate6727 Жыл бұрын
एक नंबर निसर्ग रम्य वातावरणात 👌❤😊
@kishoribodke6456
@kishoribodke6456 Жыл бұрын
Waa..kiti chan nisarg khup bari vatt bghaila 🤩👍🙏
@shivajipungle5069
@shivajipungle5069 Жыл бұрын
Pahile like ani nanter aapli comment hake bahu........jeevan ek sangharsh.........jeevanacaha aanad ghiya......khup khadtar jeevan ahe aaple......
@Vtd6hv
@Vtd6hv Жыл бұрын
Khupach Bhari nisarga pan kuhp kasthach aaushy hat's off you
@sunitaranjane3683
@sunitaranjane3683 Жыл бұрын
Hi दादा वहिनी सकाळी मी खंडाळा घाटातूनच आले मी भगत होते कुठे दिसताय का पण नाही दिसला तुम्ही सांभाळून जावा काळजी घ्या
@firegamingrajnandinigaming
@firegamingrajnandinigaming 11 ай бұрын
खूपच छान 😊
@TulashiramKalamkar
@TulashiramKalamkar Жыл бұрын
दादा बाणाई सर्वजण रात्री जंगलात काळजी घ्या. छत्रपतींचे मावळे यापेक्षा काय वेगळे होते ?
@dattatraygaikwad1956
@dattatraygaikwad1956 Жыл бұрын
पाण्याची सोय आहे का, आणि दर वरशी मुक्काम त्याच ठिकाणी असतो का, उद्या पासून कोकणचं दमट हवामानात जवळ जवळ आठ महिने काढायचे आहेत, पण असो हीकडे भरपूर गवत मेढ्या साठी आहे बर. आपले मनापासून स्वागत आहे.
@abasahebauti6216
@abasahebauti6216 Жыл бұрын
सिद्धू दादा इंग्रजांच्या काळात पुण्यावरून मुंबई ला जायला रस्ता हा धनगर बांधवांनी च दाखवला आहे हे खरं आहे का रेल्वे च्या बोगद्यात जाताना रेल्वे का थांबते या विषयी माहिती द्यावी ही विनंती 🙏
@sanjaylimbure5819
@sanjaylimbure5819 Жыл бұрын
खरंच खूप संघर्ष करताय तुम्ही.. सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏🙏
@bhagwanhume9854
@bhagwanhume9854 11 ай бұрын
.अप्रतिम
@pratapsinhsawant3037
@pratapsinhsawant3037 Жыл бұрын
Kalcha prasang visrun navi suruwat khup anand jhala siddhu dada. Salam tumchya himtila
@virajhake4636
@virajhake4636 Жыл бұрын
लय भारी व्हिडिओ 👍👍
@vikaskharadekharade9439
@vikaskharadekharade9439 11 ай бұрын
खूप छान
@ganeshwaghmode1090
@ganeshwaghmode1090 Жыл бұрын
आम्ही पण असेच आमच्या आई बापाबरोबर रणामळवर फिरायचो ❤पावणे
@tejaswinipalkar7359
@tejaswinipalkar7359 Жыл бұрын
ratri kase rahata... phone kuthe charge karta
@om.brand.18
@om.brand.18 Жыл бұрын
Kharch he jivan mala khup aavdt pan khi goshti nirny aaplya hatat nastat. Khup chan wat tumala baghun❤❤
@vilasvirkar9318
@vilasvirkar9318 Жыл бұрын
शतदा सलाम या जगण्याला
@chaitraliwarange3434
@chaitraliwarange3434 11 ай бұрын
Mavalatil kaddhe gawat ya dada
@manishakhire682
@manishakhire682 Жыл бұрын
वा आपल्या लोनावळा येथे आपण आला आहात आम्ही पण लोनावळा इथे राहतो या आपल्या घरी
@जयश्रीकचरे
@जयश्रीकचरे 4 ай бұрын
हाके दादा जय मल्हार जय अहिल्या बाळूमामाच्या नावानं चांगभलं
@gokarnadeshpande-uo8dl
@gokarnadeshpande-uo8dl 10 ай бұрын
Khup mast video dada banai archana khup mahinati ahet 👌👌👌👌👌
@SnehalHedaoo
@SnehalHedaoo Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ दादा खुप छान निसर्ग तुम्ही सगळे काळजी घ्या
@sunandakale813
@sunandakale813 Жыл бұрын
पाणी कुठून आणायचे.घाटात.मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात.
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 11 ай бұрын
खूपच छान . पोखरी म्हणजे काय ?
@ArunLanke-p1z
@ArunLanke-p1z 11 ай бұрын
Bèst video
@sangeetadongare5506
@sangeetadongare5506 Жыл бұрын
Mast kalaji ghay .dada tumhi Surya Lamp 🪔 ka ghet nahi te divas bhar suryprkashat recharge hotil manje ratri tumhala prakash milel
@shraddhapande7125
@shraddhapande7125 Жыл бұрын
Khupach sunder ❤❤❤❤❤❤❤
@NG-hj7zt
@NG-hj7zt Жыл бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत 🙏
@poojagaikwad02
@poojagaikwad02 6 ай бұрын
खुप छान व्हिडियो असत
@mokshadahemendragosavi3514
@mokshadahemendragosavi3514 Жыл бұрын
म्हणून शेती, जंगल , जमीन हवीच कारण सगळीकडे च जर इमारती झाल्या तर जनावर चरतील कुठं
@anantgawai440
@anantgawai440 Жыл бұрын
खूप छान विडिओ आहे नमस्कार दादा
@indumaskenaik1301
@indumaskenaik1301 5 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@dilipshinde5612
@dilipshinde5612 Жыл бұрын
दादा,हायवे आहे,वाहनांपासून जपून चाला,काळजी घ्या.
@backdevil0709
@backdevil0709 11 ай бұрын
तुमच गाव कोणत आहे
@pradippatil763
@pradippatil763 Жыл бұрын
अप्रतिम
@gulabshaikh6831
@gulabshaikh6831 Жыл бұрын
छान आहे व्हिडीओ काळजी ग्या 🙏🙏🙏
@raginioholjamlinematalabar1506
@raginioholjamlinematalabar1506 Жыл бұрын
Layi bhari video dada, take care family
@sunitakodak
@sunitakodak Жыл бұрын
खूप खूप मस्त आहे दादा
@NileshGaikwad-kz6ci
@NileshGaikwad-kz6ci Жыл бұрын
खुप छान एकदम कडक
@pravinchavan1088
@pravinchavan1088 11 ай бұрын
तुम्ही एकमेकाना धीर देता मस्त वाटलं बघून.
@poojaprasade5258
@poojaprasade5258 Жыл бұрын
खुपच सुंदर दादा👍
@hanumantkolekar9138
@hanumantkolekar9138 Жыл бұрын
मोटे पावणं कुठले आहेत
@balajitarange8090
@balajitarange8090 Жыл бұрын
जय मल्हार
@SS-uf3yb
@SS-uf3yb 10 ай бұрын
Nagfani Duke point. Samoril dongrawar dest aahe bhau
@ganeshwagh9315
@ganeshwagh9315 Жыл бұрын
लय भारी व्हिडिओ दादा
@PravinKale-kz4ek
@PravinKale-kz4ek Жыл бұрын
श्रीवधन गड आणि मनोरंजन गड
@Slvv73
@Slvv73 Жыл бұрын
Khup chan video 😊
@vaibhavkhemnar3237
@vaibhavkhemnar3237 Жыл бұрын
खुप छान ❤❤❤
@ranjanasankpal4705
@ranjanasankpal4705 Жыл бұрын
खंडाळ्यात कोठे आहे तुमही आम्ही लोणावळ्यात राहातो तुमहचे वइडओवओ बघतोय मी
@amolgaikwad-ic6np
@amolgaikwad-ic6np 3 ай бұрын
आपुलकीचा आवाज ( धन्यवाद )❤
@bhimrajjadhav6037
@bhimrajjadhav6037 11 ай бұрын
तुम्हाला खंडेराया सुखी ठेव.
@raigadchimejvani4838
@raigadchimejvani4838 Жыл бұрын
रोहा ला दादा तुमचा वाडा असतो का....म्हणजे तिकडे कुठे असतो का असेल तर सांगा.
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 1,8 МЛН
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Кушать Хочу
Рет қаралды 4,9 МЛН
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 122 МЛН
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 1,8 МЛН