जगातील सर्वात श्रीमंत आणि सुखी कुटुंब ,देवाची अशीच कृपा आपल्या वर राहो। 👍
@rupalikatkar Жыл бұрын
मुलं वाड्यावर आल्यामुळे किती छान प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे, मुलांनाही शाळेला सुट्टी असल्यामुळे तुमच्या बरोबर रहायला मिळाले, खुप आनंद झाला सर्वांना एकत्र पाहून ❤❤🙏
@TulashiramKalamkar Жыл бұрын
खूपच छान असेच प्रेमळपणे रहा. बाणाईला तर खूपच आनंद झाला आहे.
@kundlikambhore5889 Жыл бұрын
दादा तुमचा उघड्या रानातला संसार खूपच सुंदर वाटतो वहिनी उघड्यावर एवढा छान स्व्यपाक बनवतात खूपच भारी वाटत वारा पावसा पासून बाळू मामा आपल रक्षण करतो
@suvarnasable6728 Жыл бұрын
सागरची आता मज्या आहे. खूप छान खेळतील त्याना पण थोड वेगळ वाटत असल खूप छान video वाटला दादा 🙏👌👌👍
@maliniwani207 Жыл бұрын
मुल वाड्यावर आल्यावर खुप छान वाटतं,सगळे खुश आहेत,अर्चना पण छान बोलते, बानाई सुगरण आहे साक्षांत अन्यपूर्णा आहे खुप छान,
@sandeshnarkar6417 ай бұрын
अर्चना ताई पण आज खूप खुश आहेत!🌹🌹🌹
@yadnyananasahebzargad9600 Жыл бұрын
दादा तुमचा स्वभाव किती छान आहे बाणाई आणि दादा तुम्ही लक्ष्मीनारायण आहात. खरे श्रीमंत तुमीच.
@nirmalagorad765310 ай бұрын
तुमचे विडिओ खुप आवडतात..आमच्या लहानपणी च्या आठवणी येतात..
@ramabailingayat6800 Жыл бұрын
खूप छान आहे तुमची फयामेली आणि बानाई आणि अर्चना ही पन खूप कसंट करते
दादा सगळी लेकरं आले तुमचे पहिल्यांदाच बघितले धनगर वाड्यावर एकदम सगळे खुश झाले
@siduabaji11489 ай бұрын
दादा लय भारी पोंराना सुटु्टुला कोकणात नेल ते तो आंनंद वाटतो तो मला अनुभव माहीत आहे लय मस्त
@amolmadane4152 Жыл бұрын
खुपचं छान आहे 👌👌 तुमच कुटुंब❤️❤️❤️❤️
@minakshiagawane6940 Жыл бұрын
खुप छान झाला विडिओ.... सगळ्यानचा चेहरा वर किती आनंद झाला .... असेच आनंद राहा...
@sunndakashinathbhavsar94528 ай бұрын
आज ओळख झाली।तुमची मुल,पिराजीची मिना,किसनचा संग्रामचना घरी राहीला।नाही का।😅 छान हसत खेळत कुटुंब मस्तपैकी👌👌
@dattatraygaikwad1956 Жыл бұрын
मुलांची ही एक प्रकारे सहलच आहे त्यांना फार मजा वाटत असेल कोकणातील मोकळी हवा शिवाय आंबा, फणस करवंद आणि जांभूळ यांचा आस्वाद मनसोक्त लुटता येईल आणि ताजीतवानी मनाने आणि शरीराने परत आपल्या शाळेला जातील, सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत आहे
हाके दादा, तुमचे जिवन जरी भटकंती चे असले तरी तुम्ही खुप आनंदी राहता. झाड पाल्याचे aaushd खाऊन आजारी पडत नाही. तुम्ही पातळ भाजी वेगळ्या ताटात का घेत नाही याचा क्रुपया खुलासा केला म्हणजे आमच्या शंकेचे निरसन होईल.