मानवी आयुष्यातील एक निरोगी व आनंदी जीवन जगण्याचे मार्ग आहेत खूप अभिनंदन
@swatigawade88015 ай бұрын
अतिशय सुंदर सनातन संकृती परंपरा, चालीरीती, समृद्ध सण हे कायम टाकायला हव. धनगर समाजाचे हे सोहळे बघून आपण भारतीय हिंदू असल्याचा अभिमान वाटतो.
@rekhapansare2376Ай бұрын
छान पार पडला पारंपरिक सोहळा
@ushadevkate4 күн бұрын
Khup sunder
@Maharashtra14372 күн бұрын
खूपच सुंदर...जय मल्हार
@jyotsnapawar47495 ай бұрын
दादा तुमच्या वडिलांचा उत्साह तरुणांना पण लाजवेल असा Hats off to him❤
@sumanmore68785 ай бұрын
अगदी खरे आहे. तुमचे आई आणि दादा खुप खुप उत्साही आणि कामसू आहेत🙏👍
@maharuraundal54385 ай бұрын
एकदम भारी गजनृत्य होते आम्हाला असेच काहीतरी पारपारिक बघायची इच्छा होती ती आज पूर्ण झाली खूप छान🙏🙏🙏
@parvatipalyekar39833 ай бұрын
मस्त बानुबाई छान कार्यक्रम
@narbekarmahadev47754 ай бұрын
खुप छान सुंदर नृत्य व स्वर्गसुख आदर्श जीवन पद्धती. त्रिवार वंदन नमन 🎉🎉🎉❤
@NikhilGhutukade5 ай бұрын
धनगर हा समाज देवांना जास्त मानणारा समाज आहे म्हणून तरी कलियुगामध्ये धनगर समाजा मध्ये बळूमामाचा जन्म झाला 🎉🎉🎉🎉
@arjunshisal12305 ай бұрын
@@NikhilGhutukade brober ahe dada
@dineshkurhade74495 ай бұрын
लय भारी सिद्धू दादा वाटच पाहत होतो पालखीच्या विडिओची
@dhangarijivan5 ай бұрын
🙏
@suvarnakarande35455 ай бұрын
Gajinrutya एकदम छान,दादांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे, सदा कामात असतात,तुम्ही सर्वजण खूप नशीबवान आहात,तुम्हाला असे आईवडील आहेत 🎉🎉🎉🎉🎉सागर❤
@jayashripatil16005 ай бұрын
खूपच भारी आहे आजचा व्हिडिओ.. तुम्हीं लोकं आहात म्हणून अजूनही आपली संस्कृती, धर्म टिकून आहे.. हे सर्व हळुहळू लोप पावत आहे.. पुढील generation ला तुमच्या मुळे समजेल.. गझी नृत्य एकदम लयीत झाले . तुम्हीं खूप एन्जॉय करत होते.. आपल्या संस्कृती मध्ये किती विविधता आहे.. लोककला, लोकनृत्य, वादन , सहजता, साधेपणा, एकत्र सहभोजन, देवाचे स्वागत करण्याची पद्धत, देवा वरील श्रद्धा, भाव सगळेच लई भारी.. हल्लीच्या भोगवादी समजात तुमच्या या चालीरीती, आनंद देवून जातात... ❤
@vaishalikature13965 ай бұрын
लय भारी धनगरी संस्कृती पाहायला मिळाली.
@shubhangisonawane77125 ай бұрын
आई जशी घराबाहेर जाताना मुलांना खायला स्वयंपाक करून ठेवते,अगदी तसेच तुम्ही शेळ्या मेंढरं यांसाठी खाण्याची सोय केली खरच तुम्ही त्यांना आपली मुलंच समजता याची ही पावतीच आहे दादा!
@pallavikhangate93955 ай бұрын
दादा तुम्हाला योगा बिगाची काही गरज नाही कसले भारी नृत्य आहे. 👌🏻
@neelambhandare80015 ай бұрын
लयभारीनृत्यकला🎉
@sakshichoukhande99925 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप छान पारंपारिक पद्धतीने पालखीचा कार्यक्रम धनगरी नृत्य व जेवण पण खूप छान खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@seemaambokar21135 ай бұрын
दादा तुमच्या कडे देवधर्म पध्दतशीर रीतिरिवाजा प्रमाणे करतात खुपच कौतुकास्पद आहे
@grapesvineyard5 ай бұрын
खुप सुंदर कार्यक्रम झाला
@DhannarajPawar5 ай бұрын
दारू ढोसून डी जे पुढं कुणी पण नाचत...पण गजी खेळायला जातिवंत मातीतलाच माणूस पाहिजे.....एकही नकारात्मक कमेंट नसणारा एकमेव चैनल आहे ...मस्त असेच रोज नवनवीन व्हिडिओ पाठवून आपल्या संस्कृती च दर्शन आणि अनुभव पण शेअर करा ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Are waa applya Maharashtra chya sanskruti majha salam
@SangitaPatwardhan5 ай бұрын
खुप छान कार्यक्रम बघायला भेटला
@SadhanaMetkari5 ай бұрын
आपल्या धनगर समाजाचे परंपरा आहे आणि दादा ती आपण जपली पाहिजे गजी ढोल नृत्य माळशिरस तालुक्यात खूप खेळला जातो बिरोबाच्या नावान चांगभलं ❤
@pranavjadhav4671Ай бұрын
नृत्य लई भारी
@rajanisadare37215 ай бұрын
मस्त झाला पारंपरिक कार्यक्रम, 👌👌👌🙏🌹🙏 गेल्यावर्षीचं पण पहिलं होतं video nice, गजिनूर्त्त्या पण मस्त 👌👌
@Monikas40535 ай бұрын
Outstanding 😊👌👌
@rupaliwaghmode36775 ай бұрын
दादा आजचा व्हिडिओ बघताना खूपच भारावून गेले.... आपला पारंपारिक गजी नृत्याचा कार्यक्रम खूप छान वाटलं बघताना..... खरं तर आपल्या धनगर बांधवांनी ही परंपरा पुढे नेली पाहिजे..... लग्नाच्या वेळी डीजे आणि डॉल्बी ठेवण्यापेक्षा गजी नृत्य खूप छान वाटेल.....
@shobhanawaghmare44645 ай бұрын
खुप छान गावाकडचे वातावरण बघून छान वाटतंय ....👌👌👌👌👌
@girishthakare34845 ай бұрын
🎉🎉🙏🙏दादा खूप छान👏✊👍 माहिती मिळाली आणि कार्यक्रम पण छान झाला 🌹🍀🌹🍀👌🇮🇳
@nandajadhav77975 ай бұрын
सदू दादा खूप छान विडीओ आहे🎉🎉
@gajananmodak90165 ай бұрын
सिद्धू दादा खूप छान❤ धनगरी नृत्य एकदम सुंदर मी एक धनगर❤
@Nanda-cc1vu5 ай бұрын
मी पहिल्यांदा पहात आहे हे नृत्य फार छान वाटले ❤आपली परंपरा छान जपली आहे, तुम्हा सर्वांचे खुप कौतुक ❤आजचा विडिओ छान आहे ♥️♥️
@sunitachaugule70945 ай бұрын
मन प्रसन्न करणार यात्रेची आठवण करून देणार वाजप आमचा धनगराच येळकोट येळकोट जयमल्हार श्री नाथ म्हस्कोबा 🙏
@muk-m5t5 ай бұрын
किती घाई आसली तरी दादाचे काम किती निटनेटके आसते किती पारंपारीक पध्दतीने सर्व देव धर्माचे कार्यक्रम करतात खुपच छान दादा🎉🎉🎉👌👌👍
@vandanakamble7135 ай бұрын
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा
@anuradhadeshpande36065 ай бұрын
Khuapch Chan Sundar Aahe❤😂🎉❤
@GaneshGolhare5 ай бұрын
खूपच छान दादा
@SandhyakaleArmy5 ай бұрын
खूप सुंदर आहे अहमदनगर
@snehagawai-o6f5 ай бұрын
Dance khup chhan
@kavitagaikwad6404 ай бұрын
Khup Sundar ajcha video dada.❤👌
@NandaDeokar.1235 ай бұрын
खूप छान व्हिडिओ स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@TulashiramKalamkar5 ай бұрын
गजी नृत्य खूपच भारी.
@DhritiAniAaji5 ай бұрын
सिदू दादा खूप छान गजी होती माहेरची लहानपणाची आठवण झाली विशेष कपडे घालून गजी करत असत दादा तुम्ही एकवेळा ढोल वाजवा 🎉🎉
Aaj aatyachya gharcha devacha karyakaram khup chhan vatala tumha ghaja nrutya khup aavda daada hya vayat khup utahane ghaja nrutya kele khup vatale video khup chhan vatala baghyala maja aali
@seemasathe22925 ай бұрын
गजीनृत मस्त
@itzz___ak___0095 ай бұрын
छान आई बाबा
@anitakulkarni8485 ай бұрын
खूप वर्षानी मी गजी नृत्य पाहिले माझ्या माहेरी 70 % धनगर समाज आहे....आज हे पाहून आठवण झाली....खूप छान 👌👌
@SantoshPAldar5 ай бұрын
छान गजनृत्य
@vitthalvajeer80195 ай бұрын
🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐
@yogitadevadkar31664 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे दादा मी सुद्धा देवाचा कार्यक्रम पहिल्यांदाच पाहिला👍
@vijayadeshmukh92315 ай бұрын
Dada tumche dada tr khupch utsahi aani madat krnaare aahet kharokharch ashi mans aali tr gharat prasnna vatavrn raht very nice
@yashauti54225 ай бұрын
अगदी मस्त पैकी कार्यक्रम झाला भाऊ 👌
@rohinikhan61365 ай бұрын
एकच नंबर कार्यक्रम दादा. डान्स एक नंबर.
@priyakamad51755 ай бұрын
Excellent gajidance And function
@tejesingpatil59425 ай бұрын
दादा तुमचे व्हिडिओ पाहून स्फुर्ती येते.दादांचा उत्साह पाहण्यासारखा होता.या नृत्या साठी लहान मुलांची पण एक टीम तयार करा...व्हिडिओ मस्त होता.
@sunitadhare68135 ай бұрын
मागच्या वर्षी पण झाला होता हा कार्यक्रम बाणाई वाड्यावर होत्या सिदूदादा आले होते सर्व गजी नृत्य तर पूर्ण बॉडी ची एक्सरसाईझ अशे😅😅 खूप छान happy birthday बाळा 🎉🎉🎉🎂🎂🎂