ह्याला म्हणतात कन्टेन्ट, खरंच KZbin मराठी कॉम्युनिटी मधला जर कोणता चांगलं चॅनेल असेल तर ते फक्त तुमचंच. खरंच खूप भारी वाटतं कि तुम्ही जे करताहात ते अभिमानास्पद आहे नाहीतर बाकीचे क्रिएटर्स ने तर महाराष्ट्र लाजवेल अशी काम केली आहेत. मराठी असल्याचा अभिमान आहे आणि आपला मराठी माणूस एवढा पुढे जातोय हे बघून खूप आनंद मनापासून.
@Appel123-si7qt8 ай бұрын
खूपच दिवस झाले होते video बघून अरे सुंदर लग्न सोहऴा। किती समझदारी आहे बांया मध्ये जेवढेही हाय फाय लग्न होत असतील पण ते सर्व फिके आहेत कारण तुमचे कष्ट मय जीवन आणि फिरता संसार हे बघून मन भरून आले दादा आपण महाराष्ट्र ची शान आहेत जय भीम जय मल्हार 🙏 बाऴूमामाचयानावाने चआंगभल🙏🙏🙏🥲
@dhangarijivan8 ай бұрын
🙏🏻
@karanghatul9958 ай бұрын
तुमची खरी संपत्ती म्हणजे एक ही negative comment नाही
@omkarmohite54688 ай бұрын
खूप छान आहेत रुढी परंपरा महिलांना सलूट एवढ्या उन्हात स्वयंपाक बनवला :खूप खूप छान वाटले
@GaiaLoki165 ай бұрын
Banaibai is very comfortable and confident in front of the camera. Puts other ladies at ease. Worth seeing her in any videos. Keep up sweet Banaibai with your courage, endurance, we just love you to pieces. I am 79 yrs Young and know what I am seeing. Just enjoy your innocence and naivety on your shows where you are the STAR, no one else. Keep growing, my sweet lady. 💫💫🌟🌟☀️☀️🌈🌈😍😍🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦
@panduranggore87158 ай бұрын
कष्टमय जीवनात समाज परंपरा जपने, कुठलीही भटकंती जीवनात सुविधा नसतांना सर्वांचा मान संन्मान राखने व विवाह सोहळयाची परंपरा जपने, मी पण या समाजातील कोकणातील समाज कार्यकर्ता आहे, सिदु हाके परिवाराला भेटण्याची ईच्छा आहे प्रत्यक्षात परिवाराच्या व्यथा समजुन घेण्याची ईच्छा आहे, नेहमी विडीयो पाहुन कष्टमय जीवन जगने काय आहे ,हे कष्टाच्या पलीकडेचे आहे ,सलाम अशा कुटूंबांना.
@ramkrishnahariofficial29508 ай бұрын
जगात भारी ,धनगरी ❤❤ जय मल्हार जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤
@rameshnarayankale37358 ай бұрын
सिदुभाई तुम्ही आम्हाला कोकणातील धनगरी लग्न दाखवत आहात त्याबद्दल धन्यवाद. कोणताही मोठा हॉल नाही, लॉन नाही. मोकळ्या वावरत मांडव टाकून सर्व पै पाहुण्यांनी प्रेमाने तयार केलेला स्वयंपाक एकच नंबर आहे. दिवसभर पारपरिक विधी आणि संध्याकाळी छान बेंजोवर नाचणे एकदम भारी आहे. आता पुढील व्हिडिओत लग्न आणि मानपान दाखवा. धन्यवाद
@seemaambokar21138 ай бұрын
खरोखरच सुंदर असा पारंपारिक पद्धतीने लग्न सोहळा साजरा करताय आपली संस्कृती विसरली नाही हे तुम्ही दाखवुन देताय एवढा लवाजमा घेऊन लग्नालाआलात खुप कौतुकास्पद आहे
@mulanimumtaj41218 ай бұрын
पारंपारिक पद्धतीने सुहासिनी जेवणाचा सोहळा पाहण्यासाठी मिळाले भर ऊन्हात पुरणपोळी बनविली जाते हे फक्त धनगर समाजाचे परंपरा व जून्या रूढी परंपरा जपली पाहिजे बाकी धनगरी लोककला लय भारी ❤❤🎉🎉😅
@deeparangole4358 ай бұрын
खूप छान लग्नाचा व्हिडिओ दादा पहिल्यांदाच पारंपरिक विधी पहिल्या
@mangeshghag89168 ай бұрын
छत्रपतींच्या, साधुसंत,थोर विचारवंत, समाजसुधारक, असलेल्या महाराष्ट्रात धनगरी बांधव श्रद्धेने, आत्मियतेने आपली रुढी परंपरा संस्कृती चालिरीती छान जोपासताना.... मानाचा मुजरा जय शिवराय
@sangtiagaikwad74928 ай бұрын
छान दादा मस्त व्हिडिओ टाकता खूप भारी वाटतय सर्व युट्यूब चॅनलमधे फक्त धनगरी जिवन एवढाच व्हिडिओ अतीशय सुंदर बघायला छान वाटतो बाकीचे लोकाचे व्हिडिओ भांडणं भावाभावाची,जावाजावाची आणी हेणतेच धुण धूणे याशिवाय काही नाही युटयबने चॅनेल चखल केले ते लोकांच्या मनोरंजनासाठी भाडणासाठी नाही हे कोणा कोणाला कळत नाही बघा ह्या चे व्हिडिओ किती छान
@dhangarijivan8 ай бұрын
🙏🏻
@manishapatil98138 ай бұрын
तुमच्या पद्धती लग्नाच्या खूप छान आहे. नाचण गाण जेवण खूप छान no show बाजी आपल्या आपल्या मस्त धमाल लहान na पासून मोठ्यान पर्यंत. अंबानी च्या लग्नात पण येवढी धमाल नाही जी तुमच्या कडे आहे. छान 😊खरच तुम्ही सगळे खूप छान हात. आणि हो किसन अर्चना कुठे दिसले नाही. ते दोघ नाही aaleka
@urmiladhopate24368 ай бұрын
खूपच वेगवेगळ्या प्रकारे कसरत करून किंवा अंगच्या कलेचं प्रदर्शन करून, निव्वळ आनंद वाटता पण आणि सगळे मिळून चांगलीच मजा करता! 😊😊
@tanajilohar13638 ай бұрын
खूपच कष्टातून प्रपंचा उभा करावा लागतो उन्हातान्हातून भटकंती करीत लेकरा बाळांना सांभाळावे लागते भरपूर कष्टाळू समाज❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@roshanijoshi87328 ай бұрын
किती सुंदर. खूपच छान
@meghashewade81748 ай бұрын
अतिशय सुंदर संस्कृती
@dhangarijivan8 ай бұрын
🙏🏻
@anantadhabe97638 ай бұрын
Bhau ani banai cha mast ha shabd khup chan watto
@jayshreebokade57548 ай бұрын
खुब छान पद्द्ति आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻लग्नाच्या 👌🏻👌🏻👌🏻👌🏻लय भारी वीडियो दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vishalpol44828 ай бұрын
Khup bhari video
@mankarsantosh24428 ай бұрын
1number ekdam chan video baghun khup chan vatle
@SantoshPAldar8 ай бұрын
छान लग्न. जळ (जल), सुवासिनी, गंद/गण. मस्त डान्स.
@dhangarijivan8 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@meghashewade81748 ай бұрын
मागच्या वर्षी पण बघितल होत एक लग्न 🎉 खुप छान वाटते
@abajichormale29908 ай бұрын
खूप छान लग्न
@RanvirChauhan-mv4mk8 ай бұрын
Khub chan dada
@RJ-mu3ed8 ай бұрын
🎉❤😊 एकच नंबर लग्न बानाई ताई एकच नंबर
@snehlatathaware10088 ай бұрын
अतिशय सुंदर परंपरा आणि संस्कृती च दर्शन झालं❤
@PravinShinde-bu5uv7 ай бұрын
अभिमान आहे धनगर असल्याचा
@dattatraygorule89077 ай бұрын
खूप छान🎉🎉
@arogyadayitruptirecipe67717 ай бұрын
खुप छान विडीओ बनवला 👌👌
@bhaskarpawar89308 ай бұрын
एकदम मस्त तयारी चालू आहे लग्नाची 👌👌
@maheshnakkawar82238 ай бұрын
खूपच भारी डांस 👌🏻
@rupalimali71078 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे मनाला समाधान वाटते बघून तुमची परंपरा वेगळीच आहे बघायला आवडतं असंच रोज एक व्हिडिओ टाका
@amolmaske88618 ай бұрын
खूप छान.. 🙏🏻
@vaishalibhoir22338 ай бұрын
खुप छान आणि सुंदर, सुवासिनी पुरणपोळीचा नैवेद्य एवढ उन असतानाही एकीच्याही चेहऱ्यावरचे भाव बदलले नाही उत्साह आणि आनंद अजून काय पाहिजे असत राव आयुष्यात. तुम्हाला सगळ्यांना माझ एकच सांगण आहे तुमची परंपरा, तुमच निरागसपणा जपा आमच्या पेक्षा तुमच आयुष्य खुप सुंदर आहे.
@mangalaburade29486 ай бұрын
👌👌👌 खूप मस्त आगळा वेगळा लग्न सोहळा मनाला खूप छान वाटले 👌👌👌
@kalpanabangude23197 ай бұрын
आम्ही लहान पणी आमच्या शेतात धनगर समाज लग्न आसच होते खूप खूप छान तुमच्या कडे वयाच्या अठ नसते खूप लहानपणी लग्न होत 💐💐💐💐💐❤
@rajanisadare37218 ай бұрын
Mast dada तुमच्या रीती परंपारा आहेत. आणि हा video बगताना खूप मज्जा आली. हा बँड कोकणातला आहे ka. पण 👌👌👌👌👍👍👍👍💐💐💐❤️❤️❤️🎉🎉🎉🎉
@meghaliminde78138 ай бұрын
सिदूभाऊ एक नंबर झाला video,,, लग्न आणि तुमची पारंपरिक नृत्य मस्त 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@nandajadhav77978 ай бұрын
खूप छान दादा धन्यवाद🎉
@swatigawade88018 ай бұрын
खूपच सुंदर संस्कृती, धनगरी जीवन समृद्ध परंपरा आणि पिढ्यान् पिढ्या चालत आलेली.देखणा व्हिडिओ.
@shriramkapde3654 ай бұрын
छान छान छान छान छान
@NKsEntertainment2 ай бұрын
वा छान!
@jayashreesandbhor45268 ай бұрын
Khup sundar ahe vidio लग्न sohla chhan झाला आहे मस्त
@shatrughnaghutukade66028 ай бұрын
खुप छान😂😂👌👌
@SiddharthMurhe-s5k8 ай бұрын
Mast 👌
@suvarnasable67288 ай бұрын
दादा खुप छान पारंपरिक पद्धतीने लग्न सोहळा 🙏👌👌👍👍
@pratimagaikwad55338 ай бұрын
साधं , सरळ, पारंपरिक पद्धतीने.... खुप छान
@sunandashinde79848 ай бұрын
किती छान
@RohiniJadhav-z9n8 ай бұрын
अशीच आपली संस्कृती जपा. खूप छान बाणाई खूप छान आहे ❤
@sureshpawar28618 ай бұрын
Chhan khup chhan lagnn sohla
@surajkamdi50478 ай бұрын
सिद्धू भाऊ खूप छान डान्स केलात.आणि दादा तर काय जोमतच नाचत होते .बनाई नाही नाचत वाटतं बानाई नाही दिसली नाचताना तुमची ताई पण खूप छान नाचत होती दादांचा डान्स तर आ आर्र अर्र खातरणकाच होता .खूप छान.
@samar-sanyu-rani24358 ай бұрын
अंबानी चे लग्नं zero ठरले राव..पैसे उपयोगनही. पारंपरिक लग्नं एक no .. we proudofu ...iam also dhangar
@vidhyapimple70038 ай бұрын
छान मज्जा करा .परत आहेच आपलं काम काम आणि काम. ❤❤❤
@dilipkolte47888 ай бұрын
1नंबर आनंद आहे खूपखूप च मस्त 👍
@rajanisadare37218 ай бұрын
दादा पण खूप मज्जा केली. Dance छान केला.
@smitajagtap2927 ай бұрын
तुमच्या आईंचे बाजूबंद खूप छान, धनगरी दागिन्यांवर एक एपिसोड बनवा