आयुष्यात खर बोलणारी ही शेवटची पिढी वडिलांचं आदर करणारे पूर्ण आउष्य खर वागणारे लोक शब्दाला किंमत देणारे खेड्यातले लोक शेवट ची पिढी
@dhangarijivanКүн бұрын
धन्यवाद 🙏🏻
@manishaa3571Күн бұрын
Mastach video dada तुम्ही सगळ्यांना बोलते केले आजपर्यंत जे लाजत होते त्यांना तुम्ही त्यांना आत्मवीश्वास दिला बापू आत्ता बायको आल्यापासून खुश असतात छान वाटते जेवण एकच नंबर zale.
@uttamchaure913Күн бұрын
बापू खूप कामाचा माणूस आहे,कुपया कायम तुमचे सोबत ठेवा ही नम्र विनंती आहे भाऊ.
@NG-hj7ztКүн бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@priyapatole4147Күн бұрын
Delicious recipe khup chchan
@anitashinde3375Күн бұрын
आम्ही शाकाहारी आहोत तरी पण तुमचे व्हिडिओ एकच नंबर असतात कोणताही पदार्थ असो बाणाई वहिनी मन लावून करतात❤❤😊😊🎉🎉 बाळूमामा की जय अहिल्या नगर
@muk-m5tКүн бұрын
खुप छान चिबुरीकेली ताई आज छान बेत केला 👌👌👌🙏🙏🙏🎉🎉🎉
@shailalande4150Күн бұрын
खूप छान चिबुरीकेली ताई आज छान बेत केला 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
@shantasapkalКүн бұрын
Kharch banai शब्दच नाहीत कवतुक करायला मस्तच❤❤ yek namber चिंबोरी रस्सा 😋😋👌👌
@NandaBhagat-kh6wdКүн бұрын
❤ एकच नंबर रस्सा बनवला चिंबोरी❤👌🏻👌🏻
@mokindalad35Күн бұрын
मला बापु दिसला की लयच आनंद वाटतय........आम्ही शाकाहारी तरी पण रेसिपी मन लावुन पहातोत......
@ganeshb8245Күн бұрын
Ho devmanus ahe Bapu
@dhangarijivanКүн бұрын
🙏🏻
@tarundeshmukh7577Күн бұрын
आजची रेसिपी खूप खूप छान होती चिबोऱ्याची भाजी एकच नंबर ❤❤होती
@yogitamane2870Күн бұрын
एकच नंबर चिंबोरी रस्सा 😋😋
@ushabhosale5892Күн бұрын
खूप छान रेसिपी बनवली चिंबोरीची ते पण चूलीवरचं त्यामुळे जास्त चविष्ट झाले आहे ❤❤❤❤❤
@tejesingpatil5942Күн бұрын
खूप छान/चवदार कालवण झालं......👌
@rekhapatil7340Күн бұрын
तेलाचा ठिपका 👍👌
@NageshBangar-k1vКүн бұрын
खूप छान बानू ताई चिंबोऱ्या चे कालवण❤❤❤
@udhavarale1982Күн бұрын
मस्तपैकीखेकड्याचा बेत आहे आज ❤
@laxmisonwane1948Күн бұрын
अप्रतिम दादा वहिनी 🎉
@rajanisadare3721Күн бұрын
छानच बनवलं खेकडा रस्सा,, एकच नंबर,, भारी,, 👌👌👍👍💐🌹🌹❤️🍫🍫🍫🍫🍫
बानाई ताईने छानच भाजी केली👌👌 तुमचे विडिओ पाहून खूप छान वाटते .
@bharatinandgaonkar3502Күн бұрын
चिबोरी एकदम भारी बेत सोबत बाजरी भाकरी 👍
@atharvadhavan6758Күн бұрын
Sagar kiti god aahe......God bless him!
@nandajadhav7797Күн бұрын
खूप छान खेकडाविडिवबाणाई❤❤❤❤
@pranitarane4344Күн бұрын
खूपच छान कलर आले रश्याला
@rekhapansare2376Күн бұрын
झक्कास बेत होता जेवणाचा
@shubhangitirmare110Күн бұрын
नमस्कार बाणाई ताई आणि दादा 🙏मी खूप दिवसापासून तुमचे सगळेच व्हिडीओ पहाते.पण कमेंट्स द्यायला आता वेळ मिळाला.'जीन आपुले कस्टाचे' हे बरोबर तुमच्या साठी लागू पडते.खूपच कष्ट आहे तुमच्या आयुष्यात.धन्य वाटते. पण इथून पुढच्या पिढीला हे जमणार नाही. आमच्या भागात आला (सांगली )तर नक्की भेट देईन मी तुमच्या वाड्याला. आम्हाला इथे आलात तर कळवा.तुम्हा सर्वांना शुभेच्छा 💐💐💐👏👏
@smitarane8786Күн бұрын
बाणाईचा पाटा खूप छान आहे. पाट्यावर वाटण वाटल की जेवणाला चव छान येते.
@GAMER_14118Күн бұрын
चिंबोरी ची भाजी कॅन्सरला एक नंबर औषध आहे
@rameshchaudhari7362Күн бұрын
बाणाई ताई साक्षात अन्नपूर्णा आहेत.. कोणताही पदार्थ त्या अप्रतिम बनवतात 👌👌
@adarshkcl4700Күн бұрын
Very nice. Bahar nature mey khaane mey kya maza hai.
@UddhavDevkar-ut7pxКүн бұрын
एकदम भारी बेत आखला आहे.
@ujwalatambe787612 сағат бұрын
बानाई किती प्रेमान वाढते सर्वांना
@deorerahul9758 сағат бұрын
Mst jali chimbori
@naynasurve8662Күн бұрын
एकच नंबर कालवण❤
@rekhapansare2376Күн бұрын
भाकरी आणि खेकडा चा रस्सा एकदम मस्त
@nandinipatil7452Күн бұрын
Mast kalvansaglay ajrvar ras mast
@DipaliGaikar-tc3bpКүн бұрын
एकच नंबर चिंबोरीचं कालवण
@saliyapatel5303Күн бұрын
1no jhala chimbori rassa yammy recipe 😋 👌🏻 🌹💐😘
@IshwarlalChandramoreКүн бұрын
Khupach chan ❤💐🙏💯
@rashidashaikh7578Күн бұрын
Mastch zanzanit rassa
@pallaviparmarkar226517 сағат бұрын
❤❤
@suvarnasable6728Күн бұрын
खुप छान खेकडे मिळाले मस्तच बेत 😊👌👌👍👍 खेकड्याच्या कालवणात खेकड्याची नागी बघून सागर बोलतो आता चावणार नाय ना 😂😂😂😂
@dhangarijivanКүн бұрын
🙏🏻
@balasahebdhumal8456Күн бұрын
बानाईताई एकदमच झकास
@reshma4679Күн бұрын
Khupch chan 👌👌👌👌👌👌😋😋😋😋❤️❤️❤️❤️
@SandhyakaleArmyКүн бұрын
खूप छान आहे अहमदनगर
@SachinBurude9 сағат бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहे
@sujatagaikwad9632Күн бұрын
Khup chan 👌
@GodhavariChaudhariКүн бұрын
खुप छान विडिओ 👌🏻👌🏻👍🏻👌🏻🥰👌🏻👌🏻
@babankedari524Күн бұрын
खूपच छान
@latakaware265318 сағат бұрын
लय भारी
@vatsalazende8256Күн бұрын
एक नंबर चिंबोरी रस्सा
@ranjanjagtap1783Күн бұрын
दादा खुप भारी खैच कालवण बाजरीची भाकरी बाणाई च्या हातच कालवण वयच भारी तोंडाला पाणी सुटले बघुन दादा मी नेहमी तुमचे वहीडीओ बघत असते खुप छान वाटतय
@sanjivanigaikwad8316Күн бұрын
चिभोरी भाजी छान❤❤
@rekhapansare2376Күн бұрын
मस्त आहे रस्सा
@umeshtanpure1065Күн бұрын
एक नंबर 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
@behappywithnature8408Күн бұрын
😋 yummy 👌👌👌👌👌
@nehatendolkar4058Күн бұрын
सुंदर मस्त चिंबोरी रस्सा
@kirtibane627813 сағат бұрын
मस्त चिंबोरी रस्सा सिद्धू भाऊ तुम्ही तुमचा मसाला पण सेल करा
Kup good boltes kup chan ahes tu ani tuja sargha bhol andaj 😊😊😊
@rupalipakkala15 сағат бұрын
Bapu bolayla lagle ata pahilyasarkhe lajat nahit👌
@nivasjadhav9467Күн бұрын
एक नंबर चिबोरी
@vaishalikature139614 сағат бұрын
खूप च छान खेकड्याची भाजी
@archanathorat4819Күн бұрын
God bal ahe sagar❤
@aakashirkule700020 сағат бұрын
मी शाकाहारी आहे पण तुमचे सगळे व्हिडिओ बघते व कमेंट पण करते
@kavitaarote7201Күн бұрын
छान व्हिडिओ दादा वहिनी❤
@supriyamohite1600Күн бұрын
खेकडा रस्सा वाव खूप मस्त आजचा बेत
@manishaa3571Күн бұрын
👌👌👌ekach number कालवण दादा 👌👌👌सागर पण शिकला 👌करायला.
@JyotiMahamunkar-jm8wrКүн бұрын
खेकड्याचा रस्सा एकच नंबर .
@BabasahebRandive-zl2epКүн бұрын
❤ खेकड्याचा बेत मस्त झाला होता दादा❤🙏🙏
@AjitOak-il7tvКүн бұрын
मस्त व्हिडीओ. 👌👌🌹🌹
@VaibhavKadam-w7cКүн бұрын
1 no dada❤
@vinayamulik5742Күн бұрын
भारी कालवण
@SangitaMaheshgauri14Күн бұрын
मी वर्धा शहरातुन बघते तुझे video
@SantoshiAnand702Күн бұрын
सागर किती छान बोलतो आहे ❤❤❤❤❤
@BhaveshRathod-3010Күн бұрын
मस्तच..... छान 😊
@pruthvi220117 сағат бұрын
कोणताही पदार्थ खुप छान बनवतात.
@Shivshakti07-mapaКүн бұрын
बापू आता खुप छान बोलतात ते आता खुप आनंदी दिसतात खुप छान वाटल त्यांना आस बघून परिवार सोबत असल्यावर माणूस कोणत्याही परिस्थिती मध्ये असो आनंदी असतो बायको ने पण आपल्या नवऱ्याची साथ द्यावी आहे त्या परिस्थिती मध्ये आणि नवऱ्याने पण बायकोला समजून घ्यावं
@akshayborse73517 сағат бұрын
Video chan
@madhavimandlik3181Күн бұрын
Mast bet , tondala pani sutle
@TulashiramKalamkarКүн бұрын
बाणाइचा स्वयंपाक फारच छान. खा आता मस्तपैकी.
@mahaveersarak-qu7uz7 сағат бұрын
👌
@latakamble4977Күн бұрын
Aaj banai Waheeni tumhi chimbori khekdyacha bet chhan kela video khup chhan vitala baghayala maja aali
@vishalpol4482Күн бұрын
😊😊
@SangitaBhodhakКүн бұрын
बाणाई वहीनी खूप छान जेवण बनवतात मस्तच 😊
@sandyadabhade6311Күн бұрын
खूप छान video
@sangitapagare5874Күн бұрын
Lai bhari Bapu..lajat hota video made pan aaj chagla bola.👍👍😀 mast chibori Bhaji banvle..👌👌😊
@nitinkavankar3045Күн бұрын
छान बेत खेकडा रेसिपी
@VidyaBalghare-v3w13 сағат бұрын
Konta jilha aahe
@manishapatil9813Күн бұрын
कोकणी लोक सुद्धा नॉनव्हेज मध्ये जिरे राई टाकत नाही खेकडा रस्सा खूप भारी दिसत होता. जमिनीवर जेवण बनवताना खाली गोणी घालून स्वयंपाक करता. त्यामुळे खूप स्वच्छ वाटत आहे. सागर मस्त पैकी हसवतो 😅काहीतरी बोलून. छान फॅमिली आहे