रानातला मलम / मेंढरामागे रानातील औषधी वनस्पती / मोगल्या एरंड, कांड्या निडूंग उपयोग

  Рет қаралды 23,484

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

Пікірлер: 52
@bhausahebugale7745
@bhausahebugale7745 3 жыл бұрын
पारशा ऐरंड बोलतात आमच्याकडे सिन्नर मधे आणी साबरबोंड महणतात काट्याच्या झाडाला औषधे एकच नंबर आहे मी गुरे चारताना याचा उपयोग केला आहे जखमेवर रामबाण इलाज आहे हा
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
👍🙏🙏
@pmfashion1327
@pmfashion1327 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत दादा काही लोकांनी अश्या वनस्पती माहीतच नाहीत ते तुम्ही सगितलत छान
@yadnyaprakashhulgunde9036
@yadnyaprakashhulgunde9036 3 жыл бұрын
आयुर्वेदिक औषधी व रोग निवारण वनस्पती विषय आपण या व्हिडीओ मधून खूप छान माहिती दिली आहे... आपण दोघांचे धन्यवाद...🙏 आपणास माहित असलेल्या औषधी वनस्पती विषयी माहितीचे संकलन अवश्य करा जेणेकरून इतरांना लाभ होईल धन्यवाद... जय मल्हार
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏🙏
@vilasautadeoksrji5755
@vilasautadeoksrji5755 3 жыл бұрын
खुप छान माहीत दिली. तुम्ही रानावनात नेहमी मेंढर चारण्साठी फिरत असता..तुम्हाला माहित असलेल्या अशा औषधी वनस्पतींची माहिती व्हिडीओद्वारे अशीच आमच्या पर्यंत पोचवा...धन्यवाद ..!
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏👍
@dineshwaje5604
@dineshwaje5604 3 жыл бұрын
छान माहिती दिली आहे जय हरी माऊली
@Raj50871
@Raj50871 3 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ सिदु भाऊ.
@Marathimotivationandhistory
@Marathimotivationandhistory 3 жыл бұрын
उपयुक्त महितीबद्दल खुप खूप धन्यवाद ! हाके साहेब🙏
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏
@manisharokadevlogs1575
@manisharokadevlogs1575 3 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली दादा
@Raj50871
@Raj50871 3 жыл бұрын
जय मल्हार भाऊ
@PramilaK-wv8hx
@PramilaK-wv8hx 2 ай бұрын
Chan mahiti Dili Dada❤
@samirtale2523
@samirtale2523 3 жыл бұрын
आम्हाला विदेशी औषधांची काहीच गरज नाही. पण ही माहिती फार लोकांना नसते. वनस्पती आपल्या आजु बाजुला अासून सुध्दाआपल्याला त्याचा उपयोग माहीत नाही. तुम्हीं ही माहिती यूट्यूब मार्फत पोहोचवून फार छान काम करत आहात. 🙏 वेळ काढून असेच व्हिडिओ टाकत रहा.
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏👍
@shankarmane6846
@shankarmane6846 3 жыл бұрын
छानच माहिती
@amrutaukarande9126
@amrutaukarande9126 Ай бұрын
Dhanyawad Dada 🙏
@muradshaikh2605
@muradshaikh2605 3 жыл бұрын
वहिनींना चांगली माहिती आहे. 👍👍👍
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏
@vaibhauroman2875
@vaibhauroman2875 3 жыл бұрын
जय मल्हार
@maliniwani207
@maliniwani207 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली दादा तुम्ही, आमच्याकडे जुन्नरला पारशेएरंड म्हणतात ह्या झाडाला,
@bandeshkharnar5620
@bandeshkharnar5620 3 жыл бұрын
खूपच छान
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏
@bhausodeokate740
@bhausodeokate740 3 жыл бұрын
धन्यवाद
@सोनालीरसाळ
@सोनालीरसाळ 3 жыл бұрын
आमच्या आजोबांना kurahd लागली होती तेव्हा खूप औषध केली पण पाणीच धरत होत पण एरैंड चिक लावला तर 6 दिवसांत खपली पडली
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
👍🙏🙏
@uptrends6477
@uptrends6477 3 жыл бұрын
धनगर समाजातील वेगवेगळ्या रेसिपी दाखवल्या तर बरं होईल,.
@sanskrutishinde2921
@sanskrutishinde2921 3 жыл бұрын
Hi पहिली कमेंट माझी
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏🙏
@kishorthokle3672
@kishorthokle3672 3 ай бұрын
एरंड चे आगोदर काटेरी झाड दादा विडोयो मध्ये को कोणत्या आजारांवर चालते सांगा
@Pjadhav-c1y
@Pjadhav-c1y 3 жыл бұрын
Thanks
@Raj50871
@Raj50871 3 жыл бұрын
नगर भागात याला पारोसा एरंड म्हणतात.
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
👍🙏
@bapuraodhoble9777
@bapuraodhoble9777 28 күн бұрын
अहो दादा, माझ्या शरीरावर बारीक बारीक दाणे येतात. त्यालाखुप खाज येते. रानटी उपाय आहे कां?
@shobhamulye3802
@shobhamulye3802 2 жыл бұрын
कांड म्हणजे काय
@nileshmhatre9389
@nileshmhatre9389 3 жыл бұрын
आमच्या कडे ह्या एंरड च्या झाडाला जफाली चा झाड बोलतात.
@komalpatil6779
@komalpatil6779 3 жыл бұрын
Ho aagri bhashet
@nileshmhatre9389
@nileshmhatre9389 3 жыл бұрын
हो
@znznw
@znznw Жыл бұрын
धनगरी औषधांचा संग्रह बनवा
@pranjalikudale1835
@pranjalikudale1835 3 жыл бұрын
लहान मुलांना लवकर बोलता येण्यासाठी उपाय सांगा की दादा
@rajnandiniscraft7573
@rajnandiniscraft7573 3 жыл бұрын
केसगळतात त्यावर औषध सांगा
@swapnilpawar2691
@swapnilpawar2691 3 жыл бұрын
शेळीला मवा झाला आहे,ओषद सांगा काही तरी
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
हळद कापूर आणि खोबरेल तेलाच मिश्रण करुन शेळीच्या तोंडाला लावा. म्हणजे तोंडाला मवू पणा येईल.🙏 मेंढीच्या नाकाडीवर उपाय👇 kzbin.info/www/bejne/mJmakpSXqphmftE
@anitasalunke9477
@anitasalunke9477 3 жыл бұрын
मला पण झाल होत कांडरू तर हाच गरम करून लावला होता
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
👍
@Raj50871
@Raj50871 3 жыл бұрын
तुम्ही या झुडुपाला मोगल्या एरंड म्हणता.
@panditbagul4543
@panditbagul4543 3 жыл бұрын
याला साबर कांडा म्हणतात.
@narayandhanawade1548
@narayandhanawade1548 3 жыл бұрын
मला लागल की मी तेचं ऐरडाचा चिक लावतो.......
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
👍🙏
@narayandhanawade1548
@narayandhanawade1548 3 жыл бұрын
निबारकी मोठी फांदी तोडायची
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 116 МЛН
У вас там какие таланты ?😂
00:19
Карина Хафизова
Рет қаралды 17 МЛН
HELP!!!
00:46
Natan por Aí
Рет қаралды 34 МЛН
MAGIC TIME ​⁠@Whoispelagheya
00:28
MasomkaMagic
Рет қаралды 36 МЛН
वनौषधींची ओळख ,भाग - 2, Wild medicines Part - 2
14:55
Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.
Рет қаралды 159 М.
कोकणातील वनौषधींची ओळख ,भाग - 3 Wild medicines Part - 3
18:07
Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.
Рет қаралды 179 М.
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 116 МЛН