किती ही तारांबळ उडते.कसे दिवस काढता तुम्ही .😢 दिवसभर वाडा हकायचा आणि रात्री ही दैना. खरच मनापासून कवतुक आहे तुमचं सगळ्यांचं. ऐव्हढ सहन करून ना तुम्ही चिडचिड करत ना राग करत. मानल तुम्हाला. देव तुम्हा सर्वांना भरपूर शक्ती देवो.❤❤❤.
@Ashish.97453 ай бұрын
Kharach ki
@piyusalve58003 ай бұрын
कठीण परिस्थितीत कसं आनंदाने जीवन जगावं हे फक्त तुमच्या कडून च शिकण्यासारखं आहे प्रेरणादायी व्हिडिओ ❤
@gabbar_jan_blossom48343 ай бұрын
कसं जीवन जगताय... सलाम ओ " सिद्धू हाके.. " सर 👍🏽👌🏽🙏🏽🙏🏽🙏🏽👍🏽
@TruptiKhorgade3 ай бұрын
सर्वात आधी सर्वना साष्टांग 🙏 खरच सर्व परिवार मेहनती आहे ' आणि कुठल्याही कठीन परिस्थितीच सामना करत तुम्ही सर्व आनंदाने समोर जाता सॅल्युट तुमच्या सर्वांच्या कामाला मी रोज रात्री झोपायच्या आधी तुमचा व्हिडीओ बघते
@premsrushti3 ай бұрын
सिद्धू भाऊ & बानाई वहिनींचे व्हिडिओ कोणा कोणाला आवडतात 👍
@sandeshnarkar6413 ай бұрын
सर्व प्रसंग पिकनिक मानून स्वीकारता!👌👌👌🌹🌹🌹
@lalitaarwade94483 ай бұрын
कमी मसाल्यात झक्कास कालवण बनवलयं ! एक नंबर ! अर्चना आणि बाणाई दोधीपण सुगरण आहेत ! किती सहज अडचणींवर मात करून हसत पुढे जातात ! शाब्बास !
@RohiniJadhav-z9n3 ай бұрын
प्रत्येक क्षण आनंदाने जगता. सलाम पूर्ण तुमच्या कुटुंबाला एवढ्या पावसात पण मटण हसत मुखाने केले. धन्य आहे बाणाई बाळूमामांचा आशीर्वाद आहे. तुमच्या पाठीशी 👌👌🙏🙏
@scssking3 ай бұрын
किती अडचणींना किती संकटांना तोंड देऊन तुम्ही तुमचा आयुष्य जगता आहे किती छान परिवार आहे तुमचा वडी गोष्ट सहन करून हसत खेळत जेवण झालं तुम्हाला स्वामी मय शुभेच्छा संकटात जीवन कसे जगावे तुमच्याकडे बघून कळतं
@jayashreejadhav66523 ай бұрын
खूपच छान फॅमिली आहे खूप मस्त जीवन जगतात जीवनाकडे बघण्याचा एक आदर्श ठेवला आहे तुमच्या कुटुंबाने आणि मी बऱ्याच भाज्यात बाणाई ताई तुमच्या बघून करते खूपच छान होतात मी पण बाहेर चूल मांडून घेतली लोखंडाचा टेबल करून त्याच्यावर माती लपून चूल ठेवली आणि मी पण त्याच्यावर भाजी करत असते महाराष्ट्रातून धाराशिव जिल्ह्यातून कळंब येथून तुमचे व्हिडिओ पाहते
@anitasathe92503 ай бұрын
किती हो दादा हे हाल तुमचे त्यातही आनंदी आहेत तुम्ही सर्व ❤
@saccchibateenin52353 ай бұрын
रोज सगळे व्हिडिओ खुप छान असतात, पण तुम्हाला सगळ्यांना जो त्रास होतो ते बघून मला खुप वाईट वाटते दादा.
@JyotiMahamunkar-jm8wr3 ай бұрын
तुमचे हाल बघुन खुप वाईट वाटल .किती त्रास सहन करावा लागतो .देव तुम्हाला ताकद देवो ही देवाजवळ प्रार्थना .
@AshaBorude-e6w3 ай бұрын
खरंच खूप कष्ट आहे तुमचे देव तुम्हाला सदैव आनंदी ठेवो
@Appel123-si7qt3 ай бұрын
पावसाऴयात पिकनिक ला लोक जातात पण दादा आपल्याला तर हे जीवन पिकनिक सारखे जगणे आहे सलाम आपल्याला मनापासून 🎉❤🙏
@gautamtule80683 ай бұрын
येवढ्या संकटातून वाट काढन खुप अवघड असेना नेहमी चांगल्या प्रेरणा मिळतात आनंदी राहा ❤
@atulshingare93663 ай бұрын
भर पावसात मटणाचा बेत 😋 आणि ते ही बानाईच्या हातचं मटण म्हणजे स्वर्ग सुख
@VanitaPawar-x4u3 ай бұрын
बणाई , भाऊ तुमच्या कामाला सलाम तुमचे कुटुंब सदैव आनंदी राहो खूप आडचनी तरी जीवन कस. जगावे हे तुमचे कडून सिकावे
खुप, सोशीक आणि संयमी कुटुंब, अर्चना,बाणाईला खुप छान साथ देते, कुठल्याही परिस्थितीतीला डगमगत नाही. दोन्ही पण कौतुकास्पद आहेत.🙏
@AnitaKarhe1193 ай бұрын
धनगरी जिवन हा चाॅनल खरच खुप छान आहे... बानाई ताई, दादा, आणि त्यांच संपुर्ण कुटुंब च.. खुप कष्टाळू मेहनती आहे... वडील -मुलगा, भाऊ -भाऊ, एकत्र मिळून मिसळून किती एकजिवानी राहतात... खुप छान असतात दादा तुमचे व्हिडिओ ❤❤❤❤❤❤❤❤
@12nilu3 ай бұрын
किति पावसपानायत राणावनात आनंदाने कष्ट करूंन.राहाता ...आम्ही साध्या साध्या गोष्टी न मधे पन असमधानी आहोत..किवा समाधान राहत नाही असे वाटत..Light थोडा वेल गेली तरी आता कस ?पडतो...तुम्ही खरेच खुप मेहनती आहात...सागल्याच रेसिपी बेस्ट.. मटण १ नंबर
@NandaBhagat-kh6wd3 ай бұрын
❤ तुमच्या कष्टाला सीमा नाही खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांना एकत्र येऊन काम करू लागले का आहे कोकणाला लवकर या आम्ही आतुरतेने वाट पाहत असतात❤🙏🏻🙏🏻
@ramchandrakumbhar58432 ай бұрын
खूपच खडतर जीवन पण आपण सगळे एकमेकांना समजून घेऊन आपल्या गोड वाढीने मुक्या प्राण्यांवर सुध्दा जीव लावतात व आनंदाने जीवन जगत दुसऱ्यांना पण सगळी माहिती सांगता खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीसाठी व खूप खूप अभिनंदन सुखी रहा मस्त रहा
@suvarnasable67283 ай бұрын
पावसानी किती तारंबळ उडाली आणि रात्रीच जेवणं अर्चना आणि वहिनी दोगिणी एवढ्या अंधारात छान मटण बनवलं 👍
@ravikirangiri43313 ай бұрын
बाळू मामाचा नावानं चांगभलं 🎉
@sandhyakumbhar10973 ай бұрын
किसन दादा आणि आप्पांनी थोडी घाई केली कोकणात जायची. दिवाळी साजरी करायची होती घरीच.
@muk-m5t3 ай бұрын
कमल आहे तुमची किती हे कष्ट मय जीवन आहे कोणता दिवस कशा तर कोणता कशा देव तुमच्या पाठीशी राहो ही प्रार्थना करते 🎉🎉🎉❤❤❤❤
@dilippadher1383 ай бұрын
ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहु दे आभाळागत माया तुझी आम्हावर राहु दे असं कष्टमय आनंदाने जगणारे तुम्ही, तुमच्या कष्टाला त्रिवार वंदन
@prakashsalekar79873 ай бұрын
दादा तुमचा व्हिडिओ खूप छान आहे खूप छान वाटत तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा असेच नेहमी हसतमुख रहा ऐवढ कष्ट करून नेहमी हसतमुख जगणे हे तुमच्या कडून शिकण्या सारखे आहे🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻❤️❤️
कठिण परिस्थिती असताना कसे त्यावर हसत हसत मात करायचे हे तुम्हि आम्हाला शिकवत आहात. मला पाहून video काही सुचत नाही आहे. सगळीकडे पाणी आहे आणि तुम्ही मटण बनवून खाल्ले.बापरे त्यात चूल पेटत नव्हती. धूर होता मी कल्पना सुद्धा करू शकत नाही ह्या परिस्थिती मध्ये असे जेवण बनवायचे. 🙆🫡🫡🫡banai la त्रिवार सलाम. 😊
@suhasjagtap093 ай бұрын
कितीही संकटे आली तरी आपण न डगमगता त्याला परताउन लावणारच ❤❤❤❤
@sunandagalande59833 ай бұрын
बानाई आणि सिद्धू भाऊ तुमचे व्हिडिओ पाहून खरच मी खूप फ्रेश होते. तुमचा व्हिडिओ पाहिल्याशिवाय मला करमतच नाही. व्हिडिओ पाहून तुमचे खूप एनर्जी मिळते. आपले दुःख आपण सर्व विसरून जातो 🙏🙏👍
@RadhaDhaware-o2z3 ай бұрын
व्हिडिओ ची खूप वाट पाहत होतो👌👌
@sahil_zagade_093 күн бұрын
ताई तुझ्याकडून खूप छान रेसिपी शिकायला मिळते एक नबंर अप्रतिम नादच खुळा ❤❤❤❤😊😊
@RameshwarKharate-o1d3 ай бұрын
कीतीही डोंगर दर्या , वाईट परिणाम होतो, तरीसुद्धा परिस्थिती चा सामना करावा लागतो, तरीसुद्धा बानाईखुश असतं, ते पाहून आनंद वाटला अभिमानास्पद आहे खुपचं छान विडीओ मध्ये जे आहे ते, दाखवत असते,बाळु मामा आहेत,साथीला, आता भीतीचे वातावरण आहे, ज्योती पाटील नागपूर❤❤
@Appel123-si7qt3 ай бұрын
पाऊस तर भरपूर आहे 😮 किती ही कठिन प्रंसग आला तरी सर्व जण आंनदात हसत खेळत सामोरे जातात हे परमेश्वरा तुच कर्ता करविता आहे 😢 यांचे रक्षण कर🙏
@komalprajapati74353 ай бұрын
आले तुफान किती जिद्द ना सोडली ❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👍👍
@sunitanirmal37593 ай бұрын
किती कष्टाचे जीवन आहे दिवस भर चालायचं आणि रात्री पाऊस चालू न थकता जेवण करून वाढत धन्य आहे त बाणाई अरचना
@JyotiSavle-v3k2 ай бұрын
खुप छान आहे सगळी झन
@pranalighone35503 ай бұрын
छान मटण बनवल बानाई नी. एवढ्या कमी सुखसोयी मधे सूदधा आनंदी जीवन जगत आहेत. खरच खुप कौतुक करावे तितके कमीच.
खूप छान व्हिडिओ आहे दादा वहिनी तुमचा व्हिडिओच्या आम्ही रोज बघत बघत असतो आणि मटणाचा बेत तर एकच नंबर आहे का नाही घेऊन येते इतक्या छान येत नाही इतक्या चलतात आणि धमक्या तर स्वयंपाक घरी करतात तुम्हाला खरोखरच तुमच्या
@SanaKhan.973 ай бұрын
खूप छान वाटत तुमचे व्हिडिओ बघून किती कष्ट आहे तरी हसून खेळून काम करीत आहे
@vijaygamre13253 ай бұрын
अतिशय सुंदर मटणाचा बेत कडक ❤❤❤
@SushilaRandhir3 ай бұрын
एकदम मस्त खूप छान भारी फॅमिली 👍👍👍👌👌👌❤️
@girishthakare34843 ай бұрын
🙏🇮🇳अभिनंदन सगळ्याचं कौतुक करावे तितके थोडेच आहे शब्द नाही बोलण्यासाठी 🙏🌹🍀🌸👌
@vipulapatil92143 ай бұрын
किती कठीण प्रसंग त्यात स्वयंपाक तुम्ही खरंच ग्रेट
@neetamokashi31223 ай бұрын
तुम्ही सगळे एकमेकांना सांभाळून घेत असता खूप छान वाटले की ती कष्ट करावे लागतात धन्य आहे संभाळून रहा
दादा किती तारांबळ उडत आहे बघून डोळ्यात पाणी आले ❤ तालुका माळशिरस मेटकरी वाघमोडे पाहुणे
@samadhansamudre24993 ай бұрын
खूप अवघड आहे जीवन आपले ❤❤❤
@sanjivanigaikwad83163 ай бұрын
खूप छान मटण भाजी भाकरी केली बानाई❤❤❤❤
@kalyanraosonowane95873 ай бұрын
Kup chan video
@sandeshnarkar6413 ай бұрын
किसान भाऊ पण मस्त बोलतात आणि चूल पण मस्त फुकतात 👌👌👌
@BalasahebKharat-fp4uc3 ай бұрын
khup mast
@sandeshnarkar6413 ай бұрын
मुळात कुणाचीही मिजास नाही!सर्व काही मस्तपैकी!🙏🙏🙏🌹🌹🌹
@shailajabangar13743 ай бұрын
पडत्या पावसाच्या ऊभ्या धारेत,पालात,फाव्हइ स्टार ला मागे सारले अर्चना बाणाच्या मटण पार्टीने....🎉💐💐🙏🙏🙏😊❤❤❤❤
@nileshtamhane32113 ай бұрын
एक नंबर
@somnathgawadegawade36163 ай бұрын
बाळू मामाच्या नावाने चांगभलं
@sakshichoukhande99923 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी चांगलाच पाऊस झाला दादा पावसामुळे खूप हाल होत आहेत पावसात गरमागरम बाजरीची भाकरी मटणाला १नंबर तर्री मस्तपैकी खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@kvmarathi10853 ай бұрын
बाणाईच्या कष्टाला मनापासून सलाम
@VrishaliPatole3 ай бұрын
तुमचा त्रास बघूनच खूप वाईट वाटते आपल्या घरच्या लोकांनाच त्रास होतोय असे वाटते.
@amolkale24623 ай бұрын
Amhala kAdhi bhetel ka
@jayeshrane91863 ай бұрын
सलाम तुमच्या कार्याला 🙏
@manjushajadhav25703 ай бұрын
मस्तपैकी सोलो ट्रीप सारखी मजा आली
@aakashirkule70003 ай бұрын
एवढ्या पावसात किती छान स्वयंपाक केला बाणाई ने
@selandersojwal67983 ай бұрын
हा असा अनुभव घेण्यासाठी आम्ही शहरात रहाणारे लोक हजारो लाखो रुपये खर्च करतो, जंगलात जाऊन टेंट उभारुन पण तुमच्या सारखी धमाल करता येत नाही, सिद्धू दादा. ,
@AyushJadhav-fl6yw3 ай бұрын
Mast तासगाव सांगली
@meenadhanvijay15223 ай бұрын
खरंच जितकी स्तुती करावी तेवढी कमीच 😊
@Priya171883 ай бұрын
तुमच्या कौटुंबिक एकतेमुळे येणाऱ्या अडचणी पळून जातात. कारण कोणाही एकट्यादुकट्याच काम नाही हें. कायम असेच एकत्र रहा आणि रहाल याची खात्री आहे आम्हा सगळ्यांना👍
@mahadeojambale3302 ай бұрын
किती संघर्षमय जीवन आहे
@ujjwalv59373 ай бұрын
बनाओ खूप कौतुक....पडत्या पावसात सुंदर रेसिपी.....🎉🎉
@yasminshaikh27823 ай бұрын
तुमच्यामूळे माहिती झाले कि धनगरी जीवन कसे असते किती धावपळ करावी लागते किती चालावे लागते
@sandhyagadge21903 ай бұрын
बाणाई ताई खूप छान तुमचा चेहरा नेहमी हसरा असतो खूप स्टॉग आहात
@militarypress23333 ай бұрын
Hey Dear, You are enjoying real life.I am really happy to see you and your family that you are enjoying dinner in nature with your family.
काय कमेंट करावी शब्द सुचेनासे झाले आहे की अशा वेळी चूल पेटवली व मटनाचे जेवण बनवून खायला घातले आहे अवघड आहे हा व्हिडिओ बघतो पण जीवन हे काय हे पाहून मला खूपच वाईट वाटले सर्व काही वास्तव आहे ❤❤❤🎉🎉