जे घरात राहतात ते सुद्धा कंटाळा करतात पाहुणा चा पणं तुम्ही किती समजून घेता सगळ्या नातेवाईकांना बाणाई वहिनी खुप मोठ्या मनाची आहे 🎉🎉👌👌🙏🙏💐💐💐🧑🎄🧑🎄
@ashakhachane2734 Жыл бұрын
बाणाई शब्दच संपले सल्युट बाई. जराही कंटाळा नाही सगळ कस उत्साहाने वेळ साजरी करते. धन्य बाई. ❤❤❤❤❤❤
@vidyasagvekar4560 Жыл бұрын
आपल्या महाराष्ट्र मध्ये एक पद्धत आहे पावणे आले म्हणजे चिकन मटण हा बेत झलाच पाहिजे , बाणाई सुगरण आहे छान बनवले मटण ❤
@vidyachavan3732 Жыл бұрын
आपले कौतुक करावे तेवढे कमीच... खरंतर रानावनात राहुन एवढ्या लोकांचा पाहुणचार करणे सोपी गोष्ट नाही..पाणी आणि त्याबरोबरच अनेक बिकट अडचणी इथे असतात..परंतु,या कशाचीही कुरबुर न करता आपण पाहुण्यांचा किती छान पाहुणचार केला दादा....अतिथि देवोभव हे वाक्य आपल्या वाड्यावर सार्थक झाल्यासारखे वाटतले......❤❤❤❤
@mulanimumtaj4121 Жыл бұрын
वाड्यावर सुध्दा पाहुणे आले त्यांना आनंदाने जेवण बनवून खाऊ घालतात ही तर धनगर समाजाचे रीतभात खूप छान मनाला भुरळ घालते ❤❤🎉🎉🎉
@shaileshsail9203 Жыл бұрын
दादा रोज व्हिडिओ बनवा सकाळपासून जे काय दोन दोन मिनिटं बनवायला जमेल तो बनवायचा संध्याकाळी जेवणाच्या वेळेला शेवट करायचा भारी वाटतं बघायला दिवसभराचा थकवा निघून जातो तुमचा व्हिडिओ पाहिल्या वर ...........
@Happiness394 Жыл бұрын
*It's TRUE...* 💯✅
@krishnanarsale7138 Жыл бұрын
होय, लोकांना तुमची दिनचर्या पहायची असते.
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@gaming_-_gangster Жыл бұрын
Hona
@bharatdeshmukh8875 Жыл бұрын
खरच मस्त वाटतात त्यांचे व्हिडिओ. मनापासून आवडतात. 👌👌👌🙏🙏🙏
@kasturiashtekar7900 Жыл бұрын
खूप मोठ्या मनाची माणसं आहेत तुम्ही सगळे आयुष्य हे असंच जगायला हवं,सगळे कुत्तुंब मिळून मिसळून छान वाटत पाहून मस्त रहा ,🙏🙏🎁🌹🧿🧿
@Drrushikesh-rahatwad11 ай бұрын
धनगर समाजाची संस्कृती जपणारी माणसं ..! जय मल्हार 💛
@machindrasargar516011 ай бұрын
आताच्या बायकांना ग्यास असून वेळेवर करत नाही, तुमीतर असं उघड्यावर करता लय भारी नादच खुळा 👌👌👏👏👏👏👏
@tanajikhemnar4131 Жыл бұрын
बाळूमामाच्या नावानं चांगभलं. छान पाहूनचार केला दादा आणि बाणाईताई ने. मटन रेसिपी बिर्याणी एकच नंबर. ❤❤❤
@sakshichoukhande9992 Жыл бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी १ नंबर मटणाचे बरबाट बाजरीची भाकरी बिर्याणी खूपच छान भानाई वहिनी
@ankushkale167811 ай бұрын
तुम्ही बोलतानी ( मस्त पैकी ) हा शब्द बोलतान लय भारी वाटतयं❤👌👌😍
सुंदर व्हिडिओ आहे माझा समाज धनगर मला अभिमान आहे माझ्या भावाचा❤❤
@sangtiagaikwad7492 Жыл бұрын
एक नंबर व्हिडिओ सिद्धू भाऊ छान बाणाईताई लय भारीच लय चवदार आम्ही मोबाईल मधुन चव घेतली लय छान खर्च तुमचे व्हिडिओ बघतच रहावं असं वाटतं अतिशय सुंदर बिर्याणी तर लय भारी हॉटेल ची गरजच नाही अशीच थोडीशी गम्मत राग येऊ देऊ नका रोज व्हिडिओ टाकत जावा आम्ही वाट पहातोय
@B-xe7cj Жыл бұрын
सिद्धू भाऊ मस्त पाकी बेत दिसतोय आज. ❤❤
@nilimajadhav7780 Жыл бұрын
तुमचे video बघून आम्हाला energy मिळते... सिधुदुर्ग
@vandanahiray3561 Жыл бұрын
खुप छान बाणाई मटण, आणि बिर्यानी एकच नंबर .
@mayashinde6406 Жыл бұрын
कमाल आहे आमच्या विचारांच्या पलीकडे आहे तुमचे जीवन ऊन वाऱ्यात इतका छान पाहुणचार ? मी रोज पहाते तू मचे व्हिडिओ उघडयवर इतके छान जेवण असते पाहून कौतुक वाटते. सलाम तुमच्या आनंदी जीवनाला.
@pradeeppawar5536 Жыл бұрын
दादा आजचा विडिओ 1 no होता जिथं 2 बाजरीरीच्या भाकरी खातो ते आज मी 3 भाकरी खाल्या आज दिवस भराचा थकवा निघून गेला धन्यवाद दादा 👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@jyotischavan3004 Жыл бұрын
Can't describe in word's... Mastch shree swami samarth
@rajanisadare37218 ай бұрын
मस्त झाला मटणाचा रसा. आणि पाहुणे खुश झाले. मस्त वाटत असं मोकळ्या हवेत. हॅट्स of बाणाई ताई, अर्चना ताई, तुमची नणंद 👌👌👌
@SudamJawale-se5us3 ай бұрын
आपले जीवन खुप छान आहे आपले व्हिडिओ खुप छान असतात
@vikasauti2458 Жыл бұрын
सिदुदादा ची भाची. सिदुदादा लय भारी. खासच बायडा व तुमचं बेस्ट वाटले. बहीण भाऊ फार पूर्वीचे व्हिडिओ खासच. मोठं कुटुंब. आजला सिदू आणि भाची च संभाषण आजी बरोबर मस्त आवडलं 🎉
@MahadevPimpre-ll7ol Жыл бұрын
एकदम मस्त 👍👍
@rohidaskharat97469 ай бұрын
खुप सुंदर व्हिडिओ बनवता भाऊ
@rajashrideshmukh2181 Жыл бұрын
खूप छान दादा पाहुण्यांचे स्वागत हसतमुखाने खूप छान करता बालाजी ताईचा स्वयंपाक खूप छान असतं
@NitinSapte5 ай бұрын
खुपचं छान आता आम्ही पण बनवणार आहे
@TulashiramKalamkar Жыл бұрын
बाणाईच्या हातचे मटण लै भारी. खा मस्तपैकी.
@nilimasangle3581 Жыл бұрын
खूप छान बघुन तोंडाला पाणी सुटले ... तुमचे सर्व व्हिडिओ मी पाहते..
@ganeshkokare944 Жыл бұрын
आम्ही नॉनव्हेज खात नाही तरीही आपले व्हिडिओ आम्ही आवडीने बघतो खूप छान असतात तुमचे व्हिडिओ
@YogeshShelkhe5 ай бұрын
🎉🎉🎉 good nice supar beutiful ❤❤😊
@SM-nm4ht Жыл бұрын
Waaa khup chaan zala Aaj bet matnacha mst khup chaan zala vdeo..
@dr.revatipatil28217 ай бұрын
तुमचे सगळे. ह्विडीओ पाहते. तममचे कष्ट पाहून मलाही काम करण्यासाठी प्रेरणा मिळते.सतत बाणाईसारखं वेळ मिळताच काही तरी नवीन पदार्थ घरच्यांसाठी करतेच.
@muskanshaikh319 Жыл бұрын
Padar kahi jagcha halal nahi banaicha vah!......❤❤❤❤❤❤lot's of lv mumbai........... no words unbelievable mashaallah ❤❤❤
@SachinLandge-yp6fu2 ай бұрын
तुम्ही सर्वे गाव फिरून आनंदाने जीवन जगता. आमच्याकडे एक दिवस बायका सुखाने जगून देत खरेच तुम्ही सुखी आहात तुम्हाला खंडोबाचा आशीर्वाद आहे
@dattatraygaikwad1956 Жыл бұрын
एकदम भारी बिरानी, रानातला बेत आवडला.
@jyotikakade9143 Жыл бұрын
दादा खर सांगू का कालच मला तुमचे आई वडील बिरुदादा बहिण यांची आठवण आली होती सगळेच लय भारी
@vilasanuse1793 ай бұрын
बाणा आई आम्ही पण धनगर आहे मेंढ रा मागचं जीवन जेवढं कष्टाचं असत तेवढं मजेशीर पण असत खूप सुंदर व्हिडिओ असतात आपलं जीवन च रानोमालाच आहे
@salimgadkar27838 ай бұрын
दादा तुमचं प्रतेक शब्दाला मस्त पैकी मस्त पैकी भारी वाटत 😊
@MangalDongare-d4k Жыл бұрын
लय भारी दादा ताई आणि मटण आणि सर्व लोक 😊लय भारी मी कधी ना कधी तुमची गाठ घ्यायला कस्तुरी बाळ लय भारी आणी हातात ल पण भारी आहे आईला आणि बाबा ना नमस्कार 🙏🙏🙏😋👌✌️👍👍👍
@bhanudasPansare-yp1vs Жыл бұрын
छान आहे दादा एकदम नैसर्गिक जीवन व्यतित करता आहात आपन देव आपल्याला उदंड आयुष्य व आरोग्य व आनंद देओ ❤😊
@AshwiniTikhe-rg6of Жыл бұрын
खंर तर धनगरी जिवनाशी आमचा काही संबंध नाही पण पहिल्या पासून ते आतापर्यंत सगळे काही विडीओ पाहिलं बरेच विडीओ डोळ्यात पाणी आलं आणि बरीच माहिती मिळाली आहे रोज रोज विडीओ टाकत जा आम्ही सगळे काही तुम्हाला पाठिंबा आहे धन्यवाद 🎂👍👌🥂🍻🍺🙏
@nileshkolekar45175 ай бұрын
सुंदर व्हिडिओ आहे धनगर समाजाचा मला अभिमान आहे
@vijaygamre1325 Жыл бұрын
सुंदर आशी रेसिपी ❤❤❤
@dr.revatipatil28217 ай бұрын
बाणाईसारखं समाधानान जगण्याचा मंत्र शक्य तितके आपल्या त आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करते
@vijaybobade6371 Жыл бұрын
खूप छान पाहुणचार
@goarkhchavane713910 ай бұрын
खुप छान बानाई वहिनी तुमचा व्हिडिओ बघुन मन खुप प्रसन्न होत खुप छान मटण बनवता तुम्ही
@umapatil475611 ай бұрын
Khupach mast video jhala start to end baghitala ❤❤❤❤❤
@bharatdeshmukh8875 Жыл бұрын
बानाई तुम्हाला शत शत प्रणाम. तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात. ताई तुझ्या हातचे जेवण जेवायची इच्छा आहे. आणि तो योग नक्की येइल. गावाकडे येताना माझ्या कडे नक्की थांबा. पण बानाई ताई जेवण तुझ्या हातचे मला खायचय. माझे गांव शिरवळ. पंढरपूर फाटा. माझी शेती आहे तिथे. सगळ मु आणेल पण जेवण तुझ्या हातचे. येताना माझ्या येथे नक्की थांबा. 🙏🙏🙏
@pitambarsalve946311 ай бұрын
बानाई मटण रेसिपी खूप छान बनवती आम्हाला पण खाण्याची इच्छा होती पण कधी खायला मिळणार ताई तुला खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र
@bharatraut6479 Жыл бұрын
खूप छान विडिओ दादा लय भारी मटन रेसिपी
@gurdevkaur450510 ай бұрын
Dil se ❤❤khob khob tasty,🤤🤤🤤🤤 tondala Pani sutla.....😊😊 very tasty, mouth watering..❤❤❤
@SunilDighe-xu1rw9 ай бұрын
खरंच अन्नपूर्णा आहेत या ताई....
@nitinpansare1953 Жыл бұрын
बाळूमामाच्या चरणी प्रार्थना व मल्हार मार्तंडा पाशी आमच्या धनगर परिवाराला सुखी ठेव एवढीच प्रार्थना आम्ही धनगर आडगावकर तालुका चांदवड जिल्हा नाशिक❤❤❤
@shriramkapde3654 ай бұрын
छान छान मटन हाय👌👌👌👌
@atulgawate281310 ай бұрын
दादा खूप छान काम करताय आपली सस्कृती सगळ्यां दाखूणन सगळ्यांना आपला संघर्ष समजला पायजेन best off luck ❤❤❤ जय मल्हार जय अहिल्या 💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛
आनंदात आ 16:10 णि प्रेमाने केलेला स्वयंपाक किती रुचकर असेल. बाणाई तुम्ही सर्व बायका पण जेवायला बसतजा पूरूषा बरोबर.
@PoojaRathod-hw1ov Жыл бұрын
दादा साहेब रोज वीडियो बनवा सकाळपासुन जे काय दोन दोन मिनिट बनवायला जमेल तो बनवायचा संध्या काळी जेवणाचा वेळेला शेवट करायचा भारी वाटतं बघायला दिवसभर काम करते😊😊😊
@ganeshgosavi73976 ай бұрын
भारी बेत एकचं नंबर
@santoshTayade-j8o6 ай бұрын
No 1
@rajkumarlavangare1462 Жыл бұрын
Ek number video .Lokanchyawar Prem karta tumala Lord Khandoba Kai Kami nai karnar ❤🎉
@comeneat8 ай бұрын
Really good family.touches to heart. I like your channel very much.
@mahi76061 Жыл бұрын
आई दादाना ❤बघुन बरं वाटलं जेवण उत्तम
@dhanajishendage63935 ай бұрын
आयुष्यात सुख, समाधान आणि आनंदाने जगायचे असेल तर या कुटुंबाकडून शिकावं.सलाम तुमच्या कष्टाला.
@vaishalikature1396 Жыл бұрын
मस्तच बेत आहे आजचा तुम्ही सगळे च लय भारी
@SubhashSalunkhe-o9u7 күн бұрын
लय मस्त तयारी केली ताईनी लय भारी
@anitakad12315 ай бұрын
खुप छान ❤❤🎉🎉
@Painting_arts202 Жыл бұрын
लय भारी पाहुणचार
@vikasnile19511 ай бұрын
👌👌👌👌 जेवण करायला यावं लागत भाऊ 😋😋😋😋😋
@pramodkagwade3266 ай бұрын
अहो भाऊ बानाई ताई सकाळ पासून रात्री पर्यंत भरपुर काम करतात तरी सुध्दा आनंदात येणार्या पाहुण्याना हसत मुखाने जेवण करून आदरतिथ करतात प्रत्येकाला अशी बहीण मिळुदे
@drajlawate45612 ай бұрын
या जगात काही प्रदेशात, काही शहरात काही ठिकाणी माणुसकी मिळते असे म्हणतात पण जगाच्या पाठीवर अशी एक भोळी जमात अस्तित्वात आहे जी तिच्या साध्या ,सरळ ,प्रामाणिक, निस्वार्थ ,कशाचाही माज/गर्व न करता आपल्या सध्या राहणीमानाने प्रत्येकाच्या मनात एक वेळंच कुतुहल निर्माण करते प्रत्येक व्यवहारातला सरळ पणा , पाककलेतील वेगळेपणा ,मनाचा साधेपणा धनगर समजला जगात एक वेगळी जागा निर्माण करून देतो
@umapatil475611 ай бұрын
Evdhya bhar dupari unha madhe n kantalta evadhi jabardast recipe banavtat evadhi mehanat.pahunchar pan karata .Manale pahije tumchya family la❤❤❤❤❤
@latagaikwad2717 Жыл бұрын
पाहुणे रआवळए संभाळणे ही तर आपली संस्कृती दादा आहे त्या परिस्थितीत सगळं कसं जमतं बाणाई ला हल्ली पोरींना एक माणूस खपतं नाही
@manishabarkade118 Жыл бұрын
साखरपुडा पण वड्यावरच झाला वाटत .हेच आपले जीवन.
@vikasraut4665 ай бұрын
Sangola, Pandharpur KDE kdi Alta ka?
@mamabhacheenterprices6412 Жыл бұрын
पाहुणे नमस्कार ❤ आईं - बाबा ना तुमच्या जवळ पाहून भारी वाटले. असच संपूर्ण कुटुंब गोकुळ सारखं गुण्या गोविंदाने नांदाव लय भारी...! आई बाबा यांच्या आठवणींना यानिमित्ताने नक्कीच उजाळा मिळाला असेल.
@maratthmola Жыл бұрын
Mi anekda Banai chi hubehub recipe Ghari banavto. Sagalyat sopi, kami velat Ani kami samagrit Uttam bhaji Hoti. Dhanyawad 🙏🏻
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@ganeshmahadik67610 ай бұрын
नाद खुळा .........
@rekhapacharne2200 Жыл бұрын
खूप भारी पाहुणचार केला दादा वहिनी👌👌👌
@MNS4722 Жыл бұрын
भाऊ खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे. आपला पाहुण्यांसाठी पाहुणचार एक नंबर होता. खरं सांगायचं झाल तर यालाच खरं जीवन जगणं म्हणतात. ..❤अप्पा आईला माझा नमस्कार 🙏🏻
@bhartibaste2487 Жыл бұрын
खुप भारी वाटत दादा तुमचे व्हिडिओ पाहुन. सगळं टेन्शन दुर होते. खुप मस्त आहे 👌🙏
@dinkartahakik1001 Жыл бұрын
Khup Chan video dada❤❤❤
@nitinkavankar3045 Жыл бұрын
एक दम भारी जेवणाचा बेत माझा आली
@shivatathe994111 ай бұрын
लयच भारी व्हिडीओ
@machidrashete9483 Жыл бұрын
मस्तच ❤️
@prabhakarmaule197011 ай бұрын
Bharich... Pahunchyar...
@HariGhadge-j2i Жыл бұрын
बानाई ताई ची खरच कमाल आहे राव खरच great आहात तुम्ही सगळे ❤
@ShailajaNandeshwar Жыл бұрын
Chan vatla sarwanna baghun lay bhari jevan
@yogitajadhavar7019 Жыл бұрын
तुमच्या आईचा खूप मोठा सपोर्ट आहे भाऊ तुम्हाला ❤❤❤
@vitthalvajeer8019 Жыл бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 दादा पाहुणे खुप खुश झाले असतील पाहुणचार खाऊन 👌👌💐💐💐💐💐
@Sagar777_India10 ай бұрын
धनगरी माणसं जिवाभावाची...😊😊
@ranjanazodge590 Жыл бұрын
Aaj vada kuthe ahe
@TusharKale-x5n2 ай бұрын
Banai tai no.1
@siddhushingade2864 Жыл бұрын
Khup chaan vatale❤❤
@ashokbandale4952 Жыл бұрын
मटणाचा बेत पाहून मोह आवरlणा राव खरा जीवनाचा आनंद कसा घ्यायचा...🎉🎉❤