अशी मातीच्या भांड्यात चुलीवर बनवलेली दोडक्याची चटणी खाल तर बोटं नक्कीच चाखाल! dodkyachi bhaji recipe

  Рет қаралды 387,672

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

मातीच्या भांड्यात चुलीवर बनवलेली दोडक्याची चटणी रेसिपी | dodkyachi chatney recipe | dodkyachi bhaji
#dodkyachibhaji
#dodkyachichatney
#दोडक्याचीभाजी
#दोडक्याचीचटणी
#शिरवली
#शिरवलीभाजी
#shiravli
#shiravlibhaji
#shiravalichatney
#chatney #recipe
#marathirecipe
#dhangarijivan #siduhake

Пікірлер: 255
@selandersojwal6798
@selandersojwal6798 6 ай бұрын
असेच कायम आनंदी रहा व आहे त्यात समाधान माना, मुख्य म्हणजे सर्व मुलांना शाळेत जाऊ पुढच्या पिढ्या इतके कष्ट घेऊ शकतील असे वाटत नाही,घेतले तर आनंदच पण शिकू द्या मुलांना, नोक-या मिळाल्या तर आनंदच पण हाच पारंपारिक व्यवसाय करायचा झाल्यास आणखी आधुनिक पध्दतीने तो कसा वाढवता येईल हे ज्ञान त्यांना शिक्षणातून मिळेल एवढं मात्र नक्की.
@Yumrecipesbyrohini
@Yumrecipesbyrohini Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ पाहिले की थोडा वेळ का होईना गावात असल्यासारखे भासते खुप मस्त..काहीही शहरासारखे साधन नसताना स्वतः पाट्यावर वाटून केलेल्या जेवणाची सर फाईव स्टार मधल्या जेवणाला सुध्दा नसणार यात काही शंका नाही😊
@pushpadeshpande1573
@pushpadeshpande1573 Жыл бұрын
किती प्रेमानी चटणी भाकरी खाता आमच्या घरात सगळ व्यवस्थित असत पण मनापासून खाता नाहीत खरंच तुमच्या कुटुंबाचे कौतुक
@swatikadam3333
@swatikadam3333 Жыл бұрын
खूप छान झाली रेसिपी. आम्हाला थोड्या वेळासाठी लाईट गेली की मिक्सर ची आठवण होते आणि तुम्ही किती कष्टाने पाटा वरवंटा वापरता खरचं तुमच्या कडे खूप काही शिकण्यासारखे आहे. 👌👌
@sagarshelar1274
@sagarshelar1274 Жыл бұрын
तुमच्या कुटुंबाला भेट द्यायला नक्की आवडेल , पण तुम्ही राहता कुठे ? बाणाई ताई च्या रेसिपी मस्त असतात . खूप कष्ट सहन करातो धनगर समाज. उन ,वारा, पाऊस पूर्ण संसार पाठीवर आणी उघड्यावर इतक सोप नाही जेवढं बघतांना वाटत.ग्रेट आहे सिद्धू भाऊ तुम्ही पूर्ण कुठुंब.
@omshrisapre6405
@omshrisapre6405 Жыл бұрын
खुप कष्ट आहे त हाके साहेब जिवण एक संघर्ष येणारा दिवस सुखात रहा देवाला प्रार्थना केली आहे
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
असच झाडांखाली मस्त सावलीला चूल मांडून जेवण बनवत जा वहिनी खूप भारी दोडक्याची चटणी खूपच भन्नाट रेसिपी झाली आहे. 😋😋👌👌👍सागर🤗🤗 बाळाची लुडबुड ❤️👌👌👍
@KingGamerz-07.
@KingGamerz-07. Жыл бұрын
बाणू ताई तुमचे व्हिडिओ रोजच बघते मी तुम्हाला बिलकुल कंटाळा नाही तुम्ही जे करताय आताच्या काळात कोणी असं करु शकत नाही खुप छान बोलता तुम्ही मला खुप आवडते तुमचु भाषा तुमच्या रेसिपी
@virenpatil8551
@virenpatil8551 Жыл бұрын
खरच एवढे कष्ट आहेत ,बानाईला तरीही किती आनंदाने बनवते जेवण
@vandananavale6559
@vandananavale6559 Жыл бұрын
खूप छान दोडक्याचा ठेचा केला बाणाई मला खूप आवडतो. आणि मातीच्या भांड्यात तर खूपच छान वाटले
@maliniwani207
@maliniwani207 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ आहे,दोडक्याचा ठेचा छान आहे बानाई सुगरण आहे साक्षांत अन्यपूर्णा आहे, खुप छान
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 Жыл бұрын
खुपच मस्त बनवीली दौड़का चटणी सर्वच vdo छान असतात जगण्याची उमेद देणारे खुपच छान,समाधानी,कष्टाचे पण आनंदाने जीवन कसे जगावे हे शिकण्या सारखे आहे
@sagar-jw2dd
@sagar-jw2dd Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ बघून नक्कीच थोडे का होईना लोक आयुष्यात समाधानी राहायला शिकणार..
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@mandarmahadik8767
@mandarmahadik8767 Жыл бұрын
सागरला गोष्टीची आणि चित्राची पुस्तके आणा रमुन जाईल लेकरू
@vidyachopade8843
@vidyachopade8843 10 ай бұрын
बाणाई दोडक्याची छान रेसिपी सांगितली
@sureshpawar2861
@sureshpawar2861 Жыл бұрын
Shiralichi chatni Masta recipe banai khup chhan chhan savypak karte Jay malhar
@AnishShinde-rv3xi
@AnishShinde-rv3xi Ай бұрын
ताई सागरला किती स्वच्छ ठेवतात सागर किती गोड हसतोय 😊😊😊
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 Жыл бұрын
बानाई दोडक्याची चटणी एकदम झकास झाली आहे.
@सतिशशितोळे
@सतिशशितोळे Жыл бұрын
भानाई वहीणी धोडकयाची भाजी 1 नंबर झाली
@kalpanachoure8495
@kalpanachoure8495 Жыл бұрын
Khup chhan banvli dodkyachi chatni
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 Жыл бұрын
लय भारी व्हिडिओ
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 Жыл бұрын
वहिनीसाहेब एकच नंबर दोडक्याची चटणी... 👌👌🤤 सुगरण आहेस.मातीच भांड खुप आवडल.सागरची मस्त लुडबुड चाललेली असते 🥰😍
@anitamali3973
@anitamali3973 2 ай бұрын
खूप छान झाली आहे दोडक्याची चटणी बाणाई वहिनी ❤❤❤❤
@sangitaaatole5792
@sangitaaatole5792 Жыл бұрын
मस्त banvli बाणाई ने दोडका चटणी माझी आई पण अशी च बनवते पण त्यात थोडीशी हरभरा डाळ घालून करते . बाजरीची कडक भाकरी सोबत खूप छान लागते... बाळु मामाच्या नावाने चांगभलं🙏
@vinayakmatte3475
@vinayakmatte3475 Жыл бұрын
किती छान दाेडक्याची चटणी केली मला खुप आवडली यायच का खायला
@vandananavale6559
@vandananavale6559 Жыл бұрын
खुप समजते सागरला . लहान वयात किती हूशार आहे
@snehalkamble8463
@snehalkamble8463 Жыл бұрын
खूप छान दोडकयाची रेसिपी
@lad1459
@lad1459 Жыл бұрын
❤❤मस्त भाजी ❤❤मला तुमचे videos अतिशय आवडतात. खूप प्रेम आई बाबा .
@SurekhasKitchenMagic
@SurekhasKitchenMagic Жыл бұрын
छान झाली रेसिपी साध सिम्पल जीवन
@shankarapatange1803
@shankarapatange1803 Жыл бұрын
मस्त असतात विडिओ आणि मस्तपैकी झाली चटणी
@arachanachavan5944
@arachanachavan5944 Жыл бұрын
Banai khup khup aawadte mala. Khup premal swabhawachi wat te. Jodis jod archana pan chhan aahe tumhi milun sare kaam karta ashech milun Raha. Sagar tar lai bharich aahe.
@saraswatidevadasan5864
@saraswatidevadasan5864 Жыл бұрын
Missing village life❤❤❤so beautiful... outstanding recipe
@premadhote5085
@premadhote5085 Жыл бұрын
Chhan racipe banvali ताई
@vandananavale6559
@vandananavale6559 Жыл бұрын
किती गोड आहे सागर असं वाटतं त्याची पापी घेतली पाहिजे ❤
@MeenaDevkule
@MeenaDevkule 10 ай бұрын
Very nice recipe
@rajendrasuryawanshi8017
@rajendrasuryawanshi8017 Жыл бұрын
ऊन वारा पाऊस उघड्यावर जिवन जगतांना येणार्या अडचणी बघून मन हेलावून जात आपल्याला परमेश्वर संघर्ष मय जिवन जगतांना बळ देवो हिच प्रार्थना
@artidhayagude3213
@artidhayagude3213 Жыл бұрын
एकच नंबर... लयभारी... खुप दिवसांपासुन मातीच्या भांड्यात केलेली रेसिपीची वाट बघत होते..😊😊
@sheetalpradhan3156
@sheetalpradhan3156 Жыл бұрын
Khupch sundar shiralyachi bhaji.
@seemavaidya8153
@seemavaidya8153 Жыл бұрын
बाणा ई ताई तूम्ही खरी सुग्रण गृहीणी आहात कोणती ही भीती असो आपण तीचे सोने करता खूप छान. हया मातीच्या भांडयासाठी लाकडाचा ऊलथने वापरा .धन्यावाद.
@jyotibarbadikar7437
@jyotibarbadikar7437 5 ай бұрын
खूप छान बनली चटणी
@sunitabarve-et4jf
@sunitabarve-et4jf Жыл бұрын
आयुष्य खुप सुंदर आहे हे तुमचे व्हीडीओ पाहुन कळत फक्त समाधानी असायला पाहीजे धन्यवाद
@anitachavan5545
@anitachavan5545 Жыл бұрын
शेतात स्वयंपाक करतात पण स्वच्छता पण खूप असते तुमची
@shobhanakarkhanis3397
@shobhanakarkhanis3397 Жыл бұрын
Khup chan. Mahit navhate tomato 🍅 ghalayacha. Thanks.
@meeramhaske6900
@meeramhaske6900 Жыл бұрын
वहीनी आमच्या गावाला दोडक्याचा ठेचा म्हणतात खुप सुंदर आहे ठेचा
@sk1990lpvs
@sk1990lpvs Жыл бұрын
मला दोडक्याchi चटणी खूप आवडते😋😋
@SarikaMandlik-uk7pp
@SarikaMandlik-uk7pp 8 ай бұрын
Matiche bhande kiti rupye la ghetle
@Happiness394
@Happiness394 Жыл бұрын
दोडके खूपच फ्रेश आहेत... चटणी छान बनवलिय. माझी मामी अगदी असच दोडका ठेचून बनवते. 🤤🤤😋
@ganeshnagare7327
@ganeshnagare7327 Жыл бұрын
एक च. नंबर. दोडका. रेसीपी
@priyankajadhv-sf1nn
@priyankajadhv-sf1nn Жыл бұрын
Khup chan tai Dodkychi chatn१ namber khup kahi ghynysarkhy ahe tai tumchykadun👌👌
@RupaliPatil-o1b
@RupaliPatil-o1b Жыл бұрын
बानाई ताईचा स्वयंपाक करण्याची पद्धत पाहून कधी कधी मला ही वाटतं की आपन पन आसा चुल्यावर स्वयंपाक करवा व आसच सगल्यानी एकत्र बसून हसत हसत जेवन कराव सागर लय गोड व निरागस हे
@amolberad8436
@amolberad8436 Жыл бұрын
मस्त आहे व्हिडिओ ,.😋👌👌👌
@pritisreceipeandvlogs1276
@pritisreceipeandvlogs1276 Жыл бұрын
ताई आम्ही दोडक्याचा ठेचा बोलतो तुम्ही मस्तच बनवला
@vrushalipatole2983
@vrushalipatole2983 Жыл бұрын
रेसिपी लय भारी. आणि बाणाई तर खूप हुशार.
@anitababar9877
@anitababar9877 Жыл бұрын
Dada tumha saglyana namskar khup mehanat karun tumhi aanandi asta sagli dev tumha saglyana sukhi thevo hich devakade prarthana. Shri Swami Samarth.,
@saurabhkokare882
@saurabhkokare882 Жыл бұрын
बानाई मामी खरच सुगरण आहे
@anitacreation4243
@anitacreation4243 Жыл бұрын
मस्त दोडका भाजी बनवलीय
@rekhasarawade25
@rekhasarawade25 Жыл бұрын
Amchya sangali भागात mdhe yala dodakec boltat banai tumhi jevan khupch sundar banvata🎉
@kamalkhobragade9042
@kamalkhobragade9042 Жыл бұрын
Khupch mast zali chatni aaj Sagar god disat aahe hat chan aahe banaichya payatali jodvi mast aahet
@aarzooaarzoo6993
@aarzooaarzoo6993 Жыл бұрын
Very Nice recipe vahini lay bhari video ahey
@user-ze4re7fw3v
@user-ze4re7fw3v Жыл бұрын
Recipe आजच करून बघीलती,मस्त झाली खरंच
@रत्नाघोडके
@रत्नाघोडके Жыл бұрын
मस्त दोडक्याची चटणी वहिनी
@roshanigajapure2898
@roshanigajapure2898 Жыл бұрын
खूप सुंदर जीवन असते आणि सर्व समाधान पाहिजे
@vaishalibansode6536
@vaishalibansode6536 Жыл бұрын
Sagar kharch balpan jagtoyyy.. 🎉🎉 chaan hotay माती च्या भांड्या t
@kalpanamandavkar9953
@kalpanamandavkar9953 Жыл бұрын
असं वाटत की तुमच्या कडे जेवायला यावं एकदा 😊
@sulbhapradhan4928
@sulbhapradhan4928 Жыл бұрын
खूप खूप छान रेसिपी दोडक्याची चटणी एकदम भारी
@MITALIS68
@MITALIS68 Жыл бұрын
ताई सागर किती वर्षाचा आहे. व्हिडिओ छान आहे .
@sunandanair5658
@sunandanair5658 Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ मला खूप खूप आवडतात.
@manikgawade5491
@manikgawade5491 Жыл бұрын
आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत आनंदानं आणि समाधानी कसे रहायला पाहिजे हे फक्त ह्यांच्या कडून शिकावे
@shobharaje5958
@shobharaje5958 Жыл бұрын
एक नम्बर
@rameshwadve7022
@rameshwadve7022 Жыл бұрын
खरंच आसे जीवन जगायला एक दिवस मिळाला, तर चांदण्यात न्हाऊन निघाले सारखे वाटेल,
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 Жыл бұрын
शिरोळीची भाजी बनवली ना ..छान आहे ..
@dilipshinde5612
@dilipshinde5612 Жыл бұрын
बानाई,छान रेसीपी आहे तुमची.
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 Жыл бұрын
🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹 खूप छान आहे
@suyogjoshi832
@suyogjoshi832 Жыл бұрын
Balumamachya navane changbhale He serial aathqvte tumcha episod baghun
@priyawankar5453
@priyawankar5453 Жыл бұрын
तुमचे कष्ट खुप आहेत.सागरला खूप शिकवा.
@kavita1232
@kavita1232 Жыл бұрын
वहिणी तुमच्या रेसिपी खूप छान असतात
@TanviMasye-dr6wj
@TanviMasye-dr6wj Жыл бұрын
Banai khup ch clever,. Nice shirali veg.
@anitashinde3375
@anitashinde3375 Жыл бұрын
व्हिडिओ एकदम मस्त पैकी ❤️❤️🙏
@nitaba9155
@nitaba9155 Жыл бұрын
Banu Tai your life style is simple.and you looks very Happy in less needs.👌👌👍
@rutujap6037
@rutujap6037 4 ай бұрын
Aamhala sagala khayala aasun tabyet mule khata cg yet nahi😢 Tumch saadhe jeevan n sadhe utkrushta jevan ❤
@surbhi2780
@surbhi2780 Жыл бұрын
दादा आणि वहिनी नमस्कार. Video मस्त आहे
@awesomefantasticcreative5813
@awesomefantasticcreative5813 Жыл бұрын
बाचाबाची तुम्ही खुप छान आहात,छान बारिक सारीक टिप्स देत असतात,तुमचे विडीओ बघते
@misalshrikant2172
@misalshrikant2172 Жыл бұрын
एक नंबर मस्त 🎉🎉🎉🎉
@anitachavan5545
@anitachavan5545 Жыл бұрын
बाणाई ताई तुम्ही नेहमी फिरस्ती असता पण तुम्हाला सर्व पदार्थ कसे करायचे हे माहीत पण आहे आणि तुम्ही ते करतात पण छान
@shobhanawaghmare4464
@shobhanawaghmare4464 Жыл бұрын
Mazi aavadto bhaji...mouthwatering
@ताटभरपोटभर-ब6प
@ताटभरपोटभर-ब6प Жыл бұрын
छान एक नंबर 😍😍
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 Жыл бұрын
बाई तुम्ही खूप कष्टाळू, मेहनती आहात. माझ्या विद्यार्थ्याची आई खूप मेहनती आहे. ते सुद्धा जातीने धनगर आहेत. नुकतेच ते गावाहून मुंबईला आलेत. तुमच्या सागरला पाहीलं की, त्याची आठवण येते. आता तो मोठा आहे. त्यांचे आडनाव खरात आहे. तुम्हाला पाहीलं की त्यांची आठवण येते. दोडक्याची भाजीच काय, तुमचे पुरणपोळी, गुळवणी वगैरे असे ३-४ विडियो पाहीले. झाडाखाली बसून जेवण बनवून, जेवायला लय भारी वाटत असेल ना.😊👌👌👌🙌🙌🙌
@smitaborade7302
@smitaborade7302 Жыл бұрын
सागर खरच खूप गोड आहे
@ms5minutesrecipies594
@ms5minutesrecipies594 Жыл бұрын
दादा वहिनी तुमच्या सर्व रेसिपीचे व्हिडिओ खूपच छान असतात त्याच प्रमाने तुमचि जोडी खूप सुंदर आहे तुमच्या संघर्षाला माझा सलाम
@sheetalpradhan3156
@sheetalpradhan3156 Жыл бұрын
Khupch sanghrshdoghancha!sagrbal khup Gunilla aahe..
@nandajadhav7797
@nandajadhav7797 Жыл бұрын
खूप छान आहे
@santoshghate6727
@santoshghate6727 Жыл бұрын
खुप सुंदर 👌
@sarthaknagare9972
@sarthaknagare9972 Жыл бұрын
मस्त पकी बनवली बानाई ताई दोडक्याची चटणी 😊
@sunitaartgallery5452
@sunitaartgallery5452 Жыл бұрын
बाळ कीती मस्त बसलय 👌
@MayaChaugule-co6wy
@MayaChaugule-co6wy 11 ай бұрын
खुप छान
@girishjoshi6557
@girishjoshi6557 Жыл бұрын
भाकरी संग छान लागल खायला
@rekhadimble7940
@rekhadimble7940 Жыл бұрын
Tumche video roj vat bagthe me
@urmilapatil615
@urmilapatil615 Жыл бұрын
खूपच मस्त जेवायची ईच्छा होतेय स्वच्छता पण घेताय लंडन मध्ये बसून तुमची रेसिपीज पहात आहे😢
@xtreamgamer4778
@xtreamgamer4778 Жыл бұрын
मस्त दोडका ठेचा..
@sangitanikalje7949
@sangitanikalje7949 Жыл бұрын
छान रेसिपी ताई,भारी.
@jyotibirhade8287
@jyotibirhade8287 Жыл бұрын
खूपच छान रेसिपी बानाई
Как не носить с собой вещи
00:31
Miracle
Рет қаралды 1,2 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 120 МЛН
Как не носить с собой вещи
00:31
Miracle
Рет қаралды 1,2 МЛН