मागच्या काही महिन्यापासून मी शारीरिक आणि मानसिक त्रासातून जातं होतो.. एक दिवस असाच यूट्यूब वर अचानक तुमचा चैनल दिसला.. तेव्हापासून जेव्हाही मी डिप्रेस असतो तेव्हा तुमचे व्हिडिओ पाहतो मला फार पॉझिटिव्ह वाटतं.. खरंच नशीब लागते एवढी प्रेमळ फॅमिली भेटायला.. आणि शिवाय तुम्ही तुमचा पारंपारिक व्यवसाय सांभाळण्यासाठी एवढ्या लांब बिना निवार्याचे रहाताय.. आमच्याकडे सगळे असूनही एखादी गोष्ट मिळायला थोडा लेट झालं..तर.. लोकांचा जीव मुठीत येतो.. तुम्ही लोकं कसे .. ऊन पाऊस झेलत आनंदी रहाताय.. हीच तुमची पॉझिटिव्ह एनर्जी मला आकर्षित करते...
@sushilajadhav8068 Жыл бұрын
हसत मुख आणि मेहनती व सुगरण बानाई पूर्ण विपरीत परिस्थितीत किती छान सगळं चालू असतं,किती कष्टाचे जीवण आहे तरी पण मसाला वाटून भाज्या बनवते, छोटासाच पाटा आहे पण मस्त चालू असतं सगळं, खुप मंगल हो कल्यान हो सुखी हो
@aakashirkule7000 Жыл бұрын
बाणाई ने गवारीच्या शेंगाची भाजी फार छान बनवली आई आणि दादा वाड्यावर असल्या मुळे खूपच छान वाटते एकत्र कुटुंब
@sushmadube1525 Жыл бұрын
शहरी भागात आल्या मुळे भाजीपाला वाणासमान मिळू लागले तुम्हाला. नाहीतर बानाई आणि अर्चना आहे त्या जिन्नस मधे चवदार स्वयंपाक करतात च. दोघींना खूप प्रेम
@medhajoshi2367 Жыл бұрын
अतिशय खडतर आयुष्य सुखासमाधानात कस जगावं, हे तुमच्या सर्व कुटुंबाकडून शिक्षण्यासारखे आहे. ताईंच्या पाककृती नेहमीच एक नंबर 🌹
@latagaikwad2717 Жыл бұрын
खरंच दादा तुम्ही खूप भाग्यवान आहात बाणांनी सारखी सुगरण बायको मिळाली दिवसभर मेंढ्यांच्या मागे पाळुन कधीच थकलेल्या दिसतं वारा,उन पाऊस, सगळ्या शी सामना करणं कुटुंबाला व्यवस्थित जेवण बनवून देतात दोघी पणं अर्चना सुद्धा नाही तर शहरातील बायका बाहेर जाऊन आले की हआॅटएलचं जेवण भागवतांनी कौतुक तुमच्या गृहिणींचे
@vishakhamane1178 Жыл бұрын
बानाई जेवण छान करते गवारीची भाजी सुंदर केली मन लावून करते तूला सलाम
@Storywithashwini8 ай бұрын
खूप छान ग बानाई, प्रसन्न वाटत तुझ्याकडे बघून.
@advikbasu3849 Жыл бұрын
ज्याला स्वतःचं गाव , स्वतःची थोडीशी का होईना शेत जमीन ,तो खरोखरच भाग्यवान आहे. शहरातल्या मुलांना ती गंमत फारशी अनुभवता येत नाही. म्हणूनच ती मुले मोबाईल, टीव्ही आणि इतर अनेक बाबींमध्ये अडकून पडतात. सौ .बाणाई खरोखरच गोड आहे.
@piyusalve5800 Жыл бұрын
आई वडील भाऊ खुप छान वाटते सुरवी समाधानी आनंदी कुटूंब
@suvarnasable6728 Жыл бұрын
गवारीची भाजी मस्तच भन्नाट 👌👌👍👍
@shubhangighusale6056 Жыл бұрын
बानाई तु अन्नपूर्णा आहेस खूप छान जेवण bnvtes
@vrushalipatole2983 Жыл бұрын
बाणा ई चूल छान पेटली होती आणि ज्वारीची भाकरी तर फुगून ट म्म. भाजी तर एक नंबर.तुम्ही लय भारी बाबा.नाद नाही करायचा.
तुम्ही पावसा पाण्यात येवढ्या मोकळ्या रानात एवढा छान स्व्यपा क बनवता येवढे आनंदी राहाता खूपच छान
@vanitadhamale52588 ай бұрын
खूप छान फॅमिली रेसिपी एकनंबर समाधानी आनंदी ❤
@harshadamale9545 Жыл бұрын
Vahincha हसरा चेहरा पाहून मन खुश होवून जातं ❤️
@tanajikhemnar4131 Жыл бұрын
सिद्धु भाऊ आणि बाणाईताई आजचा गवारीचा बेत एकच नंबर भाऊ. मला खूप आवडते गवार भाजी.❤❤
@atuldhanger1218 Жыл бұрын
बनाई वहिनी अगदी सहजच भाजी खूप छान आणि चविष्ट बनवतात मन लाऊन
@STARFIREAPPLIANCES Жыл бұрын
Khupach chan banai u r soo lucky
@Shardul7282828 күн бұрын
गरम गरम भाजी व भाकरी लय भारी 😊
@omshrisapre6405 Жыл бұрын
बानाई ताई जेवण सुंदर आहे भरभराटी होईल आशिर्वाद सुखात रहा आपला ओमश्री सप्रे नमस्कार
@brahmakumaristasgaon3647 Жыл бұрын
ख़ुशी जैसी ख़ुराक नहीं आपको बरकत मिले
@gangadhapse3246 Жыл бұрын
निसर्गाच्या सान्निध्यात जिवन 👌👌
@shraddhavishalbagadi8719 Жыл бұрын
छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद कसा घ्यावा तुमच्याकडून शिकाव🙏 14:48
@CA-ht9rs Жыл бұрын
जेंव्हा तुमचे वडील व तुम्ही दोघे भाऊ एकत्र जेवण करता, शेजारी तुमची आई असते हे दृष्य पाहून खूप खूप आनंद वाटतो,मन भरून येतं, कारणं असे दृष्य फार दुर्मिळ झाले आहेत. एकत्र कुटुंब पद्धती संपुष्टात येऊ लागली असताना, तुम्ही ती जपता व इतक्या प्रतिकूल परिस्थितीत आनंद घेता. तुम्हाला मनापासून धन्यवाद व शुभेच्छा दादा. 👍👍👍👍
@swatipathewad2054 Жыл бұрын
मला खूप तुमचा अभिमान वाटतो तो हसरा चेहरा सारखच डोळे समोर दीसतो आसच खूश रहा❤❤❤
@manishgaikwad84585 ай бұрын
बाणाई ने गवारीच्या शेंगाची भाजी फार छान बनवली
@ujwalasamant68476 ай бұрын
खुप छान सध्या पद्धतीने बनवली गवार 👌👌
@uus7950 Жыл бұрын
Khup chaan Ani shaant jeevan aahe tumache
@umeshyerunkar99338 ай бұрын
किती साधी आणि छान भाजी केली. बानाई ला नमस्कार
@mokindalad35 Жыл бұрын
गेल्या महिना दोन महिन्या पासुन दादा आणी आई आपल्या सोबत आहेत,त्यामुळे खुप छान वाटतय आई वडिल सोबत आसन फार पुन्याच काम आहे.आणी ते आपण व किसन वाटुन घेत आहात आसेच आपला आदर्श ईतरानी घ्यावा.बस...........
@geekspace7194Ай бұрын
Nice fresh vegitable cooking ❤ it 😊
@sujatagawande87963 ай бұрын
Chaan bhaji❤❤
@akashkulal1284 Жыл бұрын
व्हिडिओ मध्ये आई दादा असल्यामुळे. पाहायला खूपच छान वाटते दादा.
@anitakad12315 ай бұрын
भानाई एकच नंबर तुमची जोडी खुप छान आहे ❤❤🎉🎉
@fatimanadaf5303 Жыл бұрын
खूप छान भाजी,एकदा नक्की बनवणार .बाणाई चे हसू खूप निर्मळ.आहे.परीवार मस्त.