पंचमीला पोळ्या | puran poli recipe | बायांनी मोठ्या उत्साहात साजरा केला नागपंचमीचा सण | nagpanchami

  Рет қаралды 327,106

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

पंचमीच्या पोळ्या | puran poli recipe | बायांनी मोठ्या उत्साहात साजरा केला नागपंचमीचा सण | nagpanchami
#nagpanchami #puranpoli
#dhangarijivan #siduhake #banai #banaihake
#puranpolirecipe #marathirecipe #पुरणपोळी #नागपंचमी

Пікірлер: 333
@user-wl2gn3gy3k
@user-wl2gn3gy3k Ай бұрын
बाणाई वाहिनीने केलेल्या पोळ्या ज्यांना आवडल्या त्यानी वहिनी साठी लाईक करा ❤
@anjanahowale4505
@anjanahowale4505 Ай бұрын
बाणाई ताई गेल्या कित्येक दिवसांपासून मी सकाळी लवकर उठून मोर्निंगवॉक.जायचं ठरवत होते पण सकाळी उठाव अस वाटतच नव्हतं पण रात्री झोपताना तुमचा हा व्हिडिओ पहिला आणि तेव्हाच ठरवले की तुम्ही दिवसभर एव्हढे कष्ट करून सुद्धा दुसऱ्या दिवशी हसत मुखाने कामाला लागू शकता तर मी का नाही. आणि खर सांगते ताई मी आज सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉक ला जाऊन आले.खूप दिवसांची मोडलेली सवय तुमच्या vedio मुळे पुन्हा सुरू केली ...तुमचे खूप खूप धन्यवाद. ... आम्ही शहरातली लोक खूपच आळशी झालो आहोत.
@supriyadhavale5823
@supriyadhavale5823 Ай бұрын
आईची खूपच कमाल आहे या वयात सुद्धा सतत काम करते सुनाना मदत करते सलाम माउलीला
@manishapatil9813
@manishapatil9813 Ай бұрын
सगळे कसे रिती प्रमाणे कुठलाच खंड नाही. किंवा शॉट कट नाही. जसे पूर्वी पासून चालत आलेले रिती रिवाज तुम्ही सगळ्यांनी पाळायचा प्रयत्न करता. येवढे सगळे काम करून हे सर्वात महत्त्वाचे. सलाम तुम्हाला .🫡
@ujjwalv5937
@ujjwalv5937 Ай бұрын
घरी असल्यावर बाणाई खूप आनंदी असते....तुमचे वाड्यावर खूप हाल होतात....🎉🎉🎉🎉
@mokshadahemendragosavi3514
@mokshadahemendragosavi3514 Ай бұрын
आजोबा दोन बाजूला दोन नातीना घेऊन जेवायला बसलेले पाहून खूप छान वाटलं
@user-lr3mq2cv3h
@user-lr3mq2cv3h Ай бұрын
गावाकडे नागपंचमीच्या सणाची मजा खूपच भारी असते मी पुण्यात असते आणि दादा तुमचा व्हिडिओ पाहून लहानपणी ची आठवण खूप झाली❤
@ManishaThube-mb5vt
@ManishaThube-mb5vt Ай бұрын
आजच्या काळातील सर्वात सुखी समाधानी आणि प्रामाणिक कुटुंब.परमेश्वरा ची कृपा सदैव पाठी राहो 🙏
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Ай бұрын
बाणांनी किती निगुतीने, करतेस.. लाटलेल्या पोकळीतून पूरणदिसतेय सारं..आईचं पूरण वाटण.. सासू सूना,जावा जावा.किती एकदिलाने राहतात..👌👌💐💐💐
@manjuufoodcreations369
@manjuufoodcreations369 28 күн бұрын
इतका साधेपणा आणि खरेपणा आहे.. बाणाईच्या साडीचं लेबल पण तसंच आहे.. किती गोड ❤❤ हल्ली वारंवार विमान प्रवास करणारे काही लोक सुटकेसची लेबलं दांभिकपणे तशीच ठेवतात आम्ही विमानाने फिरतो दाखवायला 😮😮.. त्यापेक्षा बाणाईच्या साडीचं लेबल किती तरी सुंदर आणि बेशकिमती आहे
@samikshasawant3158
@samikshasawant3158 Ай бұрын
साडी छान आहे कलर मस्त आहे 😊
@jayashripatil1600
@jayashripatil1600 Ай бұрын
तुम्हीं आहात म्हणून अजूनही आपली संस्कृती टिकली आहे..
@anjanakekan8616
@anjanakekan8616 Ай бұрын
खरंच आजचे काळातल सूखी कुटुंब आहे आस कुठच नाही बाणांनी तर लक्ष्मी ची आहे सेम सासू सारखीच राहते ते येवढं मोठ कुंकू डोकेवर पदर मला खूप कौतुक वाटते आहे बायका राहिले का सासूचा मान ठेवतील आज तर कीती छान दिसत आहे खूप खूप छान आजचा विडीओ आहे
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 Ай бұрын
तुम्हाला सर्वांना नागपंचमी च्या खूप खूप शुभेच्छा. आदर्श कुटुंब, समाधानी कुटुंब आहे तुमचे.
@user-bm9sw6qq8l
@user-bm9sw6qq8l Ай бұрын
तिथे कष्ट आणि त्यानंतर हे एकत्र कुटुंबाचे सुख खूप बघून बरं वाटलं❤❤❤
@chhayapansare5299
@chhayapansare5299 Ай бұрын
श्रीयुत हाक्के दादा व सौ बाणाई नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा बाणाई इथून पुढे देवाला निवेद्ध करताना पुरणा बरोबर अर्धी वाटी तरी तुर डाळीचे वरण करीत जाणे पुरणा वरणाचा निवेद्ध म्हणतो तो ह्या साठीच असतो तुम्ही आमटी बरोबर जेवा पण देवाच्या ताटात भाताबरोबर थोडे तरी वरण टाकले पाहिजे त्यावर तूप घालायचे. आणि जर तुला भाताची मुद पाडणे शक्य असेल तर पाडणे. शिवाय मेथीची भाजी पण करतात पुण्यात सर्वजणच करतात आपल्या बारामती भागात बटाटा पिवळा भाजी करतात पण एकंदरीत तुझे सर्वकरणे खुप चांगलेच आहे. दादा आपले सर्वांशी हसून बोलतात. 🌹🌹🙏🙏👍👍🎉🎉
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 18 күн бұрын
Khuapch Chan aahe postik swadist recipe Banayi❤😂🎉❤
@user-oq4pl2jy1o
@user-oq4pl2jy1o Ай бұрын
Big boss home ❌ हाके च home ✅ ती तसली तिरस्कार भांडण द्वेष बघून मानसिकता बिघडवण्या पेक्षा हे असलं पारंपरिक प्रेमळ सुंस्कृतिक घर बघावं
@bhartibaste2487
@bhartibaste2487 Ай бұрын
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हां सर्वांना 🌷🌷🙏🙏व्हिडिओ खुप भारी असतात दादा.मस्त छान
@seemasawant923
@seemasawant923 Ай бұрын
Video बगुन लहान पण आठवलं आम्ही पण nagpanchami ला मेहंदी काढायची तुम्ही किती उत्सahat सण sajre करता गावची आठवण आली मस्त ❤
@user-kasturi291
@user-kasturi291 Ай бұрын
आजचा व्हिडिओ पाहून लहानपणीचे दिवस आठवले मस्त व्हिडिओ 👌👌❤️❤️
@tejesingpatil5942
@tejesingpatil5942 Ай бұрын
वारूळ दिसणे आता दुर्मिळ झालं , आपणास नागपंचमी निमित्त हार्दिक शुभेच्छा.....👌💐
@tusharjadhav6318
@tusharjadhav6318 Ай бұрын
डोक्यावर पदर घेताना मीना खूप भारी वाटलं बघून ...😊❤
@madhavikher9470
@madhavikher9470 Ай бұрын
बानाई वहिनी तुम्ही सुगरण आहात
@Babyfun1402
@Babyfun1402 Ай бұрын
किति सुदर सन करतेत बघुन मन प्रसनहोत👌👌👌👌👌👌
@ashoksalunkhe450
@ashoksalunkhe450 Ай бұрын
हेचं खर जीवन सुंदर आनंदी
@swapnakamble213
@swapnakamble213 Ай бұрын
Khup Sundar video hota Video baghun amhala amche lahan paniche divas athvle Khup chan 😊😊😊
@rajanisadare3721
@rajanisadare3721 Ай бұрын
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. Nice video 👌👌👌👍👍👍👍💐💐💐
@makrandkulkarni7476
@makrandkulkarni7476 Ай бұрын
Mast 💯
@runabalid5048
@runabalid5048 Ай бұрын
Pora enjoying Patang Lai Bhaari Ekach number ❤😊
@AjitOak-il7tv
@AjitOak-il7tv Ай бұрын
हाके कुटुंब भारी आहे. तुमचे व्हिडियो आम्ही उभयता खूपच आवडीने बघत असतो. आणि लाईक करतो. नेंसर्गिक असतात व्हिडियो. बाणाई वहिनी कुटुंबाची लक्षुमी आहे. 🙏🙏🌹🌹
@rameshpatil5393
@rameshpatil5393 Ай бұрын
किती हौसेने केला नागपंचमीचा सण....मस्त वाटलं बघून..
@girishthakare3484
@girishthakare3484 Ай бұрын
🙏👌🌹🍀 खूपच👏✊👍 सुंदर साडी छान आहे नागपंचमी सणाच्या खूपच शुभेच्छा धन्यवाद सर्वच जण छान आहेत
@neetamokashi3122
@neetamokashi3122 Ай бұрын
नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा पुरणपोळी खूप छान
@nandajadhav7797
@nandajadhav7797 Ай бұрын
खूप छान पोळ्या बाणाई सुलाताई🎉🎉🎉🎉
@sunandadeshmukh8892
@sunandadeshmukh8892 Ай бұрын
एवढं सुंदर दृश्य बघून बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आज च्या व्हिडिओ ची वाट पाहत होतो खूप खूप शुभेच्छा सर्व कुटुंबाला 🎉
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 Ай бұрын
बानाई साडी छान आहे कलर पण छान आहे❤❤
@pramilawadekar242
@pramilawadekar242 24 күн бұрын
खुप छान पोळ्या केले आहेत येऊका पोळ्या खायला तुमच्या हाताच्या. 👌👌👌👌
@user-cv1qt7rq1s
@user-cv1qt7rq1s Ай бұрын
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा बाणाई ताई तुम्हाला खरंच सुगरण आहे तु ताई मेहंदी काढणे ही फार जुनी परंपरा आहे
@anitakakaria6919
@anitakakaria6919 27 күн бұрын
👌👌👌👌👌👌👌❤💐🌹Bappa Banai N Tichya Familila Always Happy Theva. 👍
@suvarnakarande3545
@suvarnakarande3545 Ай бұрын
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा हाके परिवार ,गेल्या वर्षी बनाई la khup वाईट वाटलं होत,बंधुराया बारा सणाला नको नेऊ,पण पंचमीला नको राहू हे गाणं पण म्हटलं होत🎉🎉🎉🎉
@amrutaukarande9126
@amrutaukarande9126 23 күн бұрын
@sujatanande8918
@sujatanande8918 Ай бұрын
Sundar jali puran poli❤ Taie
@shobhagaikwad2529
@shobhagaikwad2529 Ай бұрын
नागपंचमिचया हार्दिक शुभेच्छा सर्वाना 👌👌👌👌🥰🥰खुपछान विडिओ 🎉
@vaishalikature1396
@vaishalikature1396 Ай бұрын
तुमची फॅमिली लाखात एक आहे मस्त नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
@VaishaliBorawake-yu5vl
@VaishaliBorawake-yu5vl Ай бұрын
😊 दादा किती मस्त पंचमीचे गान म्हणाले, या सणाची मजा आता गावी पाहायला मिळते शहरात कोणी साजरे जास्त करत नाही . किती लवकर तयार होऊन स्वयंपाकाला लागली बाणाई. बाकी तुमच्या व्हिडिओची वाटच पाहत असतो आम्ही. नागपंचमीच्या सर्व हाके कुटुंबाला शुभेच्छा 🙏🏻
@nandajadhav-rn3fj
@nandajadhav-rn3fj Ай бұрын
खुप छान व्हिडिओ किती छान सन साजरे करता तुम्ही ❤❤
@ashakhachane2734
@ashakhachane2734 Ай бұрын
दोन्ही बाजूंना नाती आणि मध्ये आजा खूप छान वाटले डोळे भरून आले. आजोबांच्या आठवणी ताज्या झाल्या. बाणाई अन्नपुरणा आहे बेटा तु. तुझ्या समोर शब्दच संपले सल्युट बाई. आई, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏🙏 तुम्हा सर्वांना❤❤❤❤❤❤बच्चे कंपनी ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰🥰 🍫🍫🍫🍬🍬🍬
@swatithomas4371
@swatithomas4371 Ай бұрын
👌👌👌👌👌👌🙏🙏
@vidhyapatil7083
@vidhyapatil7083 Ай бұрын
❤❤❤❤❤ एक नंबर पोळ्या
@PramilaK-wv8hx
@PramilaK-wv8hx 29 күн бұрын
Banaica Vej nonvoej Swayapak Khup. Can Asto Manlaun Anundane karte .
@PratibhaaBiraris
@PratibhaaBiraris Ай бұрын
बाणाई तुम्ही चुल खुप छान सजवली आहे ❤पंचमीच्या पोळ्या एकदम छान झाल्या 🎉🎉😋😋👌👌
@aartisawant2954
@aartisawant2954 Ай бұрын
Tai puran mst chulivrti partun ghyaa aajun mst hoil puran polya......
@sagamer_111
@sagamer_111 Ай бұрын
खूप छान दादा वहिनी ❤❤मला तुमचे video खूप आवडतात
@chandrakantshibe9859
@chandrakantshibe9859 Ай бұрын
किती छान बोलता बानू ताई सागर वरचे प्रेम खुप छान
@archanadandekar6583
@archanadandekar6583 Ай бұрын
जय श्रीराम, बाणाई सुगरणीची साडी छान आहे,पुरणपोळ्या मस्त, नागपंचमीच्या सगळ्यांना शुभेच्छा!
@maliniwani207
@maliniwani207 Ай бұрын
खुपच छान वारुळाची पुजा दिपा छान साडी नेसली , पोळ्या तर खुपच एक नंबर,
@vidhyapatil7083
@vidhyapatil7083 Ай бұрын
बानू वहिनी वाड्यावर‌ आणि घरी पण खुश असते आणि सर्वांना खुश ठेवते ❤
@lembhefamily7329
@lembhefamily7329 Ай бұрын
नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा बाणाई आणि सगळ्यांना 👌🏻👌🏻👍🏻
@vinayambardekar3772
@vinayambardekar3772 Ай бұрын
Really nice
@manishabhondve9569
@manishabhondve9569 Ай бұрын
खूप छान
@vishwasgaikwad59
@vishwasgaikwad59 Ай бұрын
खूपच छान व्हिडिओ नागपचमीच्या शुभेच्छl. 🎉🎉🎉🎉
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Ай бұрын
वहिनी तुम्ही सकाळी पहाटे उठून पारंपारिक पद्धतीने सन साजरे करता आमच्या गावी उखडी चे कानोले बनवतात खुप छान video 🙏👍👍
@runabalid5048
@runabalid5048 Ай бұрын
Sagle haatbhaar laavun kiti mehnat kartaat....Sula...Aai .....khup Sundar ekatraa rahta parivaar ❤😊
@varshanivalkar3178
@varshanivalkar3178 Ай бұрын
Aaj saglya chakulya Sadi nesalyat mast Jevan.
@user-vc3by8ux8l
@user-vc3by8ux8l Ай бұрын
काल व्हिडिओ पाहिला मिळाला नाही महणुन आज कमेट केली आहे सर्व सण आनंदात साजरे करतात खुप छन 🎉🎉🎉
@mayathorat2150
@mayathorat2150 Ай бұрын
साडी खुप सुंदर आणि भारी आहे सुंदर सुंदर 🎉🎉
@samruddhikhule1288
@samruddhikhule1288 Ай бұрын
खूप छान ताई तुमच्यामुळे आपली संस्कृती आपल्याला कळते❤
@lilachavan6133
@lilachavan6133 Ай бұрын
चुलीवरची भांडी असतात पण किती नीटनेटके आणि स्वच्छ असतात एवढी काम आणि एवढे कष्ट तरी पण सगळं जिथल्या तिथे असतं
@user-dr1ob3hu2v
@user-dr1ob3hu2v 24 күн бұрын
लहान मोठी सगळी प्रत्येक कामात उत्सा भर भरून आहे खुप छान परिवार आहे
@NandaBhagat-kh6wd
@NandaBhagat-kh6wd Ай бұрын
❤ अतिसुंदर व्हिडिओ खूपच सुंदर❤
@kiranpatil1973
@kiranpatil1973 Ай бұрын
कानात फुल एक नंबर 😂❤सोनचाफा
@sunandadrode6978
@sunandadrode6978 Ай бұрын
बाणाई नागपंचमी खूप छान साजरी केली तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤
@SavitaParab-sr4hu
@SavitaParab-sr4hu 26 күн бұрын
खुप छान दादा आणि बाणाई वहीनी.
@vidhyapimple7003
@vidhyapimple7003 Ай бұрын
घरी पण खूप काम असतं तुम्हांला .शेतकरी आहात ना? त्यात सण आले की बरे वाटते ना? काहीतरी गोडधोड खायला मिळते .❤❤
@tai4083
@tai4083 Ай бұрын
Mast video aahe dada .Chan sajari Keli nagpanchmi
@devendrapatil823
@devendrapatil823 Ай бұрын
किती छान चुली वरची पुरणपोळी आई ची आठवण आली
@Arnavshep6946
@Arnavshep6946 Ай бұрын
तुमचं घर,जुनी पद्धत खूप छान आहे
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Ай бұрын
गावची सणाची मजा लै भारी असते---तुमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असेल कारण तुम्ही चार महिनेच असता गावाला--चांगली मस्तपाकि मज्जा आहे म्हणायच🎉🎉
@vasudhashende830
@vasudhashende830 Ай бұрын
व्हिडिओ खूपच सुंदर केला आहे. 🎉
@pushpashedge2014
@pushpashedge2014 Ай бұрын
व्हिडिओ पाहून खूप छान वाटले.सगळे मिळून रोजचा दिवस सण छान साजरा करता
@rasikagovande2740
@rasikagovande2740 Ай бұрын
छोट्या मुली साड्या नेसून छान दिसत आहेत. वारुळा जवळचा निसर्ग छान आहे.
@shailalande4150
@shailalande4150 Ай бұрын
बानाई तुम्ही खूप सुगरण आहात
@SuperSongs02
@SuperSongs02 Ай бұрын
नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा💐💐 खूप छान विडिओ 🙏🏻
@sahilsis4408
@sahilsis4408 25 күн бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍
@bharatinandgaonkar3502
@bharatinandgaonkar3502 Ай бұрын
पोळ्या किती मोठया तवाभर मस्त पूजा नागपंचमी ❤️
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 Ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान पुरणपोळी नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@Dineshtupe05
@Dineshtupe05 Ай бұрын
नागपंचमीच्या हाके परिवारास आमच्या खुप खुप शुभेच्छा, आजचा व्हिडीओ खुप छान होता.❤🎉❤🎉
@rekhakhandagale9974
@rekhakhandagale9974 Ай бұрын
waw dudh, gulvni, n toop 😋😋😋1 no....
@piyusalve5800
@piyusalve5800 Ай бұрын
खुप छान नागपंचमी चा सण उत्साहात साजरा केला ❤तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
@mangalamane9289
@mangalamane9289 20 күн бұрын
बाणाई एकदम सुगरण आहे.हसत,बडबडी, मनापासुन सर्व आले गेले पाहुणे रावळे, घरच्यांच करणारी गृहणी आहे.सुंदर..
@sunandinishinde1031
@sunandinishinde1031 Ай бұрын
Banai lai satvik aahe aanapurna laxmi che rup aahe banai
@Mini_Vlogs11
@Mini_Vlogs11 Ай бұрын
अरे वा... खुप छान...मी पण केल्या होत्या पोळ्या
@user-tu6zm9zk4v
@user-tu6zm9zk4v Ай бұрын
खूप छान 👌🙏
@kamalinimulik5552
@kamalinimulik5552 Ай бұрын
खूप छान ,मी दोनदा पाहिलात व्हिडिओ
@varshakadam2651
@varshakadam2651 Ай бұрын
Nice video Dada👌
@madhavimandlik3181
@madhavimandlik3181 Ай бұрын
Banai khoop sunder diste ,
@anitabankar1646
@anitabankar1646 Ай бұрын
Khup chan🎉
@xtreamgamer4778
@xtreamgamer4778 Ай бұрын
आम्ही पण दिंड करून देवाला पुरण पोळी नैवध्य दाखवतो. पारंपारिक पुजा करतो..
@STROMERJP
@STROMERJP Ай бұрын
खूपच छान 👌
Throwing Swords From My Blue Cybertruck
00:32
Mini Katana
Рет қаралды 11 МЛН
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 6 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 101 МЛН
Apple peeling hack
00:37
_vector_
Рет қаралды 85 МЛН
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
Vinayak Mali
Рет қаралды 1,6 МЛН
Finally Ghari Aalo 😍 सगळ्यांना खुप Miss केल 🫶🏻
12:58
Throwing Swords From My Blue Cybertruck
00:32
Mini Katana
Рет қаралды 11 МЛН