बाणाईची खास पद्धतीत पुरणपोळी व येळवणी आमटी | एकत्र येत अधिक मास सण साजरा | Puranpoli Recipe | Amti

  Рет қаралды 1,003,673

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

Пікірлер: 474
@vrushalikadam1171
@vrushalikadam1171 8 ай бұрын
बाणाई तुमच्या पद्धतीने कटाची आमटी केली .खूप छान झाली.धन्यवाद.कमीत कमी साधने उपलब्ध असताना पण तुम्ही इतका सुंदर स्वयंपाक करता ते पाहता तुमचे खूप कौतुक वाटते.
@SS-ff3tx
@SS-ff3tx Жыл бұрын
बाणाई तुमच्या, कष्टाळू, सहनशील आणि संयमि स्वभावामुळे सगळ किती सोपं आणि सहज वाटतं. एवढ्याशा छोट्या पाट्यावर अख्ख्या पुरणाच्या स्वयंपाकाचा तुम्ही घाट घातलाय...Hats off to you!
@surajrane5758
@surajrane5758 Жыл бұрын
आयुष्यात एकदातरी तुमच्यासारखं धनगर समाजाच्या वाड्यावर जेवायची ईच्छा आहे 😍❤खुप छान आसतात व्हीडीओ, खुप मस्त जेवन ☺
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Жыл бұрын
खूप छान पुरण पोळी बाणाई सुगरण बाईला कोणत्याही परिस्थितीत जेवण बनवता येत यालाच तर म्हणतात बाईपण भारी देवा दादा कधीतरी कमेंट च रिप्लाय द्या तुमची जोडी खूप छान अहानी सर्वांना आवडते
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@dilipshinde5612
@dilipshinde5612 Жыл бұрын
बानाई,तुमची आयुष्य जगण्याची पद्धत खरच प्रशंसनीय आहे.
@suhasduseduse2530
@suhasduseduse2530 Жыл бұрын
येळवणी पाहुन ‌‌पटकन खाविशी‌ वाटतं.मोकळ्या हवेत व त्यात चुलीवरचे‌.खुपच‌ छान.
@dilipshinde5612
@dilipshinde5612 Жыл бұрын
बानाई,तुम्हा सर्वांचाच संघर्ष प्रेरणादायी आहे.
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 Жыл бұрын
काय राव तुम्ही खरचं खूप छान खाता कष्ट पण तेव्हडेचं आणि जेवण पण तसचं भारी ❤❤❤
@vidhyapimple7003
@vidhyapimple7003 Жыл бұрын
बाणाई असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा . आज तु एकटीनेच सर्व केलस खरचं तुला मानायला हवे.याला म्हणतात नवर्याला पूर्ण साथ देणे . बाणाईतच्या मुलांना माझं एकच म्हणणं आहे आई खूप मेहनत घेते बाळांनो तुम्ही पण तुमचा अभ्यास करा आणि आईला आनंद द्या . ती तुमच्या साठीच सर्व त्रास करते. धन्य बाणाई सलाम तुझ्या कष्टाला.
@sweetys2737
@sweetys2737 Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ बघितले की खूप motivation मिळते..इतक्या खडतर आयुष्यात सुद्धा समाधानी जगता...मग आम्ही का तक्रार करत जगावे...असेल त्या परिस्थितीनं मार्ग काढत जावे आणि समाधानी जगावे... छान असतात सर्व व्हिडिओ,साधे सरळ..जे असते ते सर्व खरे असते...असेच व्हिडिओ बनवत जा...अनेक लोकांना motivation मिळत राहील....👌👌👌👌
@poonampawar222
@poonampawar222 Жыл бұрын
वहिनी खूप छान पुरणपोळ्या बनवल्यात आणि मी आज तुमची रेसिपी तंदुरी चिकन बनवली खूप छान झाली सगळ्यांना आवडली थँक्यू
@latagaikwad2717
@latagaikwad2717 Жыл бұрын
बाणाई किती छान हसल्या ,आपणं जायचं का धोंड पोळ्या खायला म्हटल्यावर खूप समाधानी आणि प्रेमळ माऊली
@ManjiriJoshi-f6p
@ManjiriJoshi-f6p 8 ай бұрын
अहो किती सुंदर सगळ काही वातावरण निसर्गाच्या सान्निध्यात बनलेले पाहुन मन तृप्त झाले आपणास शुभेच्छा शुभाशीर्वाद धन्यवाद ❤ नमस्कार
@PramilaPatil-h1s
@PramilaPatil-h1s 11 ай бұрын
तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत आणि specialy तुमच्या रेसीपीस खूपच अप्रतिम असतात बाणाई ताई तुम्ही खरच अन्नपूर्णा आहात ❤❤
@reshmabhosle6368
@reshmabhosle6368 Жыл бұрын
इतक्या मोकळ्या पटांगणात पण किती स्वच्छता आणि निर्मळ पना आहे असं करायला आम्हाला तरी नाही जमणार तु ग्रेट आहे बानाई ताई
@latabule6436
@latabule6436 Жыл бұрын
भारी व्हिडिओ.बाणाईने पुरणपोळी चा स्वयंपाक लय भारी केला.
@vijayadeshmukh9231
@vijayadeshmukh9231 5 ай бұрын
Khupch chhan, clean ness pn chhan aamchya kde on asech krtat.pn yanch tr ranat happily . Very nice.
@jostnajadhav2522
@jostnajadhav2522 Жыл бұрын
बाणाई धन्य धन्य आहे खुप छान पाहुणे जोडी मस्त आनंदी राहा देव असतो सगळ्यांचं मागं 🌹👌👍😋
@meenakshikatkar6136
@meenakshikatkar6136 Жыл бұрын
वाह!खूप खूप छान.बाणाई वहिनी तर साक्षात अन्नपुर्ना आहेत.पुरणपोळी बघुन तर तोंडाला पाणी सुटले.
@Anushorts-ys1xb
@Anushorts-ys1xb 8 ай бұрын
किती छान पुरणपोळी पाहुणे राजळे पण पंगतीला , रानावनात जसं आहे तसं पण आनंदी लोक तुम्ही तुमचे व्हिडिओ पाहून खूप आनंद होतो
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Жыл бұрын
अगोदर सांगितलं असतं तर मी आलो असतो पावणा बनुन. बाणा वहिनीच्या आनंदी स्वभावा सारखी पोळी सुध्दा आनंदाने फुगली. आता वर्णन करायला शब्दच अपुरे पडायला लागलेत. खुप प्रसन्न वाटतं तुमचा व्हिडिओ पहाताना.
@selandersojwal6798
@selandersojwal6798 Жыл бұрын
खुप छान आनंदात दिवस घालवित आहात त्यासाठी कष्टही तेवढेच घेत आहात,असेच कायम आनंदात रहा, आरोग्य संपन्न जीवन जगा
@varshasantoshdaware3327
@varshasantoshdaware3327 Жыл бұрын
तुम्ही खरंच खूप कष्ट करतात आणि आनंदी राहतात.
@ashagadekar6678
@ashagadekar6678 Жыл бұрын
आमचं एवढ मोठं कीचन ,कीतीतरी भांडे सगळी सुविधा तरी स्वयंपाक करताना मरणाचा पसारा राडा होतो ,बाणाईकडुन पुरणाचा कण सुध्दा खाली पडला नाही ,सगळ कस निटनेटकं आसत , तस तर बाणाईचं कौतुक करायला शब्द कमी पडतात ,बाकी वाडियो खुप छान धोंडे पोळी ,एक नंबर स्वयंपाक❤️❤️❤️
@umalad6041
@umalad6041 Жыл бұрын
बानाई पुरणपोळी ऐक नंबर लय लय भारी अच॔ना हुशार आहे ऐक नंबर लय लय भारी
@PayalModak-j4y
@PayalModak-j4y Жыл бұрын
खरचं तुमचे व्हिडिओ बघून छान वाटतं एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही मस्त जीवन जगता भारी वाटतं तुमचे व्हिडिओ बघून
@Happiness394
@Happiness394 Жыл бұрын
*मला बानाई ताईचा स्वभाव फारच आवडतो.. छान हसतमुख आणि समाधानी व्यक्ती आहेत.. कायम अश्याच राहा.* ❤❤😊 *My all time favourite "पुरणपोळी" मस्तच !!* 🤤🤤😋
@akshatashende7210
@akshatashende7210 Жыл бұрын
खूप छान बेत बाणाई. हे सुख शहरी जीवनात नाही. तुम्ही कष्टही खूप आणि प्रेम जिव्हाळा ही आहे कोणताही मुखवटा नाही
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@vishakhavaje965
@vishakhavaje965 Жыл бұрын
बाणाईच्या मेहनतीला चेहऱ्यावरचे हास्य कधी कमी होत नाही एक नंबर तुमचं सहकुटुंब मी डेली व्हिडिओ पाहते❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@babasahebvadgaonkar8888
@babasahebvadgaonkar8888 9 ай бұрын
बानाई ची पुरण पोळी, भाजी, येलावंची आमठी हा स्व्ययपाक खूप छान. निरंतर आनंदी कुटूंब. सुख प्राप्त होण्यास हे गुण अवश्य आहेत. तुम्हा सर्वांना आशिर्वाद देतो.( बाबा साहेब वडगावकर कोल्हापूर.)
@khandeshichavalkaskitchen11282
@khandeshichavalkaskitchen11282 Жыл бұрын
विडीओ पाहतांना आपोआप हात लाईक कडे गेला बाणाई ताई . खरंच कौतुक करावे तेवढे थोडेच सगळ किराणाच सामान पण अगदी सगळ असत तुमच्या कडे कशाचाही कमी नाही जेवणात खूप छान सुंदर.
@indushegokar8182
@indushegokar8182 Жыл бұрын
तुमचे व्हिडीओ मला खूप आवडतात बाणाई ताईच्या रेसिपी पण खूप छान असतात मी नेहमी बघते
@sandhyagokhale247
@sandhyagokhale247 6 ай бұрын
Banabai sugran 👏🏽👏🏽👏🏽👏🏽
@ArchanaKamathe-hb1ro
@ArchanaKamathe-hb1ro Жыл бұрын
Khupach mast polya banavalya. ...sugaran aahe Banai. ..
@meghashewade8174
@meghashewade8174 Жыл бұрын
सिद्धु भाऊ माझ्या दोन्ही बहिनी लयी श्रीमंत आहे त्या नेहमीच आपली शेखी मिरवत असतात मग मी तुमचे विडीओ पाठवून दाखवते की पहा हे दोघ ही कसे संघर्षीत जीवन जगून सुध्दा आनंदी असतात आणी वैनी तर आपल्या पेक्षा कमी सामानात कसा चांगला सैपाक करते,आणी नाही का भाऊ माझ्या मुलीला पण वैनीचे सैपाकाचे विडीओ पाठवते ती बॅंक मॅनेजर आहे तीला सैपाकाला वेळ मिळत नाही पण वैनीच्या रेसिपी ती करते आता खुप सोप्या आहेत म्हणे ती खुप खुप धन्यवाद वैनी 💐🙏
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@sunitaghule8807
@sunitaghule8807 Жыл бұрын
बाणाई खूप छान. आम्ही हे अगदी जवळून बघितलं आहे. गावाला आमच्या शेतात दरवर्षी वाडा बसतो. आहे त्या परिस्थितीत तू किती सुंदर पुरणपोळी आणि आमटी , भजी तयार केली. किती प्रसन्न चेहरा, किती आनंद. फार छान वाटलं. 🙏🙏🙏🥰🥰❤
@umaraj5826
@umaraj5826 Жыл бұрын
खूप छान बाणाईखुपसुंदरधोंडापोळीबनवलीस्वैपांकपणछान❤❤❤❤❤
@shamalabhosale9032
@shamalabhosale9032 Жыл бұрын
बाणाई तुझे सगळे पदार्थ बघून बघून तोंडाला पाणी सुटतयं...तू किती आनंदी, हसरी आहेस.अशीच नेहमी रहा.
@dhanashreepawar8782
@dhanashreepawar8782 Жыл бұрын
बाणाई खुप छान तुझे सगळेच पदार्थ भारी असतात तोंडाला पाणी येते तुझ बोलण पण भारी आहे❤
@priyankajadhav4712
@priyankajadhav4712 Жыл бұрын
खूप छान पुरणपोळी झाली आहे. आणि मस्त आमटी झाली आहे. ❤❤❤❤❤❤❤
@minalskatta
@minalskatta Жыл бұрын
Arachana akdam shant aahe. Jast bolat nahi. Tipan jevan chan banvate 👌👌🌹🌹
@anitachavan5545
@anitachavan5545 Жыл бұрын
खरच दादा तुम्ही खूप नशिब वाण आहात बाणाई सारखी सुगरण बायको मिळाली खरच तुमचे सर्वाचे कष्ट वाखाण्या योग्य आहे
@sushilayankanchi5327
@sushilayankanchi5327 Жыл бұрын
लही भारी छान मस्त खुभच छान मस्त घमघमाट वस सुठलय अमटीचा पुरण पन खुप छान छान बायानो घया शीकुन यला मनतात बाई पण भारी छान छान खुभच छान
@mahendrakale2806
@mahendrakale2806 Жыл бұрын
best life
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Жыл бұрын
@shardakatke873
@shardakatke873 Жыл бұрын
🚩🇮🇳नानी नाना पुरण पोळ्या ऐकच नंबर राखंला कधी जाणार आमटी,भात ,पुरण पोळी ,गुळवणी , भजी ,कुरड ई पापडी ,ऐकंच नंबर 😋😋😍😍
@ajaygeorgeramsay3616
@ajaygeorgeramsay3616 Жыл бұрын
Very very nice life style, original authentic food making preparation. l like it.
@amrapalimore4527
@amrapalimore4527 Жыл бұрын
खरच, बानाई वहिनी साक्षात अन्नपूर्णा आहेत.,
@latakamble4977
@latakamble4977 Жыл бұрын
Adhik masatil puranpolicha bet khup chhan jhala video khup chhan mast laybhari aahe
@vijayagaikwad7312
@vijayagaikwad7312 4 ай бұрын
बाणाई‌ खरच अन्नपूर्णा आहेस ग❤❤❤
@sunilsatpute6197
@sunilsatpute6197 Жыл бұрын
मस्तपैकी पुरणपोळीचा एक नंबर स्वयंपाक झाला खूप छान
@kailaswagh4864
@kailaswagh4864 Жыл бұрын
खुपच छान जेवन बनवलय बाणाई ताई ते पन निसर्गामध्ये अशेच विडीयो बनवत राहा तुम्हाला सर्वांना पुढील वाटचाली हार्दिक शुभेच्छ🙏🙏
@arunrathod3704
@arunrathod3704 Жыл бұрын
दादा, रोज एक व्हिडिओ टाकावा.. आम्ही तुमच्या व्हिडिओची खूप वाट पाहून असतो.. तुमचे व्हिडिओ पाहिल्यावर मन खूप प्रसन्न होतं😊
@rekhahiwale7317
@rekhahiwale7317 3 ай бұрын
खूपच छान पुरणपोळी👌👌👌
@harshawarade5565
@harshawarade5565 Жыл бұрын
काही ही सुविधा नसताना किती छानजेवण बनवले. बाणाई ताई तुम्ही सर्वांनी 👌👍👍
@sunitagaikwad9080
@sunitagaikwad9080 6 ай бұрын
आमचे खोर गाव आहे. गायकवाड वस्ती.पण आम्ही पुण्यात फुरसुंगी राहतो. खूप खूप छान व्हिडिओ असतात.❤❤❤❤❤
@yasterkurundwadkar5166
@yasterkurundwadkar5166 11 ай бұрын
Khup chan watala video, pratekache jeevan vegale aasate te pahayalach pahije tumhi tar real jeevan jagata txs for puran poli aawadali ani aamati
@neetachavan5081
@neetachavan5081 Жыл бұрын
खूप छान.शेतात.राहून.सुद्धा.किती.छान.खूप.सुगरन.आहे.बाणाई
@pruthavigathal7931
@pruthavigathal7931 7 ай бұрын
जय मल्हार दादा👍
@sandhyagokhale247
@sandhyagokhale247 6 ай бұрын
Such a happy family. May God bless you guys.
@neetahasarmani8277
@neetahasarmani8277 10 ай бұрын
मला तर चुलीवरच सगळच आवडत खूप मिस करते
@kalpanabholankar4085
@kalpanabholankar4085 Жыл бұрын
लय भारी जेवणाचा बेत पुरण पोळी छान च बनवते बाणाई मस्त
@nandakalme8288
@nandakalme8288 Жыл бұрын
किती समाधानी आयुष्य जगतात आभाळाच्या छताखाली. कसलीच तक्रार नाही. आहे त्यात समाधानी.खूप छान वाटतं आहे. आनंदी कुटुंब.❤❤
@sunitadeshmukh2972
@sunitadeshmukh2972 Жыл бұрын
परमेश्वर तुम्हाला भरपूर आयुष्य देवो
@sulabharane2085
@sulabharane2085 7 ай бұрын
Banai ek number puranpoli tondala Pani sutale bhaji kkay unde kaay...ekch number
@तानाजीसगर
@तानाजीसगर Жыл бұрын
बाणाई ताई सारखी समाधानी आणि सुगरण बायको ज्याला मिळाली तो खरा सुखी असतो
@minalskatta
@minalskatta Жыл бұрын
Banaitai khup hushar aani sugaran aahe. Ticha pratek padarth 👌👌👌👌🙏🌹
@DNilambari
@DNilambari Жыл бұрын
सर्वगुण संपन्‍न सुगरण अहे...समाधानी कसे रहायचे ते कळते..खुप कष्ट करुण इत्के सगले करणे सोपे नाही..खूप प्रेरणादायी
@minalmane4973
@minalmane4973 Жыл бұрын
खूपछान tai तुम्ही लय भारी चटपटीत जेवण करता आणि तुमचा सर्वानाच स्वभाव अत्यंत छान आहे
@nandagharbude1320
@nandagharbude1320 11 ай бұрын
Khar ayush jagata, tehi khupach anandi 👌👌👍👍❤
@ashakhachane2734
@ashakhachane2734 Жыл бұрын
खुपच भुक लागली बाणाई. जेवण लयी भारी लागले. पुरणपोळी, आमटी गोष्ट च न्यारी........ 😋😋😋😋🤪🤪🤪🤪😂😂😂❤❤❤❤❤❤❤बाणाई सल्युट.......... ❤❤❤❤❤❤
@sachinsolkar3489
@sachinsolkar3489 Жыл бұрын
लय भारी पुरण पोळी बनवली तुम्ही तेवढ्या रानांत पण मस्त सन साजरा करतात अभिनंदन करायला पाहिजे साहेब तुमच तुमच्या वाढया वर मी येणार आहे साहेब
@aayushkaberad2468
@aayushkaberad2468 Жыл бұрын
बाणाई तू सुगरण हुशार पोळ्या लय भारी
@meenakshikalaskar9327
@meenakshikalaskar9327 8 ай бұрын
बाणाई खूप छान स्वयंपाक करते
@sadhanabandhane296
@sadhanabandhane296 Жыл бұрын
मस्त दादा वाहिनी तुम्ही किती कष्ट करता तरी पण सन sajra karta❤❤
@snehalt4548
@snehalt4548 Жыл бұрын
Lay bhari 👌👌👌👌👌Banai 👍🙏🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷
@namratashewale2605
@namratashewale2605 Жыл бұрын
बाणाई ताई खरंच छान आहे
@nitaba9155
@nitaba9155 Жыл бұрын
They looks so happy in short needs.They have simple living and high thinking with all.👌👌👍
@pratibhapatil8488
@pratibhapatil8488 Жыл бұрын
बाणाई तुझी कणिक मळण्याची व माझी पद्धत सारखीच आहे. माझ्या पण पुरणपोळ्या छान येतात. पुढचा व्हिडिओ बघते. डाळ पण की थोडे तेल टाकून शिजवते.. तु किती शिकलेली आहेस? तुला समज खूप छान आहे आणि उत्तम गृहिणी आहेस. खूप प्रेम तुला. मी सौ.प्रतिभा पाटील. इंदौर (मध्यप्रदेश) मधून बघते तुझे व्हिडिओ. आणि मला खूप आवडतात. 👌👌
@vandanashambharkar6107
@vandanashambharkar6107 Жыл бұрын
Dada mi nagpur chi Tumche vedio bhaglya shivay karmat nahi manala khup ch sharshun jatata Tumla bhetaychi khup echa ahe dada
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@mangalbhosale8086
@mangalbhosale8086 Жыл бұрын
खुपच छान एकच नंबर अप्रतिम👌👌👌👌👍👍♥️♥️♥️
@saminamurtuza1782
@saminamurtuza1782 Жыл бұрын
Wa kya baat hai bohat aache❤❤❤❤❤❤❤
@sukeshinijagtap2688
@sukeshinijagtap2688 11 ай бұрын
तुमची बाणाई साक्षात लक्ष्मी आहे दादा.
@ranjanashete5232
@ranjanashete5232 Жыл бұрын
खूप मस्त लय भारी पोळ्या बनवल्या धोंड्याचा महिना धोंडे बनवले का खूप छान मस्त शेतामध्ये वाटते ना जेवायला
@vedtg300
@vedtg300 Жыл бұрын
खूप छान ताई पाहूनच तोंडाला पाणी आलं
@sumanjagtap1369
@sumanjagtap1369 Жыл бұрын
Woow mast very nice❤❤😋😋😋
@umapatil4756
@umapatil4756 10 ай бұрын
Khupach shikanya sarakhe ahe. Mastach jhala video.❤❤❤❤❤❤
@राजश्रीकांबळेसांगली
@राजश्रीकांबळेसांगली Жыл бұрын
मस्त विडिओ खूप छान आहेत मी सगळे विडिओ बघते तुमचे रोज
@sunitatendulkar1925
@sunitatendulkar1925 8 ай бұрын
खुप छान मस्त पुरणपोळी
@Shobhamali-cr3xn
@Shobhamali-cr3xn Жыл бұрын
Yevadya panya pavasat aani te pan chulivar puranpoli kharach Great aahat banai aani parivar
@mangalbhosale8086
@mangalbhosale8086 Жыл бұрын
बानाई ताई लाजू किती छान गालातल्या गालात हसली❤❤❤❤
@manishapatil9813
@manishapatil9813 Жыл бұрын
कोणी ही आजच्या जगात येवढा आनन्द घेत नाही तेवढा तुम्हि सगळे घेता तूम्हाला सलाम.
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
दादा, वहिनी खूप छान पुरणाच धोंड बनवून धोंड्याचा महीना साजरा केला जावयाचा मान पाण आपल्या वाड्यावरच पुरणपोळी बेत 😊अर्चना, आणि वहिनी, गंगा आई, एवढ काम करून पण हसतमुख जेवण बनवतात खूपच मेहनती आहेत सगळे🙏🙏👌👌👍
@abhilashkumar9215
@abhilashkumar9215 Жыл бұрын
Khup chhan puranpoli ani amti amchi pan khaychi ichha jhali.
@vedantgaikwad642
@vedantgaikwad642 Жыл бұрын
बानू ताई तुम्ही खूप छान स्वयंपाक बनवता तुमचे व्हिडिओ रोज पाहुशी वाटतात
@ShraddhaMane-dw5vr
@ShraddhaMane-dw5vr Жыл бұрын
मला पण खूप पुरणपोळी आवडती ❤❤❤😊😊😊👌🏻👌🏻
@ShraddhaMane-dw5vr
@ShraddhaMane-dw5vr Жыл бұрын
❤❤❤ सागर ❤❤❤
@shilabagul7112
@shilabagul7112 Жыл бұрын
Mla pn
@swatidabhole4758
@swatidabhole4758 Жыл бұрын
Khup Chan banai,tumhala pahun aaichi athavan hote.
@ushamahale4608
@ushamahale4608 11 ай бұрын
Khupacha chhan khupacha kast khup mehanat😢
@sangitagholap
@sangitagholap Жыл бұрын
Puran banvnyachi padhat. Khup mast banai Tai👌👌
@bharatraut6479
@bharatraut6479 Жыл бұрын
खूप छान पुरणपोळी मस्त विडिओ दादा
@savitapawar9473
@savitapawar9473 Жыл бұрын
बाणाई ताई तुमची स्वयंपाक करण्याची पद्धत खूप भारी आहे
@राजश्रीकांबळेसांगली
@राजश्रीकांबळेसांगली Жыл бұрын
वहिनी तुमच्या हातचं जेवण खानाऱ्याची मजा आहे 👌👌😋 मस्त
@nandagaykvad
@nandagaykvad Жыл бұрын
खुप. छान. बानाई
Real Man relocate to Remote Controlled Car 👨🏻➡️🚙🕹️ #builderc
00:24