अण्णा तुमचे कोण लागतेत आणि तुमच्या सोबतचं राहतात का
@vidyasagvekar456011 ай бұрын
जास्त सुख त्याला जास्त दुःख पण तुमच्या कडे बागून सुख म्हणजे काय याची प्रचिती होते,तुम्ही सर्व खूप मेहेंती आहात, असे एकत्र कुटुंब खप कमी बागायला मिळतात❤❤
रोजच नवी जागा, नवे गाव, रोजच कष्ट, जगण्यासाठी रोज नवे आव्हान, कोटी कोटी नमन 🙏🙏🙏
@suhasjagtap0911 ай бұрын
पुन्हा तीच फरफट तीच व्यथा सलाम तुमच्या सहनशक्तीला दादा❤❤❤
@mangeshghag891611 ай бұрын
तुम्ही साक्षात भगवंताचा अवतार आहात .घोडे,गाढव, कुत्री, कोंबडी,गुरे ढोरे,कासव , सर्व जिवांची काळजी घेता आणि नेहमीच प्रसन्न राहता....धनगर बांधवांना आरक्षण मिळाले पाहिजे खुप कष्टकरी स्वाभिमानी जीवनाची यशोगाथा....जय शिवराय
@maanmansi711911 ай бұрын
एखादी लोखंडाच्या जाड गजाची किंवा पाइप ची वजनाला हलकी चूल बनवून घेता येइल आता रेडिमेड पण मिळतात , तेवढच दगड शोधायचं त्रास कमी होइल 😢 रोज नव्याने संसार मांडायचा खूप प्रेरणादायक आहेत तुमचे व्हिडिओ
@smitapatil168711 ай бұрын
दादा आम्ही अमेरिकेला राहतो आणि माझा मुलगा 8 वी ला आहे... त्याला मी दाखवते तुमचे video आणि त्यालाही आवडतात तुमचे video.... वहिनीच्या हातचं जेवणं बघुन त्याच्या तोंडाला पाणी सुटतं ☺️.... आलो घरी तर नक्की तुम्हाला भेटायचं प्रयत्न करु... आपला देश आणि आपली संस्कृती या माद्यमातूनच आमच्या मुलांना बघायला शिकायला मिळतं...सगळं तुमच्या मनासारखं होऊ देत आणि तुम्ही आनंदी आणि सुख समृद्ध राहुदेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.... तुमचे खुप खुप आभार 🙏🤗❤️
@SDP-ytl11 ай бұрын
निर्जीव जागेला जिवंत करणारी माणसे❤
@amrutajoglekar-hj1gy9 ай бұрын
इतकं खडतर आणि अनिश्चित आयुष्य असूनही आनंदी आणि समाधानी रहाता, तुमच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. तुम्हाला शुभेच्छा!
@poojasonar60911 ай бұрын
काका चंपाषष्ठि आज देव खंडोबा चा आशिर्वाद तुमच्या सोबत रहवो
@GAMER_141186 ай бұрын
मला पण हे धनगरी जीवनाचे कुटुंब इतकं सुंदर आहे एक जीवाने राहतात हे खूपच आवडतं 4:44
@Swati10Vijay11 ай бұрын
बाणाई ताई हात कसा आहे ग तुझा.... बांगडीची काच लागली होती ना हाताला... ताई तू हुशार आहेस ❤❤❤❤
@myworld-lj2fj11 ай бұрын
पाणी भेटत नाही. किती कसरत करावी लागते पाण्याला. आणि आपण लोक एक्वागार्ड शिवाय पाणी पीत नाही. तरी निरोगी नाहीत. खरे हें जीवन ahe सलाम तुम्हाला दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@balasahebvarpe35611 ай бұрын
खरच साक्षात खंडोबा बानाईचे आवतार आहात ,कष्टात पण सुख आस्तिक ,तुमच्याकडेच बघून कळत. खंडेराव महाराज तुम्हाला सदैव सुखी ठेवो हीच प्राथना
@sandhyakumbhar109711 ай бұрын
जेवढा आनंद आम्हाला व्व्हिडिओ पाहून मिळतो त्या पेक्षा जास्त त्रास तुम्ही सहन करता तरी आनंदी दिसता सलाम तुम्हा सर्वांना. देव आहे पाठीशी तुमच्या.
@ashakhachane273411 ай бұрын
खूप कष्ट करून लहान लहान गोष्टींमध्ये आनंदी रहावे सोप नाही बरं दादा पण आपल्या पुर्ण परिवाराला सल्युट सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤
@maliniwani20711 ай бұрын
खुप कष्टमय जीवन आहे तुमचे,तरी कीती समाधानी आणि आनंदी असतात, सरपण चुलीला दगडी ही सगळी तयारी देव करतो तुमच्यासाठी देव असाच तुमच्या पाठीशी उभा राहतो हीच इच्छा
@sandipkadam981311 ай бұрын
बानाई वहिनी अर्चना वहिनी खुप कष्टाचं जिवन असुन पण खुश आहेत. सलाम तुमच्या कार्याला
@tanajikhemnar413111 ай бұрын
कोंबड्यांना पाणी पाजले पहिले हे भारी काम केले अर्चना ने. खूप कठीन जीवन जगता तुम्ही दादा. ❤❤❤
@nilimajadhav778011 ай бұрын
Video ची वाट बघतो... तुम्ही कुठे रहात असाल असे वाटत असते... देव आहे पाठीशी.
@deorerahul97511 ай бұрын
आजचा विडिओ खूप कष्टमय आहे बाळुमामा तुम्हाला खूप शक्ती देवो
@yogeshdeshmukh894511 ай бұрын
प्रतेक संघर्षा ला हसून तोंड देणाऱ्या सिद्धू दादा बाणाई वहीनी आणि हाके कुटुंबाला नमस्कार. देव बरे करो. येळकोट येळकोट जय मल्हार। बाळू मामां च्या नावाने चांगभलं.
@bhagirathibramhayya804711 ай бұрын
बाना ई ता ई ला माझा सलाम तिला ,तिच्या कष्टा ला राम राम❤❤❤
@SurekhaPatil-m8g11 ай бұрын
मुक्या प्राण्यांवर कसं प्रेम करायचं हे तुमच्या कडून शिकलं पाहिजे तुम्ही सगळे जण फार कष्टाळू आहेत तुमची फार दया येते
@AshwiniKumatkar-ti5oy11 ай бұрын
खुप खुप कठीण परिस्थितीत राहतात दादा तुम्ही वहिनी तुमची खुप छान साथ देते
@suvarnasable672811 ай бұрын
दादा तुम्हा सर्वांना च्या मेहनतीला दाद दिली पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏 दादा, वहिनी तुम्हाला सर्वांना पण खूप त्रास आहे. तरही हसतमुख रहाता तुमचा सगळा शीण निघून जातो पण मुक्या प्राण्यांची खूप माया प्रेम काळजी घेता हे बघून खूप भारी वाटत🙏🙏 Video खूप छान वाटला 🙏
@namdevhindlekar294211 ай бұрын
खूप मेहनत करता बानाई जिगरबाज आहे खूप शुभेच्छा
@poojapatade369411 ай бұрын
मला तुमच्या आनंदी आणि समजूतदार पणा खूप आवडतो किती कष्ट करून एवढी भटकंती करून चेहऱ्यावर हसू कायम असत कुटुंबात एकमेकांशी प्रेम आपुलकी कुठेही पाहायला मिळत नाही सगळे भाऊ मदतीच्या वेळी एकमेकांना आधार देतात ही गोष्ट आयुष्याभर जपा खऱ्या अर्थाने श्रीमंत आहात तुम्ही.
@vatsalazende825611 ай бұрын
नवीन जागेला तुम्ही आनंदाने घर बनवून राहता सलाम तुमच्या कुटुंबियांना
@BharatAsaramGadadhe11 ай бұрын
बांधवानो आपल्या कष्टमय जिवनाला कडकडीत जयमल्हार
@DnyaneshwarMhatre-x5b11 ай бұрын
खरच दादा हे तुमचं जीवन बघून खूप दुःख होते किती कष्ट आहेत तरीही तुम्ही जगातले एकमेव सुखी मानस आहेत देव तुमचे भल करो सुरक्षित राहा काळजी घ्या धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤❤❤
@shraddhabarhate838911 ай бұрын
बाणाई खूप कष्टाळू प्रेमळ आहे
@B-xe7cj11 ай бұрын
सिद्धू भाऊ खुप कठीण जीवन आहे तुमचे,आणि एवढ्या कठीण परस्थिती मध्ये ही तुम्ही आनंदी रहाता तुमच्या आनंदाचे रहस्य आम्हाला सांगा. ❤❤❤❤
@manikgawade549111 ай бұрын
लक्ष्मी चे पोट जिथे भरेल तिथे रहायचे हे वाक्य बानाई किती भारी बोलली
@rajshreesheandkar11 ай бұрын
Tumchya jivabarobar thmi tya jivacha pn vichar karta jyana bolta yet nahi he baghun kharach mast vatla ❤
@hemantjoshi904511 ай бұрын
तुमच्यावर भगवंताची कृपा अखंड राहील ही सदिच्छा
@sangeetadalvi29411 ай бұрын
बानाई आणि अर्चना दोघीही खुप मेहनत घेतात
@sonalinamde477111 ай бұрын
Ye Tera Ghar hai mera Ghar, ye Ghar Barot hasin hai❤
@anandmk290211 ай бұрын
किती कष्ट , किती ही मेहनत,, बानाईंना मनापासून नमस्कार ,,
@MohiniSonawale-hs7nc11 ай бұрын
Bapre kiti energy ahe banai ani archana tai kade evde chalun pan lagech Kamala laglya ami 4 whelar madhun alo tari jevan banvaycha kantala yeto,devache ashirwad ahe
@rammahamuni977111 ай бұрын
किचन मोठं,बेडरुम मोठा,सगळी देवाजीची कृपा.❤😂😂😂😂😂
@kalyanraosonowane958711 ай бұрын
Very Hard work banai and Archana
@sunandapowar264511 ай бұрын
Tumche vedio pahile ki mala khup motivation milate. Kiti adverse conditions madhe tumhi marg kadata.Khup chaan vedio
@mangeshghag891611 ай бұрын
बाणाईने चुल पेटवली चहा केला आणि मस्त पायकी बकरीच ताज ताज दुध बी काढलीया छानच
@kiranghodake505811 ай бұрын
खुप छान विडिओ आहे दादा तुमचे
@sanjivanigaikwad831611 ай бұрын
सलाम तुमच्या कष्टाला सिध्दू 🙏🙏
@prashantdhanawade651511 ай бұрын
Mala tumche vlog pahayla khup aavadata..khup exited aste aaj kay aahe vlog madhe .gavache jivan pahayla khup maja yete...evde mast jivan aahe tumche ..just wow ...❤❤❤
@Radhikamadhavi497111 ай бұрын
तुमच्या कामाला कर्तुत्वाला सलाम 🫡🫡😊
@gulabshaikh683111 ай бұрын
किचन बेडरूम पेक्षा दादा तुमाला तुमच्या कोंबड्या घोडे मेंढरं कुत्री यांची जास्त काळजी पाहून खूप कवतुक वाटतय 🙏🙏🙏🙏
@vitthalvajeer801911 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 दादा तुम्हाला आज फार त्रास झालेला आहे.खरोखरच तुमचे सर्वांचेच करावे तेवढे कौतुक कमी आहे 👌👌💐💐💐💐💐
@sangitapagare587411 ай бұрын
Kasht khup ahe dada tumche..👍👏 ..2 ni vahin pan hushar ahet 😇 ..topla khupch sundar ani colour full ahet 👌👌😍
@jitendrainamke64611 ай бұрын
खुपच छान. कष्ट आहे पण खरं सुखी आहात. 👍
@Gavran_Tadka_Production475411 ай бұрын
हाके पाऊन आपल्या जीवन शैलीला सलाम
@seemaambokar211311 ай бұрын
दादा मोकळ आकाश किचन बेडरूम पेक्षा भारी आहे सुर्य चंद्र तारे नेहमीच तुमच्या सोबतीला असतात भाग्यवान आहात तुम्ही
@vinayakborhade458611 ай бұрын
खूप छान. दादा. तुम्ही आणि बानाई अर्चना चे काम खूप छान❤❤
@radhikatapaswi316411 ай бұрын
Excellent vlog Hakeji 👌
@Shinu1511 ай бұрын
पाण्याचे खरच हाल आहेत तरीपण तुम्ही हसून सगळं सहन करता.
@TrishalaRangari-gx4xl11 ай бұрын
किती कष्टदायक , ह्यालाच जिवन ऐसे नाव 🙏
@manishapandav447411 ай бұрын
दादा तुम्ही चौघे पण खूप मेहनती आहात वहिनी आणि आर्चना खूप मेहनती आहेत दादा मी रोज व्हिडिओ ची खूप वाट बघते
@sushilajadhav102111 ай бұрын
दादा तुम्हि खुप छान गमतीने बोलत
@dipalibadgujar561011 ай бұрын
दादा तुमच्या मेहनतीला सलाम 😊
@LaxmiKenjale-pn2tc11 ай бұрын
तुमच्या बायकांच खरच कौतुक आहे एक सेकंद पण बसल्या नाहीत दमुन आल्या तरी
@anujawankhede275411 ай бұрын
banai Ani archana यांना सलाम दोघी बहिणी बहिणी सारख्या राहतात
@dilipdevkate422311 ай бұрын
Hard work, tumchya mehntila salam, yelkot yelkot jay malhar🌹
@sakshichoukhande999211 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड
@kusumbalajohn381111 ай бұрын
Itkya kushtat hi dada kiti chaan rahata Salam dada tumhala àani tumchya pariwara la ❤️🙏
@meeramhaske690011 ай бұрын
दादा वहिनी तुम्हाला काय कमेंट करावा तेच कळतं नाही तुमच्या साठी शब्द सुध्दा सिल्क राहिले नाही तुमचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे कीर्ती गुण गायले तरी पूरेस वाटतं नाही 💐💐💐👌👌👌🙏🙏
@gangadharchavan626711 ай бұрын
Khup kamal aahe dada tumchi ❤
@roshansonawane346011 ай бұрын
Patrachi chul geychi Dada tai chhan asate vajan kami asate
@saliyapatel530311 ай бұрын
Banai vahini ani archna vahini tuchi mehent la salam
@mahi7606111 ай бұрын
सुख जवा एवढे दुःख पर्वता एवढे 😊❤
@SunitaSalgar-h1p11 ай бұрын
सर्व हाके परिवार खूप कष्टाळू आहे 👌👌🙏🏼
@Infotech.255611 ай бұрын
❤❤❤.....नमस्कार...❤❤.. मस्तच....❤.....
@vaishalikature139611 ай бұрын
एवढी ताकद कुठून आणता कमाल आहे तुमच्या मेहनती ला
@jyotikamthe712711 ай бұрын
Khup Mehanat 🙏 Pan sukha aahe tumacha kade 😊
@geetagurav341411 ай бұрын
कुटुंबाला सलाम ❤
@priyashikhare805511 ай бұрын
चम्पा षष्ठी च्या खुप खूप हार्दिक शुभेच्छा सिदंधु दादा.