भर पावसात शेतातून बाहेर माळरानावर काढावे लागले बिऱ्हाड / शेतकरी आले मदतीला धावून / dhangari jivan

  Рет қаралды 598,087

धनगरी जीवन

धनगरी जीवन

2 жыл бұрын

बिऱ्हाड , dhangar , पाऊस , shetkari , शेतकरी , dhangar , dhangari jivan ,
#बिऱ्हाड
#dhangar
#पाऊस
#shetkari
#शेतकरी

Пікірлер: 663
@varshashelar1775
@varshashelar1775 2 жыл бұрын
दादा डोळ्यात पाणी आले हे सर्व पाहून...वहिनी खूप कष्टाळू आहे प्रत्येक परीस्थिती मध्ये तुम्हाला खंबीरपणे साथ देते...काळजी घ्या सर्वांची... वहिनीला माझ्याकडून नमस्कार सांगा...🙏
@VishalYadav-dt8pt
@VishalYadav-dt8pt Жыл бұрын
आहे त्या परिस्थितीत साथ देणारी सोबतीन वाघीण सोबत असल्यावर कसल आलंय संकट आणि कसलं आलंय दुःख ... माणसाच्या आपेक्षा कमी आसल्या की आहे त्या परि्थितीत जीवन खूप सुखी समाधानी होत ... सगळ्यांची सोबत असल्यावर कोणत्या पण आडचानी ला समोर जायची हिम्मत होते...ग्रेट दादा
@user-bc4os4fq7k
@user-bc4os4fq7k 2 жыл бұрын
थंडी वाऱ्याचे कसे राहतात उघड्यावर तुमचे धनगरी जीवन फारच अवघड पाऊस पाणी आल्यावर सलाम आहे तुमच्या धनगरी समाजाला ओम नमः शिवाय ओ नमोः🚩🚩🚩🚩
@amolkadam9279
@amolkadam9279 2 жыл бұрын
कोकणातील त्या बाबांना मनापासून धन्यवाद,दुसर्याचे दु:ख समजुन घेणारी लोकं खुप कमी आहेत.
@Manoj_3033
@Manoj_3033 Күн бұрын
साहेब तुम्हाला प्रत्येक ठिकाणी विसाव्याला बिर्हाड लावावच लागत ना..मग तुम्ही एकदाच कॅंपिंग टेंट घेऊन टाका ..त्याला फक्त फोल्डींग कराव लागत..एक छोटा 5 लिटर चा गॅस घेऊन टाकायचा 5 हजारापर्यंत खर्च येईल पण कायम स्वरुपी होऊन जाईल ना..मोठ्या कॅंपिंग टेन्ट मध्ये 4..5 लोकं आरामशिर झोपतात..आणि तुमच सामान पण आरामशिल बसेल..सेफ्टी पण खुप असत ते..एकदा विचार कराच तुम्ही..
@swaradharne2391
@swaradharne2391 Жыл бұрын
काय बोलू काय नको काही कळत नाही दादा तुमच्या जीवनाला माझा सलाम श्री स्वामी समर्थ स्वामी तुमची काळजी घेतील
@royalhulkgaming618
@royalhulkgaming618 2 жыл бұрын
भाऊ तुम्ही टेन्ट का नाही घेत 2 ते 5 हजार रुपये ला मिळतो amezon shoping var
@bhausahebugale7745
@bhausahebugale7745 2 жыл бұрын
आजचा भाग पाहवत नाही डोळ्यात पाणी आले राव मी ऐक शेतकरी आहे लय वाईट दीवस आहे कांदे काढायला आले पावसाने लय नुकसान केल राव तुमच तसच आमच लय हाल केले पावसाणे
@vijayanavgire2025
@vijayanavgire2025 Жыл бұрын
तुमचा व्हिडिओ,पाहुन माझ्या जिवना बद्दल च्या तक्रारी संपल्या.
@manishakharat2656
@manishakharat2656
दादा मेंढ्या साठी कागद एक दोन सोबत ठेवा सुरक्षित राहतील कागदाचे पाल देत जावा मेंढ्यांना
@bapukolekar4608
@bapukolekar4608 2 жыл бұрын
जय मल्हार.
@supriyakadam841
@supriyakadam841 Жыл бұрын
बाणाई, किसन दादा, वाहिणी , सागर गडी अर्चना ताई तुम्हाला त्रिवार सलाम स्त्रीशक्ती ला 🤜🤛🙏🙏👍👍
@prashantpuranik2556
@prashantpuranik2556 Жыл бұрын
किती कष्टकरी जीवन. तरी चेहर्‍यावर हास्य ठेवुन मेंढरांची काळजी घ्यायची आणि समोर जात राहायचे. तुमच्या या जिवनाला सलाम.
@payalkale8890
@payalkale8890 2 жыл бұрын
डोलत पानी पाली आलो तुमची अवस्था पाहुन प्राउड ऑफ यू धनगर मला गर्व आहे मी धनगर आहे 💯
@manjubachhav9932
@manjubachhav9932 Жыл бұрын
खूप हलकीचे जीवन असते धनगरांचे आम्ही पण धनगर आहेत 💛💛 पण आपल्या बाळू मामाची साथ आहे
@dilipshinde5612
@dilipshinde5612
व्वा बानाई,वरुन पाऊस पडतोय,तरी ही हसतमुख चेह-याने स्वैपाक करतेय ही माऊली.
@mangalawaikar3255
@mangalawaikar3255
दादा तुम्हाला मनापासून साष्टांग नमस्कार तुमच्या कष्टाला तोड नाही. आम्हा शहरवासियांसाठी तुमचे इतके कष्टप्रत जीवन बघून तुमच्या पुढे नतमस्तक होऊ.
@lalitgksingh8489
@lalitgksingh8489 2 жыл бұрын
किती अवघड ,किती कष्टाचे जीवन?ईश्वर तुमची रक्षा करो.खरच डोळे पाणावले😥😥😥
@savitadagade4092
@savitadagade4092 14 сағат бұрын
खूप वाईट वाटतंय दादा किती कष्ट आहे या महिलांना आणी तुमचे पण किती हाल बापरे काळजी घ्या एवढच बोलू शकतो❤❤
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 59 МЛН
你们会选择哪一辆呢#short #angel #clown
00:20
Super Beauty team
Рет қаралды 51 МЛН
WHO LAUGHS LAST LAUGHS BEST 😎 #comedy
00:18
HaHaWhat
Рет қаралды 19 МЛН
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 59 МЛН