अगदी बरोबर आहे.पण पूर्ण आयुष्य दुसऱ्या साठींच का?
@kanchannarkhede1382 Жыл бұрын
योग्य व अचूक विश्लेषण.
@bharatnerlekar52252 жыл бұрын
🙏🙏🙏
@dhanashreekadam805410 ай бұрын
👌👌👌👍
@deeptivaradkar16744 ай бұрын
पूर्वाषाढा नक्षत्र चरणं- ३ माझ्या वाचण्यात आले (ज्योतिषी अभ्यास चालू आहे) अनिष्ट फळे मिळतात / त्या जातकांला व कुटुंबीयांना /तर शांती करावी असं नक्षत्र ज्योतिष - प्र. सु. आंबेकर म्हटंल आहे /तर शांती करावी कां? 🙏🏻
माझ्या Mr. ची रास नक्षत्र same आहे आणि ते तसे आहेत सुद्धा. धन्यवाद !
@Kavyajyotish2 жыл бұрын
Thnx
@jayshreehatle81 Жыл бұрын
अगदी बरोबर
@tanujajangam88247 ай бұрын
Mazi ras aani nakshatr hech aahet tumhi barobar sangital Agnitatw lagech garam hot dok khot sahan hot nahi ajibat
@dharmeshdarekar6341 Жыл бұрын
नमस्कार गुरूवर्य 🙏 माझं हेच नक्षत्र आहे गुरूवर्य माझा एक प्रश्न आहे धनुचं भविष्य कायम वाईट का असतं कोणतंही ग्रह गोचर असो धनुला वाईट असतं आता साडेसाती संपेल नंतर सव्वादोन वर्षांनी पणोती येईल माझ्या माहितीप्रमाणे ती साडेसातीच्या तीन पट अधिक त्रासदायक असते असं का धनु ही बारा राशीमध्ये सर्वात खराब वाईट रास का आहे उत्तर दिले तर उपकार होतील नमस्कार 🙏 🙏 🙏
@Kavyajyotish Жыл бұрын
धनु राशीचे चांगले दिवस येण्यास सुरुवात आहे
@dharmeshdarekar6341 Жыл бұрын
@@Kavyajyotish गुरूवर्य नमस्कार 🙏 पण सव्वादोन वर्षांनी येणारी पणोती तीच्या बद्दल सांगितलं तर खूप बरं होईल 🙏 🙏 🙏
@shreeswarajpanchal4362 Жыл бұрын
Mala watte dhanu rashi purvashadha nakshatra madhye janmalelya lokankade creative intelligence bharpur asto jyache guru Sri Ganesh ahet. Pan creative intelligence mule overthinking pan hote. Tyamule Tyanna dhyan karne khul garjeche aste. Power ahe tar tyala sambhalayla pan dhyan pahije