ही माझी सर्वात आवडती गवळण आहे, ऐकून समाधान वाटलं,आमच्या गावात दरवर्षी यात्रेला तमाशा असतो,मी अगदी सात,आठ वर्षाचा असल्यापासून तमाशा बघत होतो.आणि ही गवळण तेव्हा पासून ऐकतो.वडील यात्रा कमिटी चे काम करत होते आणि आता मी यात्रा कमिटी चे काम करत आहे
@ravindragodse15649 ай бұрын
मस्त
@vishnubhalerao8475 Жыл бұрын
रवि बढे खूप छान झाला कार्यक्रम
@VishwanathKshetre11 ай бұрын
अप्रतिम
@sujalgadekar11 ай бұрын
Class❤❤❤❤❤
@rajuvairal7 Жыл бұрын
अ प्रतीम गवळण ऐकून खूप समाधान वाटले छान असेच जुन्या गण गवळणी जोपासली पाहिजे धन्यवाद
@madhukarthokare3606 Жыл бұрын
सर्वच कलाकार अप्रतिम
@sujalgadekar9 ай бұрын
jun te son ekdum kdk ❤😂🎉😢😮😅😊
@mohannarode92322 ай бұрын
Apratim sadarikaran
@sujalgadekar11 ай бұрын
jun te son ajhi ahe rahnach❤❤❤❤❤dhanywad
@User96942 Жыл бұрын
सुंदर
@RaoshebWarkad-er8lj9 ай бұрын
कलकरचा मान ठेवा
@dinkarwaghmare4959 ай бұрын
तमाशा क्षेत्रात संगीत रत्न दता महाडिक खूप मोठं नव आहे
@sudhakargejage35217 ай бұрын
गवळण किती एक नंबर खूप छान गायले परंतु जा डान्सरआहेत त्या जीवावर येऊन डान्स करत आहेत व्यवस्थित नाचत नाहीत त्याच्यामुळे तुमची कला पडलेली आहे गवळण पडली आहे